सत्यमेव जयते
RNI No. MAHBIL 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ८ , अंक - ६ ]
गुरुवार , मार्च ७ , २०१ ९ / फाल्गुन १६, शके १ ९ ४०
[ पृष्ठे ५
असाधारण क्रमांक ६
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १९६६ क्रमांक भूसंपादन/कार्या-१/एस.आर. -२७/२०१८/आर.आर. -९ ६३/ २०१ ९. - ज्याअर्थी, सोलापूर महानगरपालिकेची विकास योजना ( दु.सु.) (यापुढे " उक्त विकास योजना / सुधारित विकास योजना " म्हणून संबोधिलेली ) शासनाने नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टीपीएस -१७०१/२७३५/प्र.क्र. ४१०३/युडी-१३, दिनांक २८ ऑक्टोबर २००४ , अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १९ ६६ चे कलम ३१ , पोट- कलम (१ ) अन्वये ( यापुढे " उक्त महाराष्ट्र अधिनियम " म्हणून संबोधिलेला ) मंजूर केली असून, ती दिनांक १५ डिसेंबर २००४ पासून अमलात आलेली आहे ;
ज्याअर्थी, सोलापूर महानगरपालिका अंतर्गत फ्लायओव्हर सेक्शन-१ , जुना पूना नाका ते पत्रकार भवनपर्यंतचा प्रकल्प संपूर्णपणे सोलापूर महानगरपालिका शहर हद्दीतून जात आहे . राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या सेक्शन-१ प्रकल्प, शहरातील २१.०० मीटर रुंदीच्या विकास योजना रस्त्यावरून प्रस्तावित असून या फ्लायओव्हरमधील जंक्शनचे ठिकाणी आवश्यक रस्ता रुंदी ४१.०० मीटर इतकी नियोजित असल्याने , अस्तित्वातील २१.०० मीटर विकास योजना रस्त्याच्या रुंदीमध्ये वाढ प्रस्तावित केल्याप्रमाणे महाराष्ट्र शासन , नगर विकास विभागाकडील अधिसूचना निर्णय क्रमांक टीपीएस- १७१८/९४०/प्र.क्र. २८१/१८/नवि-१३ , दिनांक १७ ऑक्टोबर २०१८ , अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १ ९ ६६ चे कलम ३७ (२ ) , अन्वये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण , सोलापूर अंतर्गत, सोलापूर शहरातील फ्लायओव्हर सेक्शन-१ साठीच्या प्रस्तावित रस्ता रुंदीच्या आखणीप्रमाणे अस्तित्वातील रस्त्याच्या रुंदीत वाढ करण्यास मान्यता दिलेली आहे ;
(१)
एच-६८४ , भाग एक-असा. ( पु.वि.पु. )- ६
आणि ज्याअर्थी, सोबतच्या अनुसूचीत नमूद केलेल्या जमिनी (यापुढें उक्त जमिनी " म्हणून संबोधिलेल्या) उक्त सुधारित सोलापूर विकास योजनेत सेक्शन-१ , जुना पूना नाका ते पत्रकार भवनपर्यंत फ्लायओव्हर या प्रस्तावाने बाधित होत आहे ( यापुढे " उक्त सार्वजनिक प्रस्ताव " म्हणून संबोधिलेला) ;
आणि ज्याअर्थी , सोलापूर महानगरपालिकेने ( यापुढे " उक्त महानगरपालिका " म्हणून संबोधिलेली) उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२६ , पोट - कलम (१ ) अन्वये उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रस्तावासाठी संपादन करणेबाबत शासनाकडे अर्ज केला आहे ;
आणि ज्याअर्थी , महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास व सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी , उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १५१ , पोट- कलम (१ ) खाली काढलेली अधिसूचना क्रमांक टीपीएस-२१७५/ ५१०६/युडी-७ , दिनांक ३ मार्च १ ९ ७ ९ अन्वये मंजूर विकास योजनेत सार्वजनिक प्रयोजनासाठी निर्दिष्टित करण्यात आलेल्या जमिनींबाबतच्या उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२६, पोट- कलम (१) , (२ ) व (४) खालील राज्य शासनाने वापरावयाच्या शक्ती जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेल्या आहेत ;
आणि ज्याअर्थी , उक्त जमिनी उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२५ मधील तरतुदींनुसार उक्त सार्वजनिक प्रस्तावासाठी आवश्यक असल्याबाबतची जिल्हाधिकारी , सोलापूर यांची खात्री झाली आहे ;
आणि ज्याअर्थी , उक्त जमिनींच्या संपादनापोटी द्यावयाच्या नुकसानभरपाईची रक्कम संपूर्णपणे उक्त महानगरपालिकेने अदा करावयाची आहे ;
२
महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक असाधारण-- पुणे विभागीय पुरवणी, ७ मार्च २०१९ / फाल्गुन १६, शके १९ ४०
आणि ज्याअर्थी, उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२६ पोट- कलम (२ ) मध्ये निर्दिष्टित केलेली कालमर्यादा उलटून गेलेली आहे ;
आणि ज्याअर्थी , महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना ( तिसरी सुधारणा) अधिनियम, २०१५ च्या नियम ५ (दोन) नुसार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ अंतर्गत विकास योजनेतील आरक्षित जमिनींचे संपादन करताना भूमि संपादन , पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यापुढे " उक्त संपादन अधिनियम " म्हणून संबोधिलेला) मधील कलम ४ ते १५ ( दोन्हींसह) ला सूट दिली आहे. सदरचा अधिनियम महाराष्ट्र शासन राजपत्रात असाधारण क्रमांक ७१ , दिनांक ३१ डिसेंबर २०१५ रोजी प्रसिद्ध झालेला आहे , आणि म्हणून उक्त संपादन अधिनियमाच्या कलम १ ९ च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनींची आवश्यकता आहे , असे सरळ याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;
आणि ज्याअर्थी , महाराष्ट्र शासनाने दिनांक २७ ऑगस्ट २०१४ च्या अधिसूचनेद्वारे केलेले भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क ( महाराष्ट्र) अधिनियम , २०१३ च्या, नियम १७ अनुसार या संपादन प्रकल्पातील बाधित कुटुंबे ही उक्त संपादन अधिनियमाच्या दुसऱ्या व तिसऱ्या अनुसूचीनुसार पुनर्वसन व पुनर्वसाहतीचे घटक म्हणून विचार केला जाण्यासाठी पात्र नाहीत ;
त्याअर्थी , शासनाने प्रदत्त केलेल्या शक्तींनुसार आणि उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२६ , पोट- कलम ( ४) सह उक्त संपादन अधिनियमाच्या कलम १ ९ अन्वये जिल्हाधिकारी , सोलापूर असे घोषित करतात की, उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रस्तावाच्या प्रयोजनासाठी आवश्यक आहेत .
उक्त जमिनींच्या संबंधात यापुढे करावयाच्या सर्व संपादनाच्या कार्यवाहीबाबत , जिल्हाधिकाऱ्यांचे काम पार पाडण्याकरिता उक्त संपादन अधिनियमाच्या कलम ३ , खंड (ग) अन्वये याद्वारे भूमि संपादन विशेष अधिकारी, विशेष घटक, सोलापूर यांची नेमणूक करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे उक्त जमिनींच्या संपादनाची कार्यवाही उक्त सार्वजनिक प्रस्तावाच्या प्रयोजनासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू करावी , असे निदेश देण्यात येत आहेत .
उक्त जमिनींचे सर्व्हे क्रमांक, संपादनाचे क्षेत्र, जमिनींचे नकाशे, इत्यादी कागदपत्रे भूमि संपादन विशेष अधिकारी , विशेष घटक , सोलापूर , डॉ. कोटणीस हॉल , पहिला मजला , शुभराय आर्ट गॅलरीजवळ, पार्क चौक, सोलापूर- ४१३ ००१ यांच्या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध आहेत .
अनुसूची
सोलापूर महानगरपालिका
गाव सोलापूर महानगरपालिका, जिल्हा सोलापूर अ. क्र.
क्षेत्र संपादन करावयाच्या जागेचे नगर भूमापन क्रमांक
२
१
३ चौ. मी.
१२९४.०० १ टी.पी. ४ , ८ ९०७ - ब पै.
२२१.७१ २ टी.पी. ४ , ८९०७ - ब पै.
१७०.०० ९६५.०० ३ टी.पी. ४ , ८ ९०७ - अ/३ पै .
८०६.२१
३१६.७९ ४ टी.पी. ४ , ८९ ०७/५-अ/१ पै.
१७४.७० ५ टी.पी. ४ , ८९ ०७/५-अ/२ पै.
६ टी.पी. ४ , ८९ ०७/५-अ/२ पै.
७८.६५ ७ टी.पी. ४ , ८ ९०७ पै .
१६४.७३ ८ टी.पी. ४ , प्ला. नं. ८३
१७७.३५ ९ टी.पी. ४ , ८ ९०७/५ -अ/४
८५.२७
६५.४२ १० टी.पी. ४ , ८ ९ ०७/५-अ/४ पै .
५०.२१ ११ टी.पी. ४ , ८९ ०७/५-अ/३ पै .
१२ टी.पी. ४ , ८ ९ ०७/५-अ/५/१
३३.२० १३ टी.पी. ४ , ८ ९ ०७/५- अ/ ५/२ ४०.००
४६.०६ १४ टी.पी. ४ , ८ ९ ०७/५-अ/६/१
१५ टी.पी. ४ , फा. प्लॉ. नं. ८६ पै .
१०.२९ १६ टी.पी. ४ , फा. प्लॉ. नं. ८६ पै .
५४.५०
१२४.१४ १७ टी.पी. ४ , ८९ ०७/पै. १२
१२४.१४ १८ टी.पी. ४ , ८ ९०७/पै. १३
१७१.१० १९ टी.पी. ४ , ८९ ०७/पै. १४
१२४.१४ २० टी.पी. ४ , ८९०७/पै. १६
२१ टी.पी. ४ , ८९ ०७/पै. १५
६३.२५ २२ टी.पी. ४ , ८९०७/पै. १७
८५.३५ २३ टी.पी. ४ , ८ ९०७/९ पै . ४५.४३ २४ टी.पी. ४ , ८९०७/१० पै . ३१.०१ २५ टी.पी. ४ , ८९०७/११ पै. ७३.०० २६ टी.पी. ४ , ८५३६- ब/१-ब/२ पै .
४५.४६ २७ टी.पी. ४ , फा. प्लॉ. नं. ९ ३ पै .
३५.२६
३७.७८ २८ टी.पी. ४, प्लॉ. नं . ९ २ ३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक असाधारण- पुणे विभागीय पुरवणी, ७ मार्च २०१ ९ / फाल्गुन १६ , शके १ ९ ४०
अनुसूची--चालू
क्षेत्र अ. क्र. संपादन करावयाच्या जागेचे नगर भूमापन क्रमांक
१
२
३
चौ. मी.
७१.७४ २९ टी.पी. ४ , प्लॉ. नं. ९१
३०
६९ .१४ टी.पी. ४ , प्लॉ. नं. ९०
८.०० ३१ टी.पी. २ , फा. प्लॉ. नं. १०
३२ टी.पी. २, फा. प्लॉ. नं . १०
२०३५
१०७-९४ ३३ टी.पी. २ , फा. प्लॉ . नं. ९/१
११.१५ ३४ टी.पी. २ , फा . प्लॉ. नं. १३/१-अ
२.०० ३५ टी.पी. २ , फा. प्लॉ. नं. १३/१-अ/अ/१
२९.३१ ३६ टी.पी. २ , फा. प्लॉ. नं. १३/१-अ/अ-२
३७
१३.४० टी.पी. २ , फा. प्लॉ. नं. १३-अ/१-अ/२ पै.
२०.६८ ३८ टी.पी. २, प्लॉ. नं. १३-अ पै.
३९ टी.पी. २ , फा. प्लॉ. नं. १३/१-अ/१ ..
३४.८१ ४० टी.पी. २, फा. प्लॉ. नं. १२ पै.
३२.४० ४१ टी.पी. २ , फा. प्लॉ. नं. ११ - ब पै .
१९ ०००.००
२०.०० ४२ टी.पी. २ , फा. प्लॉ. नं. ९/११
४३
२१.०० टी.पी. २, फा. प्लॉ. नं. ९/१२
४४
२१.०० टी.पी. २, फा. प्लॉ. नं. ९/१३
७१.०० ४५ टी.पी. २ , फा. प्लॉ. नं. ९/२०
गोल्ड पिंच पेठ, ८७४२/१७-अ
४६
४०९७ ४७ गोल्ड पिंच पेठ , ८७४२/१७ - ब
१०.०९ ४८ गोल्ड पिंच पेठ, ८७४१/१७ -क
५१.८० गोल्ड पिंच पेठ, ८७४२/१६-अ
४९
५० गोल्ड पिंच पेठ , ८७४२/१६
५१
१७९ .७७ गोल्ड पिंच पेठ, ८७४२/१५-अ
५२ गोल्ड पिंच पेठ , ८७४२/१५ -ब
गोल्ड पिंच पेठ , ८७४२/१५-क
५३
१९ १.४८ गोल्ड पिंच पेठ , ८७४५/२ -अ
५४
गोल्ड पिंच पेठ , ८७४२/२ -ब
५५
१४५.०८ गोल्ड पिंच पेठ , ८७४२/८ - इ
५६
३०९.५१
१०.१५ ५७ टी.पी. २ , फा. प्लॉ. नं. ५ - ब
५८
४६.०० टी.पी. २ , फा. प्लॉ. नं. ५ -अ/ २
अनुसूची--चालू
क्षेत्र अ. क्र. संपादन करावयाच्या जागेचे नगर भूमापन क्रमांक
१
२
३
चौ. मी.
टी.पी. २ , फा. प्लॉ. नं. ४
५९
४५.०० ६०
१४.०० टी.पी. २ , फा. प्लॉ. नं. ३/६-अ
१०.०० ६१ टी.पी. २, फा. प्लॉ. नं. ३ - ब/६
११.०० ६२ टी.पी. २ , फा. प्लॉ . नं. ५-अ
३०.०० ६३ टी.पी. २ , फा. प्लॉ. नं. २ -अ/३
११.०० ६४ टी.पी. २ , फा. प्लॉ. नं. २ -अ/४
६५ टी.पी. २ , फा. प्लॉ. नं . २ -अ/२
१५.०० ६६ टी.पी. २ , फा . प्लॉ. नं. २ - ब
७५.०० ६७
३०.०० टी.पी. २ , फा. प्लॉ. नं. २- ९
६०.०० ६८ टी.पी. २, फा. प्लॉ. नं. १- क/२-अ/१-अ
१८.०० ६ ९ टी.पी. २ , फा. प्लॉ . नं. १- क/१-क/२
७० टी.पी. २ , फा. प्लॉ. नं. १ - ब/१-क/६
३५.०० ७१
८०.०० टी.पी. २ , फा. प्लॉ. नं. १- ब/१-१३
७२ टी.पी. २ , फा. प्लॉ. नं. १-३/२-अ/१/१० ५६.००
११०.०० ७३ टी.पी. २ , फा. प्लॉ. नं . १-३/२-अ/१/८
७४
२५.०० गोल्ड पिंच पेठ , ८४८ ९
४२.०० ७५ गोल्ड पिंच पेठ , ८४८ ९/१
७६ गोल्ड पिंच पेठ , ८४८ ९/२
१५.०० ७७
३१.०० गोल्ड पिंच पेठ, सि.स.नं. ८४८ ९/३
७८ गोल्ड पिंच पेठ , सि.स.नं. ८४८९/३ पै.
४६.००
३१.०० ७९ मुरारजी पेठ, ८४८३ /१ -अ
८०
३३.०० मुरारजी पेठ, ८४८३/१ पै.
८१
४६.०० मुरारजी पेठ , ८४८२/२ पै .
८२
९३.४५ मुरारजी पेठ, ८४८२/१-अ
६०.३० ८३ मुरारजी पेठ , ८४८२/१-अ पै.
८४
४०.१५ मुरारजी पेठ , ८४८२/१-अ पै.
१११.०० ८५ टी.पी. ४ , फा. प्लॉ. नं. १२५/२
टी.पी. ४ , फा. प्लॉ. नं. १२५/१ पै.
८६
२१०७.८९ ८७
८५०.८१ मुरारजी पेठ, ८४६४
८८
१९३.०३ मुरारजी पेठ , ८४८० पै.
४
महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक असाधारण-- पुणे विभागीय पुरवणी , ७ मार्च २०१९ / फाल्गुन १६, शके १९ ४०
अनुसूची--चालू अ. क्र. संपादन करावयाच्या जागेचे नगर भूमापन क्रमांक १
२
मुरारजी पेठ , ८ ९७ ९ पै.
८९
९ ० मुरारजी पेठ, ८४७१ पै.
मुरारजी पेठ , ८४७१ पै.
९१
मुरारजी पेठ , ८४७१ पै .
९२
९३ रेल्वे लाइन्स, ८२ ९ ३/२
९४ रेल्वे लाइन्स, ८२ ९ ३ पै.
९५ रेल्वे लाइन्स, ८२ ९ ३ पै.
९६ रेल्वे लाइन्स, ८३६६ पै.
९७ रेल्वे लाइन्स, ८३६२/५ - ब/१ ९ ८ रेल्वे लाइन्स, ८३६२/५ पै.
९९ रेल्वे लाइन्स, ८३६२/३-५ पै .
१०० रेल्वे लाइन्स , ८३ ९२/३ पै.
१०१ रेल्वे लाइन्स, ८३ ९ २/३ पै.
१०२ रेल्वे लाइन्स, ८३९ २/३ पै.
१०३ रेल्वे लाइन्स, ८३ ९ २ /५ - अ/१ रेल्वे लाइन्स, ८३ ९ २ /५ -अ/२ रेल्वे लाइन्स, ८३ ९ २/ ५ -अ/१ - ब रेल्वे लाइन्स, ८३ ९ २/५ - अ/२ रेल्वे लाइन्स, ८३ ९ २/५-अ/१४ १०४ मोदी खाना, टी.पी. ३, ८५२ पै.
१०५ मोदी खाना, टी.पी. ३, ८६६ पै.
१०६ मोदी खाना , टी.पी. ३ , ८७९ पै .
१०७ मोदी खाना, टी.पी. ३ , ८९ २ पै .
१०८ मोदी खाना, टी.पी. ३ , ९ ०९ १०९ मोदी खाना , टी.पी. ३ , ९ २१ ११० मोदी खाना , टी.पी. ३ , ९४३ १११ मोदी खाना , टी.पी. ३ , ९ ३१/१ ११२ मोदी खाना , टी.पी. ३ , ९४२ मुरारजी पेठ, ८४ ९ १ /१ पै.
११३
अनुसूची--चालू
क्षेत्र
क्षेत्र अ. क्र. संपादन करावयाच्या जागेचे नगर भूमापन क्रमांक
१
२
३
३ चौ. मी.
चौ. मी.
११४
१८८.४१
५४.१९ मुरारजी पेठ, ८३ ९ १/१ पै.
११५ रेल्वे लाईन्स, ८३८१/१
१९५.९२ ४९.७७
४६.१२ ११६ मोदी खाना, टी.पी. ३ , ९४७ + ९४१
३५०.५४
११७
१२.१० ८८.००
मोदी खाना , टी.पी. ३ , ९ ६१/१
११८
२२.१० मोदी खाना , टी.पी. ३ , ९७०
९३२.२५
११९
३९ .३० मोदी खाना , टी.पी. ३ , ९७३/१
२८६.२९
१२०
३७.१८ मोदी खाना , टी.पी. ३ , ९७३/३ पै .
३२९ .६९
१२१
४७.१८ मोदी खाना , टी.पी. ३ , ९७४/२ पै .
२२५२.९ २
१२२ टी.पी. ३ , ९७४/१
१५७.२० ११९.१९
१२३
४५.०२ टी.पी. ३ , ९ ६१
११५.७६
७४.१८ १२४ टी.पी. ३ , ९ ५१ ते ९ ५६
१९४.१४
टी.पी. ३ , १६४१
१२५
२३१.३२ ६४.१४
१२६
६७.८० टी.पी. ३ , १६४०
११०.१४
१२७
१५.२२ टी.पी. ३ , १६३८
१२१.७५
१२८
२५.४० टी.पी. ३ , १६३७
१२९
२६.३० टी.पी. ३ , १६३६
१३० टी.पी. ३, १६०७ - ब
२५.२६ ११३७.४९
१३१ टी.पी. ३ , ९७३/२
३७.१८ १३२
१५.१६ टी.पी. ३ , १७५५ पै.
१३३ टी.पी. ३ , १९ ६३ पै.
१३२.०३ ७०.००
१३४
१३१.११ टी.पी. ३ , १७६६ पै.
५८.००
१३५ टी.पी. ३ , १८३६ पै.
७२.३७ ६२.००
४४.६२ १३६ टी.पी. ३ , १८२८ पै .
१२३.००
१३७
२१.२० टी.पी. ३ , २०१३ पै .
६८.००
१३८
१९ .२५ टी.पी. ३ , २०१४ पै.
१२.००
१३९ टी.पी. ३, २०१४/६ पै .
३०.३६ १५.००
१४०
८६.१२ टी.पी. ३ , १६३९
३६.१८
१४१
६६०.१३ टी.पी. ३ , २२९ पै .
३८.०४
१४२
२१२८.१८ टी.पी. ३, २३१ पै.
१०८.१२
उत्तर सदर बाझार , ८३ ९ ८ पै .
७५६.९ ८ १४३ ५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक असाधारण- पुणे विभागीय पुरवणी, ७ मार्च २०१ ९ / फाल्गुन १६ , शके १ ९ ४० अनुसूची--चालू
अनुसूची--चालू
क्षेत्र
क्षेत्र
संपादन करावयाच्या जागेचे
अ. क्र. संपादन करावयाच्या जागेचे
अ. क्र.
नगर भूमापन क्रमांक
नगर भूमापन क्रमांक
१
१
२
२
३
३
चौ. मी.
चौ. मी.
१४४
१७०
१२२६.१६ उत्तर सदर बाझार , ७१०३
४३.३६
रेल्वे लाईन्स, ८३५ ९ पै.
१७१
१४५
८६.७८
रेल्वे लाईन्स , ८३ ९ २/८ पै.
१२६०.४८ उत्तर सदर बाझार , ७१०७/१/१७०
१७२
६४५.६९ उत्तर सदर बाझार, ७१०५- क पै ./२१-ड
रेल्वे लाईन्स, ८३ ९ २ पै .
१४६
३०३.५३
१४७
४२.४२
१७३ रेल्वे लाईन्स, ८३ ९ २ पै.
उत्तर सदर बाझार , ७१०५ -क पै.
६८८.७५
१७४
१४८
रेल्वे लाईन्स, ८३ ९ २ पै.
१२३०.१५ उत्तर सदर बाझार , ७१०५- क पै .
११६.५८
१७५ मोदीखाना, ८५१ पै .
५१.००
२८.८७
१४९ उत्तर सदर बाझार , ७१०५- क पै.
१२१.१५
१७६ रेल्वे लाईन्स, ८३ ९ ०
१५०
१९.९ ८
उत्तर सदर बाझार , ७१०५ -क पै.
१७७ टी.पी. ३ , २०३
१५२७.८२ १५१ उत्तर सदर बाझार , ७१०५ -क पै .
१४.९३
१७८ टी.पी. ३ , १८३० पै .
४७.३९ १५२ उत्तर सदर बाझार , ७१०५ -क पै .
२७.९०
१९१३.००
१७९ टी.पी. ३ , २२६ पै .
१३.१८
१५३ उत्तर सदर बाझार , ७१०५-क पै.
१८० टी.पी. ३, २२६ पै.
७६५८.१३ १५४ टी.पी. ४ , फा. प्लॉ . नं. ८ ९
२९७.००
११.००
१८१ मुरारजी पेठ, ८४८४
२२०
मुरारजी पेठ, ८४८२/१-अ पै.
१५५
१८२ रेल्वे लाईन्स, ८३ ९ २ पै .
२५५६.३६
१६०.००
मुरारजी पेठ, ८४६६ पै.
१५६
१३१.३२
१८३ टी.पी. ३ , १८२७
मुरारजी पेठ, ८४६६ पै.
१५७
४९ ०५.००
१८४ टी.पी. ३ , १६०६
३०२.१४ १५८
३०५.००
मुरारजी पेठ, ८४६७
१८५
५६०.१८
टी.पी. ३ , २२७
८१३.०४
१५ ९ मुरारजी पेठ , ८४७२ पै .
१८६
२२१०.८४
टी.पी. ३ , २३२
१६० रेल्वे लाईन्स, ८२ ९ २ -अ
२२८.९ २
१८७ रेल्वे लाईन्स, ७१०७/१ पै .
८५८.८१ १६१
९ ८९.९९
रेल्वे लाईन्स, ८२९ ५
१८८ रेल्वे लाईन्स , ७१०७/१ पै.
६४५.५०
१२५४.१२
१६२ रेल्वे लाईन्स, ८३१७/२
२१६.९०
१८९ टी.पी. ४ , फा. प्लॉ. नं . ७९
६३१७.४७
१६३ रेल्वे लाईन्स , ८३२३ पै.
टी.पी. ४ , फा. प्लॉ . नं. ८०
१९०
२४६.१८ १६४ रेल्वे लाईन्स , ८३१ ९ पै.
२४३.०३
७३.६९
१६५ रेल्वे लाईन्स, ८३२१ पै.
संपादनाचे प्रयोजन . - सेक्शन-१ , जुना पूना नाका ते पत्रकार भवन.
१६६
५४०.४५
रेल्वे लाईन्स, ८३२१ पै .
राजेंद्र भोसले ,
४१९.३४
१६७ रेल्वे लाईन्स, ८३१७/३, ८३२४
जिल्हाधिकारी, रेल्वे लाईन्स, ८३२२/१
१६८
५६.१८
सोलापूर.
१६९
२२०.१८
रेल्वे लाईन्स , ८३२२/२
सोलापूर , २ मार्च २०१ ९ .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA, PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA, PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .