RNI No. MAHBIL/2009/31743
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार--ब
वर्ष ५, अंक १२] गुरुवार ते बुधवार, मार्च २१-२७, २०१९/फाल्गुन ३०, शके १९४०-चैत्र ६, शके १९४१ [पृष्ठे १९, किंमत : रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग गो. ते. रुग्णालयाची नवीन इमारत, ९ वा मजला, गो. ते. रुग्णालय संकुल, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई ४०० ००१, दिनांक १ मार्च २०१९
अधिसूचना
महाराष्ट्र शरीररचनाशास्त्र अधिनियम, १९४९.
क्रमांक एमईडी-१०१९/प्र.क्र.१३/१९/शिक्षण-२.— महाराष्ट्र शरीररचनाशास्त्र अधिनियम, १९४९ (१९४९ चा अधिनियम अकरा) च्या कलम २ पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे दत्ता मेघे आयुर्वेद मेडीकल कॉलेज, हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, श्री. दत्ता मेघे पॉलिटेक्निक कॅम्पस, वानाडोंगरी, हिंगना रोड, नागपूर या संस्थेला उक्त अधिनियमाच्या कलम ५ च्या पोट-कलमे (१) ,(२) व (३) मध्ये नमूद केलेल्या प्रयोजनार्थ, उक्त संस्था उक्त अधिनियमाच्या कलम ५-ई मधील तरतुदींचे अनुपालन करेल या अटीच्या अधीन राहून, मान्यताप्राप्त संस्था म्हणून घोषित करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सुरेन्द्र प्र. चानकर, शासनाचे उप सचिव.
(१)
भाग चार--ब----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २१-२७, २०१९/फाल्गुन ३०, शके १९४०-चैत्र ६, शके १९४१
MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT
G. T. Hospital Complex Building, 9th floor, Lokmanya Tilak Road, Mumbai 400 001, dated the 1st March 2019
NOTIFICATION
MAHARASHTRA ANATOMY ACT, 1949.
No. MED-1019/C.R.13/19/EDU-2.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of section (2) of the Maharashtra Anatomy Act, 1949 (XI of 1949), the Government of Maharashtra hereby declares the Datta Meghe Ayurvedic Medical College, Hospital and Reasearch Centre, Shri Datta Meghe Polytechnique Campus, Wanadongri, Hingna Road, Nagpur as an approved institution for the purposes of sub-section (1), (2) and (3) of section 5 of the said Act, subject to the condition that the said Institute shall comply with the provisions of section 5E of the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SURENDRA P. CHANKAR, Deputy Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २१-२७, २०१९/फाल्गुन ३०, शके १९४०-चैत्र ६, शके १९४१ ३पुढील अधिसूचना, इत्यादी असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झाल्या आहेत :-----
१३९
शुक्रवार, मे ६, २०१६/वैशाख १६, शके १९३८
गृह विभाग (विशेष)
मंत्रालय, मुंबई, दिनांक १४ जुलै २०१५
अधिसूचना
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१.
क्रमांक डीआयएस. ०९१०/प्र.क्र. ४३४/वि. शा.-१ब.-----महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या तरतुदींअंतर्गत ध्वनी प्रदुषण नियंत्रणाकरिता खालील अधिका-यांना प्राधिकृत करण्यात येत आहे :—
अ. क्र. क्षेत्र कार्यकक्षा अधिका-याचे पदनाम (१) (२)
(३)
(४)
१ महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलीस सर्व पोलीस स्टेशन क्षेत्र. संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक आयुुक्तालयाची क्षेत्रे.
दर्जापेक्षा कमी नसलेला अधिकारी.
२ महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलीस सर्व पोलीस स्टेशन क्षेत्र. संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक दर्जापेक्षा आयुुक्तालये वगळून सर्व जिल्हा क्षेत्रे.
कमी नसलेला अधिकारी किंवा पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी.
पोलीस महासंचालक, सर्व पोलीस आयुक्त, सर्व जिल्हादंडाधिकारी आणि सर्व पोलीस अधीक्षक यांना सूचना देण्यात येत आहेत की, त्यांनी वरील सर्व प्राधिका-यांची नावे, पत्ते व इतर तपशिलाबाबत स्थानिक वृत्तपत्रे, स्थानिक केबल नेटवर्क, त्यांच्या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी व संबंधित महानगरपालिका आणि नगर परिषदांच्या संकेतस्थळावर प्रसिद्धी देण्यात यावी. त्यांना अशाही सूचना देण्यात येत आहेत की, वरील प्राधिका-यांची नावे सर्व महानगरपालिका/नगर परिषदा यांच्या वॉर्ड कार्यालयामधील सूचना फलकांवर स्पष्टपणे दिसेल अशा पद्धतीने दर्शविण्यात याव्यात.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. ज. सोवितकर, शासनाचे उप सचिव.
भाग चार-ब-१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २१-२७, २०१९/फाल्गुन ३०, शके १९४०-चैत्र ६, शके १९४१ HOME DEPARTMENT (SPECIAL) Mantralaya, Mumbai 400 032, dated the 14th July 2015
NOTIFICATION
MAHARASHTRA POLICE ACT, 1951.
No. DIS 0910/C.R. 434/SPL-1B.—Under the provisions of the Maharashtra Police Act, 1951, the following officers are declared as authorities for the purpose of control of Noise Pollution :—
Sr. No. Area Jurisdiction Designation of the Officer (1) (2)
(3)
(4)
1 All Police Commissionerate Every Police The officer not below the rank of areas in the State of station area. Inspector of the respective police Maharashtra.
station.
2 All District areas other Every Police The officer not below the rank of than Police Commissionerate station area. Inspector of the respective police areas.
Station or the officer in charge of the Police Station.
The Director General of Police, all Commissioners of Police, all District Magistrates and all Superintendents of Police are instructed to publish the names, addresses and other details of the above authorities under their respective control for the respective areas ; give wide publicity in the local newspapers, on local cable networks and on their respective websites and the website of the District Collectors, concerned Municipal Corporations and Municipal Councils. They are also instructed to make sure that the names of the above Authorities are displayed on the notice board of all Ward Offices of all Municipal Corporations/Municipal Councils.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. J. SOVITKAR,
Deputy Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २१-२७, २०१९/फाल्गुन ३०, शके १९४०-चैत्र ६, शके १९४१ ५१४०
शनिवार, मे ७, २०१६/वैशाख १७, शके १९३८
गृह विभाग हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मुंबई ४०० ०३२, दिनांक ७ मे, २०१६.
अधिसूचना
महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे) संरक्षण अधिनियम, १९९९.
क्रमांक ईओएफ. ०३१६/प्र.क्र.३९/पोल-१३.-----ज्याअर्थी, धनदा कॉर्पोरेशन, पुणे (यात यापुढे उक्त वित्तीय संस्था असा निर्देश करण्यात आला आहे) चे संचालक यांनी ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या ठेवी मुदतीपूर्तीनंतर परत करण्यास कसूर केली आहे, अशा तक्रारी त्यांच्याविरुध्द बहुतांश ठेवीदारांकडून प्राप्त झालेल्या आहेत ;
आणि ज्याअर्थी, राज्य शासनाची अशी खात्री झाली आहे की, उक्त वित्तीय संस्था आणि त्यांचे संचालक ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची शक्यता नाही आणि म्हणून, राज्य शासनाला अशा ठेवीदारांच्या हितसंबंधाचे रक्षण करावे लागेल ;
आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली मालमत्ता उक्त वित्तीय संस्थेकडून आणि त्यांच्या संचालकांकडून आणि उक्त वित्तीय संस्थेकडून गोळा केलेल्या ठेवींमधून आणि ठेवींतून संपादित करण्यात आलेली आहे असे अभिकथित आहे ;
ज्याअर्थी आता, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधी संरक्षण अधिनियम, १९९९ (२००० चा महा. १६) (यात यापुढे ज्याचा उक्त अधिनियम असा निर्देश करण्यात आला आहे) याच्या कलम ४ चे पोट कलम (१) आणि कलम ५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र शासन याद्वारे अनूसूचीत विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे, उक्त वित्तीय संस्थांची व त्यांचे संचालक यांच्या नावे असलेली मालमत्ता जप्त करीत आहे.
अनुसूची
आरोपीच्या स्थावर मालमत्तेची माहिती :-
अ. क्र.
नावे (१) (२)
खाते क्रमांक व शाखा (३)
१ आरोपी रमेश रामचंद्र हवेले ०००७३२०००१५२५
एचडीएफसी बँक, नेत्राली अपार्टमेंट्स, भांडारकर इंन्स्टीटयुट समोर, लॉ कॉलेज रोड, पुणे.
(१)६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २१-२७, २०१९/फाल्गुन ३०, शके १९४०-चैत्र ६, शके १९४१
अनुसूची चालू
(१) (२)
(३)
२ आरोपी रमेश रामचंद्र हवेले १८८८०४००००००६६
बँक ऑफ बडोदा, शिवाजीनगर, पुणे.
३ आरोपी रमेश रामचंद्र हवेले १८८८०४०००००२२१
बँक ऑफ बडोदा, समर्थनगर शाखा, औरंगाबाद.
४ आरोपी रमेश रामचंद्र हवेले ५८८१२०१०००१६८२
आयडीबीआयबँक, गणेशनगर, ब्रँच, कोथरूड, पुणे.
५ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व ५८८३५१२०००२४३
विणा रमेश हवेले जॉइर्ंट अकाऊंट आयडीबीआय बँक, गणेशनगर, ब्रँच, कोथरूड, पुणे.
६ आरोपी रमेश रामचंद्र हवेले एस.बी.००३९०१०१२४४४
आयसीआयसीआय बँक, ११८७/२२ वेंकटेश मेहर, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे ४.
७ आरोपी विणा रमेश हवेले एस.बी.००३९०१०११८६४
आयसीआयसीआय बँक, ११८७/२२ वेंकटेश मेहर, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे ४.
८ धनदा पोर्ट फोलीओ मॅनागेम जी.सी.ए.०३२५४H
रूपी को.ऑप बँक, लक्ष्मीरोड शाखा, पुणे.
९ धनदा होल्डींग प्रा.लि. कंपनी ०००७२३२०००१०३१
शेवटची शिल्लक रूपये २२.०६ एच.डी.एफ.सी.बँक, लौकीक अपार्टमेंट, तळमजला, प्लॉट नंबर ३, सीटीएस नंबर ८७०, भांडारकर रोड, पुणे-४.
१० धनदा पोर्ट फोलीओ मॅनेजमेंट लि. १८८८०४००००००३६
बँक ऑफ बडोदा, शिवाजीनगर, पुणे.
११ पी.एम.एस.क्िंलट ०००७२३२०००१८९८
एच.डी.एफ.सी.बँक, लौकीक अपार्टमेंट, तळमजला, प्लॉट नंबर ३, सीटीएस नंबर ८७०, भांडारकर रोड, पुणे-४.
१२ धनदा कार्पोरेशन (पुर्वीचे नाव-वेदान्त ०००७२३२०००२३२०
हॉटेल) कंपनी एच.डी.एफ.सी.बँक, लौकीक अपार्टमेंट, तळमजला, प्लॉट नंबर ३,
सीटीएस नंबर ८७०, भांडारकर रोड, पुणे-४.
१३ मे.धनदा होल्डींग प्रायव्हेट लिमिटेड ०००७२३२०००१०३१
शेवटची शिल्लक रूपये २२.०६ एच.डी.एफ.सी.बँक, लौकीक अपार्टमेंट, तळमजला, प्लॉट नंबर ३, सीटीएस नंबर ८७०, भांडारकर रोड, पुणे-४.
१४ मे.धनदा एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड ०००७२३२०००४८६०
शेवटची शिल्लक रुपये १, ६१, ९३४.७६/- एच.डी.एफ.सी.बँक, लौकीक अपार्टमेंट, तळमजला, प्लॉट नंबर ३, सीटीएस नंबर ८७०, भांडारकर रोड, पुणे-४.
१५ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व विणा रमेश ०००७१४६०००२५०१,
हवेले यांचा मुलगा अथर्व रमेश हवेले शेवटची शिल्लक रूपये १०६.८६/- याचे नावे (मायनर सेव्हींग्स) एच.डी.एफ.सी.बँक, लौकीक अपार्टमेंट, तळमजला, प्लॉट नंबर ३,
सीटीएस नंबर ८७०, भांडारकर रोड, पुणे-४.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २१-२७, २०१९/फाल्गुन ३०, शके १९४०-चैत्र ६, शके १९४१ ७अनुसूची चालू
(१) (२)
(३)
१६ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व विणा रमेश ०००७४८३०००४०७१,
हवेले यांचा मुलगा अथर्व रमेश हवेले याचे शेवटची शिल्लक रूपये १६, ०६८.५४/- नावे (मायनर सेव्हींग्स) एच.डी.एफ.सी.बँक, लौकीक अपार्टमेंट, तळमजला, प्लॉट नंबर ३,
सीटीएस नंबर ८७०, भांडारकर रोड, पुणे-४.
१७ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व विणा रमेश ०००७१४६०००२५१८
हवेले यांची मुलगी गौतमी रमेश हवेले हीच्या शेवटची शिल्लक रूपये ४२४.३०/- नावे (मायनर सेव्हींग्स) एच.डी.एफ.सी.बँक, लौकीक अपार्टमेंट, तळमजला, प्लॉट नंबर ३,
सीटीएस नंबर ८७० भांडारकर रोड.
१८ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व विणा रमेश ०००७४८३००४०८१
हवेले यांची मुलगी गौतमी रमेश हवेले हीच्या एच.डी.एफ.सी.बँक, लौकीक अपार्टमेंट, तळमजला, प्लॉट नंबर ३, नावे (मायनर सेव्हींग्स) सीटीएस नंबर ८७०, भांडारकर रोड, पुणे-४.
१९ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व विणा रमेश ०००७४८३०००४०८३,
हवेले
शेवटची शिल्लक रूपये १६, ०६८.५४/- एच.डी.एफ.सी.बँक, लौकीक अपार्टमेंट, तळमजला, प्लॉट नंबर ३, सीटीएस नंबर ८७०, भांडारकर रोड, पुणे-४.
२० मुदत ठेव :- मे.धनदा कार्पोरेशन मुदत ठेव रु. १६, १८,०००/-
प्रायव्हेट लिमिटेड
पावती क्रमांक - ७४६४०००१९४६ शेवटची शिल्लक रुपये १६,१८,०००/- एच.डी.एफ.सी.बँक, लौकीक अपार्टमेंट, तळमजला, प्लॉट नंबर ३, सीटीएस नंबर ८७०, भांडारकर रोड, पुणे-४.
२१ मे.धनदा कार्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड ०८२६२३२०००१६२८
एच.डी.एफ.सी.बँक, लौकीक अपार्टमेंट, तळमजला, प्लॉट नंबर ३, सीटीएस नंबर ८७०, भांडारकर रोड, पुणे-४.
२२ मे.धनदा कार्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड ०८२६८८१०००००१६
एच.डी.एफ.सी.बँक, लौकीक अपार्टमेंट, तळमजला, प्लॉट नंबर ३, सीटीएस नंबर ८७०, भांडारकर रोड, पुणे-४.
२३ धनदा इंजीनियरींग प्रायव्हेट लिमिटेड ०००७२३२०००४२७३,
एच.डी.एफ.सी.बँक, लौकीक अपार्टमेंट, तळमजला, प्लॉट नंबर ३, सीटीएस नंबर ८७०, भांडारकर रोड, पुणे-४.
स्थावर मालमत्ता :----
अ.क्र. (१)
स्थावर मालमत्ता (२)
क्षेत्र (३)
१ बंगला :- आरोपी रमेश रामचंद्र हवेले व सौ.विणा रमेश हवेले यांचे नावे असलेला. प्लॉट नंबर १२, सव्र्हे नंबर १६/६, एरंडवणे हौसींग सोसायटी, पटवर्धन बाग, एरंडवणे, पुणे-४.
२ फ्लॅट :--- " गौतमी " फ्लॅट नंबर ८, एरंडवणे कोऑपरेटीव्ह हौसींग ५२० चौरस फुट
सोसायटी, पटवर्धन बाग, एरंडवणे, पुणे-४ आरोपी रमेश रामचंद्र हवेले किंमत रूपये ६,५०,०००/- व सौ.विणा रमेश हवेले यांचे नावे असलेला.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २१-२७, २०१९/फाल्गुन ३०, शके १९४०-चैत्र ६, शके १९४१अनुसूची चालू
(१) (२)
(३)
३ फ्लॅट :-आरोपी रमेश रामचंद्र हवेले व सौ.विणा रमेश हवेले यांचे नावे ५५० चौरस फुट
असलेली. सीटीएस क्रमांक १२३८(१), इमारत क्रमांक ५ ए, किंमत रूपये ५, ००, ०००/- फ्लॅट नंबर १६, लक्ष्मीनारायणनगर नंबर ३/४, कोऑपरेटीव्ह हौसींग सोसायटी एरंडवणे, पुणे-४.
४ शेतजमीन :-मौजे नांदे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे, ५ एकर १३.७२ गुंठे
किंमत रूपये २, ०१, ३२, १००/- सव्र्हे नंबर ३५/११/१, ३५/१२, ३५/१३, ३५/१४/२, ३५/२/१५/१६/१७, ३६/५ येथे एकुण ३१ प्लॉटस धनदा कॉर्पोरेशन वेदांत हॉटेल्स लिमिटेड तर्फे चेअरमन व मॅनेजींग डायरेक्टर रमेश रामचंद्र हवेले.
५ शेतजमीन :--येलवडे गाव, सव्र्हे नंबर १३३/९/ब तालुका मानगाव, १.२८.९५
जिल्हा रायगड आरोपी रमेश रामचंद्र हवेले याचे नावे असलेले. खाते क्रमांक १३०, १८६, २१९, २२२, २२३,
२४०, २४७, २४८.
६ प्लॉट :--एम.आय.डी.सी.भोसरी येथे मे.धनदा इंजिनियरींग प्रायव्हेट ६०० चौरस मीटर
लिमिटेड यांचे नावे जे ब्लॉक, प्लॉट क्रमांक जे-२७६.
७ मशीनरी :--एम.आय.डी.सी.भोसरी येथील प्लॉट क्रमांक जे-२७६
येथे असलेले इंजीनिअरींग युनिट व मशीनरी.
८ हॉटेल :-आरोपी रमेश रामचंद्र हवेले (चेअरमन व मॅनेजींग डायरेक्टर) १७८७ चौरस मीटर
वेदांत हॉटेल्स लिमिटेड/विटस हॉटेल्स(पुर्वीचे नाव मे.वेदांत हॉटेल्स किंमत रूपये १५,००,००,०००/- लिमिटेड) नगर भुमापन क्रमांक १८३४९/१/१ स्टेशन रोड, औरंगाबाद-०५.
९ मोटार सायकल :-आरोपी रमेश रामचंद्र हवेले याचे नावे असलेली. मोटार सायकल क्रमांक
एम.एच.१२, बी.व्ही.६१८५
१० मोटार सायकल :-आरोपी रमेश रामचंद्र हवेले याचे नावे असलेली. मोटार सायकल क्रमांक
एम.एच.१२, जी.के.२५४४
शेअर्स:---
अ.क्र. शेअर होल्डर कंपनीचे नाव क्लाइर्ंट आय.डी. आय.एस.आय.एन. (१) (२) (३) (४) (५) १ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व आदीत्य बिर्ला नुवो लिमिटेड १०३७८७५४ आयएनई ०६९ए०१०१७ सौ. विणा रमेश हवेले ई.क्यु.
२ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व आदीत्य बिर्ला नुवो लिमिटेड १०३७८७१४ आयएनई ०६९ए०१०१७ सौ. विणा रमेश हवेले ई.क्यु.
३ आरोपी रमेश रामचंद्र हवेले आदीत्य बिर्ला नुवो लिमिटेड १११६६७०५ आयएनई ०६९ए०१०१७
ई.क्यु.
४ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व अपोलो टायर्स ई. क्यु. १०३७८७५४ आयएनई ४३८ए०१०१४ सौ. विणा रमेश हवेलेमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २१-२७, २०१९/फाल्गुन ३०, शके १९४०-चैत्र ६, शके १९४१ ९
अनुसूची ---- चालू
(१) (२) (३) (४) (५) ५ आरोपी रमेश रामचंद्र हवेले अॅपल फाईनान्स लिमिटेड १०३७८७५४ आयएनई ०९६ए०१०१० व सौ. विणा रमेश हवेले ई.क्यु.
६ आरोपी रमेश रामचंद्र हवेले बँक ऑफ इंडीया ई.क्यु. १०३७८७५४ आयएनई ०८४ए०१०१६ व सौ. विणा रमेश हवेले
७ आरोपी रमेश रामचंद्र हवेले बँक ऑफ महाराष्ट्र ई.क्यु. १०३७८७५४ आयएनई ४५७ए०१०१४ व सौ. विणा रमेश हवेले
८ आरोपी रमेश रामचंद्र हवेले कॅडीला हेल्थ केअर लिमिटेड १०३७८७५४ आयएनई ०१०बी०१०१९ व सौ. विणा रमेश हवेले ई.क्यु.
९ आरोपी रमेश रामचंद्र हवेले चंबल कर्टीलायजर्स अँड १०३७८७५४ आयएनई ०८५ए०१०१३ व सौ. विणा रमेश हवेले केमीकल्स लिमिटेड ई.क्यु.
१० आरोपी रमेश रामचंद्र हवेले केमफॅब अल्कलिज १०३७८७५४ आयएनई ४७९ई०१०२८ व सौ. विणा रमेश हवेले ई.क्यु. न्यु एफ व्ही
११ आरोपी रमेश रामचंद्र हवेले कोलगेट ई.क्यु. १०३७८७५४ आयएनई २५९ए०१०१४ व सौ. विणा रमेश हवेले
१२ आरोपी रमेश रामचंद्र हवेले कॉस्मो फिल्मस ई.क्यु. १०३७८७५४ आयएनई ७५७ए०१०१७ व सौ. विणा रमेश हवेले
१३ आरोपी रमेश रामचंद्र हवेले कॉस्मो फिल्मस ई.क्यु. १११६६७०५ आयएनई ७५७ए०१०१७ १४ आरोपी रमेश रामचंद्र हवेले धनदा कॉर्पोरेशन लिमिटेड १०३७८७५४ आयएनई ०४१एफ०१०१५ व सौ. विणा रमेश हवेले ई.क्यु.
१५ आरोपी रमेश रामचंद्र हवेले धनदा कॉर्पोरेशन लिमिटेड १५२४३०४७ आयएनई ०४१एफ०१०१५
ई.क्यु.
१६ आरोपी रमेश रामचंद्र हवेले धनदा पोर्ट फोलीओ मॅनेजमेंट १०३७८७५४ आयएनई ४३२जी०१०१४ व सौ. विणा रमेश हवेले लिमिटेड ई.क्यु.
१७ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व धनदा पोर्ट फोलीओ मॅनेजमेंट १०३७८७१४ आयएनई ४३२जी०१०१४ सौ. विणा रमेश हवेले लिमिटेड ई.क्यु.
१८ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व धनदा पोर्ट फोलीओ मॅनेजमेंट १०३७८७५४ आयएनई ४३२जी०२०१२ सौ. विणा रमेश हवेले लिमिटेड ई.क्यु. नॉन वोटींग
१९ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व ई.आय.एच. लिमिटेड ई.क्यु. १०३७८७५४ आयएनई २३०ए०१०२३ सौ. विणा रमेश हवेले
२० आरोपी रमेश रामचंद्र हवेले व इलांटास बेक लिमिटेड ई.क्यु. १०३७८७५४ आयएनई २८०बी०१०१८ सौ. विणा रमेश हवेले
२१ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड १०३७८७५४ आयएनई १८३ए०१०१६ सौ. विणा रमेश हवेले ई.क्यु.
भाग चार-ब-२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २१-२७, २०१९/फाल्गुन ३०, शके १९४०-चैत्र ६, शके १९४१
अनुसूची ---- चालू
(१) (२) (३) (४) (५) २२ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व हॉटेल लिला ई.क्यु. १०३७८७५४ आयएनई १०२ए०१०१६ सौ. विणा रमेश हवेले
२३ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व हॉटेल लिला ई.क्यु. १०३७८७१४ आयएनई १०२ए०१०१६ सौ. विणा रमेश हवेले
२४ आरोपी रमेश रामचंद्र हवेले हॉटेल लिला ई.क्यु. १११६६७०५ आयएनई १०२ए०१०१६ २५ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व आयआयसीआय बँक लिमिटेड. १०३७८७५४ आयएनई ०९०ए०१०१३ सौ. विणा रमेश हवेले ई.क्यु
२६ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व आयएफसीआय लिमिटेड ई.क्यु. १०३७८७५४ आयएनई ०३९ए०१०१० सौ. विणा रमेश हवेले
२७ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व इंडीया बुल्स फाइनान्शीअल १०३७८७५४ आयएनई ८९४एफ०१०२५ सौ. विणा रमेश हवेले सव्र्हीसेस लिमिटेड ई.क्यु.
२८ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व जे अँड के बँक ई.क्यु. १०३७८७५४ आयएनई १६८ए०१०१७ सौ. विणा रमेश हवेले
२९ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व जे अँड के बँक ई.क्यु. १०३७८७१४ आयएनई १६८ए०१०१७ सौ. विणा रमेश हवेले
३० आरोपी रमेश रामचंद्र हवेले व जे.के.सिमेंट लिमिटेड ई.क्यु. १०३७८७५४ आयएनई ८२३जी०१०१४ सौ. विणा रमेश हवेले
३१ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व ज्युबिलंट लाईफ सार्येन्सेंस १०३७८७५४ आयएनई ७००ए०१०२५ सौ. विणा रमेश हवेले लिमिटेड ई.क्यु.
३२ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व किर्लोस्कर बगदर्स ई.क्यु १०३७८७५४ आयएनई ७३२ए०१०२८ सौ. विणा रमेश हवेले
३३ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व किर्लोस्कर फेरस ई.क्यु. १०३७८७५४ आयएनई ८८४बी०१०१७ सौ. विणा रमेश हवेले
३४ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व लार्सेंन अँड टयुब्रो १०३७८७५४ आयएनई ०१८ए०१०३० सौ. विणा रमेश हवेले लिमिटेड ई.क्यु.
३५ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व लॉयल टेक्सटाईल मिल्स १०३७८७५४ आयएनई ९७०बी०१०१० सौ. विणा रमेश हवेले लिमिटेड ई.क्यु.
३६ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व मवाना श्युगर्स ई.क्यु. १०३७८७५४ आयएनई २५५जी०१०१९ सौ. विणा रमेश हवेले
३७ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व मर्केटर लिमिटेड ई.क्यु. १०३७८७५४ आयएनई ९३४बी०१०२८ सौ. विणा रमेश हवेले
३८ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व एम.आय.आर.सी.इलेक्ट्रॉनिक १०३७८७५४ आयएनई ८३१ए०१०२८ सौ. विणा रमेश हवेले ई.क्यु.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २१-२७, २०१९/फाल्गुन ३०, शके १९४०-चैत्र ६, शके १९४१ ११अनुसूची ---- चालू
(१) (२) (३) (४) (५) ३९ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व माय लॅन लॅब्रोटरीज लिमिटेड १०३७८७५४ आयएनई ६०४डी०१०२३ सौ. विणा रमेश हवेले ई.क्यु.
४० आरोपी रमेश रामचंद्र हवेले व एन.ई.पी.सी.इंडीया ई.क्यु. १०३७८७५४ आयएनई ५८८ए०१०१६ सौ. विणा रमेश हवेले
४१ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व एन.ई.पी.सी.इंडीया ई.क्यु. १०३७८७१४ आयएनई ५८८ए०१०१६ सौ. विणा रमेश हवेले
४२ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व पिरामल एंटरप्राईजेस लिमिटेड ई.क्यु.१०३७८७५४ आयएनई १४०ए०१०२४ सौ. विणा रमेश हवेले
४३ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व पुना डाल अँड ओ.एच. १०३७८७५४ आयएनई ८०९ई०१०१८ सौ. विणा रमेश हवेले इंडस्ट्रीयल्स लिमिटेड ई.क्यु.
४४ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व प्रकाश इंडस्ट्रीज लिमिटेड ई.क्यु. १०३७८७५४ आयएनई ६०३ए०१०१३ सौ. विणा रमेश हवेले
४५ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व रिलायंस कम्युनिकेशन लिमिटेड १०३७८७५४ आयएनई ३३०एच०१०१८ सौ. विणा रमेश हवेले ई.क्यु.
४६ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड १०३७८७५४ आयएनई ६६२ए०१०१८ सौ. विणा रमेश हवेले ई.क्यु.
४७ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व रिलायंस नॅचरल रिसोर्सेस १०३७८७५४ आयएनई ३२८एच०१०१२ सौ. विणा रमेश हवेले लिमिटेड ई.क्यु.
४८ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व सत्यम काँम्प्युटर सव्र्हीसेस १०३७८७५४ आयएनई २७५ए०१०२८ सौ. विणा रमेश हवेले लिमिटेड ई.क्यु.
४९ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व शार्प इंडीया लिमिटेड ई.क्यु. १०३७८७५४ आयएनई २०७बी०१०११ सौ. विणा रमेश हवेले
५० आरोपी रमेश रामचंद्र हवेले व श्री रायलसिमा एचआय-स्ट्रेंथ १०३७८७५४ आयएनई ९१७एच०१०१२ सौ. विणा रमेश हवेले हायपो लिमिटेड ई.क्यु.
५१ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व एसआरएचएचएल इंडस्ट्रीज १०३७८७५४ आयएनई ७२४बी०१०२३ सौ. विणा रमेश हवेले लिमिटेड न्यु ई.क्यु.
५२ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व स्टेट बँक ऑफ इंडीया ई.क्यु. १०३७८७५४ आयएनई ०६२ए०१०१२ सौ. विणा रमेश हवेले
५३ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व टाटा मेटॅलिक्स लिमिटेड ई.क्यु. १०३७८७५४ आयएनई ०५६सी०१०१० सौ. विणा रमेश हवेले
५४ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व टाटा मोटर्स लिमिटेड ई.क्यु. १०३७८७५४ आयएनई १५५ए०१०१४ सौ. विणा रमेश हवेले
५५ आरोपी रमेश रामचंद्र हवेले व टाटा स्टील लिमिटेड ई.क्यु. १०३७८७५४ आयएनई०८१ए०१०१२ सौ. विणा रमेश हवेले१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २१-२७, २०१९/फाल्गुन ३०, शके १९४०-चैत्र ६, शके १९४१
अनुसूची ---- समाप्त
(१) (२) (३) (४) (५) ५६ आरोपी रमेश रामचंद्र हवेले द फेडरल बँक लिमिटेड ई.क्यु. १०३७८७५४ आयएनई १७१ए०१०११ व सौ. विणा रमेश हवेले
५७ आरोपी रमेश रामचंद्र हवेले अल्ट्रा टेक सिमेंट लिमिटेड ई.क्यु. १०३७८७५४ आयएनई ४८१जी०१०११ व सौ. विणा रमेश हवेले
५८ आरोपी रमेश रामचंद्र हवेले युनिकेम लॅब्रोटरीज ई.क्यु. १०३७८७५४ आयएनई ३५१ए०१०२७ व सौ. विणा रमेश हवेले
५९ आरोपी रमेश रामचंद्र हवेले युनाईटेड स्पीरीट लिमिटेड ई.क्यु. १०३७८७५४ आयएनई ८५४डी०१०१६ व सौ. विणा रमेश हवेले
६० आरोपी रमेश रामचंद्र हवेले स्टलर्ींग हॉलीडेज आरई ई.क्यु. १०३७८७१४ आयएनई ६५७ए०१०१९ व सौ. विणा रमेश हवेले
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार,
सु. म. खाडे, शासनाचे उप सचिव.
दिनांक : ७ मे, २०१६, ठिकाण : मुंबई.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २१-२७, २०१९/फाल्गुन ३०, शके १९४०-चैत्र ६, शके १९४१ १३HOME DEPARTMENT, Hutatma Rajguru Chowk, Madame Cama Road, Mumbai 400 032, dated 7th May, 2016
NOTIFICATION
MAHARASHTRA PROTECTION OF INTEREST OF DEPOSITORS IN FINANCIAL ESTABLISHMENT ACT, 1999.
No.EOF-0316/CR-39/POL-13.—Whereas, Complaints have been received from the number of depositors against Dhanda Corporation Ltd. Pune (hereinafter referred to as "the said Financial Establishment"), complaining that the said Financial Establishment had collected the Fund and have defaulted to return the said deposits made by the depositors, on demand ;
And whereas, the State Government is satisfied that the said Financial Establishment and it's Directors are not likely to return the deposits to depositors and hence the Government has to protect the interests of the depositors ;
And whereas, the properties specified in the Scheduled appended hereto are alleged to have been acquired by the said Financial Establishment and it's Directors from and out of the deposits collected by the said Financial Establishment ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by the section 4 sub-section (1) and section 5 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishment) Act, 1999 (Mah. XVI of 2000) (hereinafter referred to as "the said Act") the Government of Maharashtra hereby attaches the properties of the said Financial Establishment and in the name of its Directors as specified in the Schedule.
Schedule
Details of Immovable Property purchased—
Sr. Name of Account Holders Account Number No. (1)
(2)
(3)
1 Accuse Ramesh Ramchandra Havele 0007320001525
HDFC Bank, Netrali Apartments, Infront Bhandarkar Institute, Law College Road, Pune.
2 Accuse Ramesh Ramchandra Havele 18880400000066
Bank of Baroda, Shivajinagar, Pune.
3 Accusse Ramesh Ramchandra Havele 18880400000221
Bank of Baroda, Samarthnagar Branch, Aurangabad.
4 Accuse Ramesh Ramchandra Havele 58812010001682
IDBI Bank, Ganeshnagar, Kotharud, Pune.
5 Accuse Ramesh Ramchandra Havele 5883512000243
and Veena Ramesh Havele Joint Account IDBI Bank, Ganesh Nagar, Kotharud, Pune.
6 Accuse Ramesh Ramchandra Havele SB 003901012444
ICICI Bank 1187/22 Vyanktesh Mehar, Ghole Road,
Shivajinagar Pune-4.
7 Accuse Veena Ramesh Havele SB 003901011864
ICICI Bank, 1187/22, Vyanktesh Mehar, Ghole Road,
Shivajinagar Pune-4.
8 Dhanda Portfolio Managment GCA 03254H
Rupi Co. Op. Bank, Lakshmi Road, Pune.
भाग चार-ब-३१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २१-२७, २०१९/फाल्गुन ३०, शके १९४०-चैत्र ६, शके १९४१
Schedule—(Contd.)
(1)
(2)
(3)
9 Dhanda Holding Pvt. Ltd. Company 00072320001031
Balance 22.06
HDFC Bank, Laukik Aprt., Ground Floor, Plot
No. 3, CTS. No. 870, Bhandarkar Road, Pune-4.
10 Dhanda Portfolio Managment 18880400000036
Bank of Baroda, Shivajinagar, Pune.
11 PMS Clint
00072320001898
HDFC Bank, Laukik Aprt., Ground Floor, Plot
No. 3, CTS. No. 870, Bhandarkar Road, Pune-4.
12 Dhanda Corporation (Privious Name – 00072320002320
Vedant Hotel) Company HDFC Bank, Laukik Aprt., Ground Floor, Plot
No. 3, CTS. No. 870, Bhandarkar Road, Pune-4.
13 Dhanda Education Pvt. Ltd. 00072320004860
Balance 1,61,934.76
HDFC Bank, Laukik Aprt., Ground Floor, Plot
No. 3, CTS. No. 870, Bhandarkar Road, Pune-4.
14 Accuse Ramesh Ramchandra Havele 00071460002501
and Veena Ramesh Havele Son Balance 106.86
Atharv (Minor Savings) HDFC Bank, Laukik Aprt., Ground Floor, Plot No. 3, CTS No. 870, Bhandarkar Road, Pune-4.
15 Accuse Ramesh Ramchandra Havele 00074830004071
and Veena Ramesh Havele Son Balance 16,068.54
Atharv (Minor Savings) HDFC Bank, Laukik Aprt., Ground Floor, Plot
No. 3, CTS No. 870, Bhandarkar Road, Pune-4.
16 Accuse Ramesh Ramchandra Havele 00071460002518
and Veena Ramesh Havele Daughter Balance 424.30
Gautami (Minor Savings) HDFC Bank, Laukik Aprt., Ground Floor, Plot
No. 3, CTS No. 870, Bhandarkar Road, Pune-4.
17 Accuse Ramesh Ramchandra Havele 0007483004081
and Veena Ramesh Havele Daughter HDFC Bank, Laukik Aprt., Ground Floor, Plot Gautami (Minor Savings) No. 3, CTS No. 870, Bhandarkar Road, Pune-4.
18 Accuse Ramesh Ramchandra Havele 00074830004083
and Veena Ramesh Havele Balance 16,068.54
HDFC Bank, Laukik Aprt., Ground Floor, Plot
No. 3, CTS No. 870, Bhandarkar Road, Pune-4.
19 Fix Deposit- Dhanda Corporation Fix Deposit
Pvt. Ltd.
16,18,000
Reciept No. 74640001946
Balance 16,18,000
HDFC Bank, Laukik Aprt., Ground Floor, Plot
No. 3, CTS. No. 870, Bhandarkar Road, Pune-4.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २१-२७, २०१९/फाल्गुन ३०, शके १९४०-चैत्र ६, शके १९४१ १५Schedule—(Contd.)
(1)
(2)
(3)
20 Dhanda Corporation Pvt. Ltd. 08262320001628
HDFC Bank, Laukik Aprt., Ground Floor, Plot
No 3, CTS No. 870, Bhandarkar Road, Pune-4.
21 Dhanda Corporation Pvt. Ltd. 08268810000016
HDFC Bank, Laukik Aprt., Ground Floor, Plot
No. 3, CTS No. 870, Bhandarkar Road, Pune-4.
22 Dhanda Engineering Pvt. Ltd. 00072320004273,
HDFC Bank, Laukik Aprt., Ground Floor, Plot
No. 3, CTS No. 870, Bhandarkar Road, Pune-4.
Immovable Properties belongs accused Person's and their Companies
Sr.
Immovable Properties Area No. (1)
(2)
(3) 1 Banglow – Belongs Accuse Ramesh Ramchandra Havele and Veena
Ramesh Havele, Plot No. 12, Sarve No. 16/6, Erandwane Housing Society, Patvarthan Baug, Pune-4.
2 Flat – Belongs Accuse Ramesh Ramchandra Havele and Veena 520 Sq. ft.
Ramesh Havele, "Gautami" Flat No. 8, Erandwane Housing Society, 6,50,000 Patvarthan Baug, Pune-4.
3 Flat – Belongs Accuse Ramesh Ramchandra Havele and Veena 520 Sq. ft.
Ramesh Havele, CTS No. 1238 (1), Building No. 5, Flat No. 16, 5,00,000 Lakshnarayannagar No. 3/4 Co-op Housing Society, Erandwane, Pune-4.
4 Agreeculture Land
At Post Nande, Tal. Mulshi, Dist. Pune, Sarve No. 35/11/1, 35/12,35/ 5 Acar 13.72 Guntha 13,35/14/2,35/2/15/16/17,36/5 total 31 Plots Dhanda Corporation 2,01,32,100 Vedant Hotels by Chairman and Managing Director Ramesh Ramchandra Havele.
5 Agreeculture Land
1.28.95 Account At Post Yelwade, Sarve No.133/9/B, Tal. Mangaon, Dist. Raigad belong No. 130, 186, 219, accuse Ramesh Ramchandra Havele.
222, 223, 240, 247,
248
6 Plot – M.I.D.C., Bhosari – J Block, Plot No. 276, belong M/s Dhanda 600 Sq. mtr.
Engineering Pvt Ltd.
7 Machinery - M.I.D.C. Bhosari – J Block, Plot No. 276 Engineering
Unit and Machinery.
8 Hotel – Accuse Ramesh Ramchandra Havele (Chairman and 1787 Sq. mtr.
Managing Director) Vedant Hotels Ltd. / Vitz Hotels 15,00,00,000 (Privious Name M/s Vedant Hotels Ltd), Nagar Bhumapan No. 18349/1/1, Station Road, Aurangabad-05
9 Motor Cycle –Accuse Ramesh Ramchandra Havele belong Motor Cycle No.
M.H. 12 B.V. 6185 10 Motor Cycle –Accuse Ramesh Ramchandra Havele belong Motor Cycle No.
M.H. 12 G.K. 2544 भाग चार-ब-३अ१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २१-२७, २०१९/फाल्गुन ३०, शके १९४०-चैत्र ६, शके १९४१
Shares
Schedule—(Contd.)
Sr. No Share Holders Company Name Client I.D. I.S.I.N. (1) (2)
(3)
(4) (5) 1 Accuse Ramesh Ramchandra Aaditya Birla Nuvo Ltd E.Q. 10378754 INE 069A01017 Havele and Mrs. Veena Ramesh Havele.
2 Accuse Ramesh Ramchandra Aaditya Birla Nuvo 10378714 INE 069A01017 Havele and Mrs. Veena Ramesh Ltd E.Q. Havele.
3 Accuse Ramesh Ramchandra Aaditya Birla Nuvo 11166705 INE 069A01017 Havele. Ltd E.Q.
4 Accuse Ramesh Ramchandra Apolo Tyers E.Q. 10378754 INE 438A01014 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
5 Accuse Ramesh Ramchandra Apple Finance Ltd E.Q. 10378754 INE 096A01010 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
6 Accuse Ramesh Ramchandra Bank of India E.Q. 10378754 INE 084A01016 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
7 Accuse Ramesh Ramchandra Bank of Maharashtra E.Q. 10378754 INE 457A01014 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
8 Accuse Ramesh Ramchandra Cadila Health Care Ltd E.Q. 10378754 INE 010B01019 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
9 Accuse Ramesh Ramchandra Chambal curtylisers and 10378754 INE 085A01013 Havele and Mrs. Veena Ramesh Chemicals Ltd E.Q. Havele
10 Accuse Ramesh Ramchandra Camefab ulklease E.Q. New F.V. 10378754 INE 479E01028 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
11 Accuse Ramesh Ramchandra Colgate E.Q. 10378754 INE 259A01014 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
12 Accuse Ramesh Ramchandra Cosmo Films E.Q. 10378754 INE 757A01017 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
13 Accuse Ramesh Ramchandra Cosmo Films E.Q. 11166705 INE 757A01017 Havele
14 Accuse Ramesh Ramchandra Dhanda Corporation Ltd E.Q. 10378754 INE 041AF01015 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
15 Accuse Ramesh Ramchandra Dhanda Corporation Ltd E.Q. 15243047 INE 041F01015 Havele
16 Accuse Ramesh Ramchandra Dhanda Portfolio Manegment 10378754 INE 432G01014 Havele and Mrs. Veena Ramesh Ltd E.Q. Havele
17 Accuse Ramesh Ramchandra Dhanda Portfolio Manegment 10378714 INE 432G01014 Havele and Mrs. Veena Ramesh Ltd E.Q. Havele
18 Accuse Ramesh Ramchandra Dhanda Portfolio Manegment 10378754 INE 042G02012 Havele and Mrs. Veena Ramesh Ltd E.Q. Non Voting Havele
19 Accuse Ramesh Ramchandra E. I. H. Ltd E.Q. 10378754 INE 230A01023 Havele and Mrs. Veena Ramesh Haveleमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २१-२७, २०१९/फाल्गुन ३०, शके १९४०-चैत्र ६, शके १९४१ १७
Schedule—(Contd.)
(1) (2)
(3)
(4) (5) 20 Accuse Ramesh Ramchandra Elantas Bake Ltd E.Q. 10378754 INE 280B01018 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
21 Accuse Ramesh Ramchandra Finolex Industries Ltd E.Q. 10378754 INE 183A01016 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
22 Accuse Ramesh Ramchandra Hotel Leela E.Q. 10378754 INE 102A01016 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
23 Accuse Ramesh Ramchandra Hotel Leela E.Q. 10378714 INE 102A01016 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
24 Accuse Ramesh Ramchandra Hotel Leela E.Q. 11166705 INE 102A01016 Havele
25 Accuse Ramesh Ramchandra ICICI Bank Ltd E.Q. 10378754 INE 090A01013 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
26 Accuse Ramesh Ramchandra IFCI Ltd E.Q. 10378754 INE 039A01010 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
27 Accuse Ramesh Ramchandra India Bulls Financial services 10378754 INE 894F01025 Havele and Mrs. Veena Ramesh Ltd E.Q. Havele
28 Accuse Ramesh Ramchandra J and K Bank E.Q. 10378754 INE 168A01017 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
29 Accuse Ramesh Ramchandra J and K Bank E.Q. 10378714 INE 168A01017 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
30 Accuse Ramesh Ramchandra J. K. Cement Ltd E.Q. 10378754 INE 823G01014 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
31 Accuse Ramesh Ramchandra Jubilant Life Sciences Ltd E.Q. 10378754 INE 700A01025 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
32 Accuse Ramesh Ramchandra Kirloskar Brothers E.Q. 10378754 INE 732A01028 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
33 Accuse Ramesh Ramchandra Kirloskar Farus E.Q. 10378754 INE 884B01017 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
34 Accuse Ramesh Ramchandra Larsan and Tubro Ltd E.Q. 10378754 INE 018A01030 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
35 Accuse Ramesh Ramchandra Loyal Textiles Mils Ltd E.Q. 10378754 INE 970B01010 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
36 Accuse Ramesh Ramchandra Mavana Shugars E.Q. 10378754 INE 255G01019 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
37 Accuse Ramesh Ramchandra Marcator Ltd E.Q. 10378754 INE 934B01028 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
38 Accuse Ramesh Ramchandra M.I.R.C. Electronic E.Q. 10378754 INE 831A01028 Havele and Mrs. Veena Ramesh Havele१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २१-२७, २०१९/फाल्गुन ३०, शके १९४०-चैत्र ६, शके १९४१
Schedule—(Contd.)
(1) (2)
(3)
(4) (5) 39 Accuse Ramesh Ramchandra My Lan Laboratories Ltd E.Q. 10378754 INE 604D01023 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
40 Accuse Ramesh Ramchandra N.E.P.C. INDIA E.Q. 10378754 INE 588A01016 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
41 Accuse Ramesh Ramchandra N.E.P.C. INDIA E.Q. 10378714 INE 588A01016 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
42 Accuse Ramesh Ramchandra Piryamal Enterprises Ltd E.Q. 10378754 INE 140A01024 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
43 Accuse Ramesh Ramchandra Poona Dal and O.H. Industrial Ltd .E.Q.10378754 INE 809E01018 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
44 Accuse Ramesh Ramchandra Prakash Industries Ltd E.Q. 10378754 INE 603A01013 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
45 Accuse Ramesh Ramchandra Reliance Communication Ltd E.Q. 10378754 INE 330H01018 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
46 Accuse Ramesh Ramchandra Reliance Industries Ltd E.Q. 10378754 INE 662A01018 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
47 Accuse Ramesh Ramchandra Reliance Natural Resources Ltd E.Q. 10378754 INE 328H01012 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
48 Accuse Ramesh Ramchandra Satyam Computer Services Ltd E.Q. 10378754 INE 275A01028 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
49 Accuse Ramesh Ramchandra Sharp India Ltd E.Q. 10378754 INE 207B01011 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
50 Accuse Ramesh Ramchandra Sree Royalseema HI – Strength 10378754 INE 917H01012 Havele and Mrs. Veena Ramesh Hypo Ltd E.Q. Havele
51 Accuse Ramesh Ramchandra S.R.H.H.L. Industries Ltd E.Q. 10378754 INE 724B01023 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
52 Accuse Ramesh Ramchandra State Bank of India E.Q. 10378754 INE 062A01012 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
53 Accuse Ramesh Ramchandra Tata Matelics Ltd E.Q. 10378754 INE 056C01010 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
54 Accuse Ramesh Ramchandra Tata Motors Ltd E.Q. 10378754 INE 155A01014 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
55 Accuse Ramesh Ramchandra Tata Steel Ltd E.Q. 10378754 INE 081A01012 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
56 Accuse Ramesh Ramchandra The Faderal Bank Ltd E.Q. 10378754 INE 171A01011 Havele and Mrs. Veena Ramesh Haveleमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २१-२७, २०१९/फाल्गुन ३०, शके १९४०-चैत्र ६, शके १९४१ १९
Schedule—(Concld.)
(1) (2)
(3)
(4) (5) 57 Accuse Ramesh Ramchandra Ultra Tech Cement Ltd E.Q. 10378754 INE 481G01011 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
58 Accuse Ramesh Ramchandra Unicame Laboratories E.Q. 10378754 INE 351A01027 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
59 Accuse Ramesh Ramchandra United Spirit Ltd E.Q. 10378754 INE 854D01016 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
60 Accuse Ramesh Ramchandra Sterling Holidays R.E. E.Q. 10378714 INE 657A01019 Havele and Mrs. Veena Ramesh Havele
By order and in the name of Governor of Maharashtra,
S. M. KHADE, Deputy Secretary to the Government. Date : May, 2016. Place : Mumbai.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.