महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार--ब
वर्ष ५, अंक १०] गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३ २०१९/फाल्गुन १६-२२, शके १९४० [पृष्ठे २९, किंमत : रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
पुढील अधिसूचना, इत्यादी असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झाल्या आहेत :-----
१३५
शुक्रवार, एप्रिल २९, २०१६/वैशाख ९, शके १९३८
वित्त विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ एप्रिल २०१६
अधिसूचना
महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२.
क्रमांक मूवक.१५१६/प्र.क्र.६४/कराधान-१.----ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाची अशी खात्री झाली आहे की, महाराष्ट्र मूल्यर्वधित कर नियम, २००५ मध्ये तात्काळ सुधारणा करण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ (२००५ चा महा. ९) च्या कलम ८३ च्या पोट-कलम (४) च्या परंतुकानुसार सदर नियमांना पूर्व प्रसिद्धी देण्याची अट पाळण्याची गरज नाही;
म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ८३ च्या उप-कलम (४) च्या परंतुकासह, उप-कलमे (१), (२) आणि (३) च्या शक्तींचा वापर करून तसेच यासंदर्भात प्राप्त झालेल्या सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र मूल्यर्वधित कर नियम, २००५ मध्ये सुधारणा करीत आहे, म्हणजेच:---
१. (१) या नियमांना महाराष्ट्र मूल्यर्वधित कर (तिसरी सुधारणा) नियम, २०१६ असे संबोधण्यात यावे.
(२) अन्यथा उपबंधित केल्याव्यतिरिक्तहे नियम दिनांक २६ एप्रिल २०१६ पासून अंमलात येतील.
२. महाराष्ट्र मूल्यर्वधित कर नियम, २००५ (यापुढे " मुख्य नियम " असे संबोधण्यात येईल) च्या नियम ११ मध्ये, उप-नियम (४), मध्ये, खंड (ख) ऐवजी खालील खंड दाखल करण्यात येत आहे म्हणजेच:---
"(ख) (एक) जेथे दुसया परंतुकाच्या उप-खंड (क) अन्वये नोंदणी रद्द होत असेल तेथे, नोंदणी प्रमाणपत्र दिल्याचा दिनांक रद्द झाल्याचा दिनांक असेल;
(१)
भाग चार--ब----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३ २०१९/फाल्गुन १६-२२, शके १९४० (दोन) जेथे दुसया परंतुकाच्या उप-खंड (ख) अन्वये नोंदणी रद्द होत असेल तेथे, नोंदणी रद्द होण्याचा दिनांक अशा चौकशीअंती आयुक्त योग्य मानतील तो दिनांक असेल."
३. मुख्य नियमांच्या नियम ४० मध्ये,---
(१) उप-नियम (१) मध्ये,--
(क) खंड (ड) मध्ये, " ते विवरण ज्या वर्षाशी संबंधित असेल ते वर्ष संपल्यापासून तीन महिन्यांच्या आत " या शब्दांऐवजी " खंड (अ) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे कराचा भरणा ज्या महिन्यात केला असेल तो महिना संपल्यापासून एकवीस दिवसांच्या आत " हे शब्द दाखल करण्यात येत आहेत ;
(ख) खंड (ड) नंतर खालील खंड दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच :--
" (इ) कलम ३१ च्या उप-कलम (४) च्या खंड (दोन) च्या तरतुदीमध्ये नमूद केल्यानुसार, मुख्य कंत्राटदार जमेचे हस्तांतरण उप-कंत्राटदारास करावयास इच्छूक असल्यास, नमुना ४२४ क मधील विवरण इलेक्ट्रॉनिक माध्यमातून संकेतस्थळावर दाखल करील. असे विवरण दाखल केल्यानंतर मुख्य कंत्राटदार जमेचे हस्तांतरण करण्यासाठी उप-कंत्राटदारास नमुना ४०२ क मधील प्रमाणपत्र जारी करेल असा मुख्य कंत्राटदार, प्रत्येक वर्षासाठी जमेच्या हस्तांतरणाचा तपशील दर्शविणारा एक स्वतंत्र लेखा, नमुना ४०४ क मध्ये ठेवील." ;
(२) उप-नियम(२) च्या खंड(ग) मध्ये, " असे प्रमाणपत्र " या शब्दानंतर " नमुना ४११ मध्ये " हे शब्द आणि अंक दाखल करण्यात येत आहेत.
४. मुख्य नियमांच्या नियम ४०क मध्ये, उप-नियम(३) मध्ये, " आणि नमुना ४२३ मधील विवरण, ते विवरण ते वर्ष संपल्यापासून तीन महिन्यांच्या आत मुंबई करीता विक्रीकर सहआयुक्त (विवरण) मुंबई यांच्याकडे किंवा यथास्थिती त्या प्राधिका-याकडे अथवा अधिकरणाचे कार्यालयाचे ठिकाण ज्याच्या अधिकारितेत असेल त्या विक्रीकर सहआयुक्त (व्हॅट प्रशासन) यांच्याकडे दाखल करेल. " या शब्द, अंक आणि कंसा ऐवजी " आणि नमुना ४२३ मधील विवरण, अशी विक्रीकराची रक्कम ज्या महिन्यात गोळा केलेली असेल तो महिना संपल्यापासून एकवीस दिवसांच्या आत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून संकेतस्थळावर दाखल करेल. " हे शब्दआणि अंक दाखल करण्यात येत आहेत.
५. मुख्य नियमाच्या नियम ६३ ऐवजी खालील नियम दाखल करण्यात येत आहे आणि दिनांक १ मे २०१६ पासून दाखल करण्यात आला आहे असे समजण्यात यावे, म्हणजेच:----
" ६३. (१) कलम ५५ च्या उप-कलम (१) च्या प्रयोजनार्थ खालील प्रश्न अधिनियमाच्या प्रयोजनार्थ आहेत किंवा नाहीत याबाबतचा व्यक्तीने आयुक्तांकडे नमुना ७०३ मधील अर्ज विहित शुल्कासह " :
(क) अशी व्यक्ती, सोसायटी, क्लब, किंवा संघ, किंवा कोणतीही भागीदारी संस्था किंवा कोणत्याही भागीदारी संस्थेची कोणतीही शाखा किंवा विभाग हा, व्यापारी आहे किंवा नाही, किंवा
(ख) अशा व्यक्तीची किंवा व्यापायाची नोंदणी करणे आवश्यक आहे किंवा नाही, किंवा
(ग) कोणत्याही मालास, केलेली कोणतीही विशिष्ट गोष्ट ही, मालाची र्िनमिती या संज्ञेच्या अर्थानुसार, त्या मालाची र्िनमिती ठरते किंवा कसे अथवा त्याचे पर्यावसान र्िनमितीत होते किंवा कसे, किंवा
(घ) कोणताही व्यवहार हा विक्री आहे, किंवा खरेदी आहे, किंवा तो व्यवहार विक्री किंवा खरेदी असल्यास, त्याची यथास्थिति, विक्री किंमत किंवा खरेदी किंमत काय आहे, किंवा
(ङ)कर भरण्यास पात्र असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या किंवा व्यापायाच्या बाबतीत, अशा व्यक्तीकडून किंवा व्यापायाकडून कोणत्याही विशिष्ट विक्रीच्या किंवा खरेदीच्याबाबतीत कोणताही कर देय आहे किंवा नाही अथवा देय असल्यास त्याचा दर काय आहे, किंवा (च) खरेदीच्या कोणत्याही विशिष्ट व्यवहारात वजावटीची मागणी करता येऊ शकेल काय आणि मागणी करता येणे शक्य असेल तर अशी वजावट कोणत्या शतर्ींना व निबर्ंधांना अधीन राहून करता येईल, याबाबत करावा.
(२) कोणत्याही परिस्थितीत या नियमाखाली भरणा केलेल्या शुल्काचा परतावा मिळणार नाही.
(३) अधिनियमाच्या कलम ५५ च्या उप-कलम (७) च्या खंड (ख) च्या प्रयोजनार्थ, संबंधित प्राधिकायाने नमुना ७०३ क मध्ये अहवाल आयुक्तांकडे किंवा आगाऊ अधिनिर्णय प्राधिकायाकडे सादर करावा.
(४) कलम ५५ च्या उप-कलम (७) च्या खंड (ग) च्या प्रयोजनार्थ अर्ज स्वीकारण्याबाबतचा पत्रव्यवहार नमुना ७०३ ख मध्ये करावा.
(५) कलम ५५ च्या उप-कलम (१३) च्या पहिल्या परंतुकाच्या प्रयोजनार्थ असलेली नोटीस नमुना ७०३ ग मध्ये असेल आणि तिचे अनुपालन करण्यासाठी ठरविलेली तारीख, नोटीस बजावल्याच्या तारखेपासून पंधरा दिवसांपेक्षा आधीची असणार नाही.
(६) कलम ५५ च्या उप-कलम (१३) अन्वये चुकीच्या दुरुस्तीसाठीचा अर्ज नमुना ७०३ घ मध्ये असेल.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३ २०१९/फाल्गुन १६-२२, शके १९४० ३(७) कलम ५५च्या उप-कलम (१४) च्या खंड (क) च्या प्रयोजनार्थ असलेली नोटीस नमुना ७०३ङ मध्ये असेल.
(८) या नियमाच्या प्रयोजनार्थ असलेले सर्व नमुने आणि नोटीसा या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दाखल करण्यात येतील किंवा, यथास्थिती, देण्यात येतील.
६. मुख्य नियमांच्या नियम ७३ मध्ये, उप-नियम (२) मध्ये, तक्त्यामध्ये, अनुक्रमांक १६ मधील,स्तंभ (३) मध्ये " पाचशे रुपये " या शब्दा ऐवजी " दोन हजार रुपये "हे शब्द दाखल करण्यात येत आहेत.
७. मुख्य नियमांना जोडलेल्या नमुन्यांमध्ये,-----
(१) नमुना ४०२ नंतर खालील नमुना दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच :--
" नमुना - ४०२ क
[(नियम ४०(१) पहा]
महाराष्ट्र मूल्यर्वधित अधिनियम, २००२ च्या कलम ३१ च्या पोट-कलम (४)
खाली उप-कंत्राटदाराला जमेचे हस्तांतरण देण्याकरिताचे प्रमाणपत्र.
प्रमाणपत्र क्रमांक :
दिनांक :
१ मुख्य कंत्राटदाराचा टीन
२ मुख्य कंत्राटदाराचे नाव व पूर्ण पत्ता
३ उप-क्रंत्राटदाराचा टीन
४ ज्या उप-कंत्राटदारास कार्यकंत्राट देण्यात
आलेला आहे त्याचे नाव व पूर्ण पत्ता
५ जमा हस्तांतरणाचा तपशील
(१) कार्यकंत्राटाचा क्रमांक
(२) उप-कंत्राटदारास दिलेल्या देयकांचा
क्रमांक व दिनांक
(३) मालकाने वजात केलेली कराची रक्कम
(४) भरणा केलेला दिनांक
(५) मालकाने दिलेल्या नमुना ४०२ चा दिनांक
(६) उप-कंत्राटदारास हस्तांतरण करण्यात
आलेल्या जमेची रक्कम
असे प्रमाणित करण्यात येते की, मालकाकडून मूळ स्त्रोतातून केलेली कराची वजाती रकमेची जमा उप-कंत्राटदाराकडे हस्तांतरण करण्यात आलेली आहे आणि मी/आम्ही मालकाकडून वजा करण्यात आलेल्या कराचे श्रेय घेतलेले नाही. त्या संबंधीचा वरील तपशील माझ्या माहितीप्रमाणे सत्य व अचूक आहे.
ठिकाण ______________
मुख्य कंत्राटदाराची स्वाक्षरी ______________ दिनांक ______________
दर्जा ______________ ." ;
भाग चार--ब----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३ २०१९/फाल्गुन १६-२२, शके १९४० (२) नमुना ४०४ नंतर खालील नमुना दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच:--
" नमुना- ४०४क
[नियम ४०(१)पहा]
महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ अंतर्गत जमा(क्रेडीट)
हस्तांतरणबाबत मुख्य कंत्राटदाराने ठेवावयाची नोंदवही
अनु.क्र. मालकाने पारित प्रमाणपत्राचा प्रमाणपत्राशी ज्या उप- कार्य कंत्राट मालकाने कर वजा केलेले कर दिनांक संबंधित कालावधी कंत्राटदाराला करून घेतो त्या केलेली रक्कम कपात स्त्रोत प्रमाणपत्र क्रमांक
जमेचे हस्तांतरण उप-कंत्राटदाराचा केले आहे त्याचे नोंदणी क्रमांक
नाव व पत्ता
(१) (२) (३) (४) (५) (६) (७)
.".;
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३ २०१९/फाल्गुन १६-२२, शके १९४० ५(३) नमुना ४२४ नंतर खालील नमुना दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच :---
" नमुना ४२४ क
(नियम १७क आणि ४० पहा)
मूल्यर्वधित कर अधिनियम,२००२ च्या कलम ३१ खाली मूळ स्त्रोतातून केलेल्या
कर कपातीची जमा उप-कंत्राटदाराला हस्तांतरण केल्याचे दर्शविणारे विवरण
| १ | म.मू.व.क.अ.नों.दा.क्र. (टीन) | ||||
| २ | विवरणामध्ये येणारा कालावधी | ||||
| पासून पयर्ंत | |||||
| दिनांक महिना वर्ष दिनांक महिना वर्ष | |||||
| ३ | नाव | ||||
| ४ | या विवरणातील कालावधीसाठी उप-कंत्राटदाराला जमा हस्तांतरण केल्याबाबतचा तपशील | ||||
| उप-कंत्राटदाराचे नाव | उप-कंत्राटदाराचा टीन क्रमांक | मालकाकडून पारीत करण्यात आलेले मूळ स्त्रोतातून कर गोळा करण्यात आल्याचे प्रमाणपत्राचा क्रमांक | कंत्राटदाराकडे असलेली मूळ स्त्रोतातून केलेल्या कराची उपलब्ध जमा | उप-कंत्राटदाराकडे देण्यात आलेली मूळ स्त्रोतातून केलेल्या कराची जमा | |
| एकूण | |||||
| १२३४५६७८९ | |||||
| १० | |||||
| ११ | |||||
| १२ | |||||
| १३ | |||||
| १४ | |||||
| १५ | |||||
| १६ | |||||
| १७ | |||||
| १८ | |||||
| १९ | |||||
| २० | |||||
| २१ |
या विवरणामध्ये अंतभर्ूत असलेली माहिती माझ्या माहितीप्रमाणे आणि विश्वासाने सत्य आहे.
| विवरण दाखल क ल्याचा दिनांक े | दिनांक महिना वर्ष |
| प्राधिकृत व्यक्तीचे नाव | |
| पदनाम | इ -मेल आयडी र् |
| ठिकाण | .".; |
(४) नमुना ७०३ ऐवजी खालील नमुना दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच :---
" नमुना ७०३ "
[नियम ६३(१) पहा]
महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ च्या कलम ५५ अन्वये आगाऊ अधिनिर्णय मिळण्याकरिताचा अर्ज
प्रति, विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, विक्रीकर भवन, माझगांव, मुंबई ४०० ०१०.
विषय : महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ च्या कलम ५५ अन्वये आगाऊ अधिनिर्णय मिळण्याकरिताचा अर्ज.
महोदय,
मी/आम्ही खालील सही करणारे याद्वारे आपणांस विनंती करतो की, आपण माझ्या/आमच्या प्रकरणांत आगाऊ अधिनिर्णय द्यावा. त्याचा तपशील खालीलप्रमाणे :-----
अर्जदाराचे नाव : अर्जदाराचा दर्जा : धंद्याचे नाव व स्वरूप, असल्यास :
................................................................................. ................................................................................. .................................................................................
अर्जदाराचा पत्ता/धंद्याच्या ठिकाणाचा पत्ता :
.................................................................................
नोंदणी दाखला क्रमांक (लागू असल्यास) किंवा पॅन : .................................................................................
अर्जदाराच्या घटनेचे स्वरूप :
.................................................................................
दूरध्वनी क्रमांक, असल्यास :
.................................................................................
भ्रमणध्वनी क्रमांक :
.................................................................................
ई-मेल पत्ता :
.................................................................................
ज्याबाबत आगाऊ अधिनिर्णयाचे : निर्वचन होते, असा प्रश्न :
................................................................................. .................................................................................
म्हणून अर्जदार अशी विनंती करीत आहे की, वर नमूद केलेल्या प्रश्नांबाबत आगाऊ अधिनिर्णय देण्यात यावा. प्रतिज्ञापन : मी, येथे अर्जान्वये उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत घोषित करतो की,------
*(क) न्यायाधिकरण, मुंबई उच्च न्यायालय किंवा यथास्थिती सर्वोच्च न्यायालय यांचेकडे अर्जदारासंबधीत यापूर्वी असा प्रश्न प्रलंबित नाही.
*(ख) कर टाळण्याकरिता केलेल्या कोणत्याही व्यवहाराशी किंवा प्रकरणाशी संबंधित नाही.
मी/आम्ही या द्वारे घोषित करतो की, यामध्ये नमूद केलेला मजकूर माझ्या/आमच्या माहितीप्रमाणे आणि विश्वासाप्रमाणे सत्य आहे.
आपला विश्वासू,
दिनांक :
स्वाक्षरी :
ठिकाण :
अर्जदाराचे नाव :
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३ २०१९/फाल्गुन १६-२२, शके १९४० ७दर्जा :----
नमुना-७०३क
[नियम ६३(३) पहा]
महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ च्या कलम ५५ च्या पोट-कलम (७) च्या खंड (ख)
अन्वये आगाऊ अधिनिर्णयकरिता प्रतिवेदन
प्रति,
विक्रीकर आयुक्त/आगाऊ अधिनिर्णय प्राधिकारी,
महाराष्ट्र राज्य,
विक्रीकर भवन, माझगांव,
मुंबई ४०० ०१०.
विषय.-----महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ च्या कलम ५५ च्या पोट-कलम (७) च्या खंड (ख) अन्वये आगाऊ अधिनिर्णयबाबत प्रतिवेदन.
संदर्भ.----
महोदय,
मी, खालील सही करणार याद्वारे मे. ............................................................... यांनी आगाऊ अधिनिर्णयकरिता केलेल्या अर्जाबाबत प्रतिवेदन सादर करतो. त्याचा तपशील खालीलप्रमाणे :-----
अर्जदाराचे नाव :
..................................................................
धंद्याचे नाव आणि स्वरूप, असल्यास :
..................................................................
..................................................................
नोंदणी दाखला क्रमांक (जर असल्यास) :
..................................................................
*शेरा (जर असल्यास) :
..................................................................
अर्जामध्ये उपस्थित केलेला प्रश्न,----
*(क) न्यायाधिकरण, मुंबई उच्च न्यायालय यथास्थिती सर्वर्ोच्च न्यायालय यांचेकडे अर्जदाराच्या संबंधी यापूर्वी प्रलंबित आहे/प्रलंबित नाही.
*(ख) कर टाळण्याकरिता केलेल्या कोणत्याही व्यवहाराशी किंवा प्रकरणाशी संबंधित आहे/संबंधित नाही.
दिनांक :----
स्वाक्षरी :-----
ठिकाण :----
प्राधिकायाचे नाव :----
दर्जा :----
*लागू नसलेला मजकूर खोडावा.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३ २०१९/फाल्गुन १६-२२, शके १९४०नमुना-७०३ख
[नियम ६३(४) पहा]
महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ च्या कलम ५५ च्या पोट-कलम (७) च्या खंड (ग)
अन्वये अर्ज स्वीकारल्याची आणि सुनावणीच्या नोटीशीची सूचना.
प्रति
मे. ....................................................
.......................................................
.......................................................
संदर्भ क्र. : .............................
दिनांक : ............................
विषय.-----आगाऊ अधिनिर्णयाकरिता आपला दिनांक ......................... चा नमुना ७०३ मधील अर्ज.
महोदय,
उपरोक्त नमूद अर्ज स्वीकारण्यात आला असून सुनावणीकरिता ठेवण्यात आला आहे.
म्हणून आपणास विनंती करण्यात येते की, संबंधित दस्तऐवजांसह या कार्यालयात सुनावणीकरिता दिनांक ......................... रोजी ................. वाजता हजर रहावे.
मुद्रा
आपला विश्वासू, ठिकाण :
स्वाक्षरी ..............................................
दिनांक :
पदनाम ................................................
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३ २०१९/फाल्गुन १६-२२, शके १९४० ९नमुना-७०३ग
[नियम ६३(५) पहा]
महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ च्या कलम ५५ च्या पोट-कलम (१३) च्या परंतुकानुसार नोटीस
प्रति,
.....................................................
.......................................................
.......................................................
संदर्भ क्रमांक :
मू.व.क.अ., २००२ अंतर्गत टीन
.....................................................
कें.वि.का, १९५६ अंतर्गत टीन
.....................................................
ज्याअर्थी तुमच्या प्रकरणात, दिनांक .................................................. या दिवशी कलम ५५ खाली पारित झालेल्या आदेशात ......................................... पासून ............................................ पयर्ंत या कालावधीत पुढे नमूद केलेली चूक दिसून येत आहे, ......................................................................................................................................................................
......................................................................................................................................................................
......................................................................................................................................................................
आणि ज्याअर्थी, खाली नमूद केल्याप्रमाणे चूक दुरुस्ती करण्याचे योजण्यात आले आहे त्याअर्थी, तुम्हाला याद्वारे महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ च्या कलम ५५ पोट-कलम १३ च्या अन्वयेची नोटीस देण्यात येत आहे की, योजलेल्या दुरुस्ती विरूद्ध कोणतीही हरकत घेण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही खाली सही करणाया ........................................... येथील कार्यालयात दिनांक ............................... रोजी हजर रहावे.
योजलेल्या दुरुस्तीचा सारांश ----
......................................................................................................................................................................
......................................................................................................................................................................
......................................................................................................................................................................
......................................................................................................................................................................
मुद्रा
ठिकाण :
स्वाक्षरी :
दिनांक :
पदनाम :
भाग चार--ब----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३ २०१९/फाल्गुन १६-२२, शके १९४०
नमुना ७०३घ
[नियम ६३ (६) पहा]
महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ च्या कलम ५५ च्या पोट-कलम (१३) अन्वये
चूक दुरुस्तीकरिता करावयाचा अर्ज
प्रति
.........................................................
.........................................................
.........................................................
विषय.-----महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ च्या कलम ५५ च्या पोट-कलम (१३) अन्वये चूक दुरुस्तीकरिता करावयाचा अर्ज.
महोदय,
मी/आम्ही, खालील सही करणार याद्वारे चूक दुरुस्तीकरिता अर्ज करीत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे :----
व्यापायाचे नाव :
........................................................................
म.मू.व.क.अ.नों.प्र.क.---
........................................................................
धंद्याच्या ठिकाणाचा पत्ता
........................................................................
आदेश काढणारा
........................................................................
आदेशाचा क्रमांक व दिनांक
........................................................................
सहाय्य मिळण्याकरिताचा तपशील
........................................................................
*ज्या आधारावर दुरुस्त्या करावयाच्या त्याबाबत थोडक्यात निवेदन-----
......................................................................................................................................................................
......................................................................................................................................................................
......................................................................................................................................................................
मी/आम्ही आपणांस विनंती करतो की, वर नमूद केलेले मुद्दे लक्षात घेऊन आवश्यक तो चूक दुरुस्ती आदेश पारित करावा.
आपला विश्वासू,
दिनांक :
स्वाक्षरी
ठिकाण :
पदनाम व दर्जा.
*जरुरी असल्यास वेगळे पान जोडावे.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३ २०१९/फाल्गुन १६-२२, शके १९४० ११नमुना ७०३ङ
[नियम ६३ (७) पहा]
महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ च्या कलम ५५ च्या पोट-कलम (१४) च्या खंड (क) अन्वये एखाद्या
व्यक्तीवर प्रतिकूल परिणाम होईल असा आदेश देण्याचे योजिले असेल तेव्हा त्या व्यक्तीस द्यावयाची नोटीस.
प्रति,
.........................................................
.........................................................
.........................................................
संदर्भ क्रमांक :
....................................................
म.मू.क.अ. अंतर्गत टीन
....................................................
कें.वि.क., १९५६ अंतर्गत टीन
....................................................
ज्या अर्थी, खाली उल्लेख केलेल्या आशयाचा आदेश देण्याचे योजण्यात आले आहे. त्याअर्थी, याद्वारे तुम्हास कळविण्यात येत आहे की, अशा आदेशाविरुद्ध कोणतीही हरकत घेण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही खाली सही करणायाच्या ............................ (ठिकाणी) येथील कार्यलयात दिनांक ................... रोजी (वेळ) ............ वाजता हजर रहावे.
पारित करावयाच्या प्रस्तावित आदेशाचा सारांश :
......................................................................................................................................................................
......................................................................................................................................................................
......................................................................................................................................................................
......................................................................................................................................................................
......................................................................................................................................................................
......................................................................................................................................................................
मुद्रा
ठिकाण :
सही :
दिनांक :
पदनाम : "
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
रा. द. भगत, शासनाचे उप सचिव.
भाग चार--ब----२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३ २०१९/फाल्गुन १६-२२, शके १९४०
FINANCE DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 29th April 2016.
NOTIFICATION
MAHARASHTRA VALUE ADDED TAX ACT, 2002.
No. VAT. 1516/CR 64/Taxation-1.—Whereas, the Government of Maharashtra is satisfied that circumstances exist which render it necessary to take immediate action further to amend the Maharashtra Value Added Tax Rules, 2005 and to dispense with the condition of previous publication thereof under the proviso to sub-section (4) of section 83 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005); Now, therefore, in exercise of the powers conferred by sub- sections (1), (2) and (3) read with the proviso to sub-section (4) of section 83 of the said Act, and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby, makes the following rules further to amend the Maharashtra Value Added Tax Rules, 2005, namely :—
1. (1) These rules may be called the Maharashtra Value Added Tax (Third Amendment) Rules, 2016.
(2) Except as otherwise provided in these rules it shall come into force with effect from the 26th April 2016.
2. In rule 11of the Maharashtra Value Added Tax Rules, 2005 (hereinafter referred to as "the principal Rules"), in sub-rule (4),for clause (b),the following clause shall be substituted, namely :—
"(b) (i)where the registration is to be cancelled under sub-clause (a) of the second proviso,the date of effect of the certificate of registration issued;
(ii) where the registration is to be cancelled under the sub-clause (b) of the second proviso, the date of effect shall be the date, as the Commissioner may deem fit after making such inquiry.".
3. In rule 40 of the principal Rules,—
(1) in sub-rule (1),—
(a) in clause (d), for the words "three months of the end of the year to which the return relates" the words "twenty one days from the end of the month in which tax is so remitted as provided in clause (a)" shall be substituted;
(b) after the clause (d), the following clause shall be added, namely :—
"(e) The principal contractor, desiring to transfer the credit to the sub-contractor, as provided in clause (ii) of sub-section (4) of section 31, shall file a return in Form 424A electronically on the website. After filing of such return, the principal contractor shall issue a certificate in Form 402A to the sub-contractor for transferring such credit. Such principal contractor shall maintain a separate account in Form 404 A, for each year, containing details of credit, so transferred.";
(2) in sub-rule (2), in clause (c), afterthe words "grant such certificate" the words and figures "in Form 411" shall be added.
4. In rule 40A of the principal Rules, in sub-rule (3), for the portion beginning with the words and figures " shall file a return in FORM 423 " and ending with the words " to which the return relates " the words and figures " shall submit a return electronically on the website in FORM 423 within twenty one days from the end of the month in which amount of sales tax is so collected." shall be substituted.
5. For rule 63 of the principal Rules, the following rule shall be substituted and shall be deemed to have been substituted with effect from 1st May 2016, namely :—
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३ २०१९/फाल्गुन १६-२२, शके १९४० १३"63. (1) The application for the purposes of sub-section (1) of section 55 shall be made in Form 703 along with prescribed fees, by a person, to the Commissioner on the following questions, whether, for the purposes of this Act :
(a) such a person, society, club or association or any firm or any branch or department of any firm, is a dealer, or
(b) such a person or dealer is required to be registered, or
(c) any particular thing done to any goods amounts to or results in the manufacture of goods, within the meaning of that term, or
(d) any transaction is a sale or purchase, or where it is a sale or purchase, the sale price or the purchase price, as the case may be, thereof, or
(e) in the case of any person or dealer liable to pay tax, any tax is payable by such person or dealer in respect of any particular sale or purchase, or if tax is payable, the rate thereof, or (f) set-off can be claimed on any particular transaction of purchase and if it can be claimed, what are the conditions and restrictions subject to which such set-off can be claimed.
(2) The fees paid under this rule shall not be refunded under any circumstances.
(3) For the purpose of clause (b) of sub-section (7) of section 55 of the Act, the concerned officer shall submit a report to the Commissioner or the Advance Ruling Authority in Form 703A.
(4) For the purpose of clause (c) of the sub-section (7) of section 55, the communication regarding acceptance of the application shall be in Form 703B.
(5) The notice for the purposes of first proviso to sub-section (13) of section 55 shall be in Form 703C. The date fixed for compliance therewith shall not be earlier than fifteen days from the date of service thereof.
(6) The application for rectification of mistake under sub-section (13) of section 55 shall be made in Form 703D.
(7) The notice for the purposes of clause (a) of sub-section (14) of section 55 shall be in Form 703E.
(8) For the purposes of this rule all the forms or notices may be uploaded or, as the case may be, issued electronically".
6. In rule 73 of the principal Rules,in sub rule (2), in the Table, at serial No. 16, in column (3) for the words "Rs. Five hundred" the words "Rs. Two Thousand" shall be substituted.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३ २०१९/फाल्गुन १६-२२, शके १९४०7. In the Forms appended to the principal Rules,—
(1) after Form 402, the following Form shall be inserted, namely :—
"FORM 402A
[See Rule 40(1)]
Certificate for transfer of credit to be given to the sub-contractor under
sub-section(4) of section 31 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002
Certificate No:- ———————— Dated :- ————————
| 1 TIN of Principal Contractor | |
| 2 Name and full address of the Principal Contractor | |
| 3 TIN of the sub-contractor | |
| 4 Name and full address of the sub-contractor | |
| 5 Particulars about credit transferred | |
| (1) Contract number | |
| (2) Date and Sr.number of invoice issued to sub-contractor | |
| (3) Amount of tax deducted by employer | |
| (4) Date of payment | |
| (5) Date of form 402 issued by employer | |
| (6) Amount of credit transferred to sub-contractor |
Certified that, the credit of tax deducted at source by the employer has been transferred to sub-contractor and I/we have not taken the credit of tax so deducted by the employer. That the particulars furnished in the statement above are true and correct to the best of my knowledge.
Place __________ Signature of the principal contractor __________ Dated __________ Status____________";
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३ २०१९/फाल्गुन १६-२२, शके १९४० १५(2) after Form 404, the following Form shall be inserted, namely:-
"FORM 404 A
[See rule 40(1)]
Register to be maintained by the Principal contractor who have transferred the credit under the
Maharashtra Value Added Tax Act, 2002
Sr T.D.S. Date of Period to Name and TIN of the sub- Amount No. Certificate Certificate which the address of contractor of tax No. issued certificate the sub- executing the deduc by employer relates contractor to works contract ted by
whom the employ-
credit is er
transferred
(1) (2) (3) (4) (5) (6) (7)
.".,१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३ २०१९/फाल्गुन १६-२२, शके १९४० (3) after Form 424, the following Form shall be inserted, namely :—
"FORM 424A (See Rule 17A & 40) Return showing transfer of Tax Deduction at Source credit to sub-contractor under-section 31 of Maharashtra Value Added Tax Act, 2002
1 M.V.A.T. R.C. No. (TIN)
2
Period Covered by Return
From To
Day Month Year Day Month Year 3 Name
| Name of the Sub-contractor | TIN of the Sub-contractor | TDS Certificate Number issued by Employer | TDS credit available with Contractor | TDS credit passed to Sub- contractor |
| Total | ||||
| 1 2 3 4 5 6 7 8 9 1 | ||||
| 0 | ||||
| 11 | ||||
| 12 | ||||
| 13 | ||||
| 14 | ||||
| 15 | ||||
| 16 | ||||
| 17 | ||||
| 19 | ||||
| 20 | ||||
| 21 |
The information contained in this return is true to the best of my knowledge and belief
| Date of Filing of Return | Day Month Year |
| Name of Authorised Person | |
| Designation | E-mail ID |
| Place | ."., |
(4) for the Form 703 , the following forms shall be substituted, namely :—
" FORM 703
(See rule 63(1))
Application for Advance Ruling under section 55 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002
To
The Commissioner of Sales Tax, Maharashtra State Vikrikar Bhavan, Mazgaon, Mumbai 400 010.
Subject:—Application for Advance Ruling under section 55 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002.
Sir,
I/We, the undersigned, do hereby request you to give Aadvance Ruling in my/our case.
The details are as under.
Name of the applicant
Status of applicant
Name and Style of Business, if any
Address of the applicant / Address of the place of
business, if any
TIN (if applicable) or PAN
Constitution of the applicant
Landline Telephone No. if any
Mobile No.
E-mail address
The question on which Advance Ruling is sought
The applicant, therefore, prays that he may be given Advance Ruling in the above mentioned matter.
Declaration :—
I, hereby declare that the question raised in this application,—
(a) is not pending before the Tribunal, Bombay High Court or as the case may be, the Supreme Court in respect of the applicant.
भाग चार--ब----३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३ २०१९/फाल्गुन १६-२२, शके १९४० (b) does not relate to a transaction or issue which is designed apparently for the avoidance of tax.
I/We hereby declare that what is stated herein is true to the best of my knowledge and belief.
Date :
Signature :
Yours faithfully
Place : Name of the applicant :
Status :
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३ २०१९/फाल्गुन १६-२२, शके १९४० १९FORM 703A
[See rule 63(3)]
Report for Advance Ruling under clause (b) of sub-section (7) of section 55 of the Maharashtra
Value Added Tax Act, 2002
To
The Commissioner of Sales Tax /Advance Ruling Authority,
Maharashtra State
Vikrikar Bhavan, Mazgaon,
Mumbai 400 010.
Sub :—Report for Advance Ruling under clause(b) of sub-section (7) of section 55 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002
Ref :—
Sir,
I, the undersigned, hereby submit a report regarding application for advance ruling by M/s. _______________________________________ The details are as under :—
Name of the applicant
Name and Style of Business, if any
Registration Certificate Number (if any)
*Remarks (if any)
The question raised in this application,—
*(a) is pending/not pending before the Tribunal, Bombay High Court or as the case may be, the Supreme Court in respect of the applicant or
*(b) does /does not relate to a transaction or issue which is designed apparently for the avoidance of tax.
Date :
Signature :
Place : Name of the Authority :
Designation :
*strike-out whichever is not applicable.
भाग चार--ब----४२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३ २०१९/फाल्गुन १६-२२, शके १९४०
FORM 703B
[See rule 63(4)]
Intimation for acceptance of application and notice for hearing under of clause (c) of the
sub-section (7) of section 55 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002.
To
M/s. ____________________
_______________________
_______________________
Reference No: ________________________ Dated: ____________ Subject: Your application dated in Form 703 for Advance Ruling.
Gentlemen,
The above cited application is accepted and kept for hearing.
You are therefore requested to attend this office for hearing on at along with relevant documents.
Seal
Yours faithfully,
Place:
Signature
Date:
Designationमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३ २०१९/फाल्गुन १६-२२, शके १९४० २१
FORM 703C
[See rule 63(5)]
Notice under the proviso of sub-section (13) of section 55 of the Maharashtra
Value Added Tax Act, 2002
To
Reference No.
TIN under M.V. A.T. Act, 2002
TIN Under C.S.T. Act, 1956
Whereas it appears that in the Order passed under section 55 No._____________ dated _______________ passed by the Advance Ruling Authority in your case, there is a mistake as follows :—
And whereas it is proposed to rectify the mistake as stated below. You are hereby given the notice under sub-section (13) of section 55 of the Maharashtra Value Added Tax Act,2002, that if you wish to prefer any objection against the proposed rectification, you should attend the office of the undersigned at _________________(place)_________________at ________ (time) on ____________(date).
Gist of rectification proposed to be made: -
Seal
Place
Signature
Date
Designation२२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३ २०१९/फाल्गुन १६-२२, शके १९४०
FORM 703 D
[See rule 63(6)]
Application for the rectification of mistake under sub-section (13) of section 55 of the
Maharashtra Value Added Tax Act, 2002
To
Sub:—Application for the rectification of mistake under sub-section (13) of section 55 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002
Sir,
I /We, the undersigned, herewith apply for rectification of the mistake. The details are as follows.
Name of the dealer
TIN under M.V.A.T. Act, 2002.
Address of the place of business
Order passed by
Order No. and Date
The details of relief sought
Brief narration of the grounds on which the rectification is sought *
I/We, request you to consider the above mentioned facts and pass the necessary rectification Order.
Yours faithfully Place :
Signature
Designation and Status *Please attached separate sheet if necessary.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३ २०१९/फाल्गुन १६-२२, शके १९४० २३FORM 703 E
[See rule 63(7)]
Notice to a person when it is proposed to pass an Order, which affects him adversely under
clause (a) of sub-section 14 of Section 55 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002
To
Reference No.
TIN Under M.V.A.T. Act, 2002.
TIN Under C. S. T. Act, 1956
Whereas it is proposed to pass an Order to the effect mentioned below, you are hereby informed that if you wish to prefer any objection against such an Order you should attend at the office of undersigned at_____________________________________________________________ (Place) at____________ (Time) ___________on__________________(Date)
Gist of the order proposed to be passed
Seal
Signature
Place :
Designation ".
Date :
By order and in the name of the Governor of Maharashtra,
R. D. BHAGAT, Deputy Secretary to Government. भाग चार--ब----५२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३ २०१९/फाल्गुन १६-२२, शके १९४० १३६
मंगळवार, मे ३, २०१६/वैशाख १३, शके १९३८
वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग मंत्रालय, ९ वा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई ४०० ००१, दिनांक २ मे २०१६.
अधिसूचना
मुंबई दंतवैद्य नियम, १९५१.
क्रमांक मदंप. १२१५/प्र. क्र. ९०/अधिनियम.---ज्याअर्थी, मुंबई दंतवैद्य नियम, १९५१, यांच्या नियम ८ च्या पोट-नियम (१८) अनुसार निर्वाचन अधिकायाने महाराष्ट्र राज्य दंत परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाबाबत उक्त परिषदेच्या अध्यक्षास कळविले आहे.
आणि ज्याअर्थी, उक्त परिषदेच्या सदस्यांच्या निवडणुकीची अधिकृत सूचना मिळाल्यानंतर, अध्यक्षाने उक्त नियमांमधील नियम ९ च्या अनुसार उक्त सूचना राज्य शासनाकडे पाठवली आहे.
त्याअर्थी, उक्त नियमांमधील नियम ९ च्या तरतुदींच्या अनुसार, महाराष्ट्र शासन, याद्वारे, दंतवैद्य अधिनियम, १९४८ (१९४८ चा १६) याच्या कलम २१ मधील खंड (क) च्या अनुसार निवडून दिलेल्या सदस्यांच्या निवडणुकीची उक्त सूचना याद्वारे पुढीलप्रमाणे प्रसिद्ध करीत आहे :---
दंतवैद्य अधिनियम, १९४८ याच्या कलम २१ मधील खंड (क) च्या अनुसार निवडून दिलेले चार सदस्य :---
(१) श्री. काळे नरेंद्र हिरालाल ;
(२) श्री. भस्मे राजिंद्रकुमार वसंतराव ;
(३) श्री. गायकवाड राजेश प्रभाकर ;
(४) श्री. शिंदे बजरंग बाळकृष्ण.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सदाशिव बेनके,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३ २०१९/फाल्गुन १६-२२, शके १९४० २५MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT
Mantralaya, 9th Floor, Gokuldas Tejpal Hospital Complex, Lokmanya Tilak Marg, Mumbai 400 001, dated the 2nd May 2016
NOTIFICATION
BOMBAY DENTISTS RULES, 1951.
No. MDC. 1215/C.R. 90/Acts.—Whereas, the Returning Officer has, as per sub-rule (18) of rule 8 of the Bombay Dentists Rules, 1951, informed the President of the Maharashtra State Dental Council of the result of the elections to the said Council ;
And Whereas, on receipt of official intimation of the election of members of the said Council, the President has, as per rule 9 of the said Rules, informed the State Government of the same ;
Now, therefore, pursuant to the provisions of rule 9 of the said Rules, the Government of Maharashtra, hereby, publishes the said intimation of election of members elected under clause (a) of section 21 of the Dentists Act, 1948 (16 of 1948) as under, namely :—
Four members elected under clause (a) of section 21 of the Dentists Act, 1948 :—
(1) Shri Kale Narendra Hiralal ;
(2) Shri Bhasme Rajindrakumar Vasantrao ;
(3) Shri Gaikwad Rajesh Prabhakar ;1
(4) Shri Shinde Bajarang Balkrishna.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SADASHIV BENAKE,
Deputy Secretary to Government. भाग चार--ब----५अ२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३ २०१९/फाल्गुन १६-२२, शके १९४० १३७
गुरुवार, मे ५, २०१६/वैशाख १५, शके १९३८
आदिवासी विकास विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ मे २०१६
अधिसूचना
महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग
जातीचे प्रमाणपत्र (देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २०००.
क्रमांक एसटीसी-२०१६/प्र.क्र.१०५/भाग (२)/का.१०.-----ज्याअर्थी, महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र (देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० (२००१ चा महा. क्र. २३) याच्या कलम १८ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाया इतर सव अधिकारांचा वापर करुन, " महाराष्ट्र अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र (देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियम) नियम, २००३" मध्ये सुधारणा करण्यासाठी, वरील अधिनियमाच्या कलम १८ च्या पोट-कलम (१) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे, त्याद्वारे परिणाम होण्याचा संभव असलेल्या व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे तात्पुरत्या स्वरुपात खालील प्रारुप नियम प्रसिद्ध करण्यात येत आहेत. आणि याद्वारे अशी सूचना देण्यात येत आहे की, महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून ३० दिवसानंतर महाराष्ट्र शासन खालील नियम अंतिमत: विचारात घेईल.
२. या प्रारुप नियमांसंदर्भात कोणत्याही व्यक्तीकडून वरील कालावधीमध्ये ज्या हरकत अथवा सूचना सचिव, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, यांना प्राप्त होतील त्या शासन विचारात घेईल.
नियमांचा प्रारुप मसुदा
(१) या नियमांना महाराष्ट्र अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र (देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) (सुधारणा) नियम, २०१६ असे म्हणावे.
(२) महाराष्ट्र अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र (देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियम) नियम, २००३ मध्ये जोडलेला नमुना " ग " ऐवजी पुढील नमुना बदली दाखल येईल :-
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३ २०१९/फाल्गुन १६-२२, शके १९४० २७" नमुना ' ग '
[नियम १२ (७) व १२ (९) (अ) पहा ]
महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था,
महाराष्ट्र राज्य, पुणे
अनुसूचित जमात प्रमाणपत्र तपासणी समिती विभाग
वैधता प्रमाणपत्र
पासपोर्ट आकाराचे अर्जदाराचे रंगीत छायाचित्र
बार कोड क्र.
अनुक्रमांक ..................
प्रकरण क्रमांक ..................
दिनांक ..................
दस्तऐवज व संबंधित वस्तुस्थिती यांचा विचार केल्यानंतर असे प्रमाणित करण्यात येते की श्री./श्रीमती/कु. ............................
.................................हे/ह्य ............................................. या अनुसूचित जमातीचे आहेत. म्हणून तपासणी समितीकडून त्याचे/तिचे ............................... क्रमांक असलेले दिनांक ....................... चेे ............................ जिल्हाधिकारी/उप विभागीय अधिकारी/उप जिल्हाधिकारी/कार्यकारी दंडाधिकारी .................................................. जिल्हा यांनी दिलेले अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र वैध ठरले आहे.
(नाव ) मोहोर
सदस्य सचिव व उप संचालक (संशोधन) Visit our website : etribevalidity. mahaonline.gov.in and verify the validity certificate by using the Barcode. "
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
राजगोपाल देवरा,
शासनाचे सचिव.
२८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३ २०१९/फाल्गुन १६-२२, शके १९४०TRIBAL DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032
Dated the 5th May 2016
NOTIFICATION
MAHARASHTRA SCHEDULED CASTES, SCHEDULED TRIBES, DENOTIFIED TRIBES (VIMUKTA JATIS), NOMADIC TRIBES, OTHER BACKWARD CLASSES AND SPECIAL BACKWARD CATEGORY (REGULATION OF ISSUANCE AND VERIFICATION OF) CASTE CERTIFICATE ACT, 2000.
No. STC-2016/C.R.105(Part-II)/D.X.—The following draft of the rules to amend the Maharashtra Scheduled Tribes (Regulation of Issuance and Verification of) Certificate Rules, 2003 which the Government of Maharashtra proposes to make in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 18 of the Maharashtra Scheduled Castes, Scheduled Tribes, De- notified Tribes (Vimukta Jatis), Nomadic Tribes, Other Backward Classes and Special Backward Classes Category (Regulation of Issuance and Verification of) Caste Certificate Act,2000 (Mah.XXIII of 2001), and of all other powers enabling it in this behalf, is hereby published, as required by sub-section (1) of section 18 of the said Act, for the information of all the persons likely to be affected there by; and notice is hereby given that the said draft will be taken into consideration by the Government of Maharashtra after the expiry of thirty days from the date on which the Draft Notification is published in the Maharashtra Government Gazette.
2. Any objections or suggestions which may be received by the Secretary to the Government of Maharashtra, Tribal Development Department, Mantralaya, Mumbai 400 032, from any person with respect to the said draft, within the aforesaid period, will be considered by the Government.
DRAFT RULES
1. These rules may be called the Maharashtra Scheduled Tribes (Regulation of Issuance and Verification of) Certificate (First Amendment) Rules, 2016.
2. For Form 'G' appended to the Maharashtra Scheduled Tribes (Regulation of Issuance and Verification of) Certificates Rules, 2003, the following Form shall be Substituted, namely:–महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३ २०१९/फाल्गुन १६-२२, शके १९४० २९ "FORM 'G'
[ See Rule 12 (7) and 12 (9) (a) ]
GOVERNMENT OF MAHARASHTRA TRIBAL DEVELOPMENT DEPARTMENT Tribal Research And Training Institute Maharashtra State, Pune Scheduled Tribe Certificate Scrutiny
Committee ......................................
Division ......................................
CERTIFICATE OF VALIDITY
Passport Size
Colour Photo of the Applicant
Bar Code No.
Sr. No. .................................
Case No. .................................
Date ....................................
After considering the documents and associated facts, it is certified that Shri/Smt./Kum. .................................................................................................................. belongs to the................................................................................. Scheduled Tribe.
Therefore, his/her Scheduled Tribe certificate bearing No........................................... dated ....................................... issued by the Collector / Sub Divisional Officer/ Deputy Collector / Executive Magistrate ............................................ District ................................................. is held VALID by the Scrutiny Committee.
(Name ........................................................) Seal
Member-Secretary and Deputy Director (Research).
Visit our website : etribevalidity. mahaonline.gov.in and verify the validity certificate by using the Barcode. "
By order and in the name of the Governor of Maharashtra,
RAJGOPAL DEVARA,
Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.