महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ५, अंक ९] गुरुवार, मार्च ७, २०१९/फाल्गुन १६, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक १०
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र-१/रा.न.प./उपाध्यक्ष-निवडणूक/२०१९.----- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ५१-अ चे पोट-कलम (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी या प्रघटनाद्वारे असे जाहीर करतो की, राजापूर नगरपरिषदेच्या दिनांक २ फेब्रुवारी, २०१९ रोजी पाच वषार्ंच्या उर्वरित कालावधीसाठी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत :-----
अनुक्रमांक नगरपरिषदेचे नाव निवडून आलेल्या नगरपरिषद उपाध्यक्षांचे नाव
पत्ता (१) (२)
(३)
(४) १. नगरपरिषद, राजापूर संजय पांडुरंग ओगले १३६१-अ, ओगलेवाडी,
ता. राजापूर, जि. रत्नागिरी.
रत्नागिरी, दिनांक ६ फेब्रुवारी २०१९.
सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, मार्च ७, २०१९/फाल्गुन १६, शके १९४० BY THE COLLECTOR, RATNAGIRIOrder
No. MUN-1/Rajapur M.C./Vice President Election/2019.— In exercise of the power vested in sub-rule (4) of 51-A, Rule of Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township Act 1965, I, Sunil Chavan, Collector, Ratnagiri hereby publish the name of the following person who have been declared elected on 2nd February, 2019 as a Vice President of the Nagar Parishad, Rajapur by the process of Vice-Presidential election for the remainder term of Five years :—
Sr.No. Name of Municipal Council Name of the Vice-President Address (1) (2)
(3)
(4) 1. Nagar Parishad, Rajapur Sanjay Pandurang Ogale 1361-A, Ogalewadi,
Tal. Rajapur, Dist. Ratnagiri.
Ratnagiri,
SUNIL CHAVAN, dated 6th February, 2019.
Collector, Ratnagiri.