महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ५, अंक ३३] गुरुवार, मार्च १४, २०१९/फाल्गुन २३, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ७५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग मादाम कामा रोड, मुख्य इमारत, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १३ मार्च २०१९
अधिसूचना
फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३.
क्रमांक पीआरओ ०३१९/प्र. क्र. ५३/विशा-२.----फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (सन १९७४ चा २) च्या कलम २१ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे, जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी लोकसभा निवडणूक २०१९ च्या प्रयोजनार्थ नियुक्त केलेले स्थायी निगरानी पथक (Static Surveillance Team), फिरते पथक (Flying Squad) यांच्या प्रमुखांना तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिनांक १३ मार्च २०१९ ते दिनांक २७ मे २०१९ या कालावधीकरिता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित करीत आहेत व त्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ च्या कलमे १२९, १३३, १४३ व १४४ खालील शक्ती प्रदान करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
यु. ब. अजेटराव, शासनाचे उप सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च १४, २०१९/फाल्गुन २३, शके १९४० HOME DEPARTMENT Madam Cama Road, Main Building, Hutatma Rajguru Chowk,Mantralaya, Mumbai 400 032, dated the 13th March 2019.
NOTIFICATION
CODE OF CRIMINAL PROCEDURE, 1973.
No. PRO-0319/C. R. 53/Spl-2.—In exercise of the powers conferred by section 21 of the Code of Criminal Procedure, 1973 (2 of 1974) the Government of Maharashtra hereby declare Static Surveillance Team Head, Flying Squad Head and Assistant Returning Officers, appointed by the District Collector and the District Election Officer, as a Special Executive Magistrates for the Loksabha General Election, 2019 and confers upon them the powers of Special Executive Magistrates under sections, 129, 133, 143, 144 of Cr. P. C. 1973 for the period from 13th March 2019 to 27th May 2019.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
Y. B. AJETRAO,
Deputy Secretary to the Government.