RNI No. MAHBIL / 2012 /47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ८ , अंक - ९ ]
गुरुवार , फेब्रुवारी २८ , २०१९ / फाल्गुन ९ , शके १ ९ ४०
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक ९
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक पसन/कावि-२५२/२०१ ९ --महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ आणि ५१ -अ, १ -अ (९) अन्वये मला प्राप्त अधिकारानुसार मी, नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की , पुणे जिल्ह्यातील आळंदी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ९ - अ करिता दिनांक २७ जानेवारी २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये खालील सदस्य नगरपरिषद सदस्य म्हणून निवडणून आलेले आहेत .
परिशिष्ट
शेरा
अ. क्र.
प्रभाग क्रमांक/
निवडून आलेल्या नगरपरिषद सदस्यांचे नाव
जागा
१
४
२
३
१
रुक्मिणी बालाजी कांबळे
९ -अ
अनुसूचित जाती
नवल किशोर राम,
जिल्हाधिकारी , पुणे .
पुणे, २६ फेब्रुवारी २०१ ९ .
ORDER
No. PSN /WS/245 /2019. -In exercise of the powers vested in me under sub - section of 19 and 51 -A , 1 A ( 9) of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965. 1 , Naval Kishor Ram , the Collector Pune hereby publish the name of the person who have been declared elected as Councillors of the Municipal Council , Alandi form the wards 9-A in the Bye - Election held on 27th January 2019.
(१)
एच-६६४ , भाग एक-अ (असा.) ( पु.वि.पु. )- ९ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , २८ फेब्रुवारी २०१९ / फाल्गुन ९ , शके १ ९ ४०
SCHEDULE
Remarks Sr. No.
Name of Councillor
Ward No./
Elected
Seat No.
(wheather the Ward is reserved for and if so , whom) 2
1 1
4 Scheduled Caste
3 9-A
Rukmini Balaji Kamble
NAVAL KISHOR RAM , Collector, Pune .
Pune , 26th February 2019 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA, PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .