Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) अवर सचिव, (महाराष्ट्र राज्य) यांच्याकडील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वाढीव हद्दीच्या वगळलेल्या भागाची विकास योजनेबाबत अधिसूचना. (2) जिल्हाधिकारी, सांगली यांच्याकडील सांगली जिल्ह्यातील प्रस्तावित तलाठी सजा पुनर्रचनाबाबतची अधिसूचना. (3) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्याकडील कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्प बाधीत व्यक्तींचे पुनर्वसनाबाबतची अधिसूचना. (4) आयुक्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ताथवडे गावाच्या विकास योजनेबाबतची अधिसूचना. (5) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र यांच्याकडील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची अधिसूचना. (6) मुख्याधिकारी, माळशिरस नगरपंचायत, सोलापूर यांच्याकडील माळशिरस नगरपंचायत क्षेत्राचा विकास योजना तयार करण्याबाबतची अधिसूचना. (7) अध्यक्ष, मलकापूर नगरपरिषद, जिल्हा कोल्हापूर यांच्याकडील मलकापूर शहराची मूळ विकास योजना तयार करणेबाबतची अधिसूचना. (8) उपविभागीय अधिकारी, वाळवा उपविभाग वाळवा यांच्याकडील सांगली जिल्ह्यातील प्रकल्प बाधीत व्यक्तींच्या पुनर्वसनाबाबतची अधिसूचना. (9) कार्यकारी अभियंता, धोम बलकवडी प्रकल्प विभाग, वाई, जिल्हा सातारा यांच्याकडील शेतकऱ्यांकडून महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे व्यवस्थापनाबाबतची अधिसूचना. (10) उपविभागीय दंडाधिकारी, पंढरपूर विभाग, पंढरपूर, जिल्हा सोलापूर, विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, वाकड विभाग, पिंपरी-चिंचवड, पिंपरी विभाग, चाकण विभाग, सोलापूर शहर विभाग, क्रमांक 2, जिल्हा सोलापूर, विटा उपविभाग, जिल्हा सांगली, वानवडी विभाग, पुणे शहर, राधानगरी-कागल, उपविभाग कोल्हापूर, पाटण उपविभाग, जिल्हा सातारा, देहू रोड विभाग, पुणे, फलटण उपविभाग, जिल्हा सातारा, येरवडा विभाग, पुणे, खडकी विभाग, पुणे, मावळ-मुळशी उपविभाग, पुणे, राधानगरी-कागल उपविभाग, कोल्हापूर, विटा उपविभाग, सांगली तसेच खडकी विभाग यांच्याकडील दुरुस्ती, मयत समरी प्रसिद्ध बाबतच्या अधिसूचना.

Published 28 February 2019

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-02-28.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.