Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-1 GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE 21 MARCH.2019 TO 27 MARCH 2019 page No.275 ते 286 Part 1A Page NO 17 TO 19 .GAZZATTE NO.12.YEAR-5. १) शासकीय अधिसुचना १. विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई – लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाकरिता अड. लक्ष्मण नरहरी शिंदे यांची सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पदावर नियुक्ती. २) संकीर्ण अधिसूचना नेमणुका पदोन्नती इत्यादी १. जिल्हाधिकारी बीड यांजकडून-भूमिसंपादन पुनर्वसन व पुनरस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियेम, २०१३ चे कलम १९(१) नुसार अधिसूचना. * प्रकरणाचे नाव:- १) मौजे सुलडी ता.आस्टी जिल्हा बीड २) मौजे तांबडेवाडी, ता. आस्टी, जिल्हा बीड ३) मौजे गरवाडी/कापसी, ता.आस्टी जिल्हा बीड ४) मौजे शिराळा, धिर्दी, नांदा ता.आस्टी जिल्हा बीड २. उपविभागीय अधिकारी यांजकडून – भूमिसंपादन पुनर्वसन व पुनरस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २००३ चे कलम १९(१) नुसार शुद्धीपत्रक अधिसूचना. * प्रकरणाचे नाव :- १) मौ. कडा व शिरापूर, ता. आस्टी, जि. बीड. ३. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांजकडून मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व ३७(३) अन्वये आदेश. ४. मुख्य न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नांदेड, उस्मानाबाद, लातूर यांच्याकडील सन – २०१९ सालातील सुट्ट्या व रजेबाबतचा आदेश. भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १. जिल्हाधिकारी औरंगाबाद यांजकडून नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक सिल्लोड येथील निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या अध्यक्ष व सदस्याचे नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे बाबत.

Published 21 March 2019

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-03-21.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.