RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष ८ , अंक १३ ]
बुधवार , मार्च २७ , २०१९ / चैत्र ६ , शके १९ ४१
[ पृष्ठे ७
असाधारण क्रमांक १३
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
परिशिष्ट ७-ब
क्रमांक कार्या-११ /नपा/एसआर/न.न.पं. - १७ -ब/२०१ ९ .-- मा . राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/न.प . २०१६/प्र.क्र. ०७/का-०६, दिनांक ७ मे २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( सन १ ९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० ) ( यापुढे " सदर अधिनियम " म्हणून संबोधित केला ) चे कलम १० ( १ ) नुसार मा . आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन पुणे , यांचेकडील पत्र क्रमांक नपाप्र-१/निवडणूक/कावि- ४८/२०१ ९ , दिनांक १७ जानेवारी २०१ ९ अन्वये सोबतच्या परिशिष्टात दर्शविलेप्रमाणे चंदगड नगरपंचायतीचे क्षेत्र जितक्या प्रभागांत विभागणेत येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करणेचे आणि मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र, मुंबई यांचेकडील क्रमांक रानिआ/नपा/२०१६/प्र.क्र. १० /का-०६ , दिनांक १५ जून २०१६ चे पत्रासोबत प्राप्त नगरपंचायत प्रभाग रचना करणेबाबतचे सुधारित आदेशाचे नियमाधारे प्रभागाची सोडत दिनांक २१ फेब्रुवारी २०१ ९ रोजी आयोजित करून सदर सोडतीआधारे ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी जागा राखून ठेवणेत येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनु. जाती, अनु . जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवणेत येतील ते प्रभाग निर्दिष्ट करणेत आले आहेत .
सदर अधिनियमाच्या कलम १० , पोट- कलम (१) च्या परंतुकाप्रमाणे आवश्यक असलेमुळे उक्त आदेशाचा मसुदा याद्वारे चंदगड नगर पंचायतीचे क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय , कोल्हापूर , चंदगड नगरपंचायत कार्यालय व चंदगड नगरपंचायत हद्दीतील सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणी प्रसिद्ध करणेत आला होता . त्यांस अनुसरून प्राप्त २ हरकतींवर सुनावणी घेऊन त्या मा . निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नसलेने त्या सर्व फेटाळणेत येऊन मा . आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, पुणे विभाग , पुणे यांचे मान्यतचे पत्र क्रमांक नपाप्र/१/प्र . र. अंतिम/कावि/२१२ /२०१ ९ , दिनांक २२ मार्च २०१ ९ चे पत्रान्वये सदर सर्व हरकती निकाली काढून , मी, दौलत देसाई , जिल्हाधिकारी , कोल्हापूर उक्त अधिनियमाच्या कलम १० ( १ ) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे .
आदेशाचा मसुदा
ज्याअर्थी , महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( सन १ ९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० ) च्या कलम ९, पोट- कलम (२) अन्वये मा . आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन , पुणे यांचेकडील पत्र क्र.नपाप्र/१ / निवडणूक/कावि/४८ /२०१ ९ , दिनांक १७ जानेवारी २०१ ९ चे आदेशान्वये चंदगड नगरपंचायतीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनु. जाती , अनु. जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गातील स्त्रियांसह) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.
(१)
एच -७२६ , भाग एक-अ (असा .) (पु.वि.पु.) - १३ २
महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , २७ मार्च २०१९ / चैत्र ६ , शके १ ९ ४१ १. निवडावयाच्या सभासदांची संख्या
१७ २. अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या
१ (अ) अनुसूचित जाती
(ब) अनुसूचित जमाती
(क) नागरिकाचा मागास प्रवर्ग
५ ३. स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या स्त्रियांसह) ९ ४. उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील पैकी क्रमांक २ ( अ) ( ब ) व ( क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील.
१ (अ) अनुसूचित जाती
(ब) अनुसूचित जमाती
३ (क) नागरिकांचा मागास प्रवर्ग
५ ५. स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या (अ. क्र. ३ समोरील नमूद केलेल्या जागा-अ.क्र.४ समोरील नमूद केलेल्या जागा)
२. ज्याअर्थी, आता मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील क्रमांक रानिआ/नप/२०१६/प्र.क्र.०७/ का-०६ , दिनांक ७ मे २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व मा. आयुक्त तथा प्रादेशिक संचालक , नगरपरिषद प्रशासन, पुणे विभाग , पुणे यांचेकडील दिनांक १७ जानेवारी २०१ ९ चे पत्रासोबतच्या परिशिष्टात दर्शविलेप्रमाणे चंदगड नगरपंचायतीचे क्षेत्र जितक्या प्रभागांत विभागणेत येईल त्या प्रभागांची संख्या व त्याची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक १५ जून २०१६ च्या पत्रासोबत प्राप्त नगरपंचायत प्रभाग रचना करणेबाबतचे सुधारित आदेशाचे नियमाधारे दिनांक २१ फेब्रुवारी २०१ ९ रोजी आयोजित प्रभाग आरक्षण सोडतीद्वारे ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग यांचेसाठी व स्त्रियांसाठी (अनु. जाती, अनु. जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गातील स्त्रियांसह) जागा राखून ठेवणेत येतील ते प्रभाग निर्दिष्ट करणेत आले आहेत .
त्याअर्थी, ज्या आदेशाने विहित केल्याप्रमाणे प्रभागनिहाय आरक्षण चंदगड नगरपंचायतीचे आदेशाचे निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ अंमलात येईल.
अनुसूची
प्रभाग
जागा
प्रभागाचे प्रभागाची एकूण लोकसंख्या
क्रमांक
असल्यास
अनुसूचित जातीची लोकसंख्या अनुसूचित जमातीची लोकसंख्या
क्रमांक नाव (Ward No.
( Seat No.)
आरक्षणाची स्थिती किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी जसे अनु. जाती/अनु. जमाती/ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांसाठी
प्रभागाची व्याती ( उत्तर , पूर्व दक्षिण , पश्चिम) (Discription ofboundary of the ward) ( North , East , South , West)
(Name ofthe ward No., ifany)
(अनु. जाती/अनु. जमाती/ नागरिकांच्या मागासवर्ग स्त्रियांसाठी धरून) (Reservation , SC , ST, BCC , Women in SC , ST, BCC) १
६
८ २
४
७
३
५
अ.जा. अ.ज.
एकूण
सर्वसाधारण १ ६४५ ८५ ३१ १ विनायकनगर , ब्रम्हदेवनगर , उल्हास- नगर , कोर्ट रोड पश्चिम बाजू.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, २७ मार्च २०१ ९ / चैत्र ६ , शके १ ९ ४१
अनुसूची--चालू
१
६
७
८ ४
२
३
५
अ.जा. अ.ज.
एकूण
सर्वसाधारण
१
४१
२
६४२
५५
नवीन वसाहत , ( पश्चिम बाजू) , शिक्षक कॉलनी परिसर , पंचायत समिती परिसर .
४
१
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ५९ ८
३
आझादनगर , हिंडगाव रोड परिसर, लक्ष्मीनगर , प्रथमेशनगर, शिंदे वसाहत.
१
४
४
५९ ५
३०
सर्वसाधारण महिला
नवीन वसाहत पूर्व बाजू, जुने स्टँड (उत्तर बाजू) , कब्रस्तान वसाहत ते पप्पूकॉलनी.
१
सर्वसाधारण
५
५५८
जुने स्टँड दक्षिण बाजू, बेळगाव रोड, कुंभार वसाहत , आझाद गल्ली, उत्तर कोपरा .
सर्वसाधारण
१
६
५६४
आझाद गल्ली, गुरुवार पेठ, संजय ढेरे ते मंडलिक उत्तर बाजू, चंद्रसेन वाडा परिसर .
१
७
४
२२१
५४४
अनुसूचित जाती महिला
आंबेडकरनगरचा शिवाजी गल्ली कोपरा , आंबेडकरनगर , नवीन वसाहत पूर्व बाजू दक्षिण कोपरा .
८
१
नागरिकांचा मागास प्रवर्ग
४
६१२
४३
नवीन वसाहत , महसूल भवन परिसर , कोर्ट रोड पूर्व बाजू, शिवाजी गल्ली, धोंडिबा गोंधळी घरापासून उत्तर बाजू .
सर्वसाधारण महिला ६६०
१२० ७१
१
९
गांधीनगर , विनायकनगर, जी . एस . पाटील कोपरा .
१०
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ३४
४
१
६५२
रवळनाथ गल्ली उत्तर बाजू, शिवाजी गल्ली पश्चिम बाजू.
११
१
१७
५५१
१३
नागरिकांचा मागास प्रवर्ग
शिवाजी गल्ली पूर्व बाजू, चंद्रसेन गल्ली, गुरुवार पेठ उत्तर बाजू, बँक ऑफ इंडिया ते बाबा पिळणकर उत्तर बाजू.
सर्वसाधारण
१
१२
६५९
गुरुवार पेठ नेसरीकर ते सुभाष गावडे , आझाद गल्ली, शेरखान परिसर .
१
५५१
१३
कुंभार गल्ली, आझाद गल्ली कोपरा सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
१
१४
५७६
शिवाजी गल्ली , दक्षिण बाजू, रवळनाथ गल्ली दक्षिण पूर्व बाजू, गुरुवार पेठ सुधीर देशपांडे ते अशोक पिळणकर.
४
महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी , २७ मार्च २०१ ९ / चैत्र ६ , शके १९ ४१
अनुसूची--चालू
१
६
४
७
८ २
३
५
अ.जा. अ.ज.
एकूण
१
सर्वसाधारण महिला
४
१५
५९ ४
१०३
रवळनाथ गल्ली करपे ते गवळी कोपरा , ब्राम्हण गल्ली वाडकर , मनोहर चंदगडकर चिकन दुकान ते संतोष पंडित घरापर्यंत , रामदेव गल्ली परिसर , रोहिदासनगर.
१
सर्वसाधारण महिला १६
८
५६४
गडकरी वसाहत , रामलिंगनगर , देसाईवाडी पूर्ण.
१७
१
४
६४०
ब्राम्हण गल्ली टेकडी ते मांद्रेकर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला घरापर्यंत .
१७
७२० १८०
एकूण १०२०५
दौलत देसाई ,
जिल्हाधिकारी , कोल्हापूर.
कोल्हापूर , २५ मार्च २०१ ९ .
BY THE COLLECTOR OF KOLHAPUR DISTRICT
Schedule 7-A
No. DESK - XI / NAPA/ SR / NNP - 18 - B/2019. -In exercise of the powers conferred on him by Order No. SEC / N.P - 2016/ C.R.07 / DESK - 06 , dated 7th May 2016 by the Hon . State Election Commissioner, Maharashtra , under sub - section ( 1) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 ( hereinafter referred to as " the said Act " ) it is proposed as per sanction accorded by Hon . Divisional Commissioner alias Regional Director, Municipal Administration , Pune Division , Pune vide his letter No. NAPAPRA / 1 / NIVADNUK/ KAVI /48 /2019 , dated 17th January 2019 to fix for the Chandgad Nagarpanchayat , the number and the extent of the wards into which the said Nagar Panchayat area shall be divided and as per provisions in the rules , received along with the letter from Hon . State Election Commissioner, Maharashtra , Mumbai vide their letter No. SEC / N.P - 2016/C.R.10/ DESK - 06 , dated 15th June 2016 , for formation of single member wards for Nagar Panchayat , the draws for ward reservation were drawn on 21st February 2019 and accordingly the wards reserved for the Scheduled Castes , Scheduled Tribes , Backward Class of Citizens and Women (including Women belonging to the Scheduled Castes , Scheduled Tribes , Backward Class of Citizens ) , as the case may be , are as shown in the Schedule to this Order.
Thesaid Draft Order is hereby published , at Collector Office , Kolhapur, Chandgad Nagar Panchayat and prominent public places in Chandgad Nagar Panchayat , as required by the provison to sub - section (1) of Section 10 of the said Act for the information of all the residents of the Chandgad Nagar Panchayat, and after giving due hearing to the Two objections received by me in respect of the said draftand all these objections were rejected as these were not according to the order of the Hon . state Election Commission , Maharashtra , Mumbai , after getting approval of Divisional Commissioner alias Regional Director, Municipal Administration , Pune Division , Pune vide his letter No. Kramank : NAPAPRA/ 1 / PR.R.ANTIM / KAWI / 212/2019 , dated 22nd March 2019 , I , Daulat Desai , Collector, Kolhapur District in exercise of the powers conferred me by sub- section ( 1 ) of Section 10 of the said act hereby make the following order namely.
Order
Whereas , the Commissioner and Regional Director , Municipal Administration , Pune Division , Pune vide Order NAPAPRA/ 1 / NIVADNUK/ KAVI /48 /2019 , dated 17th January 2019 issued under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panachayats and Industrial Townships Act , 1965 ५ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, २७ मार्च २०१ ९ / चैत्र ६ , शके १ ९ ४१ (Mah . Act No. XL of 1965 ) has fixed for the Chandgad Nagar Panchayat , the number of Councillors to be elected and the number of seats reserved for the Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens and Women ( including the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes , Backward Class of Citizens ) as shown below.-
17 (1) The number of councillors to be elected
(2) The number of seats to be reserved ,
1 (a) For the Scheduled Castes
(b) For the Scheduled Tribes
(c) For the Backward Class of Citizens 5 (3) The total number of seats to be reserved for Women ( including the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes , Backward Class of Citizens) . 9 (4) Out of seats at serial No.3, the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes and Backward Class of Citizens from amongst the seats reserved for Scheduled Castes , the Scheduled Tribes , Backward Class of Citizens as shown in the item at serial No. 2 ( a) , ( b) and ( c) respectively are asunder.-
1 (a) For the Scheduled Castes
( b) For the Scheduled Tribes
(c) For the Backward Class of Citizens 3 (5) Number of seats reserved for Women as General category ( number of seats at serial number 3 minus number of seats at serial number 4) . 5 2. Now, therefore, in exercise of the powers conferred by the Order No. SEC / N.P - 2016/C.R.07/ DESK - 06 , dated 7th May 2016 by the State Election Commissioner, Maharashtra and as per the schedule shown in their letter, dated 17th January 2019 , I , Daulat Desai , Collector Kolhapur, fix for the Chandgad Nagar Panchayat , the number and the extent of the wards into which the said Nagar Panchayatshall be divided and specify the wards in which Seats shall be reserved for the Scheduled Castes , the Scheduled Tribes , Backward Class of Citizens and women ( including Women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes and Backward Class of Citizens) as the case may be , are as shown in the schedule .
Hence , the ward reservation for Chandgad Nagar Panchayat as mentioned herein , shall take effect for the purpose of the next general elections held immediately following the date of this order.
Schedule
SC , ST, Seat No.
Ward No.
Total of Ward , Population
Reservation SC , ST, BCC Women in SC , ST, BCC
Discription of boundary of the Ward) ( North , East , South, West
Name the Ward No. , ifany
1
2
6
7
8 4 SC
5 ST
3 Total
1
645 85 31
1 Vinayaknagar, Bramhadevnagar, General Ulhasnagar, Court Road West Side.
2
642
55 41
General
1 Navin Vasahat ( west side) , Teacher colony campus, Panchayat Samiti Campus .
६
महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , २७ मार्च २०१ ९ / चैत्र ६, शके १९ ४१
Schedule -contd .
1
2
6
7
8 4 SC
3 Total
5 ST
3
4
0
598
Backward class of citizen Women .
1 Azadnagar, Hindgaon Road Campus , Lakshminagar, Prathameshnagar , Shinde Colony.
4
4
595
30
General Women
1 Navin Vasahat East Side , old stand ( North Side ) , Graveyard Colony, Pappu Colony.
0
5
558
0
General
1 Old Stand South Side , Belgaum Road , Kumbhar Vasahat, Azad Gally North Corner.
0
6
564
0
General
1 Azad Gali , Gurwar Peth Sanjay Dhere to Mandlik House North Side , Chandrasen Wada Campus .
7
4
544 221
Scheduled Caste Women.
1 Ambedkarnagar Shivaji Gali Corner , Ambedkar Nagar, Navin Vasahat East South Corner.
4
8
612
43
Backward Class of Citizen .
1 Navin Vasahat Revenue building Campus , Court Road East Side, Shivaji Gali from Dhondiba Gondhali House North Side .
9
660 120 71
General Women
1 Gandhinagar, Vinayaknagar, G. S. Patil Corner.
10
652
34
4
Backward class of Citizen Women .
1 Ravalnath Galli North Side , Shivaji Galli West Side .
13
11
551
17
Backward Class of Citizen
1 East side of Shivaji Gali , Chandraseen Gali , Gurwar Peth North side , Bank of India to Baba Pilankar House North side.
12
0
0
659
General
1 Guruwar Peth Nesarikar to Shubhash Gavade , Azad Gali Sherkhan Campus .
13
0
551
0
General Women
1 Kumbhar Gali , Azad Gali Corner.
576
0
14
0
General
1 Shivaji Gali South side , Ravalanath Galli south East side, Gurwar Peth Sudhir Deshpande to Ashok Pilankar.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, २७ मार्च २०१ ९ / चैत्र ६ , शके १ ९ ४१
Schedule-contd.
2
6
7
1
8 3 Toal
4 SC
5 ST
103
4
15
594
1 Ravalnath Galli , Karpe to Gavali General Women Corner, Brahman Galli , Wadkar Manohar Chandgadkar from Chicken Shop to Santosh Pandit House , Ramdev Galli Campus , Rohidasnagar.
16
564
8
0
Desai Wadi whole . 1 Gadkari colony, Ramalingnagar, General Women 17
4
0
640
Backward Class of Citizen Women
1 Brahman Galli , Tekadi to MandrekarHouse .
720
10205
180
17
Total
DAULAT DESAI , Collector, Kolhapur.
Kolhapur, 25th March 2019.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE -411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA.