महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-क
वर्ष ५, अंक ९] गुरुवार ते बुधवार, मार्च २१-२७, २०१९/फाल्गुन ३०, शके १९४०-चैत्र ६, शके १९४१ [पृष्ठे ४
किंमत : रुपये ६.०० ट
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिका-यांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक
नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त
(राज्य उत्पादन शुल्क), जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व
निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
MAHARASHTRA SALES TAX TRIBUNAL MUMBAI
7/714, GST Bhavan, Old Bldg., Mazgaon, Mumbai 400 010.
NOTIFICATION No.1/MSTT/2019
No. MSTT/2019/VACATION/B-228.—It is hereby notified that the vacation of Maharashtra Sales Tax Tribunal, Mumbai for the year 2019 will be as under :—
(1) 13th May 2019 to 2nd June 2019 = 21 days (Summer Vacation),
(2) 23rd October 2019 to 2nd November 2019 = 11 days (Diwali Vacation),
(3) 23rd December 2019 to 1st January 2019 = 10 days (Christmas Vacation),
P. H. MALI,
President,
Mumbai,
Maharashtra Sales Tribunal, dated the 13th March 2019. Mumbai.
(१)
भाग चार-क-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मार्च २१-२७, २०१९/फाल्गुन ३०, शके १९४०-चैत्र ६, शके १९४१
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
NOTIFICATION
No. Exam. 1101/2019.—The Lower and the Higher Standard Department Examinations of the staff of the Subordinate Courts for the year 2019, will be held on Saturday, the 27th July 2019 and Sunday, the 28th July 2019 from 11-00 a.m. to 2-00 p.m. and from 3-00 p.m. to 6-00 p.m. The concerned Principal District Judge/Administrative Head shall inform the intending candidates of the dates, time the place of the examination.
High Court of Judicature at Bombay, SURENDRA P. TAVADE, dated the 8th March 2019. Registrar General.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मार्च २१-२७, २०१९/फाल्गुन ३०, शके १९४०-चैत्र ६, शके १९४१ ३नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांचे कार्यालय रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, १४, जमशेटजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, दिनांक ६ मार्च २०१९.
वाचा.-----(१) क्र. निशि/केरो/२०१९/का. वि. ९८/सहा/जा. ६०, दिनांक १८ फेब्रुवारी २०१९.
(२) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/ना.पु. २७, दिनांक १४ मे २०१८. (३) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक २८ फेब्रुवारी २०१९ रोजी प्राप्त ई-मेल संदेश. (४) शासन निर्णय क्रमांक रॉकेल-२०१९/प्र.क्र. ४१/ना.पु. २७, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९. (५) शासन निर्णय क्रमांक रॉकेल-२०१९/प्र.क्र. ४६/ना.पु. २७, दिनांक ६ मार्च २०१९. (६) दि केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन युज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.
अधिसूचना
क्र. निशि/केरो/२०१९/का. वि. १३४/सहा/जा. ८८.---शासनाने संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्या आधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशित केले आहे ;
ज्याअर्थी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स डेपो दरामध्ये दिनांक १ मार्च २०१९ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी या कार्यालयास संदर्भ क्र. ३ च्या ई-मेल संदेशाद्वारे कळविले आहे ;
शासनपत्र संदर्भ क्र. ४ नुसार किरकोळ विक्रेत्याच्या कमिशनमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे संदर्भ क्र. ५ नुसार घाऊक केरोसीन परवानाधारकांच्या कमिशनमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे.
त्या अनुषंगाने सुधारित एक्स-डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सदर सुधारित एक्स-डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणा-या केरोसीनचा सुधारित कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे;
त्याअर्थी, वाचा क्र. ६ मध्ये नमूद आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार उप नियंत्रक, शिधावाटप (अंमल), मुंबई, (मुंबई शहर व मुंबई उपनगर), केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १ मार्च २०१९ पासून पुढील आदेश होईपयर्ंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :----
अ. क्र.
बाब
सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (१)
(२)
(३) (४) ए एक्स डेपो दर (रुपये प्रति कि. लि.)
२६०५२.०० २६३०२.०० बी वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% १३०२.६० १३१५.१० सी घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत [ए+बी] २७३५४.६० २७६१७.१० डी (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन
१०१६.३७ १३४१.८८ (ii) तापमान बदलामुळे येणा-या घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी ९९.०० ९९.०० असाधारण भत्ता.
(iii) (A) वाहतूक खर्च
२८०.७९ २८०.७९ (B) डिझेल व्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च ७०.२० ७०.२० (C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ
५३.८५ ५३.८५ एकूण वाहतूक खर्च (A+B+C) ४०४.८४ ४०४.८४ (iv) पथकर (Toll Tax)
७०.०० ७०.०० (v) घाऊक वितरकांना पूणार्ंकाचा लाभ ३.०३ २.५२ (vi) एकूण किंमत वाढ : [डी (i) + डी (ii) + डी (iii) + डी (iv) + डी (v)] १५९३.२४ १९१८.२४४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मार्च २१-२७, २०१९/फाल्गुन ३०, शके १९४०-चैत्र ६, शके १९४१ अ. क्र.
बाब
(१)
(२)
सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (३) (४) इ एकूण किंमत वाढीवर वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% ७९.६६ ९५.९१ [डी(vi) च्या ५%].
एफ एकूण [सी+डी (vi) + इ] घाऊक विक्रीचा दर एफ-१ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत
२९०२७.५० २९६३१.२५ २९०२७.५०** २९६३१.२५** (किंमत रुपये (किंमत रुपये २७६४५.२४+ २८२२०.२४+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १३८२.२६) रुपये १४११.०१) जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) ४५०.०० ६७५.०० एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा २२.५० ३३.७५ कर (जी.एस.टी.) (जी च्या ५ टक्के)
आय किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलो लिटर)
जे किरकोळ विक्री दर (रुपये प्रति लिटर)
२९५००.००** ३०३४०.००** (किंमत रुपये (किंमत रुपये २८०९५.२४+ २८८९५.२४+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १४०४.७६) रुपये १४४४.७६) २९.५० ३०.३४ शासन परिपत्रक क्र. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग क्रमांक केईआर. १३७६/३७६९/सतरा, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पुणार्ंकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
(मा. नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांच्या मान्यतेने).
चंद्रकांत थोरात, उप नियंत्रक, शिधावाटप (अंमल), चर्चगेट, मुंबई.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.