Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, सातारा यांजकडून आलेली कोरेगाव नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष, मलकापूर नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष, फलटण नगरपरिषद निर्वाचित सदस्यांची तसेच जिल्हाधिकारी, सांगली यांजकडील आष्टा नगरपरिषदेच्या सदस्याचे नाव राजपत्रात प्रसिद्ध करणे.

Published 07 March 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-03-07.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2012 /47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष ८, अंक १० ]

गुरुवार , मार्च ७ , २०१९ / फाल्गुन १६ , शके १ ९४०

[ पृष्ठे ३

असाधारण क्रमांक १०

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचा : ( १ ) पीठासन अधिकारी , उपाध्यक्ष निवडणूक कोरेगाव नगरपंचायत तथा उपविभागीय अधिकारी , कोरेगाव उपविभाग , कोरेगाव यांचेकडील पत्र क्रमांक निवडणूक/कोरेगाव/नपं/कावि-२३ /२०१९ , दिनांक ७ फेब्रुवारी २०१ ९ रोजीचे पत्र व विशेष सभेचे इतिवृत्त .

(२ ) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १९ ६५ चे कलम ५१ (क) (४) व कलम ३४१ ब -२ (४) .

आदेश

क्रमांक साशा/ नपा/(कोरेगाव न.पं. उपा. निवडणूक)/१०४६/२०१ ९ .--- ज्याअर्थी , सातारा जिल्ह्यातील कोरेगाव नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिनांक ७ फेब्रुवारी २०१ ९ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये उपाध्यक्ष पदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (क) (४) व कलम ३४१ ब -२ (४) अन्वये राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. त्याअर्थी, मी , श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी , सातारा , कोरेगाव नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (क), (४) व कलम ३४१ ब -२ (४) अन्वये खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे .

परिशिष्ट

नगरपंचायतीचे नाव

अ. क्र.

निवड झालेल्या पदाचे नाव

निवडून आलेल्या सदस्याचे नाव

१

४

२

३

१

संजय लक्ष्मण पिसाळ

उपाध्यक्ष कोरेगाव नगरपंचायत , कोरेगाव

श्वेता सिंघल ,

जिल्हाधिकारी , सातारा .

सातारा , १ मार्च २०१९.

वाचा : ( १ ) अध्यक्ष तथा पीठासन अधिकारी , मलकापूर नगरपरिषद , मलकापूर यांचेकडील पत्र जा . क्र. साशा/निवडणूक-१११४ /१ ९ , दिनांक १८ फेब्रुवारी २०१ ९ रोजीचे पत्र व विशेष सभेचे इतिवृत्त पत्र जा. क्र. साशा/निवडणूक -१११५/१ ९ , दिनांक १८ फेब्रुवारी २०१ ९ .

(२ ) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम, १ ९ ६५ चे कलम ५१ (क) (४).

(३ ) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० मधील नियम क्रमांक ६ .

(१)

एच-६८१ , भाग एक-अ (असा.) (पु.वि.पु.) - १० २

महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , ७ मार्च २०१९ / फाल्गुन १६ , शके १ ९४०

आदेश

क्रमांक साशा/नपा/(मलकापूर न.पा. उपा . नि. व ना.नि.स .)/ १०४८/२०१ ९. ज्याअर्थी , सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत व नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीबाबतची पहिली विशेष सभा दिनांक १८ फेब्रुवारी २०१ ९ रोजी पार पडली. सदर सभेमध्ये उपाध्यक्ष पदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १९ ६५ चे कलम ५१ ( क) (४) अन्वये राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे व नामनिर्देशित सदस्यपदी नियुक्त झालेल्या सदस्यांची नावे महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत ) नियम, २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (क) , (४) अन्वये व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार मी , श्वेता सिंघल , जिल्हाधिकारी , सातारा , मलकापूर नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव व नामनिर्देशितपदी नियुक्त झालेल्या सदस्यांची नावे खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे .

परिशिष्ट

अ. क्र.

नगरपरिषदेचे नाव

निवड झालेल्या पदांची नावे

निवडून आलेल्या सदस्यांची नावे

१

२

४

३

उपाध्यक्ष

१

मनोहर भास्करराव शिंदे

मलकापूर नगरपरिषद , मलकापूर

नामनिर्देशित सदस्य २

सुतार आनंदराव दगडू

नामनिर्देशित सदस्य

जाधव सागर हणमंत

श्वेता सिंघल,

जिल्हाधिकारी, सातारा .

सातारा , १ मार्च २०१९ .

वाचा.-- ( १ ) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती आणि औद्योगिक नगरे अधिनियम , १९ ६५ चे कलम १९ (१) .

(२ ) कक्ष अधिकारी , राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/नप-२०१८/प्र. क्र. २०/का-६ , दिनांक २५ जानेवारी २०१ ९.

(३ ) मुख्याधिकारी , फलटण नगरपरिषद , फलटण यांचेकडील पत्र जा. क्र. टी-१०/२६ ९ ४/२०१ ९ , दिनांक ७ फेब्रुवारी २०१ ९ .

आदेश

क्रमांक साशा/नपा/(फलटण नप . निवडणूक २०१८-१९ )/१०४४/२०१ ९ .--ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील फलटण नगरपरिषद येथील प्रभाग क्रमांक १२ - अ येथील सदस्य पदासाठी झालेल्या पोट- निवडणुकीमध्ये श्रीमती रंजना जगन्नाथ कुंभार यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने दिनांक २५ जानेवारी २०१ ९ रोजीच्या पत्राने त्यांना बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यास मा . राज्य निवडणूक आयोग यांनी मान्यता दिली आहे. त्याप्रमाणे त्यांना बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले आहे. निवडून आलेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती आणि औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम , १९ ( १) नुसार राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी , महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ ( १) नुसार मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार मी , श्वेता सिंघल , जिल्हाधिकारी , सातारा याद्वारे फलटण नगरपरिषदेवर निवडून आलेल्या सदस्याचे नाव व तपशील याद्वारे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.

परिशिष्ट

फलटण नगरपरिषद , फलटण सदस्यपद

अ. प्रभाग

जागा

पदाचे आरक्षण निवडून आलेल्या सदस्याचे

क्र.

नाव

क्रमांक क्रमांक

राजकीय पक्ष/आघाडीचे नाव (जोडपत्र १ व २ नुसार)

१

६ २

४

३

५

अ

१

नागरिकांचा मागास प्रवर्ग

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

१२

रंजना जगन्नाथ कुंभार

श्वेता सिंघल ,

जिल्हाधिकारी, सातारा .

सातारा , १ मार्च २०१ ९ .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--- पुणे विभागीय पुरवणी, ७ मार्च २०१ ९ / फाल्गुन १६ , शके १९ ४०

आदेश

क्रमांक न.प. /आरआर-३५१/२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम ५१ व ५१ -अ मधील तरतुदीनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र , दिनांक १३ डिसेंबर २००६ अन्वये व मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील क्रमांक नप -२०१६/प्र . क्र. ४० /का.- ६, दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी , वि. ना. काळम , जिल्हाधिकारी , सांगली या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की , आष्टा नगरपरिषदेच्या दिनांक १ फेब्रुवारी २०१ ९ रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

परिशिष्ट

अ. क्र.

१ १

नगरपरिषदेचे नाव २ आष्टा नगरपरिषद, आष्टा

उपाध्यक्षांचे नाव ३ सौ. सुर्यवंशी संगिता तानाजी

वि. ना. काळम ,

जिल्हाधिकारी , सांगली.

सांगली, २० फेब्रुवारी २०१ ९ .

Order

No. NP / Election/RR - 351 /2019 . The provisions contained in the Sections 51 and 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 with amendment in Maharashtra Government Gazette, dated 13th December 2006 and in exercise of the powers conferred on me by State Election Commissioner, Maharashtra , Mumbai vide his order No. NP - 2016 /pra.kra . 40/ ka-6 , dated 18th October 2016 , I , V. N. Kalam , Collector of Sangli , hereby publish the name of the Candidates elected as Vice - President in special meetings conducted by Ashta Municipal Council on 1stFebruary 2019 .

Schedule

Sr. No.

1 1

Municipal Council Name 2 Ashta

Vice-President Name 3 Sou . Suryavanshi Sangita Tanaji

V. N. KALAM , Collector, Sangli .

Sangli , 20th February 2019.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 07 March 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-03-07.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-03-07.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.