महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ५, अंक ४(२)] शुक्रवार, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ५
प्राधिकृत प्रकाशन
ठाणे महानगरपालिका, ठाणे
शहर विकास विभाग
जाहीर सूचना
(महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये)
क्रमांक ठामपा/शविवि/वियोअंक/२७३०.-----ज्याअर्थी, ठाणे शहराची सुधारित विकास योजना शासन निर्णय क्र. टीपीएस/१२९७/१३१९/ सी.आर. १४८/९७/नवि-१२, दिनांक ४ ऑक्टोबर १९९९ अन्वये मंजूर असून, २२ नोव्हेंबर १९९९ पासून अंमलात आली. तसेच सुधारित विकास योजनेतील वगळलेले क्षेत्र (Excluded portion) शासन निर्णय क्रमांक टीपीएस/१२०१/२७४/सीआर-२८/२००९/नवि-१२, दिनांक ३ एप्रिल २००३ अन्वये मंजूर झाली असून दिनांक १४ मे २००३ पासून अंमलात आली आहे (यापुढे " उक्त मंजूर विकास योजना " असे संबोधिले आहे.); आणि ज्याअर्थी, ठाणे शहराच्या मंजूर विकास योजनेतील सेक्टर क्र. ८ अंतर्गत मौजे कळवा येथील स. नं. ४२५ पै., ४२७ पै. या भूखंडावर विकास योजना आरक्षण सूचीनुसार MSRTC आ. क्र. १ चे एकूण क्षेत्र २५१००.०० चौ. मी. इतके दर्शविलेले असून, सदर आरक्षणाचे समुचित प्राधिकरण MSRTC आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त MSRTC आरक्षण क्र. १ या आरक्षणात एस.टी. महामंडळाच्या आगारासह सार्वजनिक वापर, सार्वजनिक पार्किंग / वाणिज्य वापर करण्याकरिता महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये " MSRTC आ. क्र. १ ऐवजी MSRTC डेपो / सार्वजनिक वापर, सार्वजनिक पार्किंग/वाणिज्य वापर" असे नामाधिमान करणेस आणि त्याचे समुचित प्राधिकरण MSRTC आणि ठाणे महानगरपालिका असा फेरबदल करणे आवश्यक आहे (यापुढे "उक्त फेरबदल" असे संबोधिले आहे) व अशा फेरबदलाची कार्यवाही करणेस मा. महासभा ठराव क्रमांक ५१६, दिनांक १९ नोव्हेंबर २०१८ अन्वये मान्यता दिलेली आहे ;
आणि त्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) मधील तरतुदीनुसार "उक्त मंजूर विकास योजनेत उक्त फेरबदलाबाबत " जनतेच्या सूचना/हरकती मागविणेसाठी ही जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे. उक्त फेरबदल दर्शविणारा नकाशा सहायक संचालक, नगररचना, शहर विकास विभाग, ठाणे महानगरपालिका, " महापालिका भवन ", सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखडी, ठाणे यांचे कार्यालयीन सूचना फलकावर तसेच खाली नमूद संकेत स्थळावर ठेवण्यात आला आहे. उक्त फेरबदलाबाबत कोणत्याही व्यक्तीस सूचना / हरकती घ्यावयाची असल्यास त्यांनी ही सूचना वृत्तपत्रात व www.thanecity.gov.in या संकेत स्थळावर आणि महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० (तीस) दिवसांचे आत आपली सूचना/हरकत महापालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांचेकडे सादर करावी.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० THANE MUNICIPAL CORPORATION, THANETOWN PLANNING DEPARTMENT
Notice
(U/s. 37 Of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966)
No. TMC/TDD/DPIC/2730.–– Whereas, the Revised Development plan of the city of Thane has been sanctioned by Government vide Notification No. TPS/1297/1319/CR-148/97/UD-12, dated the 4th October 1999 and came into force from 22nd November 1999 also the Excluded portion (EP) from Revised Development Plan were sanctioned vide Government Notification No. TPS/1201/274/CR-28/ 2009/UD-12, dated the 3rd April 2003 and came into force from 14th May 2003 (Hereinafter referred to as '' the said Sanctioned Development Plan '') ;
And whereas, S. No. 425P, 427P Mauje Kalwa having area 25100.00 sq.mt. shown as MSRTC Reservation No. 1 in Sanction Development Plan of Thane for which Appropriate Authority in MSRTC ;
And whereas, the said MSRTC Reservation No. 1 is required to be modified as Reservation for MSRTC with Public Purpose, Public Parking/Commercial use vide Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 under section 37 as '' MSRTC Depot/Public Purpose, Public Parking/Commercial use '' for which Appropriate Authority is MSRTC and Thane Municipal Corporation (Hereinafter referred to as '' The said Modification '') and Whereas General Body has accorded approval for modification vide it's Resolution No. 516, dated the 19th November 2018 ;
And therefore, this notice is published inviting for suggestions/objections from the public to carry out '' The said Modification in the said Sanctioned Development Plan '' as per the provisions under section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. The Plan showing '' The said modification '' is displayed on the notice board in the office of Assistant Director Town Planning, Town Development Department, Thane Municipal Corporation, '' Mahapalika Bhavan '', Sarsenani General Arunkumar Vaidya Marg, Chandanwadi, Panchpakhadi, Thane. Any person interested may submit his suggestion or objection to the said modification within 30 (Thirty) days from the publication of this notice in the newspaper, on the website www.thanecity.gov.com and Maharashtra Government Gazette, to the Municipal Commissioner, Thane Municipal Corporation, Thane.
SHRIKANT M. DESHMUKH, Thane,
Assistant Director Town Planning, dated 28th February 2019.
Thane Municipal Corporation, Thane.