RNI No. MAHBIL/2012/46121
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ५, अंक ६] गुरुवार, मार्च ७, २०१९/फाल्गुन १६, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ८
प्राधिकृत प्रकाशन
ठाणे महानगरपालिका, ठाणे
शहर विकास विभाग
जाहीर सूचना
(महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये)
क्रमांक ठामपा/शविवि/वियोअंक/२७५९.------ज्याअर्थी, ठाणे शहराची सुधारित विकास योजना शासन निर्णय क्र. टीपीएस/१२९७/१३१९/ सी. आर-१४८/९७/नवि-१२, दिनांक ४ ऑक्टोबर १९९९ अन्वये मंजूर असून, २२ नोव्हेंबर १९९९ पासून अंमलात आली. तसेच सुधारित विकास योजनेतील वगळलेले क्षेत्र (Excluded Portion) शासन निर्णय क्र. टीपीएस/१२०१/२७४/सीआर-२८/२००९/नवि-१२, दिनांक ३ एप्रिल २००३ अन्वये मंजूर झाली असून दिनांक १४ मे २००३ पासून अंमलात आली आहे. (यापूढे "उक्त मंजूर विकास योजना" असे संबोधिले आहे.) आणि ज्याअर्थी, ठाणे महापालिका क्षेत्रात अंतर्गत जलद वाहतुकीकरिता ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखडयात हाय कपॅसिटी मास ट्रान्सपोर्ट ट्रान्झीट करिता मार्गाचे (एच.सी.एम.टी.आर.) आरक्षण विकास आराखडा मंजूर करतांना ठेवण्यात आले होते. सदर मार्गासोबत कोपरी येथे तसेच बाळकुम येथे कारशेडचे आरक्षण ठेवण्यात आले होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये सागरी किनारा व्यवस्थापन आराखडा २००६ नुसार सदर कारशेडचे क्षेत्र सागरी किनारा नियंत्रण रेषेने बाधित होत असल्यामुळे, उक्त ठिकाणी कारशेडचे बांधकाम करण्यास भूखंड उपयुक्त होणार नाही.
आणि ज्याअर्थी, शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता अंतर्गत मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आलेला असून, त्यास ठाणे महानगरपालिकेची मान्यता मिळालेली आहे. सदर सविस्तर प्रकल्प अहवालानुसार एच.सी.एम.टी.आर. मार्गापलीकडे कासारवडवली पयर्ंतच्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजेचा विचार करण्यात आलेला आहे.
आणि ज्याअर्थी, ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीमध्ये सुधारणा करणेच्या अनुषंगाने अंतर्गत मेट्रो प्रकल्प प्रस्तावित करण्यात आलेला आहे. सदर अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचा मार्ग प्रामुख्याने अस्तित्वातील रस्ते तसेच विकास आराखडयातील प्रस्तावित रस्ते व एच.सी.एम.टी.आर. आखणी यावरून प्रस्तावित आहे. सदर अंतर्गत मेट्रो प्रकल्पाकरिता कारशेड आरक्षण प्रस्तावित करणे आवश्यक आहे. त्याकरिता मंजूर विकास आराखडयातील सेक्टर क्र. ६ मौजे कावेसर व वडवली येथील हरित विभाग आणि सैनिक स्कूल आरक्षण क्र. ४ ऐवजी अंतर्गत मेट्रो कारशेड आणि ३० मी. रुंद रस्ता असा खालीलप्रमाणे फेरबदल महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये प्रस्तावित करणे आवश्यक आहे. (यापुढे "उक्त फेरबदल" असे संबोधिलेे आहे.) सदरचा फेरबदल करण्यास मा. महासभा ठराव क्र. १८३, दिनांक १९ मे २०१८ अन्वये मंजुरी दिली आहे.
(१)
भाग दोन-----८---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च ७, २०१९/फाल्गुन १६, शके १९४० मंजूर विकास आराखडयानुसार
प्रस्तावित फेरबदल
भूखंडाचा तपशील क्षेत्र प्रस्तावित भूखंडाचा तपशील क्षेत्र
आरक्षण
(१) (२) (३) (४) (५) (६) हरित विभाग मौजे वडवली येथील स. नं. ९३ पै., ३०.४० (अ) अंतर्गत (अ)मौजे वडवली येथील स. नं. ३५.९४ ९४पै., ९५पै., ९६पै., ९७पै., ९८, ९९, हेक्टर मेट्रो ९३पै., ९५पैे., ९६पै., ९७पै., ९८, हेक्टर १००पै., १०१पै., १०२, १०३, १०४पै., कारशेड ९९, १००पै., १०१पै., १०२, १०३, १०४पै., १०५पै., ११०पै., १११पै., १०५पै., १०९पै., ११०पै. व १४२ पै.
मौजे कावेसर येथील स. नं. ६पै., ७पै., मौजे कावेसर येथील स. नं. ६पै., ८पै., ९पै., १० ते १३, ८४पै., २७३, ७पै., ८पै., ९पै., १० ते १४, १५पै., २७५, २७६, २७९, ३१०.
२९पै., ३०पै., ३१, ३२पै.,३३पै., ३४पै., ३०४पै., ८४पै., २७३, २७५, २७६, २७९, ३०४पै., ३०६पै., ३०७पै., ३१०पै.
सैनिक स्कूल मौजे कावेसर येथील स. नं. १४, १५पै., १० हेक्टर (ब) ३० मी. (ब) मौजे वडवली येथील स. नं. ७६पै., ४.४६ आरक्षण १६पै., १८पै., २२पै., २३पै., २४पै., रुंद रस्ता ९३पै., ९४पै., ९६पै., ९७पै., ११०पै., हेक्टर क्र. ४. २९पै., ३०पै., ३१, ३२पै., ३३पै., ३४पै.,
३५पै., २७८पै.,३०४पै., ३०६पै., ३०७पै.
१४१पै., १४२पै., मौजे कावेसर येथील स. नं. १५पै., १६पै., १८पै., २२पै., २३पै., २४पै., २९पै., ३०पै., ३३पै., ३४पै., ३५पै., २७८पै., ३०४पै., ३०६पै. ३०७पै., ३१०पै.
आणि त्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ मधील तरतुदीनुसार "उक्त मंजूर विकास योजनेत उक्त फेरबदलाबाबत" आम जनतेच्या सूचना/हरकती मागविणेसाठी ही जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे. उक्त फेरबदल दर्शविणारा नकाशा सहायक संचालक, नगररचना, ठाणे महानगरपालिका, डॉ. अल्मेडा रोड, पाचपाखाडी, ठाणे यांचे कार्यालयीन सूचना फलकावर तसेच खाली नमूद संकेत स्थळावर ठेवण्यात आला आहे. उक्त फेरबदलाबाबत कोणत्याही व्यक्तीस सूचना/हरकती घ्यावयाच्या असल्यास त्यांनी ही सूचना वृत्तपत्रात व www.thanecity.gov.in या संकेत स्थळावर आणि महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० (तीस) दिवसांचे आत आपली सूचना/हरकत महापालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांचेकडे सादर करावी.
श्रीेकांत मा. देशमुख,
ठाणे, दिनांक ६ मार्च २०१९.
सहायक संचालक नगररचना, ठाणे महानगरपालिका, ठाणे.
भाग दोन-----६७---१महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च ७, २०१९/फाल्गुन १६, शके १९४० ३
THANE MUNICIPAL CORPORATION, THANE
TOWN PLANNING DEPARTMENT
Notice
(U/s. 37 Of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966)
No. TMC/ TDD/ DPIC/2759.— Whereas, the Revised Development Plan of the city of Thane has been Sanctioned by Government vide Notification No. TPS/1297/1319/CR-148 /97/UD -12, dated the 4th October, 1999 and came in to force from 22nd November 1999. Also the Excluded portion (EP) from Revised Development plan were sanctioned vide Government's Notification No. TPS/1201/274/CR-28/ 2009/UD-12, dated the 3rd April 2003 and came in to force from 14th May 2003 (Herein after referred to as "The said Sanctioned Development plan").
And whereas, High Capacity Mass Transport Route has been proposed for Internal Rapid Transport in Thane Municipal Corporation limits while Sanctioning the Development Plan for Thane city. Alongwith this route the reservation for carshed at Kopri and Balkum where proposed. The land reserved for carshed were affected by the Coastal Regulation Zone (CRZ) as per Coastal Zone Management Plan (CZMP) of 2006 and hence the carshed can not be constructed on these land.
And whereas, considering the increasing population of the city, a detailed project report has been prepared for Internal Metro and the same is approved by Thane Municipal Corporation. As per detailed project report, need of increasing population beyond HCMTR route upto Kasarwadavli has been considered.
And whereas, the Internal Metro Project is proposed for improving the internal traffic circulation in the city of Thane. The route of Internal Metro is mainly proposed on existing Road as well as on proposed Roads and HCMTR alignment in the Sanctioned Development Plan of Thane City. The Reservation for "Carshed" is required to be proposed for the Internal Metro Project. So it is necessary to propose modification in the reservation for Sainik School and the Green Zone in Village Kavesar and Village Vadavali of Sector 6 to Reservation for Internal Metro Carshed and 30.00 mt. wide road as stated below, under Section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 in "the said Sanctioned Development Plan" (herein after referred to as "The said modification") Hon. General Body of Thane Municipal Corporation vide its Resolution No.183, dated the19th May 2018 has accorded sanction for the above said procedure of modification.
As per Sanctioned Development Plan Proposed Modification Details of the Land Area in Proposed Details of the Land Area in
Hectares Modifica- Hectares
(Ha.) tion
(Ha.) (1) (2) (3) (4) (5) (6) Green S. No. 93pt., 94pt., 95pt., 30.40 (a) Internal (a) S.No. 93pt., 95pt., 96pt., 35.94 Zone 96pt., 97pt. 98, 99,100pt., Ha. Metro 97pt., 98, 99, 100pt., Ha.
101pt., 102, 103, 104pt., Carshed 101pt., 102, 103, 104pt., 105pt.,109pt., 110pt.,
105pt., 110pt., 111pt. and of Village Vadavali and
142pt. of Village Vadavali S.No. 6pt., 7pt., 8pt., 9pt.
and S.No. 6pt.,7pt.,8pt., 10 to 13, 84pt.,273, 275,
9pt., 10 to 14, 15pt., 29pt., 276, 279,310 of Village
30pt., 31, 32pt., 33pt., Kavesar.
34pt., 84pt., 273,275, 276,
279, 304pt., 306pt., 307pt.,
310pt. of Village Kavesar.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च ७, २०१९/फाल्गुन १६, शके १९४०(1) (2) (3) (4)
(5) (6) Sainik S.No. 14, 15pt., 16pt., 10 Ha. (b) 30.00 mt. (b) S.No.76pt., 93pt., 94pt., 4.46 School 18pt., 22pt., 23pt., 24pt., wide road 96pt., 97pt., 110pt., 141pt., Ha.
Res. No 4 29pt., 30pt., 31, 32pt.,
142pt. of Village Vadavali 33pt., 34pt., 35pt., 278pt.,
and S.No. 15pt., 16pt., 304pt., 306pt., 307pt.,
18pt., 22pt., 23pt., 24pt., of Village Kavesar.
29p., 30pt., 33pt., 34pt.,
35pt., 278pt., 304pt.,
306pt., 307pt., 310pt.
And therefore, this notice is published for inviting suggestions/objections from the public to carry out "The said Modification in said sanctioned Development Plan" as per the provisions under section 37 of Maharashtra Regional & Town Planning Act 1966. The Plan showing said modification in "said sanctioned Development plan" is displayed on the notice board in the office of Assistant Director Town Planning, Town Development Department, Thane Municipal Corporation, Dr.Almeida Road, Panchpakhadi, Thane and on website mentioned below. Any person interested may submit his suggestion or objection to the said modification within 30 (Thirty) days from the publication of this notice in the news paper, on the website www.thanecity.gov.in and Maharashtra Government Gazette, to the Municipal Commissioner, Thane Municipal Corporation, Thane.
SHRIKANT DESHMUKH,
Asst. Director, Thane,
Town Planning, Thane Municipal Corporation, dated the 6th March 2019.
Thane.