Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Ext. 62 (7th March 2019) ग्रामविकास विभाग, अधिसूचना नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील हरदोली (पुनर्वसित) या नावाने ओळखले जातील.

Published 07 March 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-03-07.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी ७, २०१९/फाल्गुन १६, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--अ

वर्ष ५, अंक २९] गुरुवार, मार्च ७, २०१९/फाल्गुन १६, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक ६२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक ७ मार्च, २०१९.

अधिसूचना

भारताचे संविधान.

क्रमांक व्हीपीएम २०१८/प्र.क्र. ५३/पंरा. ४ (२२).----भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४३ च्या खंड (छ) व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, (१९५९ चा तीन) कलम ४ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि यासंदर्भात समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि नागपूर जिल्हा परिषदेची स्थायी समिती, नागपूर जिल्ह्यतील कुही तालुक्यातील ग्रामपंचायत आणि ग्रामसभा हरदोली (नाईक) यांच्याशी विचारविनिमय करून व नागूपर जिल्ह्यतील कुही तालुक्यातील पुनर्वसित हरदोली (पुनर्वसित) महसुली गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे नागपूर जिल्ह्यतील कुही तालुक्यातील हरदोली (पुनर्वसित) यासोबतच्या अनुसूचीतील स्तंभ (३) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे महसुली गावाचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्र हे ज्या दिनांकापासून स्वतंत्र गाव असेल आणि संविधानाच्या भाग-९ च्या प्रयोजनासाठी अनुसूचीतील स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे हरदोली (पुनर्वसित) या नावाने ओळखले जातील तो दिनांक म्हणून ७ मार्च, २०१९ हा दिवस विर्िनदिष्ट करीत आहेत.

अनुसूची

अ.क्र. गावाचे नाव

(१) (२)

महसूली गाव (३)

१ हरदोली (पुनर्वसित) हरदोली (पुनर्वसित)

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,विजय शिंदे, शासनाचे उप सचिव. (१) भाग चार-अ----६२-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी ७, २०१९/फाल्गुन १६, शके १९४० RURAL DEVELOPMENT DEPARTMENT Bandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001 dated the 7th March 2019.

NOTIFICATION

CONSTITUTION OF India.

No.VPM-2018/CR- 53/PR-4 (22).— In exercise of the powers conferred by clause (g) of article 243 of the Constitution of India, read with section 4 of the Maharashtra Village Panchayats Act ( III of 1959), and of all other powers enabling it in this behalf, and after consultation with the Standing Committee of the ZillaParishad, Nagpur and Village Panchayat and Gram Sabha Hardoli (Naik), in Kuhi Tahasil of Nagpur District, and on demand of villagers of rehabilitated Hardoli(Punarvasit) revenue village in Kuhi Tahasil of Nagpur District the Governor of Maharashtra hereby specifies the 7th March, 2019 to be the date from which each of the local areas comprising the revenue village of Hardoli (Punarvasit) in Kuhi Tahasil and District Nagpur, specified in column (3) of the Schedule appended hereto, shall be the distinct village and shall be known by the name of the village Hardoli(Punarvasit), as specified in column (2) thereof, for the purposes of Part IX of the Constitution.

Schedule

Sr. No. Name of the village Revenue village ( 1 )

( 2 )

( 3 )

1 Hardoli (Punarvasit) Hardoli (Punarvasit)

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VIJAY SHINDE, Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 07 March 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-03-07.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-03-07.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.