RNI No. MAHBIL 2012/47976
www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ८ , अंक - ७ ]
शनिवार , मार्च ९ , २०१९ / फाल्गुन १८ , शके १ ९ ४०
[ पृष्ठे ४
असाधारण क्रमांक ७
प्राधिकृत प्रकाशन
महापालिका आयुक्त यांजकडून
पुणे महानगरपालिका, पुणे
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम , १ ९६६ च्या कलम ६० (१ ) व ६० (२ ) अन्वये नगर रचना परियोजना तयार करणेबाबत उद्घोषणा (उद्देश) .
जाहीर सूचना
क्रमांक डीपी सेल/शअजा/१८८२ ९/२०१ ९.- पुणे महानगरपालिका सभा ठराव क्रमांक ११६१ , दिनांक १ मार्च २०१ ९ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम , १९ ६६ च्या कलम ६० (१) मधील तरतुदीनुसार पुणे महानगरपालिका हद्दींमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या फुरसुंगी व ऊरुळी देवाची गावांमध्ये नकाशात दर्शविलेल्या क्षेत्रासाठी ऊरुळी देवाची नगर रचना परियोजना क्रमांक ६ आणि फुरसुंगी नगर रचना परियोजना क्रमांक ९ व १० तयार करण्याचा इरादा जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने सदर नगर रचना परियोजना तयार करण्याबाबतचा उद्देश उक्त अधिनियमाचे कलम ६० (२) अन्वये या जाहीर सूचनेद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम , १ ९ ६६ च्या कलम ६० (३) मधील तरतुदीनुसार उद्देशाची नक्कल व फुरसुंगी नगर रचना परियोजना क्रमांक ९ व १० मध्ये अंतर्भूत असलेले क्षेत्र ( गुलाबी रंगाच्या किनारीने) दर्शविलेल्या नकाशाची प्रत शहर अभियंता , पुणे महानगरपालिका यांचे कार्यालयात , कार्यालयीन वेळेत , कामकाजाच्या दिवशी नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आली आहे .
प्रस्तुत नगर रचना योजनेमध्ये अंतर्भूत असलेल्या क्षेत्राच्या चतुःसीमा खालीलप्रमाणे आहेत.
(१) ऊरुळी देवाची नगर रचना परियोजना क्रमांक ६
हद्दी उत्तरेस : ऊरुळी देवाची स. नं. १५९ , १६० , १७३ , १७२ , १ ९ ८ , १ ९ २ , १ ९१ , १८ ९ , २१३ , २२१ .
पश्चिमेस
: स. नं . २२० , ऊरुळी देवाची.
: मौजे वडकी गावाची हद्द .
पूर्वेस
दक्षिणेस
: मौजे होळकरवाडी व मौजे वडकी गावाची हद्द.
नगर रचना योजना क्रमांक ९ ( २) फुरसुंगी
उत्तरेस
: फुरसुंगीमधील नगर रचना योजना क्रमांक १० ची हद्द/नाला.
दक्षिणेस
: मौजे वडकी गावाची हद्द .
पूर्वेस
: फुरसुंगी गाव स . नं . ८५ , ८२, ८० .
पश्चिमेस : फुरसुंगी गाव स . नं. १३ , १४ , १५ , ११० , १११ , ११३ , १२१ , १२२ , १२३ , १२४ , १२५ , १२ ९ , १३० .
(१)
एच-६८७ , भाग एक-असा. (पु.वि.पु .) - ७ २ महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक असाधारण- पुणे विभागीय पुरवणी, ९ मार्च , २०१९ / फाल्गुन १८ , शके १९४० (३ ) फुरसुंगी नगर रचना योजना क्रमांक १०
उत्तरेस : मौजे कदमवाक वस्ती गावाची हद्द.
: फुरसुंगीमधील नगर रचना योजना क्रमांक ९ ची हद्द व पूर्व- पश्चिम वाहणारा नाला. दक्षिणेस
पूर्वेस
: मौजे लोणी काळभोर गावाची हद्द व फुरसुंगी गाव स. नं. ६० , ६१ , ६४.
पश्चिमेस : फुरसुंगी गावामधील स . नं . १५ , १६ , २८ , ८ , २ ९ , ३१ , ३२ , ३३ , ४४ , ४३ , ४ ९ , ५० , ५२ .
सौरभ राव,
महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे .
पुणे, ८ मार्च २०१९ .
BY MUNICIPAL COMMISSIONER
PuneMunicipal Corporation , Pune
Declaration of Intention to prepare the Town Planning Scheme under Section 60 ( 1 ) and 60 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.
Public Notice
क्रमांक डीपी सेल/ शअजा/१८८२ ९/२०१ ९ .- The Pune Municipal Corporation , Pune vide its General Body Resolution No. 1161 , dated 1st March 2019 has resolved its intention to prepare the Uruli Devachi Town Planning Scheme No. 6 and Fursungi Town Planning Scheme Nos . 9 and 10 , in accordance with the provision of Section 60 ( 1 ) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966. Accordingly vide this Public Notice hereby declares its intention to prepare the said Town Planning Schemes under Section 60 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 .
In accordance with the provisions of Section 60 (3) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 , a copy of the declaration along with the plan showing the area to be included in the Uruli Devachi and Fursungi Town Planning Scheme Nos. 6 , 9 and 10 ( shown in PINK verge) is kept open for inspection of the public in the office of the City Engineer, Pune Municipal Corporation during office hours on all working days .
The area included in the Town Planning Scheme is bounded as stated below.- ( 1 ) Uruli Devachi Town Planning Scheme No.6
On the North : Uruli Devachi S.Nos . 159 , 160 , 172 , 173 , 189 , 191 , 192 , 198 , 213 , 221 .
On the East : Mouje Vadaki Village Boundary.
On the South : Mouje Holkarwadi , Village boundry & Mouje Vadaki village boundry On the West : Uruli Devachi S.No. 220
(2) Fursungi- Town Planning Scheme No.9
On the North : Boundary of Town Planning Scheme No. 10 and Fursungi Village and Nalla .
On the East : Fursungi S.Nos . 85 , 82 , 80 .
On the South : Mouje Vadaki Village Boundary.
On the West : Fursungi S.Nos . 13 , 14 , 15 , 110, 111 , 113 , 121 , 122 , 123 , 124 , 125 , 129 , 130 .
(3) Fursungi- Town Planning Scheme No. 10
On the North : Mouje Kadamwak Vasti Village boundary.
On the East : Mouje Loni kalbhor Village Boundary & Fursungi S.Nos . 60 , 61 , 64 ३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक असाधारण- पुणे विभागीय पुरवणी , ९ मार्च, २०१ ९ / फाल्गुन १८ , शके १ ९४० On the South : Boundary of Town Planning Scheme No. 9 of Fursungi Village and Nalla .
On the West : Fursungi S. No. 8 , 15 , 16 , 28 , 29 , 31 , 32 , 33 , 43 , 44 , 49 , 50 , 52 .
SOURABH RAO ,
Municipal Commissioner, PuneMunicipal Corporation , Pune .
Pune, 8th March 2019 .
पुणे महानगरपालिका, पुणे
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये
जाहीर प्रकटन
क्रमांक शअजा/ज -१८८७ ९/२०१ ९ .- पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या शासन अधिसूचना कलम ३१ अन्वये क्रमांक टीपीएस-१८१५/२०९/६ ९/ १५/डीपी- पुणे/मंजूर/नवि-१३ , दिनांक ५ जानेवारी २०१७ अन्वये मान्यता प्राप्त विकास आराखड्यातील महानगरपालिका सभा ठराव क्रमांक ११२० , दिनांक २१ फेब्रुवारी २०१ ९ नुसार खाली दर्शविल्याप्रमाणे बदल करण्याचा पुणे महानगरपालिका विचार करीत आहे.
परिशिष्ट
नियोजित फेरबदल
पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या सन २०१७ च्या मंजूर विकास आराखड्यातील तरतूद
१
२
पुणे पेठ कसबा सि.स.नं. ६२१/१ , ६२१/२ , ६२२ , ६२३ व ६२३ /ओ या मिळकतीवरील अस्तित्वातील भाजी मंडई (व्हेजिटेबल मार्केट) आणि सि.स.नं. ५६३/ओ व ५६ ९/ओ या मिळकतीवरील) ( एमपीएस) अस्तित्वातील दादोजी कोंडदेव शाळा.
पुणे पेठ कसबा सि.स.नं. ६२१/१ , ६२१/२ , ६२२ , ६२३ व ६२३ /ओ या मिळकतीवरील अस्तित्वातील भाजी मंडई (व्हेजिटेबल मार्केट) आणि सि.स.नं. ५६३ /ओ व ५६ ९/ओ या मिळकतीवरील) ( एमपीएस) अस्तित्वातील दादोजी कोंडदेव शाळेचे जमीन वापर बदल करून उपरोक्त दोन्ही मिळकती संपूर्णतः " निवासी विभागात " निर्देशित करण्याचे प्रयोजन आहे.
सबब महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १ ९ ६६ चे कलम ३७ (१) अन्वये नोटीस देण्यात येते की, वरील बदलाबाबत संबंधित अथवा अन्य नागरिकांपैकी ज्या कोणास हरकत किंवा सूचना नोंदविणे असेल त्याने ही नोटीस शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याच्या आत शहर अभियंता , पुणे महानगरपालिका यांचेकडे ती लेखी कळवावी . फेरबदलाचा नकाशा नागरिकांना पाहण्यासाठी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत पहिला मजला , शहर अभियंता , पुणे महानगरपालिका यांचे कार्यालयामध्ये उपलब्ध आहे .
सदर मुदतीमध्ये प्राप्त झालेल्या तक्रारी व सूचनांचाच फक्त विचार केला जाईल . त्याचप्रमाणे सुचविलेल्या बदलामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांनी विनंती केल्यास त्यांचे म्हणणे शहर अभियंता , पुणे महानगरपालिका हे कार्यालयीन भेटीचे वेळेत ऐकून घेतील .
वरील बदल दर्शविलेला नकाशा शहर अभियंता , पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर , पुणे -५ यांचे कार्यालयात ठेवला असून तो नागरिकांना कार्यालयीन वेळेत पाहता येईल .
सौरभ राव,
महापालिका आयुक्त,
पुणे महानगरपालिका, पुणे.
पुणे , ८ मार्च २०१९.
PuneMunicipal Corporation , Pune
Issue under Section 37 ( 1 ) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 .
Public Notice
क्रमांक शअजा/ज १८८७ ९/२०१९.- As per the General Body Resolution No. 670 , dated 19th October 2018 , Pune Municipal Corporation intents to suggest the following modification in the 2017 Sanctioned ४ महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक असाधारण- पुणे विभागीय पुरवणी, ९ मार्च , २०१९ / फाल्गुन १८ , शके १९४० Development Plan of Pune City ( for Old PMC Limit) sanctioned by vide Government Notification under Section 31 , No. TPS - 1815/ 209 / 69 / 15/ DP - Pune/Sanction/ UD - 13 , dated 5th January 2017.
Schedule
As per the proposed Modification As per the sanctioned Development Plan 2017 for Old PMC Limit of Pune City
1
2
Kasba Peth C.T.S. No. 621/1 , 621/2 , 622 , 623 and 623/A are shown as VM ( Existing Vegetable Market ) and Kasba Peth C.T.S. No. 563 /A , 569 /A are shown as MPS (Existing Dadoji Konddev School )
Kasba Peth C.T.S. No. 621/1 , 621/2 , 622 , 623 and 623 /A are shown as VM ( Existing Vegetable Market ) and Kasba Peth C.T.S. No. 563/ A , 569 /A are shown as MPS (Existing Dadoji Konddev School) . These two lands are proposed to change for Residential Zone.
Notice is hereby given under Section 37 ( 1 ) of Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 that if any person or persons wish to give any suggestions or objections to the Proposed Modification stated above may communicate the same in the writing to the City Engineer , Pune Municipal Corporation within one month from the date of publication of the Government Gazette . The Proposed Modification Plan will be displayed at the office of The City Engineer , Fist Floor, Pune Municipal Corporation , Shivajinagar, Pune - 5.
Suggestion and objection received before the expiry of this Notice period will only be considered. Persons affected due to this modification will be heard by the City Engineer, Pune Municipal Corporation, during office hours , if so requested .
SOURABH RAO ,
Municipal Commissioner, PuneMunicipal Corporation , Pune .
Pune , 8th March 2019 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .