RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष ८ , अंक ११ ]
[ पृष्ठे ३ सोमवार , मार्च १८ , २०१ ९ / फाल्गुन २७ , शके १९४०
असाधारण क्रमांक ११
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक पसन/कावि-२ ९ ६/२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ च्या कलम ५१ - अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे , या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की , पुणे जिल्ह्यातील सासवड नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाचे निवडणुकीसाठी दिनांक २ मार्च २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
उपनगराध्यक्षांचे नाव
३
जगताप संजय गणपत
अ. क्र. १ १
नगरपरिषदेचे नाव २ सासवड
नवल किशोर राम, जिल्हाधिकारी, पुणे .
पुणे , ११ मार्च २०१९.
BY COLLECTOR, PUNE
Order
No. PSN /WS /296/2019 .In exercise of the powers vested in me under Section 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , I , Naval Kishor Ram, Collector, Pune , hereby publish the name of person who has been declared elected as Vice President of Municipal Council , Saswad in special meeting conveyed on 2nd March 2019.
Schedule
Name of Vice President 3
Name of Municipal Council 2 Saswad
Sr. No. 1 1
Jagtap Sanjay Ganapat
NAVAL KISHOR RAM ,
Collector, Pune .
Pune , 11th March 2019.
(१ )
एच -७१२ , भाग एक-अ (असा.) (पु.वि.पु. ) - ११ २
महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , १८ मार्च २०१ ९ / फाल्गुन २७, शके १९ ४०
आदेश
क्रमांक पसन/कावि-२ ९ ६/२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ च्या कलम ५१ - ब अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , नवल किशोर राम, जिल्हाधिकारी , पुणे, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील सासवड नगरपरिषदेच्या नामनिर्देशन पदासाठी दिनांक ५ मार्च २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य सासवड नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव २ सासवड
अ. क्र. १ १
नामनिर्देशित सदस्यांची नावे ३ बोरावके प्रमोद मधुकर बागवान हरुन हसनभाई
नवल किशोर राम, जिल्हाधिकारी , पुणे .
पुणे , ११ मार्च २०१९.
Order
No. PSN /WS /296/2019 .In exercise of the powers vested in me under Section 51 - B of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , I , Naval Kishor Ram, Collector, Pune , hereby publish the name of the persons who has been declared elected as Nominated Members of Municipal Council , Saswad in special meeting conveyed on 5th March 2019 .
Schedule
Sr. No. 1 1
Name of Municipal Council 2 Saswad
Name of Nominated Members 3 Borawake Pramod Madhukar Bagwan Harun Hasanbhai
NAVAL KISHOR RAM ,
Collector, Pune .
Pune , 11th March 2019 .
आदेश
क्रमांक पसन/कावि-२७०/२०१९ . महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ च्या कलम ५१ - ब अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , नवल किशोर राम , जिल्हाधिकारी, पुणे, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील जेजुरी नगरपरिषदेच्या नामनिर्देशन पदासाठी दिनांक ६ मार्च २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य जेजुरी नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव
नामनिर्देशित सदस्याचे नाव
३ दिगंबर नारायण उबाळे
१ १
२ जेजुरी
नवल किशोर राम, जिल्हाधिकारी , पुणे .
पुणे, ८ मार्च २०१९ .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , १८ मार्च २०१९ / फाल्गुन २७ , शके १९४०
Order
No. PSN /WS /270 /2019 . In exercise of the powers vested in me under Section 51 - B of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , I , Naval Kishor Ram , Collector, Pune , hereby publish the name of person who has been declared elected as Nominated Member of Municipal Council , Jejuri in special meeting conveyed on 6th March 2019 .
Schedule
Name of Nominated Member Name of Municipal Council
2
Sr. No. 1 1
Jejuri
3 Digambar Narayan Ubale
NAVAL KISHOR RAM , Collector, Pune.
Pune, 8th March 2019.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA, PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .