Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) (अ) अवर सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-32 यांचेकडील सांगली जिल्ह्यातील मिरज नगरपालिकेची (वाढीव क्षेत्र) विकास योजना. (ब) पुणे महानगरपालिकेची (मूळ हद्द) सुधारित विकास योजना. (क) लोणावळा नगरपरिषदेची दुसरी सुधारित विकास योजना. (2) सह सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-32 यांचेकडील सोलापूर महानगरपालिकेची सुधारित विकास योजना. (3) जिल्हाधिकारी, सोलापूर यांचेकडील सोलापूर जिल्ह्यातील महसुली गावात रूपांतर करण्याबाबतची अधिसूचना. (4) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांचेकडील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्वसूचना. (5) आयुक्त सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका यांचेकडील सांगली-मिरज-कुपवाड शहराची विकास योजना. (6) उपविभागीय दंडाधिकारी हवेली उपविभाग, पुणे यांचेकडील मयत समरी. (7) पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर यांचेकडील वाहतूक व्यवस्थेबाबतची अधिसूचना. (8) कार्यकारी अभियंता, धोम कालवे विभाग क्रमांक 2, सातारा यांचेकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, 2005 ची अधिसूचना-3 प्रसिद्धीबाबत. (9) जिल्हादंडाधिकारी, पुणे यांचेकडील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या अनुषंगाने काढण्यात आलेली प्रतिबंधात्मक आदेश. (10) अपर जिल्हादंडाधिकारी, पुणे यांचेकडील निवडणूक-2019 कालावधिकरिता फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये परवानाधाकांचे शस्त्रे आचार संहिता कालावधीत जमा करणेबाबतचा आदेश.

Published 28 March 2019

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-03-28.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.