Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IL - Weekly (28 Feb. to 6 March 2019)

Published 28 February 2019

Type
Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-02-28.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २८-मार्च ६, २०१९/फाल्गुन ९-१५, शके १९४०

RNI No. MAHBIL /2009/31744

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--ल

वर्ष ५, अंक ६] गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २८-मार्च ६, २०१९/फाल्गुन ९-१५, शके १९४० [पृष्ठे ११, किंमत : रुपये २३.००

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडे.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. दि. ह. देशमुख, सदस्य, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर यांचा दिनांक ३ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ६०.----श्री. दि. ह. देशमुख, सदस्य, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर यांना त्यांच्या दिनांक ३ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ४ डिसेंबर २०१८ रोजीची १ दिवसाची र्अजित रजा मंजूर करण्यात आली आहे.

श्री. दि. ह. देशमुख हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. दि. ह. देशमुख हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

भाग एक--ल--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २८-मार्च ६, २०१९/फाल्गुन ९-१५, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.----श्री. दि. ह. देशमुख, सदस्य, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर यांचा दिनांक २९ नोव्हेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ६१.----श्री. दि. ह. देशमुख, सदस्य, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर यांना त्यांच्या दिनांक २९ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २९ नोव्हेंबर २०१८ ते १ डिसेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २ डिसेंबर २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. दि. ह. देशमुख हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. दि. ह. देशमुख हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. दि. ह. देशमुख, सदस्य, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर यांचा दिनांक ५ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ६२.----श्री. दि. ह. देशमुख, सदस्य, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर यांना त्यांच्या दिनांक ५ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १३ डिसेंबर २०१८ ते १५ डिसेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १६ डिसेंबर २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. दि. ह. देशमुख हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. दि. ह. देशमुख हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २८-मार्च ६, २०१९/फाल्गुन ९-१५, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.----श्री. पां. शा. खुने, सदस्य, औद्योगिक न्यायालय, यवतमाळ यांचा दिनांक ४ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ६३.----श्री. पां. शा. खुने, सदस्य, औद्योगिक न्यायालय, यवतमाळ यांना त्यांच्या दिनांक ४ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २४ डिसेंबर २०१८ ते २६ डिसेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २२ डिसेंबर २०१८ ते २३ डिसेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. पां. शा. खुने हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, यवतमाळ या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. पां. शा. खुने हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, यवतमाळ या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई

वाचा.---- श्रीमती अं. शं. शेंडे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांचा दिनांक ३ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ६४.----श्रीमती अं. शं. शेंडे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक ३ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १० डिसेंबर २०१८ ते १२ डिसेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ८ डिसेंबर २०१८ ते ९ डिसेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती अं. शं. शेंडे ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती अं. शं. शेंडे ह्य सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २८-मार्च ६, २०१९/फाल्गुन ९-१५, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.---- श्री. पि. रा. भावके-पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, पुणे यांचा दिनांक ३० नोव्हेंबर २०१८ व दिनांक ४ डिसेंबर २०१८

रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ६५.----श्री. पि. रा. भावके-पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, पुणे यांना त्यांच्या दिनांक ३० नोव्हेंबर २०१८ व दिनांक ४ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ३० डिसेंबर २०१८ रोजीची १ दिवसाची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २ डिसेंबर २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. पि. रा. भावके-पाटील हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, पुणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. पि. रा. भावके-पाटील हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, पुणे या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.---- श्री. सं. धों. सुर्यवंशी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक २९ नोव्हेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ६६.----श्री. सं. धों. सुर्यवंशी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक २९ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ ते २७ नोव्हेंबर २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक २३ नोव्हेंबर २०१८ ते २५ नोव्हेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. सं. धों. सुर्यवंशी हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. सं. धों. सुर्यवंशी हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २८-मार्च ६, २०१९/फाल्गुन ९-१५, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.---- श्री. सु. ग. दबडगांवकर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांचा दिनांक २१ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ६७.---- श्री. सु. ग. दबडगांवकर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक २१ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १९ डिसेंबर २०१८ ते २० डिसेंबर २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची परिवर्तीत रजा मंजूर करण्यात आली आहे.

श्री. सु. ग. दबडगांवकर, हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. सु. ग. दबडगांवकर हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.---- श्री. वि. पा. कारेकर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, अमरावती यांचा दिनांक १७ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ६८.---- श्री. वि. पा. कारेकर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, अमरावती यांना त्यांच्या दिनांक १७ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ११ डिसेंबर २०१८ ते १५ डिसेंबर २०१८ पयर्ंत एकूण ५ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या पुढे दिनांक १६ डिसेंबर २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. वि. पा. कारेकर, हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, अमरावती या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. वि. पा. कारेकर हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, अमरावती या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

भाग एक--ल--२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २८-मार्च ६, २०१९/फाल्गुन ९-१५, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.---- श्री. दि. अ. धोळकिया, सदस्य, औद्योगिक न्यायालय, सातारा यांचा दिनांक ७ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ६९.---- श्री. दि. अ. धोळकिया, सदस्य, औद्योगिक न्यायालय, सातारा यांना त्यांच्या दिनांक ७ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १७ डिसेंबर २०१८ ते १९ डिसेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १६ डिसेंबर २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. दि. अ. धोळकिया, हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, सातारा या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. दि. अ. धोळकिया हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, सातारा या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.---- श्री. र. शि. घाटपांडे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांचा दिनांक ११ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ७०.---- श्री. र. शि. घाटपांडे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांना त्यांच्या दिनांक ११ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ११ डिसेंबर २०१८ ते १५ डिसेंबर २०१८ पयर्ंत एकूण ५ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १६ डिसेंबर २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. र. शि. घाटपांडे, हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. र. शि. घाटपांडे हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २८-मार्च ६, २०१९/फाल्गुन ९-१५, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती स. अ. खान, सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर यांचा दिनांक ३ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ७१.----श्रीमती स. अ. खान, सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर यांना त्यांच्या दिनांक ३ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १ डिसेंबर २०१८ रोजीची १ दिवसाची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २ डिसेंबर २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती स. अ. खान ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती स. अ. खान ह्य सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.---- श्री. स. शं. कंठाळे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना यांचा दिनांक १० डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ७२.----श्री. स. शं. कंठाळे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना यांना त्यांच्या दिनांक १० डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १७ डिसेंबर २०१८ ते २१ डिसेंबर २०१८ पयर्ंत एकूण ५ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १६ डिसेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २२ डिसेंबर २०१८ ते २३ डिसेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. स. शं. कंठाळे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. स. शं. कंठाळे हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

भाग एक--ल--२अ८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २८-मार्च ६, २०१९/फाल्गुन ९-१५, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती शा. ज. खान, न्यायाधीश, कामगार न्यायालय, चंद्रपूर यांचा दिनांक ७ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ७३.---- श्रीमती शा. ज. खान, न्यायाधीश, कामगार न्यायालय, चंद्रपूर यांना त्यांच्या दिनांक ७ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ६ डिसेंबर २०१८रोजीची १ दिवसाची वाढीव र्अजित रजा मंजूर करण्यात येत आहे.

श्रीमती शा. ज. खान ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, चंद्रपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती शा. ज. खान ह्य न्यायाधीश, कामगार न्यायालय, चंद्रपूर या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. कि. नं. शिंदे, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, अहमदनगर यांचा दिनांक १२ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ७४.---- श्री. कि. नं. शिंदे, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, अहमदनगर यांना त्यांच्या दिनांक १२ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १४ डिसेंबर २०१८ रोजीची १ दिवसाची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. कि. नं. शिंदे हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, अहमदनगर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. कि. नं. शिंदे हे न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, अहमदनगर या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २८-मार्च ६, २०१९/फाल्गुन ९-१५, शके १९४०

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती मे. आ. देशमुख, न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव यांचा दिनांक ३ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ७५.---- श्रीमती मे. आ. देशमुख, न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव यांना त्यांच्या दिनांक ३ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २७ नोव्हेंबर २०१८ ते २८ नोव्हेंबर २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची परिवर्तीत रजा मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती मे. आ. देशमुख, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्रीमती मे. आ. देशमुख, ह्य न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. दे. द. सुर्यवंशी, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, नागपूर यांचा दिनांक ११ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ७६.---- श्री. दे. द. सुर्यवंशी, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक ११ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १३ डिसेंबर २०१८ ते १५ डिसेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १६ डिसेंबर २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. दे. द. सुर्यवंशी, हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. दे. द. सुर्यवंशी, हे न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २८-मार्च ६, २०१९/फाल्गुन ९-१५, शके १९४०

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती शा. ज. खान, न्यायाधीश, कामगार न्यायालय, चंद्रपूर यांचा दिनांक ४ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ७७.---- श्रीमती शा. ज. खान, न्यायाधीश, कामगार न्यायालय, चंद्रपूर यांना त्यांच्या दिनांक ४ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ३ डिसेंबर २०१८ ते ५ डिसेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे २ डिसेंबर २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात येत आहे.

श्रीमती शा. ज. खान, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, चंद्रपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्रीमती शा. ज. खान, ह्य न्यायाधीश, कामगार न्यायालय, चंद्रपूर या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. पं. मु. मैंदर्गी, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, कोल्हापूर यांचा दिनांक २७ नोव्हेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ७८.---- श्री. पं. मु. मैंदर्गी, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, कोल्हापूर यांना त्यांच्या दिनांक २७ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २१ नोव्हेंबर २०१८ ते २३ नोव्हेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २० नोव्हेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २४ नोव्हेंबर २०१८ ते २५ नोव्हेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. पं. मु. मैंदर्गी, हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. पं. मु. मैंदर्गी, हे न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २८-मार्च ६, २०१९/फाल्गुन ९-१५, शके १९४०

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. दे. द. सुर्यवंशी, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, नागपूर यांचा दिनांक १८ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ८०.---- श्री. दे. द. सुर्यवंशी, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक १८ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २४ डिसेंबर २०१८ ते २९ डिसेंबर २०१८ पयर्ंत एकूण ६ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २२ डिसेंबर २०१८ ते २३ डिसेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक ३० डिसेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. दे. द. सुर्यवंशी हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. दे. द. सुर्यवंशी हे न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्रीमती सी. प्र. हंजनकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक १७ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ८१.----श्रीमती सी. प्र. हंजनकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक १७ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १९ डिसेंबर २०१८ ते २१ डिसेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २२ डिसेंबर २०१८ ते २३ डिसेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती सी. प्र. हंजनकर ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती सी. प्र. हंजनकर ह्य सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 February 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-02-28.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-02-28.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.