महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ५, अंक ३२] शुक्रवार, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ७०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मंत्रालय, पहिला माळा, विस्तार इमारत, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ फेब्रुवारी २०१९
अधिसूचना
मुंबई खादी व ग्रामोद्योग अधिनियम, १९६०.
क्र. केव्हीबी.१११९/प्र.क्र.२५/उद्योग-६.मुंबई खादी व ग्रामोद्योग अधिनियम, १९६० (सन १९६० चा मुंबई अधिनियम क्र. १९) च्या कलम ४ (१), (२) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून शासन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई या मंडळाच्या उप सभापती या पदावर श्री. हेमंत बाबासाहेब तापकिर, रा. तापकिर नगर, रहाटणी, काळेवाडी, पिंपरी, पुणे ४११ ०१७ यांची या अधिसूचनेन्वये " उप सभापती '' म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. सदर नियुक्ती या आदेशाच्या दिनांकापासून एक वर्षाच्या कालावधीसाठी राहील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय देगांवकर, शासनाचे सह सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT First Floor, Annexe Building, Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Marg, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 28th February 2019NOTIFICATION
MUMBAI KHADI AND VILLAGE INDUSTRIES ACT, 1960.
No. KVB. 1119/C.R.25/IND-6..—In exercise of the powers conferred by section 4 (1), (2) of the Mumbai Khadi and Village Industries Act, 1960 ( Mumbai Act No. 19 of 1960), the Government of Maharashtra hereby appoints Shri Hemant Babasaheb Tapkir, R/o Tapkir Nagar, Rahatani, Kalewadi, Pimpri, District-Pune 411 017 as the " Vice President " on the Maharashtra State Khadi and Village Industry Board, Mumbai. This appointment is for a period of one year from the date of this order.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY DEGAONKAR,
Joint Secretary to Government.