RNI No. MAHBIL / 13/ 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक- अ- नाशिक विभाग वर्ष - ८, अंक - १४ ]
गुरुवार , मार्च १४ , २०१९ / फाल्गुन २३ , शके १ ९ ४०
[ पृष्ठे ०२
असाधारण क्रमांक १४
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचले.- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१-अ व महाराष्ट्र नगरपरिषदा (उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६ .
आदेश
क्रमांक पालिका-३ /कावि-४६/२०१ ९. महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ व महाराष्ट्र नगरपरिषदा ( उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा, २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ, पोट- कलम (४) च्या तरतुदींनुसार सावदा नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
मी , डॉ. अविनाश ढाकणे , जिल्हाधिकारी , जळगाव , मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रकटनाद्वारे खालील उमेदवार हे नगरपरिषद , सावदाच्या उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
सावदा
शबाना मुराद तडवी
डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी , जळगाव.
जळगाव, ११ मार्च २०१ ९ .
(१)
वि ( एच) ६९ ३ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , मार्च १४ , २०१ ९ / फाल्गुन २३ , शके १९ ४०
आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-२/२०१९/४-१०-१९/४४५/२०१ ९.- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , राधाकृष्णन बी. , जिल्हाधिकारी , नाशिक याद्वारे असे जाहीर करतो की , नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक व सटाणा नगरपरिषदेत दिनांक ७ जानेवारी २०१ ९ व २१ जानेवारी २०१ ९ रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये खालील उपाध्यक्ष यांची निवड झालेली आहे.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
निवडून आलेल्या उपाध्यक्षांची नावे
१
२
त्र्यंबक
कैलास कोडांजी चोथे
सटाणा
महेश यादवराव देवरे
राधाकृष्णन बी. , जिल्हाधिकारी , नाशिक.
नाशिक, ५ मार्च २०१ ९ .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA .