RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ८ , अंक १४ ]
गुरुवार , मार्च २८, २०१९ / चैत्र ७ , शके १९ ४१
[ पृष्ठ १
असाधारण क्रमांक १४
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक पसप -५/कावि-२८८५६/२०१ ९ .-- मा. राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/जिपपंस/२०१ ९/प्र . क्र. ३/का-७ , दिनांक २१ फेब्रुवारी २०१ ९ च्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोट-निवडणुकीच्या कार्यक्रमान्वये तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम , १ ९ ६१ चे कलम ९ , पोट- कलम ( २) च्या खंड (अ) चे परंतुक व महाराष्ट्र जिल्हा परिषदा (मतदार विभाग आणि निवडणूक घेणे ) नियम , १ ९ ६२ चा नियम ६६ , पोट- नियम (१) व (३ ) अन्वये पुणे जिल्हा परिषद गट क्रमांक ३५ - देहू- लोहगाव , तालुका हवेली येथून निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांची नावे व त्यांच्या कायम पत्त्यासहित याद्वारे खालीलप्रमाणे अधिसूचित करण्यात येत आहेत.
परिशिष्ट
अ. क्र.
कायमचा पत्ता तालुक्याचेनाव
ज्यानिवडणूक विभागातून सदस्यम्हणून निवडून आले त्या निवडणूक गटाचे क्रमांक नाव व प्रवर्ग
निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्याचे संपूर्ण नाव
१
४
२
५ हवेली
१
खंडागळे शैला राजू
३ ३५ -देहू-लोहगाव , अनुसूचित जाती
पोस्टऑफिसजवळ, देहूगाव , तालुका हवेली, जि. पुणे -४१२१०९
नवल किशोर राम, जिल्हाधिकारी , पुणे .
पुणे, २८ मार्च २०१९ .
(१)
एच-७२८ , भाग एक-अ (असा.) (पु.वि.पु.)- १४
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .