RNI No. MAHBIL / 13/ 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक- अ- नाशिक विभाग वर्ष - ८, अंक - ११ ]
गुरुवार , फेब्रुवारी २८ , २०१ ९ / फाल्गुन ९ , शके १ ९ ४०
[ पृष्ठे ०२
असाधारण क्रमांक ११
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
अधिसूचना
क्रमांक नपा/कार्या-६-अ/६४३/२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ चे कलम ५१ (अ) (४) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी , राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी , अहमदनगर या अधिसूचनेद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर नगरपरिषदेत दिनांक २० फेब्रुवारी २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार संगमनेर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेचे प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
उमेदवाराचे नाव
पद
नगरपरिषदेचे नाव
१
२
३
उपाध्यक्ष
संगमनेर
शेख वसीम नुरमहंमद
राहुल द्विवेदी,
जिल्हाधिकारी , अहमदनगर .
अहमदनगर , २७ फेब्रुवारी २०१ ९ .
अधिसूचना
क्रमांक नपा/कार्या- ६- अ/६८२/२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (अ) (४) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी, राहुल द्विवेदी , जिल्हाधिकारी , अहमदनगर या अधिसूचनेद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा नगरपरिषदेत दिनांक २० जानेवारी २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये पुढील उमेदवार श्रीगोंदा नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेचे प्रसिद्ध करीत आहे.
(१)
वि ( एच) ६६६ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , फेब्रुवारी २८ , २०१९ / फाल्गुन ९ , शके १९४०
परिशिष्ट
पद
उमेदवाराचे नाव
नगरपरिषदेचे नाव
१
२
३
उपाध्यक्ष
श्रीगोंदा
खंडके आसाराम गुलाब
राहुल द्विवेदी,
जिल्हाधिकारी , अहमदनगर .
अहमदनगर , २७ फेब्रुवारी २०१ ९ .
अधिसूचना
क्रमांक नपा/कार्या- ६-अ/६८२/२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (अ) (४) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी , राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी , अहमदनगर या अधिसूचनेद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा नगरपरिषदेत दिनांक २० जानेवारी २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या नामनिर्देशित सदस्य पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार श्रीगोंदा नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेचे प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
पद
नगरपरिषदेचे नाव
उमेदवाराचे नाव
अ. क्र.
१
२
३
४
नामनिर्देशित सदस्य
श्रीगोंदा
१
बोरा समीर सुरेश
नामनिर्देशित सदस्य
श्रीगोंदा
पटवा महावीर प्रकाश
२
राहुल द्विवेदी,
जिल्हाधिकारी , अहमदनगर.
अहमदनगर, २७ फेब्रुवारी २०१ ९ .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA .