RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ५, अंक ३१] गुरुवार, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ६९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
वित्त विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ फेब्रुवारी २०१९
अधिसूचना
महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२.
क्रमांक मूवक. १५१७/प्र. क्र. १०/कराधान-१.-----महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ (२००५ चा महा. ९) च्या अनुसूची 'ख' च्या, नोंद ५ च्या खंड (क) द्वारे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र शासन याद्वारे, दिनांक १ मार्च, २०१९, पासून या सोबत जोडलेल्या परिशिष्टाच्या स्तंभ (२) मध्ये आणि स्तंभ (३) मध्ये अनुक्रमे दर्शविलेले क्षेत्र आणि कालावधी उक्त नोंद ५ मधील खंड (क) च्या प्रयोजनाकरिता असलेले क्षेत्र आणि कालावधी असेल, म्हणजेच :----
परिशिष्ट
अ. क्र. क्षेत्र
कालावधी
पासून
पयर्ंत (१) (२)
(३)
१ नागपूर महानगरपालिका
१ मार्च २०१९ २८ फेब्रुवारी २०२१
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
ज. वि. दिपटे, शासनाचे उप सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० FINANCE DEPARTMENT Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk Mantralaya, Mumbai 400 032, dated the 28th February 2019NOTIFICATION
MAHARASHTRA VALUE ADDED TAX ACT, 2002.
No. VAT. 1517/CR-10/ Taxation-1.— In pursuance of the powers conferred by clause (a) of entry 5 of Schedule 'B' appended to the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005), the Government of Maharashtra hereby notifies with effect from the 1st March 2019, the area and the period as shown in column (2) and column (3), respectively of the Schedule appended herewith, to be area and period covered for the purpose of clause (a) of the said entry 5, namely :—
Schedule
Period
Sr. Area No.
From To (1) (2)
(3)
1 Municipal Corporation of Nagpur 1st March 2019 28th February 2021
By order and in the name of the Governor of Maharashtra,
J. V. DIPTE,
Deputy Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० ३वित्त विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ फेब्रुवारी २०१९
अधिसूचना
महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२.
क्रमांक मूवक. १५१७/प्र. क्र. १०/कराधान-१.-----महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ (२००५ चा महा. ९) च्या अनुसूची 'ख' च्या, नोंद १० च्या खंड (क) द्वारे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र शासन याद्वारे, दिनांक १ मार्च, २०१९, पासून या सोबत जोडलेल्या परिशिष्टाच्या स्तंभ (२) मध्ये आणि स्तंभ (३) मध्ये अनुक्रमे दर्शविलेले क्षेत्र आणि कालावधी उक्त नोंद १० मधील खंड (क) च्या प्रयोजनाकरिता असलेले क्षेत्र आणि कालावधी असेल, म्हणजेच :----
परिशिष्ट
अ. क्र. क्षेत्र
कालावधी
पासून
पयर्ंत (१) (२)
(३)
१ नागपूर महानगरपालिका
१ मार्च २०१९ २८ फेब्रुवारी २०२१
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
ज. वि. दिपटे, शासनाचे उप सचिव.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० FINANCE DEPARTMENT Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk Mantralaya, Mumbai 400 032, dated the 28th February 2019NOTIFICATION
MAHARASHTRA VALUE ADDED TAX ACT, 2002.
No. VAT. 1517/CR-10/ Taxation-1.— In pursuance of the powers conferred by clause (a) of entry 10 of Schedule 'B' appended to the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005), the Government of Maharashtra hereby notifies with effect from the 1st March 2019, the area and the period as shown in column (2) and column (3), respectively of the Schedule appended herewith, to be area and period covered for the purpose of clause (a) of the said entry 10, namely :—
Schedule
Sr. Area
Period
From To No. (1) (2)
(3)
1 Municipal Corporation of Nagpur 1st March 2019 28th February 2021
By order and in the name of the Governor of Maharashtra,
J. V. DIPTE,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.