Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A (Ext. 31) (9-3-2019) :नगरविकास विभाग, अधिसूचना, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज नगरपरिषदेची हद्दवाढ करणेबाबत.

Published 09 March 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-03-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL /2009/31748

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ-मध्य उप-विभाग

वर्ष ५, अंक १९] शनिवार, मार्च ९, २०१९/फाल्गुन १८, शके १९४० [पृष्ठे १२, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक ३१

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा

अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)

आदेश व अधिसूचना.

नगर विकास विभाग ४ था मजला, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक ८ मार्च २०१९

अधिसूचना

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.

क्रमांक एमयूएन. २०१८/प्र.क्र.३५५/नवि-१८.—ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त्त अधिनियम" असा करण्यात आला आहे.) याच्या कलम ६ चे पोट-कलम (२) व कलम ३ चे पोट-कलम (३) च्या तरतुदीनुसार व त्याअन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार नगर विकास विभाग क्रमांक एमयूएन २०१८/प्र.क्र. ३५५/नवि-१८, दिनांक २८ नोव्हेंबर २०१८ याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग एक-अ-मध्य उप-विभाग, दिनांक २८ नोव्हेंबर २०१८ यामध्ये उद्घोषणा प्रसिद्ध केली असून, महाराष्ट्र शासनाने कोल्हापूर जिल्ह्यतील गडहिंग्लज या नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याच्या दृष्टीने उक्त्त अधिनियमाच्या कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) या अन्वये अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर आक्षेप मागविले आहेत ;

आणि ज्याअर्थी, उक्त्त उद्घोषणेस अनुलक्षून जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्याकडे विहित कालावधीत प्राप्त हरकती व सूचनांचा शासनाने विचार केला आहे ;

आणि ज्याअर्थी, भारताचे संविधानाच्या अनुछेद २४३-थ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला, यासोबत जोडलेल्या अनुसूची "अ" मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या क्षेत्राचा समावेश करून गडहिंग्लज नगरपरिषदेच्या सीमांमध्ये फेरफार करणे इष्ट वाटते.

त्याअर्थी आता, उक्त्त अधिनियमाचे कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा व इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे उक्त्त अधिनियमाच्या कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) अन्वये अनुसूची "अ" मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या क्षेत्राचा समावेश करून गडहिंग्लज नगरपरिषदेच्या सीमांमध्ये फेरफार करीत आहे. गडहिंग्लज नगरपरिषदेच्या सुधारित सीमा अनुसूची "ब" मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे असतील.

भाग एक-अ (म. उ. वि.)--३१-१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, मार्च ९, २०१९/फाल्गुन १८, शके १९४०

अनुसूची "अ"

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करावयाचे ग्रामपंचायत बडयाची वाडी हद्दीतील क्षेत्राचे

वर्णन :—

रिव्हीजन सव्र्हे नंबर ४ ते ३७, ४१ ते ४८, ५३ ते ६३, ७० ते ७६, १४१ ते १६४, १६६, १७१ ते १८०, ३३६ ते ३३८, ३४१ ते ३५२, ३५९ ते ३६४, ३८३ ते ३९५, ५६६ ते ५७८, ६३४ ते ६३९, ६४४ ते ६५३, ७४९ ते ७७०, ७७२ ते ७८९.

अनुसूची "ब"

अनुसूची "अ" मधील क्षेत्र समाविष्ट केल्यानंतरच्या गडहिंग्लज नगरपरिषदेच्या सुधारित सीमा

उत्तर : रिव्हीजन सव्र्हे नंबर १७९ च्या वायव्य कोपयापासून पूर्वेला रि.स.नं. १७९, १८०, ३३७, ३३६ च्या उत्तर हद्दीने रिव्हीजन सव्र्हे नंबर ३३६ च्या ईशान्य कोपयापयर्ंत, तेथून ३३८ च्या पश्चिम हद्दीने वायव्येकडे रिव्हीजन सव्र्हे नंबर ३३८ च्या वायव्य कोपयापयर्ंत, तेथून पूर्वेला रिव्हीजन सव्र्हे नंबर ३३८ च्या ईशान्य कोपयापयर्ंत, तेथून दक्षिणेला रिव्हीजन सव्र्हे नंबर ३३८ च्या पूर्व हद्दीने रिव्हीजन सव्र्हे नंबर ३४६ च्या वायव्य कोपयापयर्ंत, तेथून पूर्वेला रिव्हीजन सव्र्हे नंबर ३४६, ३४२, ३४१ च्या उत्तर हद्दीने रिव्हीजन सव्र्हे नंबर ३४१ च्या ईशान्य कोपयापयर्ंत, तेथून रिव्हीजन सव्र्हे नंबर ३९२ च्या पश्चिम हद्दीने वायव्येकडे रिव्हीजन सव्र्हे नंबर ३९२ च्या वायव्य कोपयापयर्ंत, तेथून पूर्वेला रिव्हीजन सव्र्हे नंबर ३९२ च्या ईशान्य कोपयापयर्ंत, तेथून दक्षिणेला रिव्हीजन सव्र्हे नंबर ३९२ च्या पूर्व हद्दीने रिव्हीजन सव्र्हे नंबर ३९४ च्या वायव्य कोपयापयर्ंत, तेथून पूर्वेला रिव्हीजन सव्र्हे नंबर ३९४, ३९५ च्या उत्तर हद्दीने रिव्हीजन सव्र्हे नंबर ३९० पयर्ंत, तेथून उत्तरेला रिव्हीजन सव्र्हे नंबर ३९० च्या वायव्य कोपयापयर्ंत, तेथून पूर्वेला रिव्हीजन सव्र्हे नंबर ३९०, ५६६, ५६७ च्या उत्तर हद्दीने नाल्यापयर्ंत, तेथून रिव्हीजन सव्र्हे नंबर ५६७ च्या ईशान्य कोपयापासून नाल्याच्या नैऋत्य हद्दीने व रिव्हीजन सव्र्हे नंबर ५६७, ५६८, ५७२, ६५३, ६५२, ६५१, ६५०, ६४९, ६४४, ६४५, ६३९, ६३८, ६३७, ६३४, ६३५, ६३६ व ५८५ च्या ईशान्य हद्दीने संकेश्वर रस्त्यापयर्ंत.

पूर्व : संकेश्वर रस्त्यापासून रिव्हीजन सव्र्हे नंबर ७४८ च्या ईशान्य कोपयापासून रिव्हीजन सव्र्हे नंबर ७४८, ७४९, ७५०, ७५१, ७५२, ७५३, ७५५ च्या पूर्व हद्दीने रिव्हीजन सव्र्हे नंबर ७५५ च्या नैऋत्य कोपरा व हिरण्यकेशी नदीच्या उत्तर तीरापयर्ंत, तेथून हिरण्यकेशी नदीच्या उत्तर तीराने पश्चिमेला रिव्हीजन सव्र्हे नंबर ७५६, ७६१, ७६२, ७६३, ७६५, ७७९, ७८० च्या दक्षिण हद्दीने रिव्हीजन सव्र्हे नंबर ७८० च्या नैऋत्य कोपयापयर्ंत.

दक्षिण : रिव्हीजन सव्र्हे नंबर ७८० च्या नैऋत्य कोपयापासून दक्षिणेला हिरण्यकेशी नदीच्या पश्चिम तीराने रिव्हीजन सव्र्हे नंबर १, २, ३, ४, ५, ७, ८, ११, १२, १३, १४ च्या पूर्व हद्दीने रिव्हीजन सव्र्हे नंबर १४ च्या दक्षिण कोपयापयर्ंत, तेथून वायव्येस रिव्हीजन सव्र्हे नंबर १५, १८, १९, २१, २२, ६३, ६४ व ६५ च्या नैऋत्य हद्दीने आजरा रोड पयर्ंत.

पश्चिम : आजरा रोड रिव्हीजन सव्र्हे नंबर ६६ च्या नैऋत्य कोपयापासून रिव्हीजन सव्र्हे नंबर ६६, १२९, १३२, १३३, १३४, १३९, १४० च्या नैऋत्य हद्दीने कडगाव रस्त्यापयर्ंत, तेथून रिव्हीजन सव्र्हे नंबर १४१, १४३, १४४, १४७, १४८ च्या पश्चिम हद्दीने रिव्हीजन सव्र्हे नंबर १६० च्या दक्षिण कोपयापयर्ंत, तेथून रिव्हीजन सव्र्हे नंबर १६० व १६१ च्या दक्षिण हद्दीने पश्चिमेला तेथून रिव्हीजन सव्र्हे नंबर १६२, १६३, १६४ च्या नैऋत्य हद्दीने पश्चिमेला रिव्हीजन सव्र्हे नंबर १६४ च्या पश्चिम कोपयापयर्ंत, तेथून पूर्वेला रिव्हीजन सव्र्हे नंबर १६४, १६६ च्या उत्तर हद्दीने रिव्हीजन सव्र्हे नंबर १६६ च्या ईशान्य कोपयापयर्ंत, तेथून दक्षिणेला रिव्हीजन सव्र्हे नंबर १६४ पयर्ंत, तेथून पूर्वेस रिव्हीजन सव्र्हे नंबर १७१ पयर्ंत, तेथून उत्तरेला रिव्हीजन सव्र्हे नंबर १७१ च्या वायव्य कोपयापयर्ंत, तेथून पूर्वेला रिव्हीजन सव्र्हे नंबर १७१, १७२, १७३, १७८ च्या उत्तर हद्दीने रिव्हीजन सव्र्हे नंबर १७९ च्या वायव्य कोपयापर्यत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सतीश मोघे, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, मार्च ९, २०१९/फाल्गुन १८, शके १९४० ३ URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

4th floor, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032

dated the 8th March 2019

NOTIFICATION

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.

No. MUN-2018/C.R.533/UD-18.—Whereas, by the Government Proclamation, Urban Development Department, No. MUN-2018/C.R.533/UD-18, dated 28th November 2018 Maharashtra Government Gazette, extraordinary Part 1-A Central Sub-Division, dated the 28th November 2018, issued in exercise of the powers conferred by sub-section (2) of section 6 read with sub-section (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra has invited the objections to its proposal to issue a notification under clause (a) of sub-section (1) of section 6 of the said Act, to alter the limits of the Municipal area of the Gadhinglaj Municipal Council in Kolhapur District, so as to include therein the local areas specified in Schedule 'A' appended to the said Proclamation;

And whereas, the Government has considered the objections and suggestions so received by the Collector, Kolhapur District pursuant to the said Proclamation received within the period specified therein;

And whereas, having regards to the factors mentioned in clause (2) of article 243-Q of the Constitution of India, the Government of Maharashtra considers it expedient to alter the limits of the Gadhinglaj Municipal Council in Kolhapur District so as to include therein the areas specified in Schedule "A" appended hereto.

Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (a) of sub-section (1) of section 6 of the said Act, and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, alters the limits of the Municipal area of the Gadhinglaj Municipal Council in Kolhapur District, so as to include therein the local areas specified in Schedule "A" appended hereto and declares that the revised boundaries of the Gadhinglaj Municipal Council so altered shall be such as shown in Schedule "B" appended hereto.

Schedule "A"

The Description of the local area of Badyachiwadi to be included in the limits of the

Municipal area of the Gadhinglaj Municipal Council.

Revision Serve No. 4 to 37, 41 to 48, 53 to 63, 70 to 76, 141 to 164, 166, 171 to 180, 336 to 338, 341 to 352, 359 to 364, 383 to 395, 566 to 578, 634 to 639, 644 to 653, 749 to 770, 772 to 789.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, मार्च ९, २०१९/फाल्गुन १८, शके १९४०

Schedule "B"

Revised the boundaries of Gadhinglaj Municipal Council after inclusion of the local area

specified in Schedule "A"

North :From north west corner of Revision Serve No. 179 towards east along the northern sides of Revision Serve No.179, 180, 337, 336 upto north east corner of Revision Serve No. 336, then west corner of Revision Serve No. 338 then towards east upto north west corner of Revision Serve No. 338 then towards south along the eastern boundary of Revision Serve No. 338 upto north west corner of Revision Serve No. 346 then towards east along Revision Serve No. 346, 342, 341 upto north east corner of Revision Serve No. 341, then along the western boundary of Revision Serve No. 392 towards north west upto the north west corner of Revision Serve No. 392 then towards east upto north east corner of Revision Serve No. 392 then towards south along the eastern boundary of Revision Serve No. 392 upto north west corner of Revision Serve No. 394 then towards east along the northern boundary of Revision Serve No. 394, 395 upto Revision Serve No. 390, then towards north up to north west corner of Revision Serve No. 390 then towards east along northern boundary of Revision Serve No. 390, 566, 567 up to the nala, then from north east corner of Revision Serve No. 567 along with south western side of nala and along the north eastern boundaries of Revision Serve No. 567, 568, 572, 653, 652, 651, 650, 649, 644, 645, 639, 638, 637, 634, 635, 636 and 585 up to Sankeshwar road.

East : From Sankeshwar road and north east corner of Revision Serve No. 748 along the eastern boundaries of Revision Serve No. 748, 749, 750, 751, 752, 753, 755 up to the south west corner of Revision Serve No.755 and up to northern bank of river Hiranyakeshi. Along the northern bank of river Hiranyakeshi towards west along the southern boundaries of Revision Serve No. 756, 761, 762, 763, 765, 779, 780 up to the south west corner of Revision Serve No. 780.

South : From south west corner of Revision Serve No. 780 towards south along the western bank of river Hiranyakeshi and along the eastern boundaries of Revision Serve No. 1, 2, 3, 4, 5, 7, 8, 11, 12, 13, 14 up to the southern corner of Revision Serve No. 14 and then towards north west along the south western boundaries of Revision Serve No. 15, 18, 19, 21, 22, 63, 64, 65 up to Ajara road.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, मार्च ९, २०१९/फाल्गुन १८, शके १९४० ५

West : From Ajara road and south west corner of Revision Serve No. 66 towards north west along the south western boundaries of Revision Serve No. 66, 129, 132, 133, 134, 139, 140 up to Kadgaon road and then along the western boundaries of Revision Serve No. 141, 143, 144, 147, 148 up to southern corner of Revision Serve No. 160 then along the southern boundaries of Revision Serve No. 160 and 161 towards west and then along the south western boundaries of Revision Serve No. 162, 163, 164 towards west up to western corner of Revision Serve No. 164 and then towards east along the northern boundaries of Revision Serve No. 164, 166 up to north east corner of Revision Serve No. 166 then towards south up to Revision Serve No. 164 then towards east up to Revision Serve No. 171, then towards north up to north west corner of Revision Serve No. 171 and then towards east along the northern boundaries of Revision Serve No. 171, 172, 173, 178 up to north west corner of Revision Serve No. 179.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SATISH MOGHE, Deputy Secretary to Government. भाग एक-अ (म. उ. वि.)--३१-२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, मार्च ९, २०१९/फाल्गुन १८, शके १९४० ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक ८ मार्च, २०१९.

अधिसूचना

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१.

क्रमांक झेडपीबी. २०१८/ प्र.क्र. ८२/गडहिंग्लज (१)/पं.रां.५.—महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. अधिनियम पाच) यांचे कलम ४ चे पोट-कलम (१) यासह कलम २५४ चे पोट-कलम (१) चा खंड (क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणा-या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (५) मध्ये नमूद विर्िनदिष्ट केलेल्या भूमापन क्रमांक समाविष्ट असलेली स्थानिक क्षेत्रे स्तंभ (६) मध्ये त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकापासून कोल्हापूर जिल्ह्यतून वगळीत आहे.

अनुसूची

अ. क्र. (१) जिल्हा (२) गट (३) निवडणूक विभाग (४) स्थानिक क्षेत्र (५) वगळण्याचा दिनांक (६)
१. कोल्हापूर गडहिंग्लज बडयाचीवाडी ग्रामपंचायत बडयाचीवाडी रिव्हिजन स. नं. ४ ते ३७,४१ ते ४८,५३ ते ६३,७० ते ७६, १४१ ते १६४,१६६, १७१ ते १८०,३३६ ते ३३८,३४१ ते ३५२,३५९ ते ३६४,३८३ ते ३९५,५६६ ते ५७८,६३४ ते ६३९,६४४ ते ६५३,७४९ ते ७७०,७७२ ते ७८९. ८ मार्च, २०१९.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

विजय शिंदे, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, मार्च ९, २०१९/फाल्गुन १८, शके १९४० ७ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT

Bandhkam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001,

dated the 8th March, 2019.

NOTIFICATION

MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND PANCHAYAT SAMITIS ACT, 1961.

No. ZPB. 2018/CR-82/Gadhinglaj(1)PR 5.—In exercise of the powers conferred by clause (a) of sub-section (1) of section 254 read with sub-section (1) of section 4 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of 1962), and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby excludes from the Kolhapur District, the local areas specified in column (5) of the Schedule appended hereto, with effect from the date mentioned in column (6) thereof.

Schedule

Sr. No. (1) District (2) Block (3) Electoral Division (4) Local areas (5) Date of exclusion (6)
1. Kolhapur Gadhinglaj Badyachiwadi Village Panchayat Badyachiwadi Revision S.No.4 to 37,41 to 48,53 to 63,70 to 76, 141 to 164,166,171 to 180,336 to 338,341 to 352,359 to 364,383 to 395,566 to 578,634 to 639,644 to 653,749 to 770,772 to 789. 8th March,2019.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VIJAY SHINDE, Deputy Secretary to Government.

भाग एक-अ (म. उ. वि.)--३१-२अ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, मार्च ९, २०१९/फाल्गुन १८, शके १९४० ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट मुंबई ४०० ००१, दिनांक ८ मार्च, २०१९.

अधिसूचना

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१.

क्रमांक : झेडपीबी २०१८/ प्र.क्र. ८२/गडहिंग्लज (२)/पं.रां.५.—महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. अधिनियम-पांच) यांचे कलम ५ यासह कलम २५६ चे पोट-कलम (१) चा खंड (ख) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणा-या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (५) मध्ये नमूद विर्िनदिष्ट केलेल्या भूमापन क्रमांकाचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्रे स्तंभ क्रमांक (६) मध्ये त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांक ८ मार्च,२०१९ पासून कोल्हापूर जिल्ह्यच्या गडहिंग्लज गटातून वगळीत आहे आणि त्या प्रयोजनार्थ शासकीय अधिसूचना, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, क्रमांक पीएसई १०९६/प्र.क्र.११४/०५, दिनांक १९ सप्टेंबर १९९६ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे :—

उक्त्त अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये, कोल्हापूर जिल्ह्यशी संबंधित नोंद १३ मध्ये गडहिंग्लज तालुक्याशी संबंधित स्तंभ (३) मधील नोंदी समोर स्तंभ (४) मध्ये "गडहिंग्लज" या शब्दाऐवजी पुढील मजकूर दाखल करण्यात येईल.

"गडहिंग्लज गट खालील स्थानिक क्षेत्र वगळून :—

ग्रामपंचायत बडयाचीवाडी रिव्हिजन स.नं.४ ते ३७,४१ ते ४८,५३ ते ६३,७० ते ७६, १४१ ते १६४,१६६, १७१ ते १८०,,३३६ ते ३३८,३४१ ते ३५२,३५९ ते ३६४,३८३ ते ३९५,५६६ ते ५७८,६३४ ते ६३९,६४४ ते ६५३,७४९ ते ७७०,७७२ ते ७८९".

अनुसूची

अ.क्र. (१) जिल्हा (२) गट (३) निर्वाचक गण (४) स्थानिक क्षेत्र (५) वगळण्याचा दिनांक (६)
१. कोल्हापूर गडहिंग्लज बडयाचीवाडी ग्रामपंचायत बडयाचीवाडी रिव्हिजन स.नं.४ ते ३७,४१ ते ४८,५३ ते ६३,७० ते ७६, १४१ ते १६४,१६६, १७१ ते १८०, ३३६ ते ३३८,३४१ ते ३५२,३५९ ते ३६४,३८३ ते ३९५,५६६ ते ५७८,६३४ ते ६३९,६४४ ते ६५३,७४९ ते ७७०,७७२ ते ७८९. ८ मार्च, २०१९.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

विजय शिंदे, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, मार्च ९, २०१९/फाल्गुन १८, शके १९४० ९ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT

Bandhkam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001

Dated the 8th March, 2019.

NOTIFICATION

MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND PANCHAYAT SAMITIS ACT, 1961.

No. ZPB-2018/CR-82/Gadhinglaj(2)PR 5.—In exercise of the powers conferred by clause (b) of sub-section (1) of section 256 read with section 5 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of 1962), and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby excludes from the Gadhinglaj Block of Kolhapur District, the local areas specified in column (5) of the Schedule appended hereto, with effect from 8th March,2019; and for that purpose amends the Government Notification, Rural Development and Water Conservation Department, No.PSE-1096/CR-114/05, dated the 19th September, 1996 as follows, namely :—

In the Schedule appended to the said notification, in entry 13 relating to Kolhapur District, against entry in column (3) relating to Gadhinglaj Taluka, in column (4), for the words "Gadhinglaj Block" the following shall be substituted, namely :—

"Gadhinglaj Block excluding the following local areas :—

Village Panchayat Badyachiwadi Revision S.Nos.4 to 37,41 to 48,53 to 63,70 to 76,141 to 164,166,171 to 180,336 to 338,341 to 352,359 to 364,383 to 395,566 to 578,634 to 639,644 to 653,749 to 770,772 to 789".

Schedule

Sr. No. (1) District (2) Block (3) Electoral College (4) Local areas (5) Date of exclusion (6)
1. Kolhapur Gadhinglaj Badyachiwadi Village Panchayat Badyachiwadi Revision S.Nos.4 to 37,41 to 48,53 to 63,70 to 76,141 to 164,166,171 to 180,336 to 338,341 to 352,359 to 364,383 to 395,566 to 578,634 to 639,644 to 653,749 to 770,772 to 789. 8th March, 2019.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VIJAY SHINDE, Deputy Secretary to Government.

१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, मार्च ९, २०१९/फाल्गुन १८, शके १९४०

ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट मुंबई ४०० ००१, दिनांक ८ मार्च, २०१९.

अधिसूचना

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९६१.

क्रमांक झेडपीबी. २०१६/ प्र.क्र. २१/गडहिंग्लज (३)/पं.रां. ५.—महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सन १९५९ चा महा. अधिनियम तीन), यांचे कलम ४ चे पोट-कलम (२) चा खंड (ख) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून व भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ चा खंड (छ) व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांनुसार व संविधानाच्या भाग-IX च्या उद्देशार्थ आणि स्थायी समिती, जिल्हा परिषद, कोल्हापूर, ग्रामपंचायत आणि ग्रामसभा, बडयाचीवाडी यांच्याशी विचारविनिमय करून महाराष्ट्र शासन याद्वारे, सोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (३) मध्ये विर्िनदिष्ट केलेले ग्रामपंचायत बडयाचीवाडीमधील स्थानिक क्षेत्र त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकापासून गावाचा भाग म्हणून राहणार नाही, असे जाहीर करीत आहे :—

अनुसूची

अ.क्र. (१) गांव (२) स्थानिक क्षेत्रे (३) गांव म्हणून संपुष्टात आल्याचा दिनांक (४)
१. बडयाचीवाडी ग्रामपंचायत, बडयाचीवाडी रिव्हिजन स.नं.४ ते ३७, ४१ ते ४८,५३ ते ६३,७० ते ७६, १४१ ते १६४,१६६, १७१ ते १८०,,३३६ ते ३३८,३४१ ते ३५२,३५९ ते ३६४,३८३ ते ३९५,५६६ ते ५७८,६३४ ते ६३९,६४४ ते ६५३,७४९ ते ७७०,७७२ ते ७८९. ८ मार्च, २०१९.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

विजय शिंदे, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, मार्च ९, २०१९/फाल्गुन १८, शके १९४० ११ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT

Bandhkam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001

dated the 8th March, 2019.

NOTIFICATION

MAHARASHTRA VILLAGE PANCHAYATS ACT.

No. ZPB-2018/CR-82/Gadhinglaj(3)PR 5.—In exercise of the powers conferred by clause (b) of sub-section (2) of section 4 of the Maharashtra Village Panchayats Act (III of 1959), read with clause (g) of article 243 of the Constitution of India, and of all other powers enabling it in that behalf, and in partial modification of all earlier notifications issued in that behalf, and after consultation with the Standing Committee of the Kolhapur Zilla Parishad, Gramsabha and Village Panchayat of Badyachiwadi in Kolhapur District, the Government of Maharashtra, hereby declares that the local area specified in column (3) of the Schedule appended hereto, comprising the Village Panchayat Badyachiwadi as specified in column (2) thereof, shall cease to be the village, for the purposes of Part IX of the Constitution, with effect from the date shown in column (4) thereof :—

Schedule

Sr. No. (1) Village (2) Local area (3) Date of cessation (4)
1. Badyachiwadi Village Panchayats Badyachiwadi Revision S. Nos. S. 4 to 37,41 to 48,53 to 63,70 to 76, 141 to 164,166,171 to 180,336 to 338,341 to 352,359 to 364,383 to 395,566 to 578,634 to 639,644 to 653,749 to 770,772 to 789. 8th March,2019.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VIJAY SHINDE,

Deputy Secretary to Government.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, मार्च ९, २०१९/फाल्गुन १८, शके १९४० RURAL DEVELOPMENT DEPARTMENT

Bandhkam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001

dated the 8th March 2019.

NOTIFICATION

MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND PANCHAYAT SAMITIS ACT, 1961.

No. ZPB. 2018/CR-82/ Gadhinglaj (4)/PR 5.—Whereas, the Government of Maharashtra, vide Notification, Urban Development Department, No. MUN-2018/C.R533/UD-18 (hereinafter referred to as "the said Notification") issued in exercise of the powers conferred by clause (6) of sub-section (2) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965), alters the limits of the Municipal area of Gadhinglaj Municipal Council, in District Kolhapur so as to include therein the areas specified in Schedule "A" appended to the said Notification ;

And Whereas, pursuant to the said Notification, it is expedient to issue an order for transfer of assets, right and liabilities of the existing local authority (including the right and liabilities under any agreement or contract made by it) to the successor local authority under clause (vi) of sub-section (2) of section 255 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of 1962);

Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (vi) of sub-section (2) of section 255 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of 1962), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby directs that all the assets, rights and liabilities of the Kolhapur Zilla Parishad (including the rights and liabilities under any agreement or contract made by it), in respect of the area specified in column (3) of the Schedule appended herewith of the Village Panchayat Badyachiwadi in Kolhapur District, shall stands transferred to and shall vest in the Gadhinglaj Municipal Council, on the terms and conditions specified in the Government Resolution, Rural Development and Water Conservation Department. No. MPH. 1997/ CR-645/56(47), dated the 20th July, 1999.

Schedule

Serial Number (1) Revenue Village (2) Local area (3)
1 Badyachiwadi Village Panchayat Badyachiwadi Revision. S. Nos. 4 to 37,41 to 48,53 to 63,70 to 76,141 to 164,166,171 to 180,336 to 338,341 to 352,359 to 364,383 to 395,566 to 578,634 to 639,644 to 653,749 to 770,772 to 789.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VIJAY SHINDE,

Deputy secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 09 March 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-03-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-03-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A.