RNI No. MAHBIL / 13/ 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक- अ- नाशिक विभाग वर्ष - ८ , अंक - १५ ]
शनिवार , मार्च २३ , २०१ ९ / चैत्र २ , शके १ ९४१
[ पृष्ठ ०१
असाधारण क्रमांक १५
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचले. - महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (१-अ)
आदेश
क्रमांक पालिका-३/कावि-५५/२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (१ - अ) अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (१ - अ) च्या तरतुदींनुसार भडगाव नगरपरिषदेतून निवडून आलेल्या अध्यक्षांचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे .
मी, डॉ. अविनाश ढाकणे , जिल्हाधिकारी , जळगाव, मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रकटनाद्वारे खालील उमेदवार हे नगरपरिषद , भडगावच्या अध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे .
परिशिष्ट
पद
नगरपरिषदेचे नाव निवडून आलेल्या उमेदवाराचे नाव
१
३
२
अध्यक्ष
भडगाव
पाटील अतुल रमेश
डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी , जळगाव.
जळगाव , २२ मार्च २०१ ९ .
(१)
वि ( एच) ७२२
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA .