RNI No. MAHBIL/2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ५, अंक १३] शुक्रवार, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० [पृष्ठे ९६, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक २४
प्राधिकृत प्रकाशन
नगरविकास विभाग ४था मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ मार्च २०१९
अधिसूचना
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६.
क्रमांक टीपीएस. १२१५/२४५/प्र.क्र. ३३२/१६/ईपी/नवि-१२.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (महा. अधिनियम XXXVII, १९६६) (यापुढे जिचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे), च्या कलम ४० च्या उप-कलम (१) मधील खंड (ब) नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाची अधिसूचना क्रमांक टीपीएस. १७१२/४७५/प्र.क्र. ९८/१२/नवि-१२, दिनांक १० जानेवारी २०१३ अन्वये नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र (नैना), (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त क्षेत्र " असा करण्यात आला आहे) साठी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित (महाराष्ट्र शासनाच्या मालकीची व नियंत्रणाखालील कंपनी) म्हणजे सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण (यापुढे जिचा उल्लेख " उक्त विशेष नियोजन प्राधिकरण " असा करण्यात आला आहे) म्हणून नेमणूक केली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त विशेष नियोजन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाने दिनांक १७ फेब्रुवारी २०१४ रोजीचे ठराव क्र. १०९९१ अन्वये उक्त अधिनियमाचेे कलम २३(१) मधील तरतुदींनुसार उक्त क्षेत्रासाठीची विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करून त्याबाबतची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग-२, दिनांक १५-२१ मे, २०१४ मध्ये तसेच दिनांक ३१ मे २०१४ रोजीच्या दै. इंडियन एक्स्प्रेस व दै. लोकमत मध्ये प्रसिद्ध केली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून उक्त विशेष नियोजन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाने दिनांक ३० जून २०१४ रोजीचा ठराव क्र. ११११५ अन्वये त्यात विर्िनदिष्ट क्षेत्राकरिता अंतरिम विकास योजना तयार करण्याबाबत सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग-२, दिनांक ७ ऑगस्ट २०१४ मध्ये तसेच दिनांक १४ ऑगस्ट २०१४ रोजीच्या दै. हिंदुस्तान टाईम्स व दै. लोकमत मध्ये प्रसिद्ध केली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त विशेष नियोजन प्राधिकरणाने उक्त अधिनियमाच्या कलम २५ सह कलम ३२ अन्वये त्यांंचे अधिकार क्षेत्रातील जमिनीचे सर्वेक्षण करून उक्त विशेष नियोजन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाने दिनांक ११ ऑगस्ट २०१४ रोजीचा ठराव क्र. १११४७ अन्वये उक्त क्षेत्रातील २३ गावांसाठी अंतरिम विकास योजना व संबंधित विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आणि प्रारुप अंतरिम विकास योजना, तयार केली आणि त्याबाबतची सूचना उक्त अधिनियमाच्या कलम २६ च्या उप-कलम (१) सह कलम ३२ नुसार महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग-२, दिनांक १३ ऑगस्ट २०१४ तसेच दिनांक १५ ऑगस्ट २०१४ रोजीच्या दै. इंडियन एक्स्प्रेस व दै. लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध केली आहे ;
(१)
भाग एक (को.वि.पु.) २४----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम २८(२) सह कलम ३२ अन्वये नियुक्त केलेल्या नियोजन समितीने विहित मुदतीत उक्त प्रारुप अंतरिम विकास योजनेबाबत प्राप्त झालेल्या सर्व हरकती/सूचना विचारात घेऊन त्यावरील त्यांचा अहवाल दिनांक ११ सप्टेंबर २०१५ रोजी विशेष नियोजन प्राधिकरणास सादर केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त विशेष नियोजन प्राधिकरणाने, नियोजन समितीचा अहवाल, प्राप्त सर्व हरकती/सूचना विचारात घेऊन उक्त विशेष नियोजन प्राधिकरणाच्या संचालक मंंडळाने दिनांक १८ सप्टेंबर २०१५ रोजीचा ठराव क्र. ११४४७ अन्वये उक्त प्रारुप अंतरिम विकास योजनेत काही बदल करून सदर फेरबदल कलम २८(४) सह कलम ३२ अन्वये दिनांक १८ सप्टेंबर २०१५ रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्र मध्ये तसेच दिनांक २३ सप्टेंबर २०१५ रोजीच्या दै. नवभारत टाईम्स व दै. लोकमत मध्ये प्रसिद्ध करून उक्त प्रारुप अंतरिम विकास योजना उक्त अधिनियमाच्या कलम ३० सह कलम ३२ अन्वये दिनांक २२ सप्टेंबर २०१५ रोजी शासनास मंजुरीसाठी सादर केली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३१(१) नुसार उक्त प्रारुप अंतरिम विकास योजनेतील प्रस्तावासंदर्भात शासनाने योग्य ती चौकशी केल्यानंतर आणि संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याशी विचारविनिमय करून शासन, नगरविकास विभागाने अधिसूचना क्रमांक टीपीएस. १२१५/२४५/प्र.क्र. ३३२/२०१५/एसएम/नवि-१२, दिनांक २७ एप्रिल २०१७ अन्वये उक्त विशेष नियोजन प्राधिकरणाची प्रारुप अंतरिम विकास योजना सारभूत स्वरुपाचे बदल (ईपी) वगळून मंजूर केली आहे, जी शासन राजपत्रात दिनांक मे ४-१०, २०१७ रोजी प्रसिद्ध झाली आहे ;
आणि ज्याअर्थी, शासनाने प्रारुप अंतरिम विकास योजनेमधून वगळलेल्या भागाचे सारभूत बदल (ईपी) ईपी-१ ते ईपी-८२ (यापुढे ज्यांचा उल्लेख " उक्त वगळलेला भाग " असा करण्यात आला आहे) नगरविकास विभागाची सूचना क्रमांक टीपीएस. १२१५/२४५/प्र.क्र. ३३२/२०१५/ ईपी/नवि-१२, दिनांक २७ एप्रिल, २०१७ रोजी प्रसिद्ध केली आहे, जी महाराष्ट्र शासन राजपत्र, कोकण विभागीय पुरवणीमध्ये दिनांक ४-१० मे, २०१७ रोजी कलम ३१(१) मधील दुसया परंतुकानुसार आम जनतेकडून हरकती/सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध केली आहे. (यापुढे जिचा उल्लेख " उक्त सूचना " असा करण्यात आला आहे) आणि सारभुत स्वरुपांच्या बदलांवर प्राप्त होणाया हरकती/सुचनांवर संबंधितांना सुनावणी देऊन शासनास अहवाल सादर करणेकरिता शासनाने सह संचालक, नगररचना, कोकण विभाग, नवी मुंबई यांची उक्त अधिनियमाच्या कलम ३१(२) मधील तरतुदीनुसार अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिकारी " असा करण्यात आला आहे) ;
आणि ज्याअर्थी, उक्त सुचनेस क्रमांक टीपीएस. १२१५/२४५/प्र.क्र. ३३२/ईपी-नैना/शुद्धीपत्रक/नवि-१२, दिनांक ५ ऑगस्ट २०१७ रोजी शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आले आहे, जे शासन राजपत्रात दिनांक ७-१३, सप्टेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध झाले आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिकारी यांनी त्यांचा अहवाल शासनास पत्र क्र. वियो-नैना (IDP-१) वगळलेला भाग (ईपी)/सहसंकोवि/२४८०, दिनांक २४ एप्रिल २०१८ अन्वये सादर केला आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३१(३) मधील तरतुदीनुसार शासनाने प्राप्त हरकती/सूचना तसेच उक्त अधिकारी यांचा अहवाल विचारात घेतलेला आहे ;
त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम ३१ चे पोट-कलम (१) मधील तरतुदीनुसार प्रदत्त असलेल्या शक्तीस अनुसरून आणि संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्लामसलत केल्यानंतर शासन उक्त प्रारुप अंतरिम विकास योजना, नैना मधील ईपी-१ ते ईपी-८२ या संदर्भात वगळलेल्या भागाची विकास योजना या अधिसुचनेसोबतच्या परिशिष्टमध्ये नमूद केल्यानुसार मंजूर करीत असून, उक्त मंजूर भाग हा मंजूर अंतरिम विकास योजना, नैना चा भाग असेल.
मंजूर अंतरिम विकास योजनेचा उक्त वगळलेला भाग ईपी-१ ते ईपी-८२ बाबतची सदरची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १(एक) महिन्यानंतर अंमलात येईल.
सदर वगळलेल्या भागाच्या विकास योजना मंजुरीची अधिसूचना नागरिकांच्या अवलोनार्थ व्यवस्थापकीय संचालक, सिडको, सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबई यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत दोन वषार्र्ंच्या कालावधीकरिता उपलब्ध राहील.
सदरची अधिसचूना ही शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.
टीप.----मूळ इंग्रजी अधिसूचनेचे भाषांतर मराठी अधिसूचनेत करण्यात आले आहे. प्रस्तुत भाषांतरीत अधिसूचनेत व मूळ इंग्रजी अधिसूचनेत तफावत आढळल्यास मूळ इंग्रजी अधिसूचनेतील शब्दांकन ग्रा धरण्यात यावे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अशोक का. खांडेकर, कार्यासन अधिकारी.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ३भाग एक (को.वि.पु.) २४----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ५ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ९भाग एक (को.वि.पु.) २४----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ११भाग एक (को.वि.पु.) २४----२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० १३ १४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० १५ १६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० १७भाग एक (को.वि.पु.) २४----३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० १९भाग एक (को.वि.पु.) २४----३अ२० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० २१ २२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० २३ २४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० २५भाग एक (को.वि.पु.) २४----४२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० २७भाग एक (को.वि.पु.) २४----४अ२८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० २९ ३० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ३१ ३२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ३३भाग एक (को.वि.पु.) २४----५३४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ३५भाग एक (को.वि.पु.) २४----५अ३६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ३७ ३८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ३९ ४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ४१भाग एक (को.वि.पु.) २४----६४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ४३भाग एक (को.वि.पु.) २४----६अ४४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ४५ ४६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ४७ ४८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४०ो,
न् ा ा
व्
ा ा न्
ा
व्
र
ा ा
ुस्
ा न् ा ा
, र
. ी
श् दे
े
र
ा
ा
क ंड
अ
क
ा ा
ा
ध्
ख्
ि
ा ा य्
अ
ांच्
. ा
ा य्
क
ा न् ा
ा
र्स्
ल्
ेक
ा ा
ा ा य् ा
श् क
ा ा प् ा य् ज्
ा
अ
र
ो
च्
ा
ट्र
ष् ा
र
ा
ह
ा
म्
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ४९URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
4th Floor, Main Building, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 1st March 2019
NOTIFICATION
MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.
No. TPS. 1215/245/C.R. 332/16/EP/UD-12.— Whereas, the Government of Maharashtra in exercise of the powers conferred under clause (b) of sub-section (1) of the section 40 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act") declared by Notification, No. TPS -1712/475/CR- 98/12/UD-12 , dated 10th January, 2013 (hereinafter referred to as "the said Notification") City and Industrial Development Corporation of Maharashtra Limited (being a company owned and controlled by the Government of Maharashtra) (hereinafter referred to as " the said Corporation ") as Special Planning Authority (hereinafter referred to as " the said SPA ") for Navi Mumbai Airport Influence Notified Area (NAINA) (hereinafter referred to as " the said notified area ") as specified therein ;
And whereas, the said Corporation vide its Board Resolution No. 10991, dated 17th February, 2014 has made a declaration of its intention to prepare Development Plan under section 23(1) of the said Act for the said notified area and a notice to that effect has been published in the Maharashtra Government Gazette, Part-2, dated 15-21 May, 2014 and in local newspaper namely 'Lokmat' and 'The Indian Express' on 31st May 2014 ;
And whereas, in pursuance of the powers conferred under section 32 of the said Act, the said Corporation vide its Board Resolution No. 11115, dated 30th June, 2014 has issued and published a notice to prepare Interim Development Plan for the area specified therein, in the Maharashtra Government Gazette, Extraordinary Part-2, No. 53, dated 7th August 2014 and in local newspaper namely 'Lokmat' and 'Hindustan Times' on 14th August, 2014 ;
And whereas, in accordance with the provisions stipulated in section 25, read with section 32, of the said Act, the Corporation has carried out survey of the lands within the Interim Development Plan area and decided to publish the Draft Interim Development plan with corresponding Development Control Regulations for 23 villages in NAINA vide its Board Resolution No. 11147, dated 11th August 2014 and published the notice to that effect in Maharashtra Government Gazette, Extraordinary Part-2, No. 54, dated 13th August 2014 and in local newspaper namely 'Loksatta' and 'The Indian Express' on 15th August 2014, in accordance with provisions of sub-section (1) of section 26, read with section 32 of the said Act ;
And whereas, the Planning Committee appointed in accordance with provisions of sub-section (2) of section 28, read with section 32 of the said Act, after considering the objections and suggestions received, has submitted its report to the said Corporation on 11th September 2015 ;
And whereas, after considering the report submitted by the Planning Committee including objections and suggestions received from public, the said Corporation vide Board Resolution No. 11447, dated 18th September, 2015 has made certain modifications to the Draft Interim Development Plan with corresponding Development Control Regulations for 23 villages in NAINA (hereinafter referred to as "the Modified Draft Interim Development Plan"), in accordance with provisions of sub-section (4) of section 28, read with section 32 of the said Act, published it in the Maharashtra Government Gazette, dated 18th September, 2015 and in local newspaper namely 'Lokmat' and 'Nav Bharat Times' on 23rd September 2015 and submitted the Modified Draft Interim Development Plan under section 30 read with section 32 of the said Act on 22nd September 2015 to the Government for final sanction ;
And whereas, in accordance with sub-section (1) of section 31 of the said Act, the Government, after making necessary enquiry and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, has sanctioned the said Draft Interim Development Plan of the said Corporation partly excluding part (EP) which is substantial in nature vide Urban Development Department Notification No.TPS-1215/245/CR-332/2016/ SM/UD-12, dated 27th April 2017 published in Maharashtra Government Gazette dated 4-10 May 2017 ;
भाग एक (को.वि.पु.) २४----७५० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० And whereas, the Government had published the proposed modifications of substantial nature as the Excluded Parts (EP) of the said Draft Interim Development Plan, namely EP-1 to EP-82 (hereinafter referred to as "the said Excluded Part") vide Urban Development Department's Notice No. TPS-1215/245/CR-332/2016/ EP/UD-12, dated the 27th April 2017, published in Maharashtra Government Gazette, Konkan Division Supplementary dated 4-10 May 2017 for inviting objections and/or suggestions from the general public under second proviso to sub-section (1) of section 31 of the said Act, (hereinafter referred to as "the said Notice") and also appointed the Joint Director of Town Planning, Konkan Division, Navi Mumbai as the officer under section 31(2) of the said Act, (hereinafter referred to as "the said Officer") to hear the persons submitting objections and/ or suggestions in respect of the proposed modification of the substantial nature (EP-1 to EP-82) and to submit his report to the Government ;
And whereas, Government has also issued a corrigendum to the said Notice vide No. TPS- 1215/245/CR-332/EP-NAINA/corrigendum/ UD-12, dated 5th August 2017 published in Maharashtra Government Gazette, dated 7-13 September 2018 ;
And whereas, the said Officer has submitted his report to the Government vide Marathi letter NO. वियो-नैना (IDP-1)/वगळलेला भाग (ईपी)/सहसंकोवि/ 2480, दिनांक 24th April 2018 ;
And whereas, in accordance with sub-section (3) of section 31 of the said Act, the Government of Maharashtra has taken into consideration the objections and suggestions received and the report of the said Officer ;
Now therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 31 of the said Act and all other powers enabling it in that behalf, and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune the Government of Maharashtra hereby sanctions the said Excluded Parts, namely EP-1 to EP-82 of the said Draft Interim Development Plan of NAINA, as specified in the Schedule of Modification annexed hereto, which shall be the part of the final Interim Development Plan of NAINA ;
The final Interim Development Plan in respect of the said Excluded Part i.e. EP-1 to EP-82 shall come into force after one month from the date of publication of this Notification in the Official Gazette.
The copy of said Excluded Part of the Interim Development Plan, as sanctioned by the Government vide this Notification shall be kept open for inspection of general public during office hours on all working days, for the period of two years in the office of the Managing Director, CIDCO, CIDCO Bhavan, Belapur, Navi Mumbai.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ५१भाग एक (को.वि.पु.) २४----७अ५२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ५३ ५४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ५५ ५६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ५७भाग एक (को.वि.पु.) २४----८५८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ५९भाग एक (को.वि.पु.) २४----८अ६० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ६१ ६२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ६३ ६४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ६५भाग एक (को.वि.पु.) २४----९६६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ६७भाग एक (को.वि.पु.) २४----९अ६८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ६९ ७० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ७१ ७२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ७३भाग एक (को.वि.पु.) २४----१०७४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ७५भाग एक (को.वि.पु.) २४----१०अ७६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ७७ ७८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ७९ ८० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ८१भाग एक (को.वि.पु.) २४----११८२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ८३भाग एक (को.वि.पु.) २४----११अ८४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ८५ ८६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ८७ ८८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ८९भाग एक (को.वि.पु.) २४----१२९० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ९१भाग एक (को.वि.पु.) २४----१२अ९२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ९३ ९४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४० ९५ ९६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०१९/फाल्गुन १०, शके १९४०,
,
a r t
.
h s a r a h a
M
r e c i f f
f
O
o
R A K E D N A H K n o
.
K
i t c e S
r o n r e v o
G
e h
K O H S A
t
f
o
e
n
i .
m
a n
v o g
.
e h
t
a r t
n
i
d n a
h s a r a h a
m
.
r e d r o
w w w
y B
e t i
s b e
W
t
n e
m
n r e v o
G
e h
t
n o
e
l
b a
l i
a v a
o s
l
a
s
i
n o
i t
a c i f i t o
N
s
i
h T
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.