महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ५, अंक ८] शुक्रवार, मार्च २२, २०१९/चैत्र १, शके १९४१ [पृष्ठ १, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ११
प्राधिकृत प्रकाशन
बृहन्मुंबई महानगरपालिका
शुद्धिपत्र
क्रमांक अति. आयुक्त/पू.उप./१२००
क्रमांक एमजीआर/४६६५, महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्र. १२४ शनिवार, दिनांक १६ डिसेंबर २०१७ अन्वये प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेद्वारे प्रभाग क्र. २१ मधून निवडून आलेल्या उमेदवाराचे नाव, त्यांच्या पक्षाचे नाव, त्यांना मिळालेली वैध मते प्रसिद्ध केली आहेत.
तथापि, श्रीमती प्रतिभा योगेश गिरकर, प्रभाग क्र. २१ यांनी डिसेंबर २०१८ मध्ये एल.एल.बी. ही पदवी प्राप्त करून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडून प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. यास्तव त्यांच्या नावाच्या पूर्वी अॅडव्होकेट ही उपाधी लावण्याची त्यांनी विनंती केली आहे. त्यामुळे त्यांचे नाव कृपया खाली दर्शविल्याप्रमाणे वाचावे.
अ.क्र. प्रभाग क्रमांक
विजयी उमेदवार
पक्ष एकूण मते (१) (२)
(३)
(४) (५) १ २१ अॅड. प्रतिभा योगेश गिरकर भारतीय जनता पार्टी ९५९१
विजय सिंघल, अति. आयुक्त (पू. उप.).
(१)
भाग दोन--११
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.