RNI No. MAHBIL/2009/31743
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार--ब
वर्ष ५, अंक १३] गुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०१९/चैत्र ७-१३, शके १९४१ [पृष्ठे १७, किंमत : रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ मार्च २०१९
अधिसूचना
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनमय, १९६१.
क्रमांक आयडीसी २०१९/प्र.क्र. १६९/उ-१४.----म.औ.वि.अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. तीन) चे कलम १, पोट-कलम (३) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे मौजे उसाटणे, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथील सोबत जोडण्यात आलेल्या अनुसूचीत उल्लेखिलेल्या क्षेत्रात उक्त अधिनियमाचे प्रकरण ६ ज्या तारखेस अंमलात येईल ती तारीख २६ मार्च, २०१९ म्हणून नियुक्त करीत आहे व उक्त क्षेत्र अधिनियमाच्या कलम २ खंड (ग) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करत आहे.
उक्त क्षेत्र मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-९३ यांचे कार्यालयात ठेवलेल्या नकाशात लाल रंगाने जास्त स्पष्टपणे दाखविले आहे आणि सोबतच्या अनुसूचीत दर्शविल्याप्रमाणे त्याच्या चतु:सीमा आहेत.
अनुसूची
मौजे उसाटणे, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे
अ. क्र. सव्र्हे नंबर क्षेत्र (हे. आर) अ. क्र. सव्र्हे नंबर क्षेत्र (हे. आर) (१) (२) (३) (१) (२) (३)
६ ७७/अ ०.४५५० १ ५८/१ ०.९०६०
७ ७७/ब १.३५६० २ ५८/२ ०.०१५०
८ ७८ २.०३०० ३ ५९/१ ०.५२६०
९ ७९ ०.२६३० ४ ५९/२ ०.१६२०
१० ८० ०.६२७० ५ ७५ १.०६२०
(१)
भाग चार--ब----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०१९/चैत्र ७-१३, शके १९४१ अ. क्र. सव्र्हे नंबर क्षेत्र (हे. आर) अ. क्र. सव्र्हे नंबर क्षेत्र (हे. आर) (१) (२) (३) (१) (२) (३) ११ ८१ ०.४१०० १२ ८२/१ ०.०५३० १३ ८२/२ ०.२७१० १४ ८२/३ ०.३३४० १५ ८३/१ ०.३६६० १६ ८३/२ ०.४३०० १७ ८३/३/१ ०.२७०० १८ ८३/३/२ ०.०७०० १९ ८३/४ ०.२२०० २० ८४/१/१ १.३३८० २१ ८४/१/२ ०.४६३० २२ ८४/२ ०.१०१० २३ ८५ ०.८४९० २४ ८६/१ ०.५५६० २५ ८६/२ ०.४०७० २६ ८६/३ ०.०९१० २७ ८६/४ ०.१४७० २८ ८६/५ ०.२३३० २९ ८६/६ ०.०७६० ३० ८६/७ ०.३९२० ३१ ८७/१ ०.४७०० ३२ ८९/१ ०.०७६० ३३ ८९/२ ०.३९५० ३४ ८९/३ ०.७७२० ३५ ८९/५ ०.३३९० ३६ ८९/६ ०.०६८० ३७ ९० ०.१५०० ३८ ९१/१ १.७०२० ३९ ९२/अ ०.२१०० ४० ९२/ब ०.७९१० ४१ ९३/१ ०.६७५० ४२ ९३/२ अ ०.५११० ४३ ९३/२ ब ०.३६९० ४४ ९३/३ ०.१०९० ४५ ९३/४ ०.०५६० ४६ ९४/१ ०.०६५० ४७ ९४/२ १.२००० ४८ १२०/१ ०.७७०० ४९ १२०/२ अ ०.११०० ५० १२०/२ ब ०.११०० ५१ १२०/२ क ०.१२५० ५२ १२०/३ अ ०.२३०० ५३ १२०/३ ब ०.२००० ५४ १२०/४ ०.३७०० ५५ १२०/५ ०.३२०० ५६ १२०/७ ०.५१०० ५७ १२०/१० ब ०.४३०० ५८ १२२/१ १.२८०० ५९ १२२/२ ०.०२५० ६० १२२/३ ०.०३५० ६१ १२३ १.२७७० ६२ १२४/१ अ ०.५८९० ६३ १२४/१ ब ०.४०५० ६४ १२४/२ ०.०४३० ६५ १२५/१ ०.६९०० ६६ १२५/२ ०.२९६० ६७ १२७/१ ०.२४३० ६८ १२७/२ ०.१९३० ६९ १२७/३ ०.१८७० ७० १२७/५ ०.४१७० ७१ १२८/१ अ ०.४०५० ७२ १२८/१ ब १.३३०० ७३ १२८/२ ०.२४१० ७४ १२८/३ ०.०६२० ७५ १२८/४ ०.१८५० ७६ १२८/५ ०.१६५० ७७ १२८/६ ०.०१०० ७८ १२९/१ अ ०.६८८०महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०१९/चैत्र ७-१३, शके १९४१ ३ अ. क्र. सव्र्हे नंबर क्षेत्र (हे. आर) अ. क्र. सव्र्हे नंबर क्षेत्र (हे. आर) (१) (२) (३) (१) (२) (३) ७९ १२९/१ ब ०.३४४० ८० १३० १.८३८७ ८१ १३१ ०.३३४० ८२ १३३/१ ०.२६०० ८३ १३३/२ ०.१६०० ८४ १३३/३ ०.६१०० ८५ १३३/४ ०.४८०० ८६ १३३/५ अ ०.७२०० ८७ १३३/५ ब ०.८५०० ८८ १३३/६ ०.०८०० ८९ १३३/७ अ ०.१३०० ९० १३३/८ अ ०.७७०० ९१ १३३/८ ब ०.५८०० ९२ १३३/९ अ ०.७७०० ९३ १३३/९ ब ०.७७०० ९४ १३३/१२ १.७००० ९५ १३३/१३ ०.६३०० ९६ १३३/१४ ०.२३०० ९७ १३४/१ अ ०.६९५० ९८ १३४/१ ब ०.१६०० ९९ १३४/४ ०.१००० १०० १३५ ०.५५४० १०१ १३६/४ ०.७१०० १०२ १३६/७ ०.१४०० १०३ १३६/८ १.०४८० १०४ १३६/९ ०.१६०० १०५ १३६/१० ०.४९०० १०६ १३८ ०.४८४०
एकूण ५०.१७५७
चतुु:सीमा.-----
उत्तरेस : मौजे उसाटणे सव्र्हे नं. ६०, ६३, ६४, ६९, ७६, १३६/११ व १४७. दक्षिणेस : मौजे उसाटणे सव्र्हे नं. ५७, १३४/३, १३६/५, १३६/६ व नदी. पूर्वेस : मौजे उसाटणे सव्र्हे नं. ७४, १२६ व मौजे नितळसची शीव. पश्चिमेस : मौजे उसाटणे सव्र्हे नं. ५६, ९६, १०५, १०६, १०८, ११९, १२०/१० पै., १२१, १३३/१०, १३३/११, १३६/११, १४२ व १६०.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
डॉ. ना. कों. भोसले, शासनाचे उप सचिव.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०१९/चैत्र ७-१३, शके १९४१INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 25th March, 2019.
NOTIFICATION
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT , 1961.
No. IDC 2019/(C.R.169)/IND-14.—In exercise of powers conferred by sub-section (3) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah. III of 1962), the Government of Maharashtra hereby appoints 26th March, 2019 to be the date from which the provisions of Chapter VI of the said Act shall take effect in certain areas of village Usatane in Taluka Ambernath of District Thane, mentioned in the Schedule appended hereto and declares the said area to be an industrial area under clause (g) of section 2 of the said Act, for the purpose of the said Act ;
The said area is more clearly defined in red in the maps deposited in the offices of the Chief Executive Officer, Maharashtra Industrial Development Corporation, Andheri (East), Mumbai-400 093 and is bounded by the areas as indicated in the said schedule.
Schedule
Village Usatane, Taluka Ambernath, District Thane
Sr. No. Survey. No. Area (Hectare Are) Sr. No. Survey. No. Area (Hectare Are) (1) (2) (3) (1) (2) (3) 1 58/1 0.9060 2 58/2 0.0150 3 59/1 0.5260 4 59/2 0.1620 5 75 1.0620 6 77/A 0.4550 7 77/B 1.3560 8 78 2.0300 9 79 0.2630 10 80 0.6270 11 81 0.4100 12 82/1 0.0530 13 82/2 0.2710 14 82/3 0.3340 15 83/1 0.3660 16 83/2 0.4300 17 83/3/1 0.2700 18 83/3/2 0.0700 19 83/4 0.2200 20 84/1/1 1.3380 21 84/1/2 0.4630 22 84/2 0.1010 23 85 0.8490 24 86/1 0.5560 25 86/2 0.4070 26 86/3 0.0910 27 86/4 0.1470 28 86/5 0.2330 29 86/6 0.0760 30 86/7 0.3920 31 87/1 0.4700 32 89/1 0.0760 33 89/2 0.3950 34 89/3 0.7720 35 89/5 0.3390 36 89/6 0.0680 37 90 0.1500 38 91/1 1.7020 39 92/A 0.2100 40 92/B 0.7910 41 93/1 0.6750 42 93/2A 0.5110 43 93/2B 0.3690 44 93/3 0.1090 45 93/4 0.0560 46 94/1 0.0650 47 94/2 1.2000 48 120/1 0.7700 49 120/2A 0.1100 50 120/2B 0.1100महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०१९/चैत्र ७-१३, शके १९४१ ५ Sr. No. Survey. No. Area (Hectare Are) Sr. No. Survey. No. Area (Hectare Are) (1) (2) (3) (1) (2) (3) 51 120/2C 0.1250 52 120/3A 0.2300 53 120/3B 0.2000 54 120/4 0.3700 55 120/5 0.3200 56 120/7 0.5100 57 120/10B 0.4300 58 122/1 1.2800 59 122/2 0.0250 60 122/3 0.0350 61 123 1.2770 62 124/1A 0.5890 63 124/1B 0.4050 64 124/2 0.0430 65 125/1 0.6900 66 125/2 0.2960 67 127/1 0.2430 68 127/2 0.1930 69 127/3 0.1870 70 127/5 0.4170 71 128/1A 0.4050 72 128/1B 1.3300 73 128/2 0.2410 74 128/3 0.0620 75 128/4 0.1850 76 128/5 0.1650 77 128/6 0.0100 78 129/1A 0.6880 79 129/1B 0.3440 80 130 1.8387 81 131 0.3340 82 133/1 0.2600 83 133/2 0.1600 84 133/3 0.6100 85 133/4 0.4800 86 133/5A 0.7200 87 133/5B 0.8500 88 133/6 0.0800 89 133/7A 0.1300 90 133/8A 0.7700 91 133/8B 0.5800 92 133/9A 0.7700 93 133/9B 0.7700 94 133/12 1.7000 95 133/13 0.6300 96 133/14 0.2300 97 134/1A 0.6950 98 134/1B 0.1600 99 134/4 0.1000 100 135 0.5540 101 136/4 0.7100 102 136/7 0.1400 103 136/8 1.0480 104 136/9 0.1600 105 136/10 0.4900 106 138 0.4840
Total 50.1757
Boundaries.—
On the North by : Village Usatane Survey No. 60, 63, 64, 69, 76, 136/11 and 147.
On the South by : Village Usatane Survey No. 57, 134/3, 136/5, 136/6 and River.
On the East by : Village Usatane Survey No. 74, 126 and village Nitalas Boundary.
On the West by : Village Usatane Survey No. 56, 96, 105, 106, 108, 119, 120/10Pt., 121, 133/10,
133/11, 136/11, 142 and 160.
By order and in the name of the Governor of Maharashtra, DR. N. K. BHOSALE, Deputy Secretary to Government.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०१९/चैत्र ७-१३, शके १९४१पुढील अधिसूचना, इत्यादी असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झाल्या आहेत :-----
१४१
शनिवार, मे ७, २०१६/वैशाख १७, शके १९३८
महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ७ मे २०१६
अधिसूचना
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६.
क्रमांक प्राफेब. २०१५/प्र.क्र. ५८/म. १०.----महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ४१) च्या कलम ४ पोट-कलम (१) च्या खंड (सहा) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाने जी अधिसूचना काढण्याचे प्रस्तावित केले आहे, त्या अधिसूचनेचा पुढील मसुदा उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे, त्याद्वारे परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीकरिता याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे; आणि याद्वारे अशी सूचना देण्यात येत आहे की, दिनांक ७ जून २०१६ रोजी किंवा त्यानंतर महाराष्ट्र शासन उक्त मसुदा विचारात घेईल.
२. उक्त मसुद्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना जिल्हाधिकारी बीड, मध्यवर्ती इमारत, नगर रोड, बीड-४३११२२ यांच्याकडे उपरोक्त तारखेस किंवा त्यापूर्वी येतील त्या शासनाकडून विचारात घेण्यात येतील.
अधिसूचनेचा मसुदा
क्रमांक प्राफेब. २०१५/प्र.क्र. ५८/म. १०.----महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ४१) च्या कलम ४ पोट-कलम (१) च्या खंड (सहा) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या तसेच याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणा-या इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि पूर्वीच्या सर्व अधिसूचना किंवा आदेश किंवा बीड जिल्ह्यच्या अंबाजोगाई तालुक्यात समाविष्ट असलेल्या मालेवाडी गावाचे जेथवर संबंधित असतील तेथवर त्यामध्ये फेरफार करून महाराष्ट्र शासन कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक केल्यानंतर पूर्व प्रसिद्धीनंतर, उक्त गाव दिनांक १ जुलै २०१६ पासून बीड जिल्ह्यच्या अंबाजोगाई तालुक्यातून वगळण्यात येईल आणि बीड जिल्ह्यच्या परळी तालुक्यात समाविष्ट करण्यात येईल असे विर्िनदिष्ट करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
कि. पां. वडते, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०१९/चैत्र ७-१३, शके १९४१ ७REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 7th May 2016
NOTIFICATION
MAHARASHTRA LAND REVENUE CODE, 1966.
No. TLC. 2015/C.R.58/M-10.—The following draft notification, which the Government of Maharashtra proposes to issue in exercise of the powers conferred by clause (vi) of sub-section (1) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), is hereby published as required by sub-section (4) of the said section 4 for the information of all persons likely to be affected thereby; and notice is hereby given that the said draft will be taken into consideration by Government of Maharashtra on or after the 7th June 2016.
2. Any objections or suggestions, which may be received by the Collector Beed, Central Building, Nagar Road, Beed-431122, from any person with respect to the said draft notification on or before the aforesaid date will be considered by the Government.
DRAFT NOTIFICATION
No. TLC. 2015/C.R.58/M-10.—In exercise of the powers conferred by clause (vi) of sub-section (1) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966, (Mah. XLI of 1966), and of all other powers enabling it in this behalf, and in modification of all the previous notifications or orders, in so far as they relate to the village Malewadi hitherto included in the Ambajogai Taluka of the Beed District, the Government of Maharashtra, after previous publication, as required by sub-section (4) of the said section 4, hereby specifies that the said village shall, with effect from the 1st day of July, 2016 be exculuded from the Ambajogai Taluka of the Beed District and shall be included in the Parali Taluka of the Beed District.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
K. P. WADTE,
Deputy Secretary to Government.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०१९/चैत्र ७-१३, शके १९४११४२
सोमवार, मे ९, २०१६/वैशाख १९, शके १९३८
जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ मे २०१६. (संदर्भ : कलम-१ चे उप कलम-३) अधिसूचना क्रमांक १
(संदर्भ : नियम १ चा उप नियम-२)
महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए २०१६/(१९१/१६)/लाक्षेवि (कामे).----- महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरो अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयकि जमीनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील.
अ.क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून शेरा
कलमे लागू होईल ती तारीख (१) (२)
(३) (४) (५) (६) १ काळू ल. पा. प्रकल्प तालुका पारनेर, काळू ल.पा. प्रकल्पांतर्गत (उपसा सिंचन- सर्व १६ मे २०१६ . .
जिल्हा अहमदनगर. द्वारे सिंचन)
(१) धोतरे उपसा सिंचन योजनेचे लाभक्षेत्र
(२२५.६५ हे.).
(२) ढवळपुरी उपसा सिंचन योजनेचे लाभक्षेत्र (१०६३.७३ हे.).
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०१९/चैत्र ७-१३, शके १९४१ ९WATER RESOURCES DEPARTMENT
Mantralya Mumbai 400 032, dated the 9th May 2016 [See Setion 1(3) of the Act]
NOTIFICATION – 1
[See Rule 1(2)]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.
No. CDA-2016/(191/16)/CAD (Works).— In exercise of the powers conferred by Sec. 1(3) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) & (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under Sec. 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.
Sr No. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks Project
applied Applications (1) (2)
(3) (4) (5) (6) 1 Kalu Minor Project Command Area of All 16th May 2016 . .
Tal. Parner (1) Dhotre LI Scheme Dist. Ahmednager. (225.65 Ha.).
(2) Dhawalpuri LI
Scheme (1063.73 Ha.) Under Kalu Minor Project.
By order and in the name of Governor of Maharashtra,
S. K. SABBINWAR,
Deputy Secretary to Government. भाग चार-ब-२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०१९/चैत्र ७-१३, शके १९४१ जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ मे २०१६. अधिसूचना क्रमांक २ [संदर्भ : नियम क्र. १(३)]
महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए २०१६/(१९१/१६)/लाक्षेवि (कामे).---- महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुी करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.
त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (३) व (४) मध्ये र्िवनिदीष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिका-यास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत :-----
अ. क्र प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य.अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकार देण्यात (१) (२) (३)
आलेल्या कायद्यातील कलमे. (४)
१ काळू ल.पा. प्रकल्पांतर्गत कार्यकारी अभियंता, कलम ६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), १२(२), (उपसा सिंचनद्वारे सिंचन) अहमदनगर मध्यम प्रकल्प १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), १५(६),१५(९), (१) धोतरे उपसा सिंचन योजनेचे विभाग अहमदनगर. १६(१), १६(४), १८(२), १८(४), १८(६), १८(९),१९(२), लाभक्षेत्र (२२५.६५ हे.) २१(१), २२, २३(१), २६(१), ४१, ४२(१), ६८(१), ४४, (२) ढवळपुरी उपसा सिंचन योजनेचे अधीक्षक अभियंता व ४५, ४७(२),व ४८, म.सिं.प.शे.व्य.नियम-३ लाभक्षेत्र (१०६३.७३ हे.) प्रशासक लाभक्षेत्र विकास
प्राधिकरण, अहमदनगर. कलम ६(५),४२(२)
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०१९/चैत्र ७-१३, शके १९४१ ११WATER RESOURCES DEPARTMENT
Mantralya Mumbai 400 032, dated the 9th May 2016
NOTIFICATION – 2
[See Rule – 1(3)]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.
No. CDA- 2016/( 191/ 16 )/CAD (Works).— To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act-2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act Section 2 (f).
Hence forth as per Maharashtra Irrigation Act 1976 Section 2(4), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers & discharging the duties under the MMISF Act 2005 :—
Sr. No Project and Command Area Canal officers Sections of MMISF ACT, 2005 of (1) (2)
(3)
which powers are given to Canal Officers (4)
1 Command Area of Executive Engineer, Section 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), (1) Dhotre LI Scheme Ahmednagar Minor 10(1), 12(2), 12(6), 12(9), 13(1), (225.65 Ha.) Project Division, 13(3), 15(4), 15(6), 15(9),16(1), 16(4), (2) Dhawalpuri LI Scheme Ahmednagar. 18(2), 18(4),18(6), 18 (9),19(2), 21(1), (1063.73 Ha.)
22 23(1), 26(1), 41, 42(1), 68(1) 44, Under Kalu Minor Project 45, 47(2), 48, MMISF Rule
Section 3
Superintending Section 6(5), 42(2) Engineer and Administrator
Command Area Development Authority, Ahmednagar.
By order and in the name of Governor of Maharashtra,
S. K. SABBINWAR,
Deputy Secretary to Government. भाग चार-ब-३१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०१९/चैत्र ७-१३, शके १९४१ १४३
बुधवार, मे ११, २०१६/वैशाख २१, शके १९३८
जलसंपदा विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,
दिनांक २५ एप्रिल २०१६
अधिसूचना
महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५.
क्रमांक बदली. १०१४/प्र. क्र. ८१/२०१४/आ (संनि).----- महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ (२००६ चा महा. २१) मधील कलम ६ खालील दुस-या परंतुकानुसार जलसंपदा विभागाच्या कार्यकक्षेतील क्षेत्रीय कार्यालयांतील गट अ, गट ब (राजपत्रित) व गट ब (अराजपत्रित) मधील अधिका-यांच्या बदल्यांचे अधिकार यासंदर्भातील यापूर्वीचे आदेश अधिक्रमित करून खालीलप्रमाणे प्रत्यर्ापित करण्यात येत आहेत :-----
(१) सोबत जोडलेल्या तक्ता अ मध्ये दर्शविल्यानुसार क्षेत्रीय कार्यालयांतील स्तंभ २ मधील गट अ, गट ब (राजपत्रित) व गट ब (अराजपत्रित) संवर्गातील स्तंभ ३ मध्ये वेतनेश्रेणी दर्शविलेल्या अधिका-यांच्या बदल्या करण्याचे अधिकार तक्ता अ मधील स्तंभ ४ मध्ये नमूद केलेल्या दुय्यम सक्षम प्राधिका-यास प्रत्यर्ापित करण्यात येत आहेत.
(२) सोबत जोडलेल्या तक्ता ब मध्ये दर्शविल्यानुसार क्षेत्रीय कार्यालयांतील स्तंभ २ मधील गट अ, गट ब (राजपत्रित) व गट ब (अराजपत्रित) संवर्गातील स्तंभ ३ मध्ये वेतनश्रेणी दर्शविलेल्या अधिका-यांच्या एकाच महामंडळातील दोन मुख्य अभियंता कार्यालयांतर्गत बदल्या/ महामंडळाबाहेरील/राज्यस्तरावरील बदल्या करण्याचे अधिकार स्तंभ ४ व ५ मध्ये नमूद केलेल्या दुय्यम सक्षम प्राधिका-यास प्रत्यर्ापित करण्यात येत आहेत.
(३) तक्ता अ च्या स्तंभ ५ मध्ये व तक्ता ब च्या स्तंभ ६ मध्ये नमूद केलेले प्राधिकारी हे विशेष अपवादात्मक परिस्थितीत, बदली अधिनियमाच्या कलम ४ (४) व ४ (५) नुसार बदल्यांसाठी सक्षम प्राधिकारी आहेत.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०१९/चैत्र ७-१३, शके १९४१ १३तक्ता अ
अ. क्र. शासकीय
वेतनसंरचना बदली करण्यास बदलीे अधिनियमाच्या कर्मचा-याचा (ग्रेड वेतनासह) सक्षम प्राधिकारी कलम ४ (४) व ४ (५) नुसार
बदल्यांसाठी सक्षम प्राधिकारी गट (१) (२)
(३) (४) (५) १. गट-अ रु. १५६००-३९१०० प्रधान सचिव मा. मंत्री (जलसंपदा)
ग्रेड पे रु. ६६०० (जसंनि व वि)
रु. १५६००-३९१०० मुख्य अभियंता मा. मंत्री (जलसंपदा)
ग्रेड पे रु. ५४००
२ गट-ब रु. ९३००-३४८०० मुख्य अभियंता मा. मंत्री (जलसंपदा) (राजपत्रित) ग्रेड पे रु. ४४०० व
त्यावरील.
३ गट-ब रु. ९३००-३४८०० मुख्य अभियंता मा. मंत्री (जलसंपदा) (अराजपत्रित) ग्रेड पे रु. ४३००
तक्ता ब
अ. क्र. गट वेतनसंरचना एकाच महामंडळातील दोन महामंडळांतर्गत बदली बदलीे अधिनियमाच्या
दोन मुख्य अभियंता करण्यास/राज्य स्तरावरील कलम ४ (४) व ४ (५) नुसार कार्यालयांतर्गत बदली बदली करण्यास सक्षम बदली करण्यास सक्षम करण्यास सक्षम प्राधिकारी प्राधिकारी. प्राधिकारी.
(१) (२) (३) (४) (५) (६) १. गट-अ रु. १५६००-३९१०० संबंधित कार्यकारी सचिव मा. मंत्री (जलसंपदा) ग्रेड पे रु. ५४०० संचालक/महासंचालक (जसंव्य व ला.क्षे.वि.)
२ गट-ब रु. ९३००-३४८०० संबंधित कार्यकारी सचिव मा. मंत्री (जलसंपदा) (राजपत्रित) ग्रेड पे रु. ४४०० व संचालक/महासंचालक (जसंव्य व ला.क्षे.वि.)
त्यावरील.
३ गट-ब रु. ९३००-३४८०० संबंधित कार्यकारी सचिव मा. मंत्री (जलसंपदा) (अराजपत्रित) ग्रेड पे रु. ४३०० संचालक/महासंचालक (जसंव्य व ला.क्षे.वि.)
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
रा. चं. पाटील, शासनाचे उप सचिव.
भाग चार--ब----३अ१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०१९/चैत्र ७-१३, शके १९४१
WATER RESOURCES DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 25th April 2016
NOTIFICATION
MAHARASHTRA GOVERNMENT SERVANTS REGULATION OF TRANSFER AND PREVENTION OF DELAY IN
DISCHARGE OF OFFICIAL DUTIES ACT, 2005.
No. Transfer. 2014/C.R. 81/14/Estt (CR).–– In exercise of the powers conferred by the second proviso to section 6 of the Maharashtra Government Servants Regulation of Transfers and Prevention of Delay in Discharge of Official Duties Act, 2005 (Mah. XXI of 2006), and in supersession of all existing Notifications, Orders or Instruments in this behalf, the Government of Maharashtra is hereby declares and directs that the powers of the Chief Minister and the Minister for Water Resources Department being the Competent Transferring Authorities for the Officers in Group A, Grup B (Gazzeted) and Group B (Non Gazzeted) under the control of Water Resources Department are hereby delegated in the following manner :—
(1) The powers as the Competent Transferring Authority to make transfer of all the Government Officers in Group A, Group B (Gazzeted) and Group B (Non Gazzeted) in regional offices, for the officers classified in column (2) of the Table -A appended herewith having Pay Scale with Grade Pay, specified in column (3) of the Said Table -A, are delegated to the competent subordinate authority mentioned in column (4) of the Table -A appended herewith ;
(2) The powers of out zone transfers of Government Officers in Group A, Group B (Gazzeted) and Group B (Non Gazzeted) in regional offices, for the officers classified in column (2) against having Pay Scale with Grade Pay, Specified in column (3) of the said Table -B are Delegated to the competent subordinate authority mentioned in column (4) and (5) of the Table -B appended herewith ;
(3) The authorities specified in column (5) of the Table A and column (6) of the Table B shall be the authorities for the purposes of sub-section (4) and (5) of section 4 of the said Act.
TABLE - A
Sr. Group of Government Pay Scale with Grade Competent Subordinate Competent No. Servants Pay Authority Authority for the
purpose of sub-section (4) and (5) of section 4
of the said Act (1) (2)
(3)
(4)
(5) 1 Rs. 15600-39100 Principal Secretary Minister (WRD) Group A G.P. Rs. 6600 (W R P and D)
2 Rs. 15600-39100 Chief Engineer Minister (WRD)
G.P. Rs. 5400
3 Group B Rs. 9300-34800 Chief Engineer Minister (WRD) (Gazzeted) G.P. Rs. 4400
and above
4 Group B Rs. 9300-34800 Chief Engineer Minister (WRD) (Non Gazzeted) G.P. Rs. 4300महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०१९/चैत्र ७-१३, शके १९४१ १५
TABLE - B
Sr. Group of Government Pay Scale with Grade Competent Competent Competent No. Servants Pay Subordinate Subordinate Authority for
Authority for Authority for the purpose
the Transfer the Transfer sub-section(4)
between two between two and (5) of
offices of two Corporations section 4 of
Chief Engineers or State Level the said Act
within the Transfer.
Corporation
(1) (2)
(3) (4) (5) (6) 1 Group A Rs. 15600-39100 Executive Director Secretary Minister
G.P. Rs. 5400 Director General (WRM & CAD) (WRD) 2 Group B Rs. 9300-34800 Executive Director Secretary Minister (Gazzeted) G.P. Rs. 4400 Director General (WRM & CAD) (WRD)
and above
3 Group B Rs. 9300-34800 Executive Director Secretary Minister (Non Gazzeted) G.P. Rs. 4300 Director General (WRM & CAD) (WRD) By order and in the name of the Governor of Maharashtra,
R. C. PATIL,
Deputy Secretary to Government.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०१९/चैत्र ७-१३, शके १९४११४४
गुरुवार, मे १२, २०१६/वैशाख २२, शके १९३८
महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ मे २०१६.
आदेश
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम.
क्रमांक मुद्रांक २०१६/१९०/ अनौ.सं.क्र. ०२/प्र.क्र. २७२/म-१.----महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम (१९५८ चा अधिनियम, ६०) याच्या कलम ९ च्या खंड (अ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून लोकहितास्तव पुढील कार्यवाही करणे आवश्यक असल्याची खात्री पटत असल्याने याद्वारे, शासन निर्णय गृह विभाग क्र. धोरण-२०१५/प्र. क्र. २६५/बंदरे-१, दिनांक ४ फेब्रुवारी २०१६ अन्वये मंजूर करण्यात आलेल्या "महाराष्ट्र बंदर विकास धोरण, २०१६" अंतर्गत, बंदर प्रकल्पांचा विकास, कार्यचलन परिरक्षण व विस्तार, यांसह रस्ते जोडणी, रेल्वे जोडणी, पाणीपुरवठा, वीज पुरवठा, दूरसंचरण व तत्संबंधित कामे यांच्याशी संबंधित पहिल्या संलेखावर आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क दिनांक ४ फेब्रुवारी २०१६ रोजी सुरू होणा-या व दिनांक ३ फेब्रुवारी २०२१ रोजी संपणा-या कालावधीसाठी (दोन्ही दिवस धरून) खालील शर्तीवर माफ करण्यात येत आहे.
शर्ती.---(१) या आदेशानुसार मुद्रांक शुल्कातून सूट मिळण्याकरिता विकासकाने महाराष्ट्र मेरीटाईम मंडळाबरोबर सवलत करारनामा साक्षांकित करणे आणि महाराष्ट्र मेरीटाईम मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी दिलेले प्रमाणपत्र उक्त दस्तऐवजांसोबत स्वतंत्रपणे जोडणे आवश्यक आहे.
(२) ज्या बंदर प्रकल्पांनी यापूर्वीच्या बंदर विकास धोरण/बंदर धोरण अंतर्गत किंवा शासनाच्या अन्य कोणत्याही धोरण अथवा योजनेअंतर्गत मुद्रांक शुल्कातून सूट घेतली असेल त्यांना या धोरणांतर्गत सवलत अनुज्ञेय असणार नाही.
(३) महाराष्ट्र बंदर विकास धोरण, २०१६ मधील कोणत्याही शतर्ींचा भंग केल्यास जणू काही सुरुवातीपासूनच माफी देण्यात आली नसल्याप्रमाणे मुद्रांक शुल्क शास्तीसह वसूल करण्यात येईल. गृह विभाग/मेरीटाईम बोर्ड यांनी लाभाथ्यार्ंनी या बंदर विकास धोरणामधील कोणत्याही अटी व शतर्ींचा भंग केला नसल्याबाबतचा तिमाही अहवाल नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य आणि संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी यांना सादर करावा.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
ज्योत्स्ना मु. माडेकर, कक्ष अधिकारी.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०१९/चैत्र ७-१३, शके १९४१ १७REVENUE AND FOREST DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 3rd May 2016.
Order
MAHARASHTRA STAMP ACT.
No. Mudrank-2016/190/UOR No. 02/C.R. 272/M-1.—In exercise of the powers conferred by clause (a) of section 9 of the Maharashtra Stamp Act, (hereinafter referred to as ' the said act ') the Government of Maharashtra being satisfied that it is necessary so to do in the public interest hereby remits the stamp duty chargeable, on the first instrument relating to development, operation, maintenance and expansion of port projects, including road connectivity, rail connectivity, water supply, electrical power supply, telecommunication and other related activities as per the '' Maharashtra Port Development Policy 2016 '' prescribed under the Government Resolution, Home Department No. Dhoran-105/CR-265/Bandre-1, dated 4th February 2016 for the period starting from the 4th February 2016 and ending on 3rd February 2021, (Inclusive of both days) subject to following conditions namely :—
Conditions.—(i) To avail the benefit of remittance in stamp duty as per this order it is necessary for the developer to sign the concession agreement with the Maharashtra Maritime Board and to append separate certificate issued by the Chief Executive Officer of the Maharashtra Maritime Board with the said document.
(ii) Stamp duty remission shall not be applicable to those projects who have availed the remission as per the previous Port Development Policy/Port Policy or any other Government Policy or Scheme.
(iii) In case of breach of any of the conditions of the '' Maharashtra Port Development Policy 2016 '' the remittance given in the stamp duty shall be recovered with a penalty as if, there was no remisssion from the beginning. Home Department/Maritime Board shall submit quarterly report to Inspector General of Registration and Controller of Stamp, State of Maharashtra and respective Collector of Stamps that there is no breach of any conditions of this Port Development Policy by the beneficiaries.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
JYOTSNA M. MADEKAR,
Desk Officer.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONER¤É AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED B¤É DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONER¤É AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.