Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part V Extra. No. 9 (28-02-2019), महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, दिनांक 31 मार्च 2019 रोजी वर्षाच्या कामांसाठी व प्रयोजनांसाठी राज्याच्या एकत्रित निधीतून आणकी विवक्षित देणे व त्यांचे विनियोजन करणे यांस अधिकृत मंजुरी देण्यासाठी विधेयक.

Published 28 February 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part 5 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-02-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL /2009/40124

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग पाच

वर्ष ५, अंक ४] गुरुवार, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० [पृष्ठे २०, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक ९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

महाराष्ट्र विधानसभेत दिनांक २८ फेब्रुवारी २०१९ रोजी पुर:स्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम ११६ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे :----

L. A. BILL No. VIII OF 2019.

A BILL

TO AUTHORISE PAYMENT AND APPROPRIATION OF CERTAIN FURTHER SUMS FROM AND OUT OF THE CONSOLIDATED FUND OF THE STATE FOR THE SERVICES AND PURPOSES OF

THE YEAR ENDING ON THE THIRTY-FIRST DAY OF MARCH 2019.

सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक ८.

दिनांक ३१ मार्च २०१९ रोजी संपणाया वर्षाच्या कामांसाठी व प्रयोजनांसाठी राज्याच्या एकत्रित निधीतून

आणखी विवक्षित रकमा देणे व त्यांचे विनियोजन करणे यांस अधिकृत मंजुरी देण्यासाठी विधेयक.

ज्याअर्थी, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २०४ व २०५ अन्वये, दिनांक ३१ मार्च २०१९ रोजी संपणाया वर्षाच्या कामांसाठी व प्रयोजनांसाठी राज्याच्या एकत्रित निधीतून आणखी रकमांचे विनियोजन करण्यासाठी विनियोजन अधिनियम संमत करून घेण्याकरिता व उक्त रकमांच्या प्रदानास अधिकृत मंजुरी देण्याच्या प्रयोजनाकरिता तरतूद करणे आवश्यक आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या सत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :----

संक्षिप्त नाव.

१. या अधिनियमास, महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन अधिनियम, २०१९, असे म्हणावे.

(१)

भाग पाच----९--१२ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० २. राज्याच्या एकत्रित निधीतून, दिनांक ३१ मार्च २०१९ रोजी संपणाया वर्षात, यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केलेली कामे व प्रयोजने यांच्या बाबतीतील कित्येक खर्च भागविण्यासाठी रकमा देतेवेळी यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (४) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या रकमांपेक्षा अधिक नसतील इतक्या म्हणजे चार हजार दोनशे चौयाएेंशी कोटी पासष्ट लाख छत्तीस हजार रुपये एवढी एकूण बेरीज होणाया रकमा देता येतील व त्यांचा विनियोग करता येईल.

सन २०१८- २०१९ या वित्तीय वर्षासाठी राज्याच्या एकत्रित निधीतून रुपये ४२,८४,६५,३६,००० काढणे.

विनियोजन. ३. या अधिनियमाद्वारे, राज्याच्या एकत्रित निधीतून ज्या रकमा देण्यासाठी व त्यांचा विनियोग करण्यासाठी अधिकृत मंजुरी देण्यात आलेली आहे, त्या रकमांचा विनियोग दिनांक ३१ मार्च २०१९ रोजी संपणाया वर्षात अनुसूचीत दर्शविलेली कामे व प्रयोजने यांकरिता करण्यात येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० ३

भाग पाच----९--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४०

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० ५ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० ९

भाग पाच----९--२१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४०

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० ११ १२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० १३

भाग पाच----९--३१४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४०

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० १५

भाग पाच----९--३अ१६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४०

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० १७ १८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४० १९ २० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०१९/फाल्गुन ९, शके १९४०

उद्देश व कारणे यांचे निवेदन.

भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २०४ व अनुच्छेद २०५ यानुसार २०१८-१९ या वर्षाच्या संबंधात विवक्षित कामे व प्रयोजने यांवरील पूरक खर्च भागविण्यासाठी आवश्यक रकमांचे, राज्याच्या एकत्रित निधीतून विनियोजन करण्याकरिता तरतूद करण्यासाठी हे विधेयक मांडण्यात येत आहे.

रकमा पुढे दर्शविण्यात आल्या आहेत :-----

रुपये

(क) महसुली खर्च

. . . . . . ४१,७६,८९,०८,००० (ख) भांडवली खर्च . . . . . . १,०७,७६,२८,०००

एकूण . . ४२,८४,६५,३६,००० मुंबई, दिनांक २८ फेब्रुवारी २०१९.

सुधीर मुनगंटीवार, वित्त मंत्री.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 February 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-02-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-02-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-.