महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग
वर्ष ५, अंक १४] बुधवार, फेब्रुवारी २७, २०१९/फाल्गुन ८, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक २२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि
स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात
आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)
आदेश व अधिसूचना.
नगरविकास विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ८ फेब्रुवारी २०१९
अधिसूचना
तुळजापूर विकास प्राधिकरण अधिनियम, २००८.
क्रमांक तुविप्रा.२०१८/प्र.क्र.१५१/नवि-१६.-----सन २०१९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३ अन्वये तुळजापूर विकास प्राधिकरण स्थापन करण्याबाबत अधिनियम पारित करण्यात आलेला आहे. शासन अधिसूचना नगरविकास विभाग, क्र. एमयुएन.११०९/प्र.क्र.४२/नवि-१७, दिनांक २९ जून २००९ अन्वये दोन नामांकित व्यक्तीची नेमणूक नामनिर्देशित सदस्य म्हणून करण्यात आलेली आहे.
२. तुळजापूर विकास प्राधिकरण अधिनियम, २००८ (सन २००९ च्या महा. ३) च्या कलम ४ च्या पोट-कलम (४) याद्वारे करण्यात आलेल्या अधिकारांचा व त्याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून राज्य शासनाने यापूर्वी अधिसूचना क्र. एमयुएन.११०९/प्र.क्र.४२/नवि-१७, दिनांक २९ जून २००९ अन्वये नामनिर्देशित करण्यात आलेल्या दोन नामांकित व्यक्तींची नेमणूक अधिक्रमित करून महाराष्ट्र शासन याद्वारे खाली दर्शविलेल्या दोन प्रतिष्ठित व्यक्तींची तुळजापूर विकास प्राधिकरणावर सदस्य म्हणून नव्याने नियुक्ती करीत आहे.
(१) श्री. नागेश माधवराव नाईक, तुळजापूर, जि. उस्मानाबाद.
(२) श्री. विकास विजय कदम, तुळजापूर, जि. उस्मानाबाद.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २७, २०१९/फाल्गुन ८, शके १९४० URBAN DEVELOPMENT DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated the 8th February 2019.
NOTIFICATION
TULJAPUR DEVELOPMENT AUTHORITY ACT, 2008.
No. TDA.2018/C.R.151/UD-16.—Tuljapur Development Authority is established vide Maharashtra Act No. 3 of 2009. Two eminent persons are appointed as members of the Tuljapur Development Authority vide Government Notification, Urban Development Department, No. MUM 1109/CR 42/UD-17, dated the 29th June 2009.
2. In exercise of power conferred by clause (4) in section 4 of Tuljapur Development Authority Act, 2008 (Mah. III of 2009) and of all other power enabling it in that behalf, Government of Maharashtra hereby nominates the following two eminent persons as members of the Tuljapur Development Authority in supersession of the appointment of two nominated members made vide Government Notification No.MUM 1109/CR 42/UD-17, dated 29th June 2009 :—
(1) Shri Nagesh Madhavrao Naik, Tuljapur, District Osmanabad.
(2) Shri Vikas Vijay Kadam, Tuljapur, District Osmanabad.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
P. J. JADHAV,
Joint Secretary to Government.