महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ५, अंक ११]
बुधवार, फेब्रुवारी २७, २०१९/फाल्गुन ८, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक २०
प्राधिकृत प्रकाशन
उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), मुंबई शहर यांजकडून
शुद्धिपत्र
क्रमांक एलएक्यू/अवनापु/३, दिनांक २४ डिसेंबर १९९२.----महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग एक (को.वि.पु.) दिनांक २४ डिसेंबर १९९२ रोजी पृष्ठ क्र. २२५ व २२६ विशेष भूसंपादन अधिकारी क्र. ५ मुंबई शहर यांचेकडून प्रसिद्ध झालेल्या दिनांक २४ डिसेंबर १९९२ च्या अधिसूचनेमध्ये केलेली दुरुस्ती खालीलप्रमाणे वाचावी :—
अनुसूची
विभाग फोर्ट, जिल्हा मुंबई शहर
करिता
वाचा
भूकर क्रमांक
भूकर क्रमांक
४४/११८७
४४/११८७
४४/११८१
४५/११८७
सार्वजनिक प्रयोजन.—अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या शिधावाटप कार्यालयासाठी.
सुषमा सातपुते,
मुंबई शहर, दिनांक २६ फेब्रुवारी २०१९.
उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), मुंबई शहर.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २७, २०१९/फाल्गुन ८, शके १९४० BY THE DEPUTY COLLECTOR (LAND ACQUISITION) MUMBAI CITY DISTRICTCORRIGENDUM
No. LAQ/F & C.S/3, dated 24th December 1992.— The Correction made in the schedule appended to the Notification dated 24th December 1992 published in Maharashtra Government Gazette, Part-I (K.D.S.), dated 24th December 1992 on page No. 225 by the Special Land Acquisition Officer (5), Bombay City should be read as follows :—
Schedule
Division Fort, District Mumbai City
For
Read
C.S. No. C.S. No.
44/1187
44/1187
44/1181
45/1187
Public Purpose.—Accommodating the Rationing office.
SUSHAMA SATPUTE, Deputy Collector (Land Acquisition), Mumbai City, dated 26th February 2019. Mumbai City.