Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन, पुणे विभाग, पुणे यांजकडून आलेली कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले नगरपंचायतीची सदस्य संख्या निश्चित करून राजपत्रात प्रसिद्ध करणे.

Published 19 March 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-03-19.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2012/ 47976

www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष ८ , अंक १२ ] मंगळवार , मार्च १९ , २०१९ / फाल्गुन २८ , शके १ ९४०

[ पृष्ठे ३

असाधारण क्रमांक १२

प्राधिकृत प्रकाशन

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन , पुणे विभाग , पुणे यांजकडून वाचा.-- (१ ) संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय , मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक नपसु-२००१ /सीआर - १-५ , दिनांक १ जानेवारी २००१ .

(२ ) मा . राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेश क्रमांक- रानिआ/नप-२०१४/प्र. क्र. १५/ का. - ६ , दिनांक २२ मे २०१५ .

( ३ ) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचा प्रस्ताव क्रमांक कार्या-११/नपा/आरआर -१२२ /ई/२०१ ९ , दिनांक १२ मार्च २०१ ९

आदेश

क्रमांक नपाप्र-१ /कावि-२१३/२०१ ९ .--ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९६५ चे कलम ९ ( २) मधील तरतुदीन्वये , नागरिकांचा मागास प्रवर्ग व आरक्षणासह राखून ठेवावयाच्या स्त्री सदस्य संख्या , तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाची एकूण सदस्य संख्या सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार निश्चित केलेली आहे.

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ७४ चे पोट- कलम ( ३) च्या प्राप्त अधिकाराचा वापर करून संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांना वाचामधील संदर्भ क्रमांक १ येथील आदेशान्वये प्रदान केले आहेत .

त्याअर्थी , महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम ९ (२) व संदर्भ क्रमांक १ येथील आदेशानुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून हातकणंगले नगरपंचायतीची सदस्य संख्या सोबतच्या परिशिष्ट " अ " मध्ये देण्यात आलेली आहे .

सबब , दिनांक १ ९ मार्च २०१ ९ रोजीच्या राजपत्रातील हातकणंगले नगरपंचायतीची, सोबतच्या परिशिष्ट " अ" मध्ये निश्चित केलेल्या सदस्य संख्येनुसार सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे .

(१)

एच-७१५ , भाग एक-अ (असा.) (पु.वि.पु. ) - १२ २

महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी, १९ मार्च २०१९ / फाल्गुन २८ , शके १ ९ ४० प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन तथा विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे

परिशिष्ट "अ"

जिल्हा कोल्हापूर

अ.क्र .

महिलांसाठी राखून ठेवलेल्या जागेची विभागणी नगरपंचायतीचे नाव

नागरिकांच्या सर्वसाधारण

महिला

महिला

राखून अनुसूचित जाती- साठी

सदस्यांची संख्या

नागरिकांचा

मागास

प्रवर्गासाठी

निवडून द्यावयाची सदस्य संख्या

ठेवलेल्या अनुसूचित जमाती- साठी

मागास प्रवर्गासाठी (रकाना ६ पैकी)

रकाना ७ पैकी अनुसूचित जाती- साठी (रकाना ४ पैकी)

जमाती- अनुसूचित साठी (रकाना ५ पैकी)

१

७

८

४

६

१०

११

९

५

२

१

हातगणंगले

३ १७

४

३

९

२

३

५

डॉ. दीपक म्हैसेकर ,

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन , पुणे विभाग, पुणे .

पुणे , १८ मार्च २०१ ९ .

BY DIVISIONAL COMMISSIONER AND REGIONAL DIRECTOR , MUNICIPAL ADMINISTRATION , PUNE DIVISION , PUNE

Read .-- ( 1 ) Order No. Napasu -2001 /C. R. -1-5, dated 1st January 2001 of Director, Municipal Administration , Mumbai .

(2) State Election Commission , Maharashtra State , Mumbai , Order No. Letter RNA/ NP - 2014/CR- 15/ Dask - 6 , dated 22nd May 2015.

(3) Collector, Kolhapur proposal No. Karya - 11 / Napa / RR / 122 - E/ 2019 , dated 12th March 2019.

Order

No NPA - 1 /WS - 213 /2019 .-- In exercise of the powers under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 after taking into consideration the population figures of Census of India , 2011 ( including the population of Scheduled Castes , Scheduled Tribes and Other Backward Class of Citizens) , the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for Women (including the seats belonging to SC / ST / BC of Citizens ) and the number of seats to be reserved for SC / ST/ BC of Citizens in respect of Hatkanangale Nagar Panchayat , Kolhapur district has to be fixed as per order mentioned at reference No. 2 above .

In exercise of the powers conferred by the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965, Section 74 (3) Director, Municipal Administration has delegated the powers to fix the number of seats vide its letter mentioned at reference No. 1 above .

Now , Therefore , in exercise of the powers contained in sub - section (2) of Section 9 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 , the Regional Director of Municipal Administration , Pune Division , Pune , hereby fixes the number of seats to be elected for Hatkanangale Nagar Panchayat as in Annexure "A " .

The general election of Hatkanangale Nagar Panchayat of District Kolhapur for the seats mentioned in the accompanying Annexure " A " should be held as per this order.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--- पुणे विभागीय पुरवणी , १ ९ मार्च २०१९ / फाल्गुन २८ , शके १९४०

BY THE REGIONAL DIRECTOR , MUNICIPAL ADMINISTRATION AND DIVISIONAL COMMISSIONER , PUNE DIVISION , PUNE ANNEXURE " A "

District Kolhapur

No. of Seats reserved for

Sr. No.

S. C. S. T. Name of Municipal Council

Outof Col. 7 seats reserved for Women

General Women

Backward Women

Class of

Citizens

Total Number of Councillors to be elected

3

4

6 1

2

5 1

17

3

0

5 Hatkanangale

Pune , 18th March 2019 .

S.T. (outof col . 5)

S.C. (outof col . 4)

Backward Class of Citizens (outof col. 6)

7

8

9

10

11 9

2

0

3

4

Dr. DEEPAK MHAISEKAR, Regional Director, Municipal Administration and Divisional Commissioner, PuneDivision , Pune .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 19 March 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-03-19.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-03-19.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.