महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ५, अंक २८ (२)] शुक्रवार, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ६१
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यामध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश याव्यतिरिक्त) नियम व आदेश.
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ मार्च २०१९
शुद्धिपत्र
क्रमांक नादेकृ. ४६१८/प्र.क्र. १३७/८-अे.---- महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, दिनांक २० डिसेंबर, २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या शासन अधिसूचना क्रमांक नादेकृ. ४६१८/प्र.क्र. १३७/८ अे, दिनांक १८ डिसेंबर, २०१८ मधील
(i) पृष्ठ क्रमांक १ वर परिच्छेद ४ मधील दुसया ओळीत " कलम ७ " ऐवजी " कलम ३ " वाचावे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
श्रीकांत आंडगे, शासनाचे अवर सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० AGRICULTURE, ANIMAL HUSBANDRY, DAIRY DEVELOPMENT AND FISHERIES DEPARTMENTMadam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, dated the 1st March 2019
CORRIGENDUM
No. NADEKRU-4618/C.R. No. 137/8-A.— In Government Notification No. NADEKRU-4618/C.R.
No. 137/8-A, dated 18th December, 2018 published in the Maharashtra Government Gazette Extraordinary Part IV-A, dated 20th December, 2018.
(i) On Page No. 4 in Paragraph 4, Line 1, for " Section 7 " read " Section 3 " .
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SHRIKANT ANDGE,
Under Secretary to Government.