महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--ल
वर्ष ५, अंक १३] बुधवार, मार्च ६, २०१९/फाल्गुन १५, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक २६
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ मार्च २०१९. अधिसूचना
क्रमांक मुंऔस-६२०१६/प्र. क्र. १७७/कामगार-२.----महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम, १९४६ (१९४७ चा ११) मधील कलम ८६-अ व ८६-ब अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून व शासन अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र. बीआयआर. २००५/ प्र. क्र. ३८९४/कामगार-२, दिनांक १३ फेब्रुवारी २००७ चे अधिक्रमण करून महाराष्ट्र शासन याद्वारे,----
(अ) बँकिंग रेग्युलेशन अधिनियम, १९४६ च्या तरतुदी लागू असलेल्या सहकारी बँकांच्या उद्योगाकरिता महाराष्ट्र राज्यासाठी वेतन मंडळाची पुनर्रचना करण्यात येऊन त्यामध्ये खालीलप्रमाणे अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येत आहे :----
सहकारी बँक उद्योग वेतन मंडळ
अध्यक्ष--अॅड. अनिल ढुमणे, मुंबई
अ. क्र. कामगार प्रतिनिधी
(१)
(२)
१ श्री. गोविंद येनुरे
मालक प्रतिनिधी (३) श्री. प्रविण दरेकर, विधानपरिषद सदस्य. (डोंबिवली नागरी सहकारी बँक, ठाणे) सी-७०१, ७वा मजला, श्रीकृष्ण कॉम्प्लेक्स, नॅशनल पार्कच्या समोर, उड्डाण पुलाजवळ, बोरिवली (पूर्व), मुंबई ४०० ०६६.
२ श्री. विजय मोगल
श्री. विनोद उदयनारायण मिश्रा,
(नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नाशिक) १-डी/५०४, नेबरहूड सी. एच. एस., लोखंडवाला
कॉम्प्लेक्स, कांदीवली (पू.), मुंबई ४०० १०१.
३ श्री. संजीव देशपांडे
श्री. प्रविण दटके
(खामगांव अर्बन बँक, अमरावती) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्च ६, २०१९/फाल्गुन १५, शके १९४० (१) (२) (३)
५ श्री. रविंद्र त्रिंबकराव सहस्रबुद्धे, श्री. आशिष गोविंदप्रसाद नावंदर,
(नागपूर नागरीक सहकारी बँक लि., कामठी रोड, नागपूर), फ्लॅट क्र. ०३, किरण गृहकुल, आदीनाथनगरच्या क्यु-१६, शिवा अपार्टमेंट्स, जैन मंदीर लेन, आठ रस्ता, समोर, गारखेडा, औरंगाबाद.
चौक, लक्ष्मीनगर, नागपूर-२२.
६ श्री. चंद्रशेखर गजानन मैडकर,
श्री. अच्युत मधूसुदन क-हाडकर (भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक लि., नांदेड) (डोंबिवली नागरी सहकारी बँक),
३-बी, आनंददीप बिल्डींग नं. ३, पेंडसे नगर, रस्ता क्र. २, डोंबिवली (पूर्व) ४२१ २०१.
७ श्री. प्रसाद अरविंद पोटभरे,
श्री. प्रदिप जगताप,
(जनता बँक स्टाफ वेल्फेअर असोसिएशन), (जनसेवा सहकारी बँक, हडपसर, पुणे) फ्लॅट क्र. १३, बिल्डींग क्र. २, बांदल हौसिंग कॉम्प्लेक्स, फ्लॅट क्र. १०, मजला क्र. ३, श्रीमंत गणेशकृपा अपार्टमेंट,
वाळवेकर नगर, पुणे-सातारा रोड, पुणे ४११ ००९.
पी. एम. टी. कोथरूड डेपोजवळ, पौड रोड, कोथरूड, पुणे-३८.
(ब) सदर पुनर्रचित वेतन मंडळावर श्री. नितीन काळे, उस्मानाबाद यांचे स्वतंत्र सदस्य/प्रतिनिधी म्हणून नामनिर्देशन करण्यात येत आहे. सदरची अधिसूचना निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येईल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
श. मा. साठे, शासनाचे उप सचिव.