महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ५, अंक ५] बुधवार, मार्च ६, २०१९/फाल्गुन १५, शके १९४० [पृष्ठे १६, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ६
प्राधिकृत प्रकाशन
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र मर्यादित
निर्मल, दुसरा मजला, नरिमन पॉइर्ंट, मुंबई ४०० ०२१
सूचना
क्रमांक सिडको/नियोजन/बीएन- ७०/२०१९/१२१६
ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम, १९६६ (महा. सदतीस सन १९६६) (यात यानंतर "सदर अधिनियम" असा उल्लेख करण्यात आलेला आहे). चे कलम ११३ उप-कलम (३ए) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक २० मार्च १९७१ रोजीच्या नगरविकास, सार्वजनिक आरोग्य आणि गृहनिर्माण विभागाच्या अधिसूचना क्र. आरपीबी. ११७१/१८१२४/११३/दोन-डब्ल्यू या अधिसूचनेद्वारे आणि दिनांक १६ ऑगस्ट १९७३ रोजीच्या नगरविकास, सार्वजनिक आरोग्य आणि गृहनिर्माण विभागाच्या अधिसूचना क्र. आरपीबी/ ११७३-दोन-आरपीसी या अधिसूचनेद्वारे त्यामध्ये विर्िनदिष्टीत केल्याप्रमाणे नवी मुंबईसाठी अधिसूचित केलेल्या क्षेत्राकरिता "शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादितला" महाराष्ट्र शासनाच्या स्वमालकीच्या आणि नियंत्रित कंपनीचा यात यानंतर "महामंडळ" असा उल्लेख करण्यात येईल). "नवीन शहर विकास प्राधिकरण" म्हणून घोषित केले;
आणि ज्याअर्थी, सदर अधिनियमाच्या तरतुदीद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि या संबंधातील इतर सहाय्यभूत अधिकारांचा वापर करून महामंडळाने नवी मुंबईकरिता सर्वसाधारण विकास नियंत्रण नियमावली (जी.डी.सी.आर.) (यात यानंतर "सदर नियमावली" असा उल्लेख करण्यात येईल) तयार केली;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने दिनांक २१ सप्टेंबर १९७६ रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध केलेल्या दिनांक १६ सप्टेंबर १९७६ रोजीच्या शासन निर्णय क्रमांक आरपीबी. १९७५/६३५/बी-न.वि.-५ द्वारे सदर नियमावलीस मंजुरी दिली.
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक २७ सप्टेंबर १९७९ रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध केलेल्या दिनांक १८ ऑगस्ट १९७९ रोजीच्या अधिसूचना क्र. आरपीबी. ११७५/६३५/बी-न.वि.-५ द्वारे सदर अधिनियमाचे कलम ३१ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबईच्या अंतिम विकास आराखडयास मंजुरी दिली;
आणि ज्याअर्थी, सदर अधिनियमाचे कलम ३७ उप-कलम (२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकरांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी नवी मुंबई विकास आराखडा आणि सर्वसाधारण विकास नियंत्रण नियमावली मधील फेरबदलास मंजुरी दिलेली आहे. महाराष्ट्र शासनाने सर्वसाधारण विकास नियंत्रण नियमावली आणि नवी मुंबई विकास आराखडा नियमावली मधील अंतिम फेरबदलास अनुक्रमे दिनांक २९ जून २०१८ रोजी आणि दिनांक २ ऑगस्ट २०१८ रोजी मंजुरी दिली.
(१)
भाग दोन--६-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, मार्च ६, २०१९/फाल्गुन १५, शके १९४० आणि ज्याअर्थी महामंडळाला पुढील बाबतीत म्हणजेच (i) सिडकोच्या विकासक म्हणून भूमिकेबाबतची तरतुद वगळण्यासाठी (ii) शासकीय धोरणातील तरतुदीनुसार किमान ३०० चौ.फूट चटई क्षेत्राची तरतुद बदलण्यासाठी (iii) बांधकामाचा दर या शब्दांऐवजी बांधकामाची किंमत हे शब्द सुधारण्यासाठी (iv) बांधकाम क्षेत्रफळाऐवजी सिडकोचे समभाग अधिमूल्याच्या स्वरूपात करण्यासाठी व (v) विनियम ३४ मध्ये उल्लेख केलेले अन्य आनुषंगिक बदल इ. सुकर करण्याच्या उद्देशाने सर्वसाधारण विकास नियंत्रण नियमावलीमध्ये नवीन तरतुदी करण्यासाठी यात यासोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विर्िनदिष्टीत केल्याप्रमाणे सदर नियमावलीमध्ये अधिक सुधारणा/बदल करणे उचित वाटले;
आणि ज्याअर्थी, सिडकोमार्फत बांधण्यात आलेल्या घरांच्या पुनबार्ंधकाम/पुर्नविकासाबाबत महामंडळाला महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये नवी मुंबईच्या सर्वसाधारण विकास नियंत्रण नियमावलीतील विनियम क्र. ३४ आणि परिशिष्ट सात मध्ये फेरबदल करणे गरजेचे वाटले म्हणून महामंडळाने दिनांक २२ जानेवारी २०१९ रोजी संचालक मंडळाच्या ६१६ व्या बैठकीमध्ये ठराव क्र. १२१२४ अन्वये सदर सुधारित प्रस्तावास मंजुरी दिली;
त्याअर्थी, उक्त अधिनियमातील कलम ३७ च्या उप-कलम (१) द्वारा प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करीत, सदर विनियमामध्ये बदल/ सुधार करण्यासाठीचे हेतू जाहीर करीत यापुढे पुरवणीमध्ये सांगितलेल्या पद्धतीने व विस्ताराप्रमाणे, महामंडळ ही सूचना याद्वारे प्रसिद्ध आणि जाहीर करीत आहे.
सदर अधिनियमाचे कलम ३७ (१) च्या अनुषंगाने, महामंडळ महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये ही सूचना जाहीर करण्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत सदर नियमावलीतील प्रस्तावित दुरूस्ती/फेरबदलाबाबत जर कोणत्याही व्यक्तीच्या हरकती/सूचना असतील तर त्या मागवीत आहे. या हरकती आणि सूचना महामंडळाच्या मुख्य वास्तुशास्त्रज्ञ आणि नियोजनकार यांच्याकडे त्यांच्या ४था मजला, सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४ येथील कार्यालयामध्ये प्राप्त झाल्या पाहिजेत.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, मार्च ६, २०१९/फाल्गुन १५, शके १९४० ३भाग दोन--६-१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, मार्च ६, २०१९/फाल्गुन १५, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, मार्च ६, २०१९/फाल्गुन १५, शके १९४० ५ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, मार्च ६, २०१९/फाल्गुन १५, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, मार्च ६, २०१९/फाल्गुन १५, शके १९४० ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, मार्च ६, २०१९/फाल्गुन १५, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, मार्च ६, २०१९/फाल्गुन १५, शके १९४० ९ ो,य् ा
व् न् ा ा
श् दे
ा
अ
ा ा य् च्
ा
ळ ंड
ा
म्
ा
ह
ा
म्
क
ा
ल्
ा ा
ांच्
स्
. ा
ल्
ा ा य् च्
ा
ी ा त् ह
ा
ळ ांड
र
म्
ा
ह
ा
म्
ा त् र्ी ा त् ा
व् र
ि ा प्
अ
ा
स्
ा ा य्
ल्
ा
स्
ा न्
ा
ोख्
ल् ल् उ
ा
ोष् श्
ा
व्
ि
,
ाुके
त् रं
ा प्
ा
ण्
ि ा
अ ो
य्
क्
ा ा
व्
ा प्
उ
ा
ल्
ी ा
ध्
ा
म्
ा त् ा ा
स्
ट
ष् ा
श्
ि
र
ि ा प्
ा त्
क् र
ि ा त् ि ा य् व्
ा ा य्
ोल्
ल्
के
ाुद
म्
ा न्
ा
ल्
ी
र
ा
व्
- - - . ा प्
ट
ि
. र
ा
क
ा न् ा
ोज्
,
ळे
ा य् ा न् ि
ा ग्
ा
डें
व्
ा
ां.
न् ा
स्
ा
ा ा
ोश्
ाुश्
म् र त् स्
ा ा
व्
ा य्
ाुख्
म्
.
९ १ ० २ र्ा
च्
ा ा
म्
६
र्,
ंक
इ
ा
ा ा न्
ाुंब्
द
म्
ि
भाग दोन--६-२१० महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, मार्च ६, २०१९/फाल्गुन १५, शके १९४० CITY AND INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION OF MAHARASHTRA LTD. Nirmal, 2nd Floor, Nariman Point, Mumbai 400 021
Notice
No. CIDCO/PIanning/BN-70/2019/1216
Whereas, the Government of Maharashtra in exercise of the powers conferred by sub-section (3a) of the Section 113 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Mah. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act") declared by Notification, Urban Development, Public Health and Housing Department, No. RPB. 1171/18124/113/II-w, dated the 20th March 1971 and by Notification, Urban Development, Public Health and Housing No. RPB/1173-II-RPC, dated the 16th August 1973 City and Industrial Development Corporation of Maharashtra Limited (being a Company owned controlled by the of Maharashtra and hereinafter referred to as "The Corporation") as New Town Development Authority for the said area comprised in the site of Navi Mumbai as specified therein ;
And whereas, in exercise of the powers conferred by the provisions of the said Act, and all the other powers enabling it in this behalf the Corporation made the General Development Control Regulations (GDCRs) for Navi Mumbai (hereinafter referred to as "the said Regulations");
And whereas, the Government of Maharashtra approved the said Regulations under GR. No. RPB. 1175/635/ B-UD- 5, dated the 16th September 1976 published in the Maharashtra Government Gazette, dated 21st September 1976 ;
And whereas, the Government of Maharashtra in the Urban Development and Public Health Department approved Final Development Plan for Navi Mumbai in exercise of the powers conferred by the Section 31 of the said Act, by Notification No. RPB. 1175/635/B-UD-5. dated 18th August 1979 published in the Maharashtra Government Gazette, dated 27th September 1979 ;
And whereas, in exercise of the powers conferred by sub (2) of the Section 37 of the said Act, the Government of Maharashtra has sanctioned Modifications to the Regulations of Navi Mumbai Development Plan and GDCRs from time to time. The last Modifications sanctioned by the State Government in respect of GDCRs and Navi Mumbai Development Plan were on 29th June, 2018 and 2nd August, 2018 respectively;
And whereas, the Corporation considered it expedient to make further amendments/modifications in the said Regulations as specified in the schedule annexed hereto to make new provision in GDCRs in order to facilitate the (i) Deleting provision for CIDCO act as developer (ii) Replacement of minimum 300 sq.ft. carpet area provision with the provision of Government policy, (iii) amending the word Rate of Construction to Cost of Construction (iv) Making CIDCO's share in the form of Premium instead of BUA and (v) Other incidental changes as mentioned in the Regulation 34.
And whereas, the Corporation considered it expedient and approved the proposal vide Board Resolution No. 12124 in the 616th meeting of its Of Directors on 22nd January 2019 to amend the Reg. No. 34 and Appendix-VII GDCRs of Navi Mumbai under section 37(1) of the MR & TP Act, 1966 : Regarding Reconstruc- tion/ Redevelopment of CIDCO constructed houses.
Now. therefore, in exercise of the power conferred by sub-section (1) of the section 37 of the said Act, the Corporation hereby issues and publishes notice declaring its intention to carry out the amendments/ modifications to the said Regulations in the manner and the extent recited hereinafter in the Schedule.
In pursuance of sub-section (1) of the Section 37 of said Act, the Corporation invites objections and suggestions from any person with respect to the proposed amendments/modifications to said Regulations not later than one month from the date of the publications of this Notice in the Maharashtra Government Gazette. The objection and suggestion shall reach the Chief Architect and Planner of the Corporation having his office in 4th Floor, CIDCO Bhavan, CBD Belapur, Navi Mumbai 400 614.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, मार्च ६, २०१९/फाल्गुन १५, शके १९४० ११भाग दोन--६-२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, मार्च ६, २०१९/फाल्गुन १५, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, मार्च ६, २०१९/फाल्गुन १५, शके १९४० १३ १४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, मार्च ६, २०१९/फाल्गुन १५, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, मार्च ६, २०१९/फाल्गुन १५, शके १९४० १५ १६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, मार्च ६, २०१९/फाल्गुन १५, शके १९४०. r
,
e n n a
l
P
E L G N E D
d n a
.
t
N c e
t i
h c
r
A
f
e
i
H S E M A R
h C
.
9 1 0 2
h c
r
a
M
h
t
6
d e
t
a d
, i
a b
m
u
M
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.