RNI No. MAHBIL/2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ५, अंक १५ (५)] गुरुवार, मार्च ७, २०१९/फाल्गुन १६, शके १९४० [ पृष्ठे ४, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ३३
प्राधिकृत प्रकाशन
विभागीय आयुक्त, कोकण विभाग, नवी मुंबई तथा अध्यक्ष, प्रादेशिक
नियोजन मंडळ ठाणे-पालघर-रायगड यांजकडून
अधिसूचना
क्रमांक ठाणे-पालघर-रायगड प्रा. यो/कलम-१६/प्रसिद्धीकरण क्रमांक/सूचना.------ठाणे-पालघर-रायगड प्रादेशिक योजना महाराष्ट्र प्रादेशिक, नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १५(१) अन्वये शासन निर्णय क्र. टीपीएस. १२१२/४४९/प्र.क्र. १९५/१२/नवि-१२, दिनांक ६ जानेवारी २०१८ अन्वये मंजूर करण्यात आली असून याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग-१, कोकण विभागीय पुरविणी अंक २(२) पुष्ठे १९, दिनांक ८ जानेवारी २०१८ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
याप्रमाणे मंजूर करण्यात आलेल्या ठाणे-पालघर-रायगड प्रादेशिक योजनेतील प्रस्तावित ११ विकास केंद्रांचे प्रस्तावित जमीन वापर नकाशे स्वतंत्ररित्या तयार करण्यात येणार असल्याचे ठाणे-पालघर-रायगड प्रादेशिक योजना शासन मंजुरीकरीता सादर करताना नमूद करण्यात आले होते. त्याअनुषंगाने, या प्रादेशिक योजनेच्या ११ विकास केंद्राचे प्रस्तावित जमीन वापर नकाशे व अहवाल (विकास नियंत्रण नियमावलीसह) तयार करण्यात आलेले असून त्यास ठाणे-पालघर-रायगड प्रादेशिक नियोजन मंडळाने दिनांक २७ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या मंडळाच्या सभेत ठराव क्रमांक २ अन्वये प्रसिद्धीकरणास मान्यता प्रदान केलेली आहे. आता सदर ११ विकास केंद्राचे प्रस्तावित जमीन वापर नकाशे महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १६ (१) अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहेत. याप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या ११ विकास केंद्रात समाविष्ट गावांचा तपशील खालीलप्रमाणे आहे :----
तक्ता
अनुक्रमांक विकास केंद्रे जिल्हा (१) (२) (३)
समाविष्ट गावे (४)
१ आसनगाव ठाणे आसनगाव, सावरोली बु., कळंबे, बामणे, वाफे, चेरपोली, गोठेघर, काटबाव, दहागाव, खातिवली,
सारमाळ, वाशिंद, पाली, साने, व्हेलोली बु., वालशेत, पाषाणे, भातसई.
२ मानिवली ठाणे मानिवली, शिरवली, न्हावे, सासणे, विहाले, साजई
३ केळवे पालघर केळवे रोड, केळवे, बंदाटे, झांझरोली, टोकराळे
(१)
भाग एक (को.वि.पु.).-------३३---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च ७, २०१९/फाल्गुन १६, शके १९४० अनुक्रमांक विकास केंद्रे जिल्हा (१) (२) (३)
समाविष्ट गावे (४)
४ माहिम पालघर माहिम, शिरगाव, धनसार, हरणवाडी, वरई
५ उमरोळी-कोळगाव पालघर नांदोरे, मोरेकुरण, दापोली, कोलगाव, उमरोळी, पांचोळी, बीरवाडी, पडघे ६ बोईसर पालघर बोईसर, सरावली, सालवड, पामटेंभी, टेंभी, बेटेगाव, कंबलगाव, पास्थळ, पारनाळे, कुरगाव,
साळगाव, काटकर, दांडी, खैरे, कुंभवली, कोलवड, खानिवडे, नवापूर.
७ मनोर पालघर मनोर, नांदगाव तर्फ मनोर, सावरखंड, टाकवहाळ, टेन
८ कंचाड पालघर मांडे, कलमखांडे, पोशिरी, कांचाड, भोपिवली, सुपोंडे, वावेघर, मुंगुस्ते, देवळी तर्फे कोहोज ९ वाडा पालघर गंधारे, किरवली, खांडीवली, देसाई, हरसाळे, ऐनशेत, पेठरांजणी
१० खानिवली पालघर गुंज, काटी, गौरापुर, आंबिस्ते बुद्रुक, देवघर, आंबिस्ते खुर्द, कान्हीवली, भावेघर, बिलोशी,
बुधवली, बिलवली.
११ कशेळे रायगड कशेळे, कोथिंम्बे, किकवी, नालधे, शिलार, खानंद, धोद्रे, शिंग ढोल, पिंगळस, मोगरज, बोरिवली,
अंजप, धामणी.
ठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील ११ विकास केंद्राचे पारुप प्रस्तावित जमीन वापर नकाशा, अहवाल व विकास नियंत्रण नियमावलीच्या प्रती जनतेच्या अवलोकनार्थ खालील कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहतील.
(१) जिल्हाधिकारी, कार्यालये ठाणे, पालघर, रायगड
(२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालय, ठाणे, पालघर, रायगड
(३) सहायक संचालक, नगर रचना (शाखा कार्यालये), ठाणे, पालघर, रायगड
(४) उप संचालक, नगर रचना, प्रादेशिक योजना ठाणे-पालघर-रायगड, जिल्हाधिकारी इमारत, ४था मजला, कक्ष क्र. ४२, ठाणे (प.) ४०० ६०१.
या ११ विकास केंद्राचे प्रमाणबद्ध प्रस्तावित जमीन वापर नकाशे व त्याबाबतचा अहवाल, विकास नियंत्रण नियमावलीसह जनतेच्या विक्रीकरिता उप संचालक, नगर रचना, प्रादेशिक योजना ठाणे-पालघर-रायगड, जिल्हाधिकारी इमारत, ४ था मजला, कक्ष क्र. ४२, ठाणे (प) ४०० ६०१ या कार्यालयात कार्यालयीन वेळेत उचित दरात उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच जिल्हा संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.
या ११ विकास केंद्राच्या प्रस्तावित जमीन वापर नकाशा व अहवाल (विकास नियंत्रण नियमावलीसह) संबंधी कोणाच्या काही सूचना किंवा हरकती असतील तर त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ४ (चार ) महिन्यांच्या मुदतीत प्रादेशिक नियोजन मंडळाकडे कारणमिमांसेसह लेखी स्वरुपात सादर कराव्यात, सदर सूचना व हरकतींचा प्रादेशिक नियोजन समिती योग्य तो विचार करून व सुनावणी देऊन त्यावरील अहवाल प्रादेशिक नियोजन मंडळामार्फत मा. संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सादर करेल.
ठाणे, दिनांक ६ मार्च २०१९.
डॉ. जगदिश पाटील, मा. अध्यक्ष, प्रादेशिक नियोजन मंडळ, ठाणे-पालघर-रायगड तथा विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च ७, २०१९/फाल्गुन १६, शके १९४०BY THE DIVISIONAL COMMISSIONER, KOKAN DIVISION AND CHAIRMAN
REGIONAL PLANNING BOARD, THANE-PALGHAR-RAIGAD
NOTIFICATION
No. Regional Planning Thane-Palghar-Raigad Sec. 16 (1) Publication Notice.— The Regional Plan of Thane-Palghar-Raigad region has been sanctioned by Govt. under section 15(1) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966, vide Goverment Resolution TPS-1212/449/Pra.Kra 195/12/Navi 12, dated 6th January 2018 and this notification was published in Maharashtra Government Gazette असाधारण भाग-१, कोकण विभागिय पुरविणी अंक २(२) पृष्ठे १९, दिनांक ८ जानेवारी २०१८.
At the time of submitting draft Regional Plan of Thane-Palghar-Raigad for Governments approval, it was mentioned that proposed land use Plan and report with D.C. Rules of 11 Growth Centres will be prepared separately. Accordingly proposed land use Plan and report with D.C. Rules for 11 Growth Centres has been prepared & the said Plan and report with D.C. Rules has been approved for Publication in the Regional Planning Board, Meeting held on dated 27th February 2019 vide resolution No. 2.
Now the said proposed land use Plan and report with D.C. Rules of 11 Growth Centers is to be published under sec. 16(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. The details of the villages included in the concerned 11 Growth Centre's are as below :—
Table
Sr.No.
District Villages included in Growth Centres
Growth Centres
(1) (2) (3)
(4)
1 Aasangaon Thane Aasangaon, Savaroli Bk., Kalambe, Bamane, Wafe, Cherpoli, Gotheghar, Katbav, Dahagaon, Khativali, Sarmal, Washind, Pali, Sane, Vehloli Bk., Walshet, Pashane, Bhatasai.
2 Manivali Thane Manivali, Shiravali, Nhave, Sasane, Vihale, Sajai.
3 Kelve Palghar Kelve Road, Kelve, Bandate, Zanjhroli, Tokarale.
4 Mahim Palghar Mahim, Shirgaon, Dhanasar, Haranwadi, Varai.
5 Umroli- Palghar Nandore, Morekuran Dapoli, Kolagaon ,Umroli, Pancholi, Birwadi, Kolgaon Padghe.
6 Boisar Palghar Boisar, Saravali, Salwad, Pam-Tembhi, Tembhi, Betegaon, Kambalgaon, Pasthal, Parnale, Kurgaon, Salgaon, Katkar, Dandi, Khaire, Kumbhavali, Kolwad, Khanivade, Navapur.
7 Manor Palghar Manor, Nandagaon Tarphe Manor, Savarkhand, Takwahal, Ten 8 Kanchad Palghar Mande, Kalamkhnade, Posheri, Kanchad, Bhopivali, Suponde,
Vaveghar, Munguste, Devali, Tarphe Kohoj.
9 Wada Palghar Gandhre, Kiravali, Kadivali, Desai, Harsole, Ainshet, Pethranjani, 10 Khanivali Palghar Gunj, Kati, Gaurapur, Ambiste Bk., Devghar, Ambiste Kh.,
Kanhivali, Bhaveghar, Biloshi, Budhavali, Bialavali.
11 Kashele Raigad Kashele, Kothimbe, Kikavi, Naldhe, Shilar, Khanand, Dhodre,
Shingdhol, Pingalas, Mogaraj, Borivali, Anjap, Dhamani.
Copies of the above proposed land use Plan and report with D.C. Rules of 11 Growth Centres are available for the inspection of Public in the following offices during Office Hours.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च ७, २०१९/फाल्गुन १६, शके १९४०(3) Assistant Director, Town Planning, Branch Office,Thane, Palghar and Raigad.
(4) Office of the Dy. Director, Town Planning, Regional Planning Board, R. No. 42, 4th Floor, Collector Office, Thane (West).
Scaled copies of proposed land use Plan of villages including 11 Growth Centre's & copy of report with D.C. Rules will be available for sale to the general public at a reasonable price at the Boards Office and also it's available on Dist. website.
Any objectives or suggestions stating reasons with respect to the proposed land use Plan and report with D.C. Rules for 11 Growth Centre's may be send in writing to the Board Office, within the period of 4 (Four) months from the date of Publishing of the Notice, in Maharashtra Govt. Gazette. Which will be considered by Regional Planning Committee, by taking Hearing of the applicant to be heard with such objections or suggestions, by the Regional Planning Committee, before submitting its report to the Director, Town Planning, Govt. of Maharashtra State through Regional Planning Board.
DR. JAGDISH PATIL,
Divisional Commissioner and Chairman, Thane, Dated 6th March 2019. Regional Plan, Thane-Palghar-Raigad.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.