RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ५, अंक २७(२)] गुरुवार, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० [पृष्ठे १६, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ५९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ फेब्रुवारी २०१९
अधिसूचना
भारतीय वन अधिनियम, १९२७.
क्रमांक एफएलडी. १९/२०१९/प्र.क्र. १२९/फ-३.---भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) च्या कलम ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे पुणे जिल्ह्यतील मावळ तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली जमीन राखीव वन म्हणून स्थापित करण्याबाबत प्रस्तावीत असल्याचे घोषित करीत आहे :----
अनुसूची
तालुका मावळा, जिल्हा पुणे
चतु:सीमा
पश्चिम अ. गावाचे नाव नवीन एकूण क्षेत्र (हे.) क्र. गट नं. उत्तर पूर्व दक्षिण (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १ डाहुली १२/१ ११४.२९ गट नं. २७ पै, मौजे कांब्रेची गट नं. १३, १५, गट नं. २०,२२
२८ पै, २९, ३०, शीव १६, १७, १८, १९. ३१, ३२, ११ १० पै, ७ पै, ६ पै.
२. उक्त जमिनीस किंवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता याच कलमाच्या खंड (क) अन्वये वन जमाबंदी अधिकारी, भोर यांची वन जमाबंदी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहेत.
३. उक्त अधिनियमाच्या कलम १७ अन्वये महाराष्ट्र शासन याद्वारे कलमे ११, १२, १५ व १६ अन्वये वन जमाबंदी अधिका-याने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, पुणे यांची नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वीरेन्द्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय).
(१)
भाग चार-अ---५९---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४०
REVENUE AND FOREST DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 28th February 2019
NOTIFICATION
INDIAN FOREST ACT, 1927.
No. FLD. 19/2019/C.R.129/F-3.—In exercise of the powers conferred by Section 4 of the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927), the Government of Maharashtra is pleased to declare that it is proposed to constitute that land in the Maval Taluka of the Pune District, specified in the schedule hereto annexed, Reserved Forest :––
Schedule
Taluka Maval, District Pune
Sr. Village Gut Area (Hr.) BOUNDARIES
No. No. North East South West (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) 1 Dahuli 12/1 114.29 Gut No. 27Pt, Village Gut No. 13, Gut No. 20, 22
28Pt, 29, 30, Boundary 15, 16, 17, 18, 31, 32, 11, 10 Pt, Kambare. 19. 7Pt, 6Pt.
2. Forest Settlement Officer, Bhor is hereby appointed, under clause (c) of the same section, to be Forest Settlement Officer to enquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over this land.
3. Under section 17 of the said Act the Government of Maharashtra is also pleased to appoint the Collector of Pune District to hear appeals from any orders passed by the said Forest Settlement Officer under sections 11, 12, 15 and 16 of the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VIRENDRA TIWARI,
Additional Principal Chief Conservator of Forests (Mantralaya).
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० ३महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ फेब्रुवारी २०१९
अधिसूचना
भारतीय वन अधिनियम, १९२७.
क्रमांक एफएलडी. १९/२०१९/प्र.क्र. १५३/फ-३.---भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) च्या कलम ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे पुणे जिल्ह्यतील वेल्हा तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली जमीन राखीव वन म्हणून स्थापित करण्याबाबत प्रस्तावित असल्याचे घोषित करीत आहे :----
अनुसूची
तालुका वेल्हा, जिल्हा पुणे
अ. गावाचे नाव नवीन एकूण क्षेत्र (हे.)
चतु:सीमा
पश्चिम क्र. गट नं. उत्तर पूर्व दक्षिण (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १ लाशिगाव ६६९ ०.१७ गट नं. ६८० गट नं. ६७६, गट नं. ६६२, ६६८ दापोडे गावाची
६७७ शीव ६८० ०.३७ गट नं. ६८५ गट नं. ६७८, गट नं. ६६९, ६७७ दापोडे गावाची
६७९, ६८५ शीव एकूण ०.५४
२. उक्त जमिनीस किंवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता याच कलमाच्या खंड (क) अन्वये वन जमाबंदी अधिकारी, भोर यांची वन जमाबंदी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहेत.
३. उक्त अधिनियमाच्या कलम १७ अन्वये महाराष्ट्र शासन याद्वारे कलमे ११, १२, १५ व १६ अन्वये वन जमाबंदी अधिका-याने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, पुणे यांची नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वीरेन्द्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय).
भाग चार-अ---५९---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४०
REVENUE AND FOREST DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 28th February 2019
NOTIFICATION
INDIAN FOREST ACT, 1927.
No. FLD.19/2019/C.R.153/F-3.—In exercise of the powers conferred by Section 4 of the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927), the Government of Maharashtra is pleased to declare that it is proposed to constitute that land in the Velhe Taluka of the Pune District, specified in the schedule hereto annexed, Reserved Forest :––
Schedule
Taluka Velha, District Pune
Sr. Village Gut Area (Hr.) BOUNDARIES
No. No. North East South West (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) 1 Lashirgaon 669 0.17 Gut No. 680 Gut No. 676, Gut No. 662, Village
677 668 Boundary of
Dapode 680 0.37 Gut No. 685 Gut. No. 678, Gut No. 669, Village
679, 685 677 Boundary of
Dapode Total 0.54
2. Forest Settlement Officer, Bhor is hereby appointed, under clause (c) of the same section, to be Forest Settlement Officer to enquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over this land.
3. Under section 17 of the said Act the Government of Maharashtra is also pleased to appoint the Collector of Pune District to hear appeals from any orders passed by the said Forest Settlement Officer under sections 11, 12, 15 and 16 of the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VIRENDRA TIWARI,
Additional Principal Chief Conservator of Forests (Mantralaya).
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० ५महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ फेब्रुवारी २०१९
अधिसूचना
भारतीय वन अधिनियम, १९२७.
क्रमांक एफएलडी. १५/२०१९/प्र.क्र. १५०/फ-३.---भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) च्या कलम ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे नाशिक जिल्ह्यतील यंबकेश्वर तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली जमीन राखीव वन म्हणून स्थापित करण्याबाबत प्रस्तावित असल्याचे घोषित करीत आहे :---
अनुसूची
तालुका यंबकेश्वर, जिल्हा नाशिक
अ. गावाचे नाव सव्र्हे नं. गट नं. एकूण क्षेत्र
चतु:सीमा
(हे.) उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम क्र. (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) १ देवडोंगरा १७८ २९५ ०.९२ फॉरेस्ट गट नं. फॉरेस्ट गट नं. फॉरेस्ट गट नं. फॉरेस्ट गट नं. ३०५, मालकी ३२४, मालकी ३०५, मालकी ३०५, मालकी गट नं. ३१० गट नं. २९३ गट नं. २९६ गट नं. २९७ २. उक्त जमिनीस किंवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता याच कलमाच्या खंड (क) अन्वये यंबकेश्वर तालुक्याचा प्रभारी असलेला सहायक जिल्हाधिकारी किंवा उप जिल्हाधिकारी यांची वन जमाबंदी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहेत.
३. उक्त अधिनियमाच्या कलम १७ अन्वये महाराष्ट्र शासन याद्वारे कलमे ११, १२, १५ व १६ अन्वये वन जमाबंदी अधिका-याने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, नाशिक यांची नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वीरेन्द्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय).
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४०REVENUE AND FOREST DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 28th February 2019
NOTIFICATION
INDIAN FOREST ACT, 1927.
No. FLD-15/2019/C.R.150/F-3.—In exercise of the powers conferred by Section 4 of the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927), the Government of Maharashtra is pleased to declare that it is proposed to constitute that land in the Trimbkeshwar Taluka of the Nashik District, specified in the schedule hereto annexed, Reserved Forest :––
Schedule
Taluka Trimbkeshwer, District Nashik
Sr. Village Sur. Gut Area BOUNDRIES
No. No. No. (Hr.) North East South West (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) (9) 1 Devdongara 178 295 0.92 Forest Gut Forest Gut Forest Gut Forest Gut
No. 305, Malki No. 324, Malki No. 305, Malki No. 305, Malk Gut No. 310 Gut No. 293 Gut No. 296 Gut No. 297 2. Assistant Collector or Deputy Collector in Charge of Trimbkeshwar Taluka is hereby appointed, under clause (c) of the same section, to be Forest Settlement Officer to enquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over this land.
3. Under section 17 of the said Act the Government of Maharashtra is also pleased to appoint the Collector of Nashik District to hear appeals from any orders passed by the said Forest Settlement Officer under sections 11, 12, 15 and 16 of the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VIRENDRA TIWARI,
Additional Principal Chief Conservator of Forests (Mantralaya).
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० ७महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ फेब्रुवारी २०१९
अधिसूचना
भारतीय वन अधिनियम, १९२७.
क्रमांक एफएलडी. १५/२०१९/प्र.क्र. १५४/फ-३.---भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) च्या कलम ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे नाशिक जिल्ह्यतील पेठ तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली जमीन राखीव वन म्हणून स्थापित करण्याबाबत प्रस्तावीत असल्याचे घोषित करीत आहे :---
अनुसूची
तालुका पेठ , जिल्हा नाशिक
चतु:सीमा
(हे.) उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम अ. गावाचे नाव सव्र्हे नं. गट नं. एकूण क्षेत्र क्र. (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) १ उस्थळे २४५ ४ १०.४४ मालकी गट नं. मालकी गट नं. फॉरेस्ट गट नं. फॉरेस्ट गट नं.
(बेहेडमाळ) ११, १०, ५, २ ३, १, ५९ १६ १६ १८८ ५१ (उस्थळे) १.९४ मालकी गट नं. मालकी गट नं. मालकी गट नं. फॉरेस्ट गट नं.
३७ ३३, ५४ ५४, ५३ ३९, मालकी
गट नं. ३८, ४९, ५२, ५० १८९/२ ३२ (उस्थळे) ०.२७ मालकी गट नं. फॉरेस्ट गट नं. फॉरेस्ट गट नं. मालकी गट नं.
३३ २५० २५० ३३, ५४ १९५/२ ३९ (उस्थळे) ०.२४ मालकी गट नं. फॉरेस्ट गट नं. मालकी गट नं. मालकी गट नं.
३८, ३७ ५१, मालकी ४० ४०, ३८
गट नं. ५०, ४०
२०२ ५७ (उस्थळे) ०.७५ मालकी गट नं. मालकी गट नं. मालकी गट नं. मालकी गट नं.
५६, ५५ ९ ५८ ५८, ५५ ३०९ ४१ (उस्थळे) १.११ मालकी गट नं. मालकी गट नं. मालकी गट नं. मालकी गट नं.
३८ ४० ४४ ४२ ३०७ २५० (उस्थळे) २.२६ फॉरेस्ट गट नं. मालकी गट नं. मालकी गट नं. मालकी गट नं.
३२, मालकी गट २५१ १, ५४ ५४ नं. ३३, २४९, २४८
३०८ ५३ १.४० मालकी गट नं. मालकी गट नं. मालकी गट नं. मालकी गट नं.
(हनुमंतपाडा) ४९, ४८, ५४ ६७ ६८ ६८ एकूण १८.४१
२. उक्त जमीनीस किंवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता याच कलमाच्या खंड (क) अन्वये पेठ तालुक्याचा प्रभारी असलेला सहायक जिल्हाधिकारी किंवा उप जिल्हाधिकारी यांची वन जमाबंदी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहेत.
३. उक्त अधिनियमाच्या कलम १७ अन्वये महाराष्ट्र शासन याद्वारे कलमे ११, १२, १५ व १६ अन्वये वन जमाबंदी अधिका-याने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, नाशिक यांची नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वीरेन्द्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय).
८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४०REVENUE AND FOREST DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 28th February 2019
NOTIFICATION
INDIAN FOREST ACT, 1927.
No. FLD.15/2019/C.R.154/F-3.—In exercise of the powers conferred by Section 4 of the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927), the Government of Maharashtra is pleased to declare that it is proposed to constitute that land in the Peith Taluka of the Nashik District, specified in the schedule hereto annexed, Reserved Forest :––
Schedule
Taluka Peith, District Nashik
Sr. Village Sur. Gut Area BOUNDARIES
No. No. No. (Hr.) North East South West (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) (9) 1 Usthale 245 4 10.44 Malki Gut Malki Gut Forest Gut Forest Gut (Behedmal) No. 11, 10, 5, No. 3, 1, 59 No. 16 No. 16
2
188 51 1.94 Malki Gut Malki Gut Malki Gut Forest Gut (Usthale) No. 37 No. 33, 54 No. 54, 53 No. 39, Malki
Gut No. 38,
49, 52, 50 189/2 32 0.27 Malki Gut Forest Gut Forest Gut Malki Gut No. (Usthale) No. 33 No. 250 No. 250 33, 54 195/2 39 0.24 Malki Gut Forest Gut Malki Gut Malki Gut (Usthale) No. 38, 37 No. 51, No. 40 No. 40, 38
Malki Gut.
No. 50, 40
202 57 0.75 Malki Gut Malki Gut Malki Gut Malki Gut (Usthale) No. 56, 55 No. 9 No. 58 No. 58, 55 309 41 1.11 Malki Gut Malki Gut Malki Gut Malki Gut (Usthale) No. 38 No. 40 No. 44 No. 42 307 250 2.26 Forest Gut Malki Gut Malki Gut Malki Gut No. (Usthale) No. 32, Malki No. 251 No. 1,54 54
Gut. No. 33,
249, 248
308 53 1.40 Malki Gut Malki Gut Malki Gut Malki Gut (Hanumantp- No. 49, 48, No. 67 No. 68 No. 68 ada) 54
Total 18.41
2. Assistant Collector or Deputy Collector in Charge of Peith Taluka is hereby appointed, under clause (c) of the same section, to be Forest Settlement Officer to enquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over this land.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० ९3. Under section 17 of the said Act the Government of Maharashtra is also pleased to appoint the Collector of Nashik District to hear appeals from any orders passed by the said Forest Settlement Officer under sections 11, 12, 15 and 16 of the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VIRENDRA TIWARI,
Additional Principal Chief Conservator of Forests (Mantralaya).
भाग चार-अ---५९---२१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ फेब्रुवारी २०१९
अधिसूचना
भारतीय वन अधिनियम, १९२७.
क्रमांक एफएलडी. १९/२०१९/प्र.क्र. १४२/फ-३.---भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) च्या कलम ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे पुणे जिल्ह्यतील हवेली तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली जमीन राखीव वन म्हणून स्थापित करण्याबाबत प्रस्तावीत असल्याचे घोषित करीत आहे :---
अनुसूची
तालुका हवेली, जिल्हा पुणे
चतु:सीमा
अ. गावाचे नाव नवीन एकूण क्षेत्र (हे.) क्र. गट नं. उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १ तुळापुर ६४ पार्ट १९.९० गट नं. ३२, ३३, मौजे फुलगावची गट नं. ६४ पै, गट नं. ७५, ७२,
३४, ३५, ४८, शीव १०२, १०१, ९८ ७१, ७०, ६९, ५२, ५८, ५९, ६०, ६१, ६३.
६८, ६७ व ६४ पै.
२. उक्त जमिनीस किंवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता याच कलमाच्या खंड (क) अन्वये वन जमाबंदी अधिकारी, भोर यांची वन जमाबंदी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहेत.
३. उक्त अधिनियमाच्या कलम १७ अन्वये महाराष्ट्र शासन याद्वारे कलमे ११, १२, १५ व १६ अन्वये वन जमाबंदी अधिका-याने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, पुणे यांची नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वीरेन्द्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरंक्षक (मंत्रालय).
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० ११REVENUE AND FOREST DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 28th February 2019
NOTIFICATION
INDIAN FOREST ACT, 1927.
No. FLD. 19/2019/C.R.142/F-3.—In exercise of the powers conferred by Section 4 of the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927), the Government of Maharashtra is pleased to declare that it is proposed to constitute that land in the Haveli Taluka of the Pune District, specified in the schedule hereto annexed, Reserved Forest :––
Schedule
Taluka Haveli, District Pune
Sr. Village Gut Area (Hr.) BOUNDARIES
No. No. North East South West (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8)
67 and 64 Pt. 1 Tulapur 64 Pt. 19.90 Gut No. 32, V. B. of Gut No. 64 Pt., Gut No. 75, 72, 33, 34, 35, 48, Phulgaon 102, 101, 98 71, 70, 69, 68, 52, 58, 59, 60, 61, 63.
2. Forest Settlement Officer, Bhor is hereby appointed, under clause (c) of the same section, to be Forest Settlement Officer to enquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over this land.
3. Under section 17 of the said Act the Government of Maharashtra is also pleased to appoint the Collector of Pune District to hear appeals from any orders passed by the said Forest Settlement Officer under sections 11, 12, 15 and 16 of the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VIRENDRA TIWARI,
Additional Principal Chief Conservator of Forests (Mantralaya).
भाग चार-अ---५९---५९अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ फेब्रुवारी २०१९
अधिसूचना
भारतीय वन अधिनियम, १९२७.
क्रमांक एफएलडी. १८/२०१९/प्र.क्र. १५२/फ-३.---भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) च्या कलम ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे अहमदनगर जिल्ह्यतील संगमनेर तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली जमीन राखीव वन म्हणून स्थापित करण्याबाबत प्रस्तावित असल्याचे घोषित करीत आहे :---
अनुसूची
तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर
चतु:सीमा
(हे.) उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम अ. गावाचे नाव सव्र्हे नं./गट नं. एकूण क्षेत्र क्र. (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १ लोहारे २० ६.६६ गट नं. १८, १९, गट नं. ४, ११, गट नं. २१, २४, लोणी ते
४१, ४०, ३७ १३ २७, २८ नांदुरशिंगोटे
रस्ता ३७७ ५.११ गट नं. ६, ३८ मौजे गट नं. ३७८, गट नं. ३७६
व आडगांवची गोगलगांवची ३७९ शीव, ता. राहता शीव, ता. राहता
एकूण ११.७७
२. उक्त जमिनीस किंवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता याच कलमाच्या खंड (क) अन्वये संगमनेर तालुक्याचा प्रभारी असलेला सहायक जिल्हाधिकारी किंवा उप जिल्हाधिकारी यांची वन जमाबंदी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहेत.
३. उक्त अधिनियमाच्या कलम १७ अन्वये महाराष्ट्र शासन याद्वारे कलमे ११, १२, १५ व १६ अन्वये वन जमाबंदी अधिका-याने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, अहमदनगर यांची नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वीरेन्द्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय).
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० १३REVENUE AND FOREST DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 28th February 2019
NOTIFICATION
INDIAN FOREST ACT, 1927.
No. FLD.18/2019/C.R.152/F-3.—In exercise of the powers conferred by Section 4 of the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927), the Government of Maharashtra is pleased to declare that it is proposed to constitute that land in the Sangamner Taluka of the Ahmednagar District, specified in the schedule hereto annexed, Reserved Forest :––
Schedule
Taluka Sangamner, District Ahmednagar
Sr. Village Gut No. Area BOUNDARIES
No.
(Hr.) North East South West (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) 1 Lohare 20 6.66 Gut No. 18, Gut No. 4, Gut No. 21, Loni to Nadur
19, 41, 40, 37 11, 13 24, 27, 28 Shingote
Road 377 5.11 Gut No. 6, V. B. of Gut No. 378, Gut No. 376 38 & V.B. of Gogalgaon, 379 Adagaon Tal. Rahata Tal. Rahata
Total 11.77
2. Assistant Collector or Deputy Collector in Charge of Sangamner Taluka is hereby appointed, under clause (c) of the same section, to be Forest Settlement Officer to enquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over this land.
3. Under section 17 of the said Act the Government of Maharashtra is also pleased to appoint the Collector of Ahmednagar District to hear appeals from any orders passed by the said Forest Settlement Officer under sections 11, 12, 15 and 16 of the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VIRENDRA TIWARI,
Additional Principal Chief Conservator of Forests (Mantralaya).
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४०महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ फेब्रुवारी २०१९
अधिसूचना
भारतीय वन अधिनियम, १९२७.
क्रमांक एफएलडी. ३६/२०१८/प्र.क्र. १४३/फ-३.---भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) च्या कलम ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे गडचिरोली जिल्ह्यतील अहेरी तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत र्िवनिदिष्ट केलेली जमीन राखीव वन म्हणून स्थापित करण्याबाबत प्रस्तावित असल्याचे घोषित करीत आहे :---
अनुसूची
तालुका अहेरी,जिल्हा गडचिरोली
अ. गावाचे नाव जुना नवीन एकूण क्षेत्र
चतु:सीमा
क्र. सव्र्हे नं. सव्र्हे नं. (हे.) पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण
(स. नं.) (स. नं.) (स. नं.) (स. नं.) (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) १ किष्टापूर १ ३९/१ ०.४२ ४७ रस्ता ४० ५० १ ४० १.०५ ४७ रस्ता ४७ ३९ १ ४१ ६.५४ रस्ता किष्टापूर गाव ४३ रस्ता
सीमा
१ ४२/१ १.९६ रस्ता ४१ ४३ ४१ १ ४३/१ ०.७८ रस्ता ४१ किष्टापूर गाव ४२
सीमा
१ ४४/१ २.२९ ४७ रस्ता ४७ ४५ १ ४६/१ १.३३ ४७ ४७ रस्ता ४७ १ ४७/१ २०.७८ ११०, १०२,
किष्टापूर गाव ४०, ३९, ४९, १०१, १००, ९६ रस्ता सीमा ६१, ६२, १७ १ ४९/१ १.१७ ६१ ४७ ४७ ५९ १०१/१ ९८/१ ०.१९ ९६ ४८ ४७ ४७ १०१/१ १०४/१ ११.३९ १३२, १३३, १०५, ८६, ११३, १०६, १०७, रस्ता
१३४ १०३, ८७, १०८ ९२, ९३, ९४
एकूण ४७.९०
२. उक्त जमीनीस किंवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता याच कलमाच्या खंड (क) अन्वये वन जमाबंदी अधिकारी म्हणून वन जमाबंदी अधिकारी, नागपूर यांची नियुक्ती करीत आहेत.
३. उक्त अधिनियमाच्या कलम १७ अन्वये महाराष्ट्र शासन याद्वारे कलमे ११, १२, १५ व १६ अन्वये वन जमाबंदी अधिका-याने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, गडचिरोली यांची नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वीरेन्द्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय).
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० १५REVENUE AND FOREST DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 28th February 2019
NOTIFICATION
INDIAN FOREST ACT, 1927.
No. FLD. 36/2018/C.R.143/F-3.—In exercise of the powers conferred by Section 4 of the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927), the Government of Maharashtra is pleased to declare that it is proposed to constitute that land in the Aheri Taluka of the Gadchiroli District, specified in the schedule hereto annexed, Reserved Forest :––
Schedule
Taluka Aheri, District Gadchiroli
Sr. Village Old New Area BOUNDIRES
No. S. No. S. No. (Hr.) East West North South
(S. No.) (S. No.) (S. No.) (S. No.) (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) (9) 1 Kishtapur 1 39/1 0.42 47 Road 40 50 1 40 1.05 47 Road 47 39 1 41 6.54 Road Kishtapur 43 Road
Village
Boundary
1 42/1 1.96 Road 41 43 41 1 43/1 0.78 Road 41 Kishtapur 42
Village
Boundary
1 44/1 2.29 47 Road 47 45 1 46/1 1.33 47 47 Road 47 1 47/1 20.78 110, 102, 101, Road Kishtapur 40, 39, 49,
100, 96 Village 61, 62, 17
Boundary
1 49/1 1.17 61 47 47 59 101/1 98/1 0.19 96 48 47 47 101/1 104/1 11.39 132, 133, 134 105, 86, 103, 113, 106, Road
87, 92, 93, 94 107, 108
Total 47.90
2. Forest Settelment Officer of Nagpur is hereby appointed, under clause (c) of the same section, to be Forest Settlement Officer to enquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over this land.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४०3. Under section 17 of the said Act the Government of Maharashtra is also pleased to appoint the Collector of Gadchiroli District to hear appeals from any orders passed by the said Forest Settlement Officer under sections 11, 12, 15 and 16 of the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VIRENDRA TIWARI,
Additional Principal Chief Conservator of Forests (Mantralaya).
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.