Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-L Ext. 32(7-3-2019) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, अधिसूचना, माथाडी व हमाल श्रमजीवी कामगार सल्लागार समिती प्रतिनिधी दुरुस्ती.

Published 07 March 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-03-07.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/ 31747

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक -ल

वर्ष ५ , अंक १४ (६)]

गुरुवार , मार्च ७ , २०१ ९ / फाल्गुन १६, शके १ ९ ४०

[पृष्ठे ४ , किंमत : रुपये १६.००

असाधारण क्रमांक ३२

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय ) औद्योगिक विवाद अधिनियम व मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील (भाग एक , चार- अ, चार- ब आणि चार- क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना , आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त )

अधिसूचना, आदेश व निवाडे.

उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ७ मार्च २०१ ९

अधिसूचना

महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण ) अधिनियम, १ ९ ६ ९.

क्रमांक युडब्ल्युए . २०१८ / प्र. क्र . ७११ / काम -५ . ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी ( नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम , १ ९ ६ ९ च्या (महा . १ ९ ६ ९ चा क्रमांक ३० ) याच्या कलम १४ च्या पोट- कलम ( २ ) , ( ३ ) आणि ( ४ ) तसेच महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार ( सल्लागार समिती ) , नियम , १९ ६ ९ च्या नियम ३ , ४ व ५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या सर्व अधिकारांचा वापर करून असाधारण राजपत्र , भाग एक -ल मध्ये प्रसिद्ध केलेल्या शासन अधिसूचना क्र. युडब्ल्युए . २०१३ / प्र. क्र. ३ ९ ४ / काम -५ , दिनांक ६ फेब्रुवारी २०१५ अन्वये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यक्ती या सल्लागार समिती सदस्य आणि आणि ज्याअर्थी , महाराष्ट्र शासनाने खालील नमूद व्यक्तींना सदर समितीचे सदस्य म्हणून नियुक्त करण्याचे आवश्यक झाले आहे ;

सल्लागार समितीचे सचिव म्हणून सह कामगार आयुक्त ( माथाडी कक्ष ) , मुंबई हे आहेत. आणि , ज्याअर्थी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी ( नोकरीचे नियमन व कल्याण ) अधिनियम , १९ ६ ९ च्या (महा. १ ९ ६ ९ चा क्रमांक ३० ) याच्या कलम १४ च्या पोट - कलम ( २ ) , (३ ) आणि ( ४ ) तसेच महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (सल्लागार समिती ) , नियम , १ ९ ६९ च्या नियम ३ , ४ व ५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या सर्व अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन अधिसूचना युडब्ल्युए. २०१३ /प्र. क्र. ३ ९ ४ / काम -५ , दिनांक ६ फेब्रुवारी २०१५ मध्ये पुढीलप्रमाणे दुरुस्ती करीत आहे : - (अ) " राज्य शासनाचे प्रतिनिधीत्व करणारे सदस्य " ( अ) याखाली ( १ ) नोंद नंतर खालील नोंद समाविष्ट होईल : -

सदस्य" (२) " प्रधान सचिव (कामगार)

(ब) " राज्य विधानमंडळाचे प्रतिनिधीत्व करणारे सदस्य " ( ब) याखाली ( २ ) नोंद नंतर खालील नोंद समाविष्ट होईल : -

सदस्य " (३ ) श्री . प्रसाद लाड, वि.प.स.

सदस्य.

(४ ) श्री. महेश चौगुले , वि.स.स. (भिवंडी- पश्चिम) "

भाग एक-ल- ३२-१

(१) २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्च ७ , २०१ ९ / फाल्गुन १६ , शके १ ९ ४०

(क) " मालकांचे प्रतिनिधीत्व करणारे सदस्य " ( क) याखाली ( २ ) नोंद नंतर खालील नोंद समाविष्ट होईल: -

सदस्य " ( ३ ) श्री . रवि जैन , औरंगाबाद

सदस्य.

(४ ) श्री. विशाल चोरडीया (हडपसर - पुणे ) "

(ड) " कामगारांचे प्रतिनिधीत्व करणारे सदस्य " ( ड) याखाली : -

१. ( २ ) नोंद याऐवजी खालील नोंद अंतर्भूत होईल :-

सदस्य.

" ( २ ) अॅड. शैलेश सुधाकरराव मुंजे , चंद्रपूर "

२. ( २ ) नोंद नंतर खालील नोंद समाविष्ट होईल : -

सदस्य " ( ३ ) श्री . अमोल जाधव , मुंबई

सदस्य.

(४ ) श्रीमती दिपाली मोकाशी, भाईंदर (पश्चिम ) , मुंबई "

(इ) " निमंत्रित सदस्य " ( १ ) , ( २ ) आणि ( ३ ) नोंद वगळण्यात येतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

संजय काळभोर , कार्यासन अधिकारी .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- ल , मार्च ७ , २०१ ९/ फाल्गुन १६ , शके १९ ४०

In pursuance of clause ( 3) of Article 348 of the Constitution of India , the following translation in English of the Government Notification , Industries , Energy and Labour Department , No. UWA . 2018/ C.R. 711 / LAB - 5 , dated the 7th March 2019 is hereby published under the authority of the Governor .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

DR . SHRIKANT L. PULKUNDWAR , Deputy Secretary to Government .

INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 7th March 2019 .

NOTIFICATION

MAHARASHTRA MATHADI , HAMAL AND OTHER MANUAL WORKERS ( REGULATION OF EMPLOYMENT LAND WELFARE ) , Аст, 1969 .

No. UWA . 2018/ C . R. 711/ Lab- 5 . Whereas the Government of Maharashtra vide Government Notification No. UWA . 2013/C . R. 394/Lab . -5 , dated 6th February 2015 , published in Extraordinary Part I - L, has issued in exercise of the powers conferred by sub-section ( 2) , ( 3) and ( 4) of section 14 of the Maharashtra Mathadi , Hamal and other Manual Workers ( Regulation of Employment and Welfare) Act, 1969 ( Mah . XXX of 1969 ) read with rules 3 , 4 and 5 of the Maharashtra Mathadi , Hamal and other Manual Workers ( Advisory Committee ) Rules , 1969 and all other powers enabling it in this behalf , has the persons mentioned therein to be the members of the Advisory Committee and the Joint Commissioner ofLabour (Mathadi Cell ) , Mumbai to be the Secretary of the said Committee ;

And Whereas , the Government of Maharashtra considered it expedient to appoint the following persons to be the members on the said Committee ;

Now , Whereas , in exercise of the powers conferred by sub- sections ( 2) , ( 3) and ( 4) of section 14 of the Maharashtra Mathadi , Hamal and other Manual Workers ( Regulation of Employment and Welfare ) Act, 1969 (Mah . XXX of 1969 ) read with rules 3 , 4 and 5 of the Maharashtra Mathadi , Hamal and other Manual Workers ( Advisory Committee ) Rules , 1969 and all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby amend the Government Notification No. UWA . 2013 / C . R. 394/Lab- 5, dated 6th February 2015, as following , namely :-

( a) in entry ( A) , under the heading Members Representing the State Government , after sub- entry ( 1 ) the following entry shall be added , namely : ---

Member" " ( 2) Principal Secretary ( Labour )

( b) in entry ( B) , under the heading Members Representing the Legislature of the State , after sub - entry ( 2 ) the following sub - entries shall be added , namely : ---

Member " ( 3 ) Shri Prasad Lad , M.L.C.

Member .

(4) Shri Mahesh Chougule , M.L.A. ( Bhiwandi - West ) "

( c) in entry ( C ) , under the heading Members Representing Employers , after sub - entry ( 2 ) the following sub entries shall be added , namely : -

Member " ( 3 ) Shri Ravi Jain , Aurangabad ,

Member .

(4) Shri Vishal Chordia , Hadapsar , Pune " ४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- ल, मार्च ७ , २०१ ९/ फाल्गुन १६ , शके १ ९ ४०

(d) in entry ( D) , under the heading Members Representing Workers ,-

( 1) for sub - entry (2 ) the following sub- entries shall be substituted :-

Member.

" ( 2) Adv . Shailesh Sudhakarrao Munje , Chanrapur "

( ii) after sub - entry ( 2) the following sub- entries shall be added , namely :

Member "(3 ) Shri Amol Jadhav , Mumbai ,

Member.

( 4) Smt Dipali Mokashi , Bhayender ( West ) , Mumbai " ;

(e) the heading " Invitee " and entries ( 1 ) , ( 2 ) and ( 3 ) thereof shall be deleted .

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SANJAY KALBHOR , Section Officer to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR . NAMDEO KONDAJI BHOSALE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR . NAMDEO KONDAJI BHOSALE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 07 March 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-03-07.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-03-07.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.