Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
Part-1 GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE 028 FEB.2019 page No.207 ते २28 .GAZZATTE NO.09.YEAR-5. शासकीय अधिसुचना-१) नगर विकास विभाग मंत्रालय, मुंबई. मौ. खरपुडी, ता., जि. जालना येथील प्रस्तावित सिडको प्रकल्पासाठी अधिसूचित क्षेत्रामध्ये सामाविस्ठ गटांची यादी. ( मराठी / इंग्रजी) २) नगर विकास विभाग मंत्रालय, मुंबई, औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामध्ये नव्याने सामाविस्ट झालेल्या मौ. सातारा, देवळाई क्षेत्राकरिता ‘ड’ वर्ग महानगरपालिकेची विकास नियंत्रण व प्रोतसाहन नियमावली लागू करणे बाबत. ३) विधी व न्याय विभाग मंत्रालय, मुंबई, यांजकडून गुन्हेगारी संहितेच्या कलम २४ च्या उपकलम (८) नुसार जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती, जि. जळगाव. ४) नियुक्ती विशेष सरकारी वकील जि. सांगली. संकीर्ण अधिसूचना, नेमणुका,पदोन्नती इत्यादी-१) जिल्हाधिकारी जालना यांजकडून सन – २०१९ स्थानिक सुट्ट्यांची जाहीर अधिसूचना २) उपजिल्हाधिकारी (अतियात) पाटोदा जि. बीड यांजकडून आक्षेप मागणीचा जाहीरनामा प्रसिद्धी करणे बाबत, मौ. आस्टी तवलवाडी, जि. बीड. ३) उपविभागीय अधिकारी मौ. आस्टी, जि. बीड. यांजकडून भूमिसंपादनची अधिसूचना (अ) मौ. माळेवाडी (मारोळा), (ब) मौ. कडा, (क) लोणी, (ड) मौ. विघणवाडी, (इ) मौ. पिंपळा, ता. आस्टी, जि. बीड. ४) सहायक निबंधक, सहकारी संस्था, जि. बीड, नांदेड यांचेकडील संस्था नोंदणी बाबतच्या अधिसूचना. ५) मुख्य न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर, जालना, यांच्याकडील सन-२०१९ सालातील सुट्या व रजेबाबतचा आदेश.
Published 28 February 2019
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.