महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-क
वर्ष ५, अंक १०] गुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०१९/चैत्र ७-१३, शके १९४१ [पृष्ठे ४
किंमत : रुपये ६.०० ट
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिका-यांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक
नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त
(राज्य उत्पादन शुल्क), जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व
निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
NOTIFICATION
No. PL(APP)/PRO/G-A/NAG/2019/1535-1729.—Shri Pandharinath Shankarrao Jikar, Assistant Registrar, working on the establishment of the Bombay High Court Bench at Nagpur is hereby promoted and appointed on the post of Deputy Registrar, on the establishment of the Bombay High Court Bench at Nagpur, purely on temporary basis with effect from the date he assumes charge of the said post in Revised Pay Scale of Rs. 43690-1080-49090-1230-56470, subject to the result of litigation/representation, whether pending, if any or that may be filed in which any appointment/seniority etc. in respect of the post of Deputy Registrar would be challenged.
By order and in the name of the Hon'ble the Chief Justice, High Court of Judicature at Bombay, S. P. TAVADE,
dated the 15th March 2019. Registrar General.
(१)
भाग चार-क-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०१९/चैत्र ७-१३, शके १९४१
THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
Read.—High Court Notification No. PL(APP)/Steno/2017/1836, dated 28th April 2017, in respect of promotion of Smt. Anjali T. Asawale and Smt. Pallavi M.Wargaonkar, Personal Assistants as ' Private Secretaries ' on ad-hoc basis.
NOTIFICATION
No. PL(APP)/Steno/2019/1318-1514.—The following Personal Assistants working on the establishment of the High Court, Appellate Side, Bombay, who are promoted as ' Private Secretaries ' purely on ad-hoc basis vide office order referred above, are hereby regularised as ' Private Secretaries ' on the date mentioned in Column No. 4 of following statement :—
Sr Name of Private Secretary Date of ad-hoc Date of No.
Promotion Regularisation (1)
(2)
(3)
(4) 1 Smt. Anjali Tushar Asawale 2nd May 2017 1st November 2017 2 Smt. Pallavi Mahendra Wargaonkar 2nd May 2017 19th June 2018 High Court of Judicature at Bombay, SURENDRA P. TAVADE, dated the 1st March 2019. Registrar General.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०१९/चैत्र ७-१३, शके १९४१ ३नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा यांचे कार्यालय रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, १४, जमशेटजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, दिनांक १९ मार्च २०१९.
वाचा.-----(१) क्र. निशि/केरो/२०१९/का. वि. ९८/सहा/जा. ८८, दिनांक ६ मार्च २०१९.
(२) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/ना.पु. २७, दिनांक १४ मे २०१८. (३) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक १५ मार्च २०१९ रोजी प्राप्त ई-मेल संदेश. (४) दि केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन युज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.
अधिसूचना
क्र. निशि/केरो/२०१९/का. वि. १७८/सहा/जा. १०८.---शासनाने संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्या आधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशित केले आहे ;
ज्याअर्थी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स डेपो दरामध्ये दिनांक १६ मार्च २०१९ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी या कार्यालयास संदर्भ क्र. ३ च्या ई-मेल संदेशाद्वारे कळविले आहे ;
त्या अनुषंगाने सुधारित एक्स-डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सदर सुधारित एक्स-डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणा-या केरोसीनचा सुधारित कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी, वाचा क्र. ४ मध्ये नमूद आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार उप नियंत्रक, शिधावाटप (अंमल), मुंबई (मुंबई शहर व मुंबई उपनगर), केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १६ मार्च २०१९ पासून पुढील आदेश होईपयर्ंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :----
अ. क्र.
बाब
सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (१)
(२)
(३) (४) ए एक्स डेपो दर (रुपये प्रति कि. लि.)
२६३०२.०० २६५५२.०० बी वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% १३१५.१० १३२७.६० सी घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत [ए+बी]
२७६१७.१० २७८७९.६० डी (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन
१३४१.८८ १३४१.८८ (ii) तापमान बदलामुळे येणा-या घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी ९९.०० ९९.०० असाधारण भत्ता.
२८०.७९ २८०.७९ (iii) (A) वाहतूक खर्च
(B) डिझेल व्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च ७०.२० ७०.२० (C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ
५३.८५ ५३.८५ एकूण वाहतूक खर्च (A+B+C) ४०४.८४ ४०४.८४ (iv) पथकर (Toll Tax)
७०.०० ७०.०० (v) घाऊक वितरकांना पूणार्ंकाचा लाभ
२.५२ ०.१४ (vi) एकूण किंमत वाढ : [डी (i) + डी (ii) + डी (iii) + डी (iv) + डी (v)] १९१८.२४ १९१५.८६ इ एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% ९५.९१ ९५.७९ [डी(vi) च्या ५%].
एफ एकूण [सी+डी (vi) + इ] घाऊक विक्रीचा दर
२९६३१.२५ २९८९१.२५४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०१९/चैत्र ७-१३, शके १९४१ अ. क्र.
बाब
(१)
(२)
सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (३) (४) एफ-१ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत
२९६३१.२५** २९८९१.२५** (किंमत रुपये (किंमत रुपये २८२२०.२४+ २८४६७.८६+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १४११.०१) रुपये १४२३.३९) ६७५.०० ६७५.०० जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा ३३.७५ ३३.७५ कर (जी.एस.टी.) (जी च्या ५ टक्के)
आय किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलो लिटर)
जे किरकोळ विक्री दर (रुपये प्रति लिटर)
३०३४०.००** ३०६००.००** (किंमत रुपये (किंमत रुपये २८८९५.२४ २९१४२.८६ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १४४४.७६) रुपये १४५७.१४) ३०.३४ ३०.६० शासन परिपत्रक क्र. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग क्रमांक केईआर. १३७६/३७६९/सतरा, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पुणार्ंकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
(मा. नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांच्या मान्यतेने).
चंद्रकांत थोरात, उप नियंत्रक, शिधावाटप (अंमल), चर्चगेट, मुंबई.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.