Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I(Cen.)(Ex. 23)(Feb. 28th 2019)(महाराष्ट्र विधानसभा/विधानपरिषदेचे अधिवेशन संस्थगित झाल्याबाबत)

Published 28 February 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-02-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

व्ुंुु्ी ह्रुु़ुु ुुरुुफु ़ुुयुु ु ळुु ु --व्ुयु रुु-ुळुु ु, र्ुेु १७, २०१०/र्ुै् २७, ह्रु र्ै १९३२ RNI No. MAHBIL /2009/31745

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग

वर्ष ५, अंक १६] गुरुवार, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये ४.००

असाधारण क्रमांक २३

प्राधिकृत प्रकाशन

अधिसूचना

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, मुंबई ४०० ०३२, दिनांकित २८ फेब्रुवारी २०१९

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, मुंबई ४०० ०३२, दिनांकित २८ फेब्रुवारी २०१९

भारताचे संविधान.

भारताचे संविधान.

क्रमांक ४५२३/अ.-----महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे :----

" मी, चे. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (२), उप खंड (क) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, याद्वारे गुरुवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०१९ रोजी होणाया सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीबरोबरच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे.

क्रमांक ४५२४/ई-२.-----महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे :-----

" मी, चे. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (२), उप खंड (क) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, याद्वारे गुरुवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०१९ रोजी होणाया सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीबरोबरच महाराष्ट्र विधानपरिषदेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे.

चे. विद्यासागर राव,

चे. विद्यासागर राव,

महाराष्ट्राचे राज्यपाल."

जितेंद्र भोळे, सचिव (का.), महाराष्ट्र विधानसभा.

(१) भाग एक (म.उ.वि.)----२३-१

महाराष्ट्राचे राज्यपाल."

जितेंद्र भोळे, सचिव (का.), महाराष्ट्र विधानपरिषद.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 February 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-02-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-02-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.