Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे (ग्रामीण) यांजकडून आलेली कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे व कृषी उत्पन्न बाजार समिती, मुळशी यांचे एकत्रीकरण करून कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेची स्थापना झाल्याचे आदेश राजपत्रात प्रसिद्ध करणे.

Published 16 March 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-03-16.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL 2012/47976

www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ८ , अंक - १० ]

शनिवार , मार्च १६ , २०१९ / फाल्गुन २५ , शके १ ९४०

[ पृष्ठे ७

असाधारण क्रमांक १०

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हा उपनिबंधक , सहकारी संस्था यांजकडून

वाचले.-- ( १ ) महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन ( विकास व विनियमन) अधिनियम १ ९ ६३ , मधील कलम ४४ (१).

(२ ) या कार्यालयाकडील अधिसूचना क्र. एमकेटी/ओपीएम/अधिसूचना/मुळशी-८४५३ , दिनांक २० डिसेंबर २००० .

(३ ) या कार्यालयाकडील जा . क्र. २५०७- जिउनिग्रा/ पणन/ कृउबास पुणे व मुळशी- विलीनीकरण/ २०१ ९/ कृषी उत्पन्न बाजार समिती , मुळशी विलीनीकरणाबाबतचा प्रस्ताव, दिनांक १५ सप्टेंबर २०१८ .

(४) मा. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ , पुणे यांचेकडील दिनांक ०५ ऑक्टोबर २०१८ रोजीचे पत्र .

(५ ) प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती , पुणे यांचेकडील दिनांक ८ ऑक्टोबर २०१८ रोजीचा प्रशासकीय ठराव .

(६ ) प्रशासक , कृषी उत्पन्न बाजार समिती , मुळशी यांचेकडील विलीनीकरण प्रस्ताव , दिनांक ११ जानेवारी २०१ ९ व दिनांक १० जानेवारी २०१ ९ रोजीचा प्रशासकीय ठराव.

(७ ) या कार्यालयाकडील जा . क्र. ६१७८-जिउनिग्रा/पणन/ कृउबास पुणे व मुळशी- विलीनीकरण/२०१ ९ कृषी उत्पन्न बाजार समिती , मुळशी विलीनीकरणाबाबतचा दिनांक ११ जानेवारी २०१ ९ रोजीचा प्रस्ताव.

( ८) मा. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांचेकडील दिनांक ०७ मार्च २०१ ९ रोजीचे पत्र .

आदेश

जिउनिग्रा/पणन/एकत्रीकरण/ कृउबास पुणे व मुळशी कृउबास/७०५२/२०१ ९ .-- कृषी व सहकार विभाग , महाराष्ट्र शासन यांचेकडील अधिसूचना क्र. एपीएम . २०८१ /३६३४०/ ४४०/११- स, दिनांक ५ सप्टेंबर १ ९ ८१ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम , १ ९ ६३ मधील कलम ४४ (१ ) नुसार मी, आनंद अ. कटके, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था , पुणे ग्रामीण , महाराष्ट्र शासन राजपत्रात ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासून सध्या अस्तित्वात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे व कृषी उत्पन्न बाजार समिती , मुळशी यांचे एकत्रीकरण करून नव्याने कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेची स्थापना झाल्याचे घोषित करीत आहे. सदरच्या नव्या बाजार समितीची स्थापना झाल्यामुळे महाराष्ट्र शासन राजपत्रात ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याचे दिनांकापासून सध्याच्या कृषी उत्पन्न बाजार समिती, मुळशी व कृषी उत्पन्न बाजार समिती , पुणे यांचे अस्तित्व संपुष्टात येईल .

उपरोक्त दोन्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे एकत्रीकरणानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेचे बाजारक्षेत्र व मालमत्ता खालीलप्रमाणे असेल.--

बाजारक्षेत्र व कार्यक्षेत्र.--

पुणे व पिंपरी - चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व गावे , पुणे खडकी व देहूरोड छावणी मंडळाच्या हद्दीतील क्षेत्र , हवेली तालुक्यातील उर्वरित सर्व गावे व मुळशी तालुक्यातील सर्व गावे असे राहील .

(१)

एच-७० ९ , भाग एक-असा . (पु.वि.पु. )- १० २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक असाधारण-- पुणे विभागीय पुरवणी , १६ मार्च , २०१ ९ / फाल्गुन २५ , शके १९४० मुख्य बाजार आवार व उपबाजार.--

कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेचे मुख्य बाजार आवार श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड , गुलटेकडी, पुणे-३७ हे राहील व उपबाजार खडकी, पिंपरी- चिंचवड, मोशी, स्व . अण्णासाहेब मगर बाजार आवार, मांजरी , उत्तमनगर, खेड - शिवापूर व प्रस्तावित उपबाजार ताथवडे - मुळशी हे राहतील .

स्थावर मालमत्ता.--

कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे ची मालमत्ता पुढीलप्रमाणे राहील. --

मुख्य बाजार आवार , गुलटेकडी ( बांधकामासह)

विभाग

अ.क्र.

एकर १

४५.४ गूळ भुसार

२

४६.३१ गूळ भुसार ( १२० फुटी व ८० फुटी रस्ता व सर्व्हिस लेनसह)

७.९७ फळे , भाजीपाला, कांदा, बटाटा, केळीपान, फूलबाजार

१२.०२ फळे , भाजीपाला, कांदा, बटाटा, केळीपान, फूलबाजार

०.२७ ३

फूलबाजार

४

२.८६ गुरांचा बाजार

केळी बाजार

५

५-० पान बाजार

६

०.४ ७

०.४३ पेट्रोलपंप

८

कोल्ड स्टोरेज

१.८३ वेअर हाऊस

१.७७ ९

१०

फायर ब्रिगेड

०.३१ ११

पी.एम.टी. बस स्टॅण्ड व कॅन्टीन

१-२० १२

२२.४१ कमर्शिअल (पूरक व्यवसाय)

ओपन स्पेस

१३

३१.८८

१८०.०६ एकूण

( २) मोशी उपबाजार आवार ( बांधकामासहित)

बोऱ्हाडेवाडी

गट नं . ८५२-८ , हेक्टर ९९ आर ( २२.२०५ एकर)

४४,५८४,६८ चौ.मी. (११.०१७ ) एकर

प्लॉटचे एकूण क्षेत्रफळ

रोड क्षेत्रफळ

३,८०३.४ चौ.मी.

ओपन स्पेस

४,५५६.३७ चौ.मी.

५,३०६.४९ चौ.मी.

सेल हॉल एकूण क्षेत्रफळ (ए + बी + सी)

प्रत्येक सेलहॉलचे क्षेत्रफळ

१,७६८.८३ चौ.मी.

शॉप्स/गोडाऊन

६,१८८.४ ९ चौ.मी.

प्रत्येक शॉपचे क्षेत्रफळ

१८९ .६३ चौ.मी. २,०४० चौ. मी . ( ग्राउंड फ्लोअर १४७.०० चौ.मी. )

(१५८१.७२ चौ. फूट) मॅझेनिन ( ४५८.६ ९ चौ. फूट)

पार्किंग

सायकल ५८८ , दुचाकी २ ९ ४ कार/टेम्पो/ट्रक १४७ .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक असाधारण-- पुणे विभागीय पुरवणी, १६ मार्च , २०१ ९ / फाल्गुन २५ , शके १ ९४० (३ ) स्व. अण्ण्णासाहेब मगर बाजार आवार , मांजरी

सर्व्हे नं . ७५/१ , ७५/२-५ एकर

मांजरी बु. ,

सर्व्हे नं . ७७/१/ई -१८ गुंठे ( रस्ता)

२१,५००.०० चौ.मी

प्लॉटचे एकूण क्षेत्रफळ

१,४३७.१८ चौ.मी.

अॅडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग १

१,०९९ .१६ चौ.मी.

अॅडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग २

शॉपिंग सेंटर

६३८.८४ चौ.मी.

ऑक्शनहॉल ३

३,३१५ चौ.मी. (प्रत्येक ११०५ )

ओपन स्पेस

२,१८१.६१ चौ.मी.

पार्किंग

१,७०४.८४६ चौ.मी.

(४) शिवणे ( उत्तमनगर उपबाजार आवार )

शिवणे

सर्व्हे नं . १५ , हिस्सा क्र. १/२-२ एकर २ ९ आर

क्षेत्रफळ

११०००.०० चौ.मी.

तळमजला

१३, ९ ३५ चौ.मी. , २८ गाळे ( १५० चौ. फूट प्रत्येकी)

पहिला मजला

२१.८३५ चौ.मी. , २ हॉल ( २२ ९ १ चौ. फूट प्रत्येकी)

ओपन स्पेस

११००.०० चौ.मी.

रोड

४३२०.०० चौ.मी.

( ५ ) खेड- शिवापूर ( नियोजित उपबाजार आवार )

गट नं . ५८ ९/ ६००-५ एकर

खेड-शिवापूर

( ६ ) ताथवडे- मुळशी ( नियोजित उपबाजार आवार)

मौजे ताथवडे , तालुका मुळशी

सर्व्हे नं . ९९ मधील ३६ हे. ४२ आर गायरान जागा संपादनाबाबत दिनांक ३१ मे २०१० रोजी जाहीर झालेल्या संपादनाच्या अधिसूचनेनुसार सदरची जमीन नव्याने अस्तित्वात आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेस संपादित करण्याचे व वापराचे अधिकारही राहतील. त्याप्रमाणे सदर जमीन संपादनाकरिता महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) १ ९ ६३ चे कलम १२ (१) नुसार दिनांक २५ जुलै २००२ रोजी दिलेली परवानगी ही नव्याने अस्तित्वात आलेल्या बाजार समितीस लागू राहील व त्यानुसार बाजार समिती कार्यवाही करेल .

अधिकारी व कर्मचारी

कृषी उत्पन्न बाजार समिती , पुणे या आस्थापनेवरील कर्मचारी व मंजूर पदे दिनांक १ जुलै २०१८ अखेर.

परिशिष्ट

पदनाम

जादा

शिल्लक

अनु.

अनुशेष विगतवारी मंजूर पदे

प्रत्यक्ष पदे

रिक्त पदे

पदे

अनुशेष

१

८

४

६

७

२

५

३

सचिव

१

१

१

नाही

अनुशेष लागू नाही

१

उपसचिव

१

नाही

२

अनुशेष लागू नाही उपअभियंता

१

नाही

१

२

३

अनुशेष लागू नाही सहा. सचिव

१

४

३

२

अनु. जाती १ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक असाधारण- पुणे विभागीय पुरवणी, १६ मार्च, २०१ ९ / फाल्गुन २५ , शके १९४०

परिशिष्ट--चालू

१

२

४

३

७

३ ५

बाजार अधीक्षक व समकक्ष पदे

१०

६

३ बाजार पर्यवेक्षक व समकक्ष पदे

बाजार निरीक्षक

७

१६

२५

ज्येष्ठ लिपिक

८

२१

२५

१

१ ९ लघु टंकलेखक

१०

१

ज्येष्ठ स्वच्छता निरीक्षक

कनिष्ठलिपिक

११

२६

३८

चपराशी

१२

४

२ १३

एकूण

७४

११६

एकूण

दिनांक १ जुलै २०१८ अखेर सरळ सेवा भरती व अनुशेषाबाबत माहिती.--

पदनाम

प्रत्यक्ष अनु.

मंजूर पदे

पदे १

२

३

४ टंकलेखक

१ १

१

४

२

२ दूरध्वनीचालक

१ संगणकचालक

६

३

वाहनचालक

४

२

५

६

७

८ ५

४

अनु.जाती १

अनु.जमाती १

वि.जा.१ ७

२

वि.जा.१ भ.ज. ब १

८

९

अनु.जाती ३

अनु.जमाती २

वि.जा. अ १ भ.ज. ब १ भ.ज. क १ ४

८

अनु.जाती ३

अनु.जमाती २

वि. जा. अ १

भ.ज. ब १

भ.ज. क १

नाही

अनुशेष लागू नाही १

नाही

अनुशेष लागू नाही १२

९

अनु. जाती ४

अनु. जमाती ३

भ.ज. ब १

भ.ज.क १ २

१

अनु. जाती १

अनु.जाती १३

अनु.जमाती ७

वि.जा.भ.ज. ९ ४२

२९

अनुशेष विगतवारी रिक्त पदे

जादा पदे

शिल्लक अनुशेष

६

७

८ ५

अनुशेष लागू नाही २

२

अनु.जाती १

अनु.जमाती १ ५

३

अनु.जाती १

अनु.जमाती १

वि.जा.अ १ ३

२

अनु.जाती १ अनु.जमाती १ ५ महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक असाधारण-- पुणे विभागीय पुरवणी , १६ मार्च, २०१ ९ / फाल्गुन २५, शके १ ९४०

परिशिष्ट--चालू

१

४ २

३

विशिष्ट यंत्रचालक १

५

मिस्त्री

१

६

वीजतंत्री

७

४

नळकारागीर

१ ८

२

कनिष्ठ लिपिक

९

३८

३७ १०

क. स्व. निरीक्षक ३

११

१

२

मुकादम

रखवालदार

१२

४०

१५ माळी

२

१३

परिचर

१४

४०

६७

पाणी टाकी परिचर ४

१५

औषध फवारणार

१

१६

१७

७ अकुशल कामगार १५

६

७

८

५

नाही

१

अनुशेष लागू नाही १

नाही

अनुशेष लागू नाही ४

२

अनु.जाती १ अनु. जमाती १

१

१

अनु.जाती १

१

१४

अनु.जाती ४

अनु.जमाती ३

वि.जा.अ -१

भ.ज.ब -१

भ.ज.क-१

भ.ज.ड. - १

वि.मा.प्रवर्ग १

इतर मा . वर्ग २

१

३

अनु. जाती १

१

१६

२५

अनु.जाती ५

अनु.जमाती ३

भ.ज.ब १

भ.ज.क १

भ.ज.ड १

वि.मा.प्रवर्ग १

इतर मा . वर्ग ५

१

२

अनु.जाती १

२८

२७

अनु.जाती ७

अनु.जमाती ५

वि.जा अ २

भ.ज.ब २

भ.ज.क १

भ.ज.ड १

वि.मा.प्रवर्ग १

इतर मा . वर्ग ९

४

२

अनु.जाती १ अनु.जमाती १

नाही

नाही

१

८

६

अनु.जमाती १

वि.जा. -१

भ.ज. ब १

इतर मा.वर्ग ३ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक असाधारण-- पुणे विभागीय पुरवणी , १६ मार्च, २०१ ९ / फाल्गुन २५ , शके १९४०

परिशिष्ट--चालू

१

४

२

३

१८

पेट्रोल पंप कामगार १५

सफाई कामगार

४६ १९

६५

१० २०

स्वच्छतागृह कामगार १५

१६५ एकूण

३०४

७

६

८ ५

८

१५

अनु.जाती २

अनु.जमाती १

वि.जा.अ १

भ.ज.ब १ इतर मा.वर्ग ३

नाही

१९

अनुशेष लागू नाही

नाही

५

अनुशेष लागू नाही १

१४०

८६

अनु.जाती २७ अनु.जमाती १८

वि.जा .६

भ.ज.ब ५

भ.ज.क ३

भ.ज.ड २

वि.मा.प्र. ३

इतर मा.वर्ग २२ कृषी उत्पन्न बाजार समिती , मुळशी ही कार्यान्वित न झाल्यामुळे एकही कर्मचारी नाही .

या दोन्ही बाजार समितीचे अधिकारी / कर्मचारी नवनिर्मित कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेचे अधिकारी व कर्मचारी म्हणून कार्यरत राहतील .

नियमन

एकत्रीकरणानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेच्या नियमनात असलेला सर्व शेतीमाल नव्याने स्थापन झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे ही त्यांचे बाजार क्षेत्रात महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन ( विकास व नियमन) अधिनियम, १ ९ ६३ चे कलम ३ व कलम ४ नुसार शेतमालाचे नियमन करेल . तोपर्यंत पूर्वीचेच नियमनाविषयीचे आदेश लागू राहतील.

अनुज्ञप्ती

एकत्रीकरणानंतर, पूर्वीच्या दोन्ही बाजार समितींचे सर्व प्रकारचे अनुज्ञप्तीधारक नवनिर्मित बाजार समितीचे अनुज्ञप्तीधारक म्हणून कामकाज करतील.

उपविधी

नवनिर्मित बाजार समितीने मा . पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी तयार केलेले आदर्श उपविधी स्वीकारण्याबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार कार्यवाही करावी. तोपर्यंत एकत्रीकरणापूर्वीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती , पुणे यांचे उपविधीतील तरतुदी आवश्यकतेप्रमाणे लागू राहतील.

न्यायालयीन बाबी व करार

एकत्रीकरणापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे व कृषी उत्पन्न बाजार समिती, मुळशी यांचेविरुध्द विविध न्यायालयात अथवा न्यायाधिकरणाकडे तसेच विवाद मंडळापुढे असलेले दावे , खटले , वाद हे नवनिर्मित बाजार समितीच्या विरोधातील दावे , खटले, वाद आहेत असे समजून नवनिर्मित बाजार समिती संबंधित दावे , खटले व वादामध्ये पक्षकार म्हणून कामकाज करेल .

इतर

एकत्रीकरणापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती , पुणे व कृषी उत्पन्न बाजार समिती, मुळशी यांनी केलेली कोणतीही कारवाई उदा. दिलेले आदेश , केलेली प्रक्रिया, नेमणुका, परिपत्रक अधिसूचना , प्राधिकरण मंजुरी , आकारणी केलेली व जमा केलेली फी, सेस , टॅक्स इ. नवनिर्मित बाजार समितीकडे वर्ग होतील . तसेच महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांना कृषी उत्पन्न बाजार समिती, मुळशी यांचेकडून येणे असलेली रक्कम कृषी उत्पन्न बाजार समिती , पुणे यांनी कृषी पणन मंडळाने दिलेल्या वाचले क्र. ८ मध्ये दिलेल्या मुदतीत परत करावी व त्याबाबतचा अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करावा .

महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक असाधारण-- पुणे विभागीय पुरवणी , १६ मार्च, २०१ ९ / फाल्गुन २५, शके १ ९४० ७ रचना

नवनिर्मित कृषी उत्न्न बाजार समिती , पुणेचे प्रशासक म्हणून श्री. बाळासाहेब जयराम देशमुख , सहनिबंधक , सहकारी संस्था यांची नेमणूक करण्यात येत आहे . त्यांनी आदेशित केलेप्रमाणे त्वरित पदभार स्वीकारून त्याबाबत या कार्यालयास अवगत करावे .

आनंद अ. कटके,

जिल्हा उपनिबंधक,

सहकारी संस्था, पुणे ( ग्रामीण) .

पुणे (ग्रामीण) , ८ मार्च २०१ ९ .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 16 March 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-03-16.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-03-16.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1.