RNI No. MAHBIL / 2012 / 72704 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक - अ- नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ८ , अंक - ३ ]
गुरुवार ते बुधवार , मार्च २८ ते एप्रिल ३ , २०१ ९ / चैत्र ७ १३ , शके १ ९ ४१
[ पृष्ठे ०९
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक ननपा/कक्ष-५ (३ )/कावि-२१/२०१९.- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, बालाजी मंजूळे , जिल्हाधिकारी , नंदुरबार या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, नवापूर नगरपरिषदेच्या दिनांक ४ जानेवारी २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उपाध्यक्ष त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या नगरपरिषदेमधून उपाध्यक्ष म्हणून पुढील कालावधीसाठी निवडून आलेले आहेत .
परिशिष्ट
निवड करण्यात आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
नगरपरिषदेचे नाव २
शाह सुरैय्याबी फारुख
नवापूर नगरपरिषद , नवापूर , जिल्हा नंदुरबार
बालाजी मंजूळे ,
जिल्हाधिकारी , नंदुरबार .
नंदुरबार , २८ फेब्रुवारी २०१ ९.
ORDER
No. NNP/Desk - 5 ( 3 ) /WS-21/2019.-In exercise of the powers vested in me , under sub - section A (4) of Section 51 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , I , Balaji Manjule , Collector, Nandurbar hereby publish the name of person who has been declared elected for next period as a Vice - President of the Municipal Council , Navapur, district Nandubar from Municipal Council shown against her name in the election held on 4th January 2019 .
ANNEXURE
Name of Municipal Council 2
Name of the Vice- President elected 1
Shaha Suraiyabi Faruk
Navapur Municipal Council , Navapur , districtNandurbar .
BALAJI MANJULE , Collector, Nandurbar.
Nandurbar , 28th February 2019.
वि(एच) ७२४
(१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी, मार्च २८ ते एप्रिल ३ , २०१९ / चैत्र ७ १३ , शके १ ९४१
आदेश
क्रमांक ननपा/कक्ष-५ (३)/ कावि-१०६१ ( १)/२०१९.- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी , बालाजी मंजूळे , जिल्हाधिकारी, नंदुरबार या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, नंदुरबार नगरपरिषदेच्या दिनांक २ ९ डिसेंबर २०१८ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उपाध्यक्ष त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या नगरपरिषदेमधून उपाध्यक्ष म्हणून पुढील कालावधीसाठी निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
निवड करण्यात आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
खान परवेजभाई करामतभाई
नंदुरबार नगरपरिषद, नंदुरबार , जिल्हा नंदुरबार
बालाजी मंजूळे, नंदुरबार , २ मार्च २०१९ .
जिल्हाधिकारी , नंदुरबार .
ORDER
No. NNP/Desk - 5 ( 3 )/WS - 1061 ( 1 )/2019.- In exercise of the powers vested in me , under sub- section A(4) ofSection 51 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , I , Balaji Manjule , Collector , Nandurbar hereby publish the name of person who has been declared elected for next period as a Vice - President of the Municipal Council , Nandurbar , district Nandubar from Municipal Council shown against his name in the election held on 29th December 2018 .
ANNEXURE
Name of Municipal Council 2
Name of the Vice - President elected 1
KhanParvejbhai Karamatbhai
Nandurbar Municipal Council , Nandurbar, district Nandurbar.
BALAJI MANJULE , Nandurbar , 2nd March 2019 .
Collector, Nandurbar.
आदेश
क्रमांक ननपा/कक्ष-५ (३)/कावि-१०६१ (२)/२०१९.- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम २० व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी , बालाजी मंजूळे , जिल्हाधिकारी , नंदुरबार या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, नंदुरबार नगरपरिषदेच्या दिनांक २ ९ डिसेंबर २०१८ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेत खालील नमूद नामनिर्देशित सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आलेले आहे.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
निवड करण्यात आलेल्या स्वीकृत सदस्यांची नावे
१
२
खलाणे राकेश अशोक
नंदुरबार नगरपरिषद, नंदुरबार , जिल्हा नंदुरबार पठाण मोहसिनखान जाकिरखान
नंदुरबार नगरपरिषद, नंदुरबार , जिल्हा नंदुरबार येडगे शिवाजी राजाराम
नंदुरबार नगरपरिषद , नंदुरबार , जिल्हा नंदुरबार
नंदुरबार नगरपरिषद , नंदुरबार , जिल्हा नंदुरबार झेरवार सदानंद पृथ्वीराज
बालाजी मंजूळे,
जिल्हाधिकारी , नंदुरबार.
नंदुरबार , २ मार्च २०१९ .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी , मार्च २८ ते एप्रिल ३ , २०१ ९ / चैत्र ७ १३ , शके १९ ४१
ORDER
No. NNP / Desk - 5 ( 3 ) /WS - 1061 ( 2)/2019.- Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 , Section 20 in exercise of the powers vested in me under Rule of Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats ( Qualification and Appointment of Nominated Councillors ) Rule , 2010 , I , Balaji Manjule , Collector , Nandurbar hereby publish the name of persons who has been declared as Nominated Councillors of the Municipal Council , Nandurbar, Special Meeting held on 29th December 2018 .
ANNEXURE
Name of Municipal Council Name of the Nominated Councillors declared
2
1
Khalane Rakesh Ashok
Nandurbar Municipal Council , Nandurbar, district Nandurbar.
PathanMohasinkhan Jakirkhan
Nandurbar Municipal Council , Nandurbar, district Nandurbar.
Yedge Shivaji Rajaram
Nandurbar Municipal Council , Nandurbar, district Nandurbar .
Zhervar Sadanand Pruthviraj
Nandurbar Municipal Council , Nandurbar, district Nandurbar.
BALAJI MANJULE , Collector, Nandurbar.
Nandurbar, 2nd March 2019.
पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून खालील दर्शविलेल्या दिनांकांस प्रसिद्ध झालेल्या आहेत.
गुरुवार , फेब्रुवारी १४ , २०१ ९ / माघ २५ , शके १९४०
जिल्हाधिकारी यांजकडून
अधिसूचना
क्रमांक नपा/कार्या- ६-अ/२४७/२०१ ९. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (अ) (४) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी, राहुल द्विवेदी , जिल्हाधिकारी , अहमदनगर या अधिसूचनेद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी नगरपरिषदेत दिनांक १७ जानेवारी २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार राहुरी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेचे प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
उमेदवाराचे नाव
पद
नगरपरिषदेचे नाव
१
२
३
चौधरी दिलीप बाळासाहेब
उपाध्यक्ष
राहुरी
राहुल द्विवेदी,
जिल्हाधिकारी , अहमदनगर .
अहमदनगर, ११ फेब्रुवारी २०१ ९ .
४
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी , मार्च २८ ते एप्रिल ३ , २०१९/ चैत्र ७ १३ , शके १९४१ शनिवार , फेब्रुवारी १६ , २०१ ९ / माघ २७ , शके १ ९ ४०
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-२/४/१०/२५३/ २०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १९ व राज्य निवडणूक आयोग यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/नप-२०१८/प्र. क्र. २०/का-६ , दिनांक २७ डिसेंबर २०१८ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , राधाकृष्णन बी. , जिल्हाधिकारी , नाशिक याद्वारे असे जाहीर करतो की, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी नगरपंचायत , दिंडोरी मधील प्रभाग क्रमांक १५ चे पोट-निवडणुकीत सदस्य म्हणून खालील उमेदवार निवडून आहे आहेत .
अनुसूची
नगरपंचायतीचे नाव
प्रभाग क्रमांक
निवडून आलेल्या सदस्याचा पत्ता
निवडून आलेल्या सदस्याचे नाव
४
२
१
३
दिंडोरी नगरपंचायत , दिंडोरी
१५
भवर धनराज सुनील
इंदिरानगर, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक.
राधाकृष्णन बी. ,
जिल्हाधिकारी, नाशिक.
नाशिक, ७ फेब्रुवारी २०१ ९ .
मंगळवार , फेब्रुवारी १ ९ , २०१ ९ / माघ ३० , शके १ ९४०
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचले. - महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० चे नियम ६ अन्वये .
आदेश
क्रमांक पालिका-३/कावि-४०/२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० चे नियम ६ अन्वये नामनिर्देशित सदस्यांची नावे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेमार्फत सादर करण्याबाबत नगर विकास विभागाकडील परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०१६/प्र . क्र. ४६६/नवि-२० , दिनांक २१ डिसेंबर २०१६ अन्वये सूचित केलेले असल्याने खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेले नामनिर्देशित सदस्य यांचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे .
यास्तव मी , किशोर राजे निंबाळकर , जिल्हाधिकारी, जळगाव , मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रगटनाद्वारे खालील अनुसूचीतील नमूद उमेदवार यांची नगरपरिषद , भडगावचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे .
अनुसूची
नामनिर्देशित सदस्याचे नाव
नगरपरिषदेचे नाव
पद
१
३
२
भडगाव
डॉ. पाटील प्रमोद हेमराज
नामनिर्देशित ( स्वीकृत सदस्य)
किशोर राजे निंबाळकर ,
जिल्हाधिकारी , जळगाव.
जळगाव , ८ फेब्रुवारी २०१ ९ .
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी, मार्च २८ ते एप्रिल ३ , २०१९ / चैत्र ७ १३ , शके १ ९४१ गुरुवार , फेब्रुवारी २८ , २०१९ / फाल्गुन ९ , शके १ ९४०
जिल्हाधिकारी यांजकडून
अधिसूचना
क्रमांक नपा/कार्या- ६-अ/६४३ /२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (अ) (४) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी , राहुल द्विवेदी , जिल्हाधिकारी , अहमदनगर या अधिसूचनेद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर नगरपरिषदेत दिनांक २० फेब्रुवारी २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार संगमनेर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेचे प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
उमेदवाराचे नाव
नगरपरिषदेचे नाव
१
पद २
३
संगमनेर
उपाध्यक्ष
शेख वसीम नुरमहंमद
राहुल द्विवेदी,
जिल्हाधिकारी , अहमदनगर .
अहमदनगर , २७ फेब्रुवारी २०१९ .
अधिसूचना
क्रमांक नपा/कार्या- ६-अ/६८२/२०१ ९. महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १९ ६५ चे कलम ५१ (अ) (४) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी , राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी , अहमदनगर या अधिसूचनेद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा नगरपरिषदेत दिनांक २० जानेवारी २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये पुढील उमेदवार श्रीगोंदा नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेचे प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
उमेदवाराचे नाव
नगरपरिषदेचे नाव
पद
१
२
३
श्रीगोंदा
उपाध्यक्ष
खंडके आसाराम गुलाब
राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी , अहमदनगर.
अहमदनगर , २७ फेब्रुवारी २०१ ९.
अधिसूचना
क्रमांक नपा/कार्या- ६-अ/६८२/२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (अ) (४) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी , राहुल द्विवेदी , जिल्हाधिकारी , अहमदनगर या अधिसूचनेद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा नगरपरिषदेत दिनांक २० जानेवारी २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या नामनिर्देशित सदस्य पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार श्रीगोंदा नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेचे प्रसिद्ध करीत आहे.
६
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी, मार्च २८ ते एप्रिल ३ , २०१९ / चैत्र ७ १३ , शके १ ९४१
परिशिष्ट
पद
उमेदवाराचे नाव
नगरपरिषदेचे नाव
अ. क्र.
१
४
२
३
नामनिर्देशित सदस्य
श्रीगोंदा
१
बोरा समीर सुरेश
पटवा महावीर प्रकाश
नामनिर्देशित सदस्य
श्रीगोंदा
२
राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, अहमदनगर.
अहमदनगर , २७ फेब्रुवारी २०१९.
बुधवार , मार्च ६ , २०१ ९ / फाल्गुन १५ , शके १ ९ ४०
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचले. - ( १ ) मुख्याधिकारी , नगरपंचायत , मुक्ताईनगर यांचे पत्र क्रमांक नपमु/ जा.क्र. /२८७/२०१८ , दिनांक २ ९ ऑक्टोबर २०१८ .
( २) या कार्यालयाकडील नोटिस क्रमांक पालिका-३/कावि-६ ९४ /२०१८ , दिनांक ६ नोव्हेंबर २०१८ .
(३ ) दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ रोजी घेण्यात आलेली मा . जिल्हाधिकारी यांचेकडील सुनावणी.
(४ ) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १६ (१ -ड) (अ) (ब) .
आदेश
क्रमांक पालिका-३/कावि-६ ९ ४/२०१८ . ज्याअर्थी , जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक दिनांक १५ जुलै २०१८ रोजी झालेली असून, सदर निवडणुकीची मतमोजणी दिनांक २० जुलै २०१८ रोजी झालेली आहे.
तथापि, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाची माहिती शपथपत्रासह निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून तीस दिवसांच्या कालावधीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी , मुक्ताईनगर नगरपंचायत , मुक्ताईनगर यांचेकडे सादर करणे आवश्यक होते . त्याअनुषंगाने पुढील नमूद केलेल्या उमेदवारांनी निवडणूक कालावधीत केलेल्या खर्चाची माहिती प्रतिज्ञापत्रासह निवडणूक निर्णय अधिकारी , मुक्ताईनगर नगरपंचायत , मुक्ताईनगर यांच्याकडे विहित मुदतीत सादर केले नसलेबाबत मुख्याधिकारी , नगरपंचायत , मुक्ताईनगर यांनी या कार्यालयास अहवाल सादर केलेला आहे.
त्याअनुषंगाने पुढील नमूद केलेल्या उमेदवारांना त्यांचे म्हणणे मांडणेकामी उपोद्घातातील नमूद अ . क्र. २ अन्वये नोटिस देण्यात येऊन दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ रोजी सुनावणी घेण्यात आली, परंतु सदर सुनावणीस सदरचे उमेदवार हे गैरहजर आढळले , तसेच त्यांनी त्यांचा लेखी खुलासाही या कार्यालयास सादर केलेला नाही.
यास्तव, पुढील नमूद केलेल्या उमेदवारांना त्यांनी निवडणूक कालावधीत केलेल्या खर्चाची माहिती विहित मुदतीत प्रतिज्ञापत्रासह निवडणूक निर्णय अधिकारी , मुक्ताईनगर नगरपंचायत , मुक्ताईनगर यांच्याकडे सादर न केल्यामुळे त्यांना महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १६ (१ - ड) (अ) (ब) अन्वये निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून ( दिनांक २० जुलै २०१८ पासून) तीन वर्षांसाठी अनर्ह ठरविण्यात येत आहे.
परिशिष्ट
उमेदवारांचे नाव
अ. क्र.
१
२
१
धनगर रविंद्र देविदास , राहणार मुक्ताईनगर
२
नाईक विजया दिपक, राहणार मुक्ताईनगर
३
बोदडे राजश्री विशाल , राहणार मुक्ताईनगर
४
खुरपडे पौर्णिमा पवन , राहणार मुक्ताईनगर
५
शाह जुबेर शाह निसार , राहणार मुक्ताईनगर
६
राणे रामचंद्र पुरुषोत्तम, राहणार मुक्ताईनगर
७
जाधव माधुरी आत्माराम, राहणार मुक्ताईनगर
किशोर राजे निंबाळकर , जळगाव, २८ नोव्हेंबर २०१८.
जिल्हाधिकारी , जळगाव.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी , मार्च २८ ते एप्रिल ३ , २०१९/ चैत्र ७ १३ , शके १९४१ गुरुवार , मार्च ७ , २०१ ९ / फाल्गुन १६ , शके १ ९४०
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि-२०३/२०१ ९.- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, राहुल रेखावार , जिल्हाधिकारी , धुळे या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, शिंदखेडा नगरपंचायतीच्या दिनांक १६ फेब्रुवारी २०१ ९ रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपाध्यक्ष म्हणून रितसर निवडून आलेले आहेत .
परिशिष्ट
वॉर्ड नंबर
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
१६
भिला बारकू माळी
धुळे , २ मार्च २०१९ .
राहुल रेखावार , जिल्हाधिकारी , धुळे.
ORDER
क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि -२०३/२०१ ९ . - In exercise of the powers vested in me , under sub- section (4) of Section 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , I , Rahul Rekhawar, Collector, Dhule hereby publish the name of person who has been declared elected as Vice-President , Shindkheda Nagarpanchyat in the Special Meeting held on 16th February 2019.
ANNEXURE
Name of the Vice - President
Ward No.
1
2
Bhila Barku Mali
16
RAHUL REKHAWAR ,
Collector , Dhule.
Dhule, 2nd March 2019 .
आदेश
क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि-२०३ ( १)/२०१९.- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ चे कलम २० (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, राहुल रेखावार , जिल्हाधिकारी , धुळे या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की , शिंदखेडा नगरपंचायतीच्या दिनांक १६ फेब्रुवारी २०१ ९ रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य नामनिर्देशित सदस्य म्हणून रितसर निवडून आलेले आहेत .
परिशिष्ट
अ. क्र.
निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्यांचे नाव
१
२
राजेंद्र हिम्मतराव पाटील
१
२
युवराज पुंडलिक खैरनार
राहुल रेखावार, जिल्हाधिकारी , धुळे .
धुळे, २ मार्च २०१९ .
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी , मार्च २८ ते एप्रिल ३ , २०१ ९ / चैत्र ७ १३ , शके १९ ४१
ORDER
क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि -२०३ ( १)/२०१ ९ .- In exercise of the powers vested in me , under sub - section ( 1 ) of Section 20 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , I , Rahul Rekhawar , Collector, Dhule hereby publish the name of persons who has been declared elected asNominated Persons for Shindkheda Nagarpanchayat in the Special Meeting held on 16th February 2019.
ANNEXURE
Sr. No.
Name of the Councillors Nominated Persons
1
2
1
Rajendra Himmatrao Patil
2
Yuvraj Pundlik Khairnar
RAHUL REKHAWAR ,
Collector, Dhule.
Dhule , 2nd March 2019.
गुरुवार , मार्च १४ , २०१ ९ / फाल्गुन २३ , शके १ ९ ४०
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचले.- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ व महाराष्ट्र नगरपरिषदा (उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा, २००६ .
आदेश
क्रमांक पालिका-३/कावि-४६/२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ व महाराष्ट्र नगरपरिषदा ( उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा , २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ, पोट-कलम (४) च्या तरतुदींनुसार सावदा नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे .
मी , डॉ. अविनाश ढाकणे , जिल्हाधिकारी , जळगाव , मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रकटनाद्वारे खालील उमेदवार हे नगरपरिषद, सावदाच्या उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
सावदा
शबाना मुराद तडवी
डॉ. अविनाश ढाकणे , जिल्हाधिकारी , जळगाव.
जळगाव , ११ मार्च २०१ ९.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी, मार्च २८ ते एप्रिल ३ , २०१९ / चैत्र ७ १३ , शके १ ९४१
आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा -२/२०१ ९/४-१०-१९/४४५/२०१ ९ .- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , राधाकृष्णन बी. , जिल्हाधिकारी , नाशिक याद्वारे असे जाहीर करतो की , नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक व सटाणा नगरपरिषदेत दिनांक ७ जानेवारी २०१ ९ व २१ जानेवारी २०१ ९ रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये खालील उपाध्यक्ष यांची निवड झालेली आहे.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
निवडून आलेल्या उपाध्यक्षांची नावे
१
२
त्र्यंबक
कैलास कोडांजी चोथे
महेश यादवराव देवरे
सटाणा
राधाकृष्णन बी. , जिल्हाधिकारी , नाशिक.
नाशिक, ५ मार्च २०१ ९ .
शनिवार , मार्च २३ , २०१ ९ / चैत्र २ , शके १ ९ ४१
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचले. - महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (१ -अ)
आदेश
क्रमांक पालिका-३/कावि-५५/२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (१ -अ) अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (१ -अ) च्या तरतुदींनुसार भडगाव नगरपरिषदेतून निवडून आलेल्या अध्यक्षांचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
मी, डॉ. अविनाश ढाकणे , जिल्हाधिकारी , जळगाव , मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रकटनाद्वारे खालील उमेदवार हे नगरपरिषद, भडगावच्या अध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.
परिशिष्ट
पद
नगरपरिषदेचे नाव निवडून आलेल्या उमेदवाराचे नाव
१
२
३
अध्यक्ष
भडगाव
पाटील अतुल रमेश
डॉ. अविनाश ढाकणे , जिल्हाधिकारी , जळगाव.
जळगाव , २२ मार्च २०१ ९ .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA .