Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) अवर सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील कराड नगर परिषद दुसरी सुधारित विकास योजना. (2) सह संचालक नगर रचना, पुणे विभाग यांचेकडील हवेली तालुक्यातील मौजे शेवाळेवाडी येथील शेती विभागातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करणेबाबतची अधिसूचना. (3) जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, पुणे यांचेकडील पुणे जिल्ह्यातील सजांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना. (4) अध्यक्षा, नगर परिषद, इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील इचलकरंजी शहराची मूळ हद्दीची सुधारित विकास योजना. (5) अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचेकडील कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन बाबतची अधिसूचना. (6) महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे यांच्याकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 च्या कलम 61 (1) नुसार सूचना. (7) कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण,जिल्हा सातारा येथील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापनबाबतची अधिसूचना. (8) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर, उपविभागीय दंडाधिकारी, मिरज, जिल्हा सांगली, बारामती विभाग, पुणे, माळशिरस विभाग अकलुज, सोलापूर, जुन्नर-आंबेगाव उपविभाग मंचर, पुणे, करवीर विभाग, कोल्हापूर, गडहिंग्लज विभाग, कोल्हापूर, कडेगाव विभाग, सांगली, आजरा-भूदरगड विभाग कोल्हापूर, येरवडा विभाग, पुणे शहर, पिंपरी विभाग, पुणे, स्वारगेट विभाग, पुणे, देहूरोड विभाग, जिल्हा पुणे येथील मयत समरीबाबतची जाहीर नोटीस.

Published 07 March 2019

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-03-07.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.