RNI No. MAHBIL / 13/ 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक- अ- नाशिक विभाग वर्ष - ८, अंक - १३ ]
गुरुवार , मार्च ७ , २०१९ / फाल्गुन १६ , शके १ ९ ४०
[ पृष्ठे ०२
असाधारण क्रमांक १३
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि-२०३/२०१ ९.- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , राहुल रेखावार , जिल्हाधिकारी , धुळे या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, शिंदखेडा नगरपंचायतीच्या दिनांक १६ फेब्रुवारी २०१ ९ रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपाध्यक्ष म्हणून रितसर निवडून आलेले आहेत .
परिशिष्ट
वॉर्ड नंबर
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
१६
भिला बारकू माळी
धुळे, २ मार्च २०१ ९ .
राहुल रेखावार, जिल्हाधिकारी , धुळे.
ORDER
क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि -२०३/२०१ ९ . - In exercise of the powers vested in me , under sub - section (4) of Section 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , I , Rahul Rekhawar, Collector, Dhule hereby publish the name of person who has been declared elected as Vice-President, Shindkheda Nagarpanchyat in the Special Meeting held on 16th February 2019 .
ANNEXURE
Ward No.
Name of the Vice - President
1
2
16
Bhila Barku Mali
RAHUL REKHAWAR , Dhule , 2nd March 2019 .
Collector, Dhule .
(१)
वि (एच) ६८५ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , मार्च ७ , २०१९ / फाल्गुन १६ , शके १ ९ ४०
आदेश
क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि -२०३ ( १)/२०१९.- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम २० (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, राहुल रेखावार , जिल्हाधिकारी , धुळे या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, शिंदखेडा नगरपंचायतीच्या दिनांक १६ फेब्रुवारी २०१ ९ रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य नामनिर्देशित सदस्य म्हणून रितसर निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र.
निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्यांचे नाव
१
२
राजेंद्र हिम्मतराव पाटील
१
२
युवराज पुंडलिक खैरनार
राहुल रेखावार, जिल्हाधिकारी , धुळे.
धुळे , २ मार्च २०१ ९ .
ORDER
क्रमांक क/कक्ष-५/ नपाप्र/कावि-२०३ (१)/ २०१ ९ .-In exercise of the powers vested in me , under sub - section ( 1 ) of Section 20 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965, I , Rahul Rekhawar, Collector, Dhule hereby publish the name of persons who has been declared elected asNominated Persons for Shindkheda Nagarpanchayat in the Special Meeting held on 16th February 2019.
ANNEXURE
Sr. No.
Name of the Councillors Nominated Persons
1
2
1
Rajendra Himmatrao Patil
2
Yuvraj Pundlik Khairnar
RAHUL REKHAWAR ,
Collector, Dhule.
Dhule , 2nd March 2019 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA, PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA .