RNI No. MAHBIL/ 2012 / 47985 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - ८ , अंक - ७ ]
गुरुवार ते बुधवार , मार्च १४ २०, २०१९ / फाल्गुन २३ २ ९, शके १ ९४०
[ पृष्ठे ३
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कार्या-११/नपा/निवडणूक/एसआर -३/ब/२०१ ९ .-- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम २० व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी, दौलत देसाई, जिल्हाधिकारी , कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, खालील अनुसूचीत नमूद केल्याप्रमाणे गडहिंग्लज नगरपरिषदेच्या दिनांक २६ फेब्रुवारी २०१ ९ रोजीचे सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित व्यक्ती गडहिंग्लज नगरपरिषदेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित केल्याचे जाहीर करणेत आले आहे .
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
अ. क्र.
नामनिर्देशित सदस्याचे नाव
सर्वसाधारण सभा दिनांक १
४
२
३
गडहिंग्लज नगरपरिषद
मोरेप्रकाश ईश्वर
१
२६-२-२०१९
दौलत देसाई ,
जिल्हाधिकारी , कोल्हापूर .
कोल्हापूर , २ मार्च २०१ ९ .
ORDER
क्रमांक कार्या -११/नपा/निवडणूक/एसआर -३/ब/२०१ ९ .-As per provisions contained in the Section 20 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 and as per the Rule No. 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats (Qualifications and the procedure for appointment ofNominated Councillors ) Rules , 2010.
I , Daulat Desai , the Collector of Kolhapur hereby publish in the following Schedule the name of the person who have been nominated as Nominated Councillor of the Gadhinglaj Municipal Council in Kolhapur District in the General Meeting of the Gadhinglaj Municipal Council held dated 26th February 2019 .
(१)
एच-६९ २ , भाग एक- अ(पु.वि.पु.)-७ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च १४ २०, २०१९ / फाल्गुन २३ २९ , शके १९ ४० Sr. No.
Schedule
Name of the
Nominated Councillor
Name of the Municipal Council 1
2
1
Gadhinglaj Municipal Council Kolhapur, 2nd March 2019 .
Dateof General Meeting
3
4
More Prakash Ishwar
26-2-2019
DAULAT DESAI , Collector, Kolhapur.
आदेश
क्रमांक कार्या -११ /नपा/ निवडणूक/एसआर-१५२/अ/२०१ ९ .--महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम २० व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी , दौलत देसाई, जिल्हाधिकारी , कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, खालील अनुसूचीत नमूद केल्याप्रमाणे वडगाव नगरपरिषदेच्या दिनांक २ फेब्रुवारी २०१ ९ रोजीचे सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित व्यक्ती वडगाव नगरपरिषदेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित केल्याचे जाहीर करणेत आले आहे .
नगरपरिषदेचे नाव अ. क्र.
परिशिष्ट
नामनिर्देशित सदस्याचे नाव
१
२
१
वडगाव नगरपरिषद
सर्वसाधारण सभा दिनांक
४
३
गोजारे गौतम दत्तात्रय
कोल्हापूर , १ मार्च २०१ ९ .
२-२-२०१९
दौलत देसाई, जिल्हाधिकारी , कोल्हापूर .
ORDER
क्रमांक कार्या-११ /नपा/निवडणूक/एसआर -१५२/अ/२०१ ९.-As per provisions contained in the Section 20 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 and as per the Rule No. 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats ( Qualifications and the proce- dure for appointment of Nominated Councillors ) Rules, 2010 .
I , DaulatDesai , the Collector of Kolhapur hereby publish in the following Schedule the name of the person who have been nominated as Nominated Councillor of the Vadgaon Municipal Council in Kolhapur District in the General Meeting of the Vadgaon Municipal Council held dated 2nd February 2019.
Schedule
Sr. No.
Name of the
Nominated Councillor
Name of the Municipal Council
2
1
1
VadgaonMunicipal Council
Dateof General Meeting
3
4
2-2-2019
Gonjare Gautam Dattatray
Kolhapur, 1st March 2019 .
DAULAT DESAI , Collector, Kolhapur .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च १४ २० , २०१ ९ / फाल्गुन २३ २ ९ , शके १९४०
आदेश
क्रमांक कार्या-११ /नपा/आरआर/९ ४ /अ/२०१ ९ .--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ (१) मधील तरतुदीनुसार व मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक एमएनसी-११.१ /सीआर -२३/ डी-११ , दिनांक १७ ऑगस्ट २००१ मधील तरतुदीनुसार मला प्राप्त अधिकारानुसार मी , दौलत देसाई , जिल्हाधिकारी, कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की , पन्हाळा नगरपरिषदेच्या दिनांक २८ जानेवारी २०१ ९ रोजी घेणेत आलेल्या पोट- निवडणुकीमध्ये खालील उमेदवार त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या प्रभागातून नगरपरिषद सदस्य म्हणून निवडून आल्याचे जाहीर करीत आहे .
परिशिष्ट
जागा क्रमांक
अ. क्र.
प्रभाग क्रमांक
शेरा
निवडून आलेल्या सदस्याचे
नाव
(जर जागा राखीव असेल तर कोणत्या गटासाठी) १
४
३
५
२
८
सर्वसाधारण १
८-क
मुजावर रुक्साना हारुण
दौलत देसाई ,
जिल्हाधिकारी , कोल्हापूर .
कोल्हापूर , २८ फेब्रुवारी २०१ ९ .
ORDER
क्रमांक कार्या-११/नपा/आरआर/९४ /अ/२०१ ९.-In exercise of the powers conferred on me by the State Election Commissioner, Maharashtra , Mumbai vide order No. MNC- 11.01/CR -23 / D - 11 , dated 17th August 2001 and the provisions contained in the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 , Section 19 ( 1 ) I , Daulat Desai , the Collector of Kolhapur hereby publish the name of the candidate who has been declared elected as the Councillor of Panhala Municipal Council from the wards shown against in the By - Election held on dated 28th January 2019 .
Schedule
SeatNo.
Sr. No.
Name of Councillor Ward No.
2
3
4
Remarks (wheather the Ward is reserved for and if so, for which category) 5 1
1
8
8-C
General Mujawar Ruksana Harun
DAULAT DESAI , Collector, Kolhapur.
Kolhapur, 28th February 2019.
ON
PRINTED
PRISON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .