Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Ext. No. 91 (29th March 2019) महसूल व वन विभाग, क्रमांक एफएलडी. 11/2019/प्र.क्र.262/फ-3

Published 29 March 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-03-29.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च २९, २०१९/चैत्र ८, शके १९४१ १

RNI No. MAHBIL/2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर्ष ५, अंक ३८] शुक्रवार, मार्च २९, २०१९/चैत्र ८, शके १९४१ [पृष्ठे १२, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक ९१

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ मार्च २०१९

अधिसूचना

भारतीय वन अधिनियम, १९२७.

क्रमांक एफएलडी. ११/२०१९/प्र.क्र.२६२/फ-३.–भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) च्या कलम ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे मुंबई उपनगर जिल्ह्यतील कुर्ला, अंधेरी तालुक्यांतील सोबतच्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली जमीन राखीव वन म्हणून स्थापित करण्याबाबत प्रस्तावित असल्याचे घोषित करीत आहे.

अनुसूची

जिल्हा मुंबई उपनगर

अ.क्र. तालुका गावाचे नाव न.भू. क्र. एकूण क्षेत्र (हे.) चतु:सीमा
(१) (२) (३) (४) उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम
(५) (६) (७) (८) (९)
१ कुर्ला विक्रोळी १ क ४९.२४१९ न.भू.क्र. १ अ न.भू.क्र. १ पै. न.भू.क्र. १ अ आणि खाडी न.भू.क्र. १ अपै.
घाटकोपर १९४ अ ०.५ न.भू.क्र. १९४ अपै. खाडी व विक्रोळी शीव न.भू.क्र. १९४ ब न.भू.क्र. १९५ पै.
१९४ ब ३.६८९३ न.भू.क्र. १९४ अ, १९५ खाडी आणि नवीन न.भू.क्र.२२४ खाडी आणि बोरला शीव पूर्वीय एक्सप्रेस वे, खाडी आणि चेंबूर शीव
मंडाळे २ १.८०३७८ न.भू.क्र. १ तुर्भेची शीव सायन पनवेल हायवे व न.भू.क्र. १ न.भू.क्र. १

(१)

भाग चार अ--९१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च २९, २०१९/चैत्र ८, शके १९४१

४ ०.३२७७३ न.भू.क्र. १ सायन पनवेल हायवे व न.भू.क्र. ३ न.भू.क्र. ५ नाला
५ १.०६२४५ न.भू.क्र. ३, ४ व नाला तुर्भेची शीव नाला नाला
मुलुंड (पूर्व) १३२० अ १.५९१७ न.भू.क्र. १३२०अ/६/४ ते ६/२०, खाडी न.भू.क्र. १३१९, खाडी न.भू.क्र. १३१९ न.भू.क्र. १२८०, १३२०अ/७, १३२०अ/६/४, १३२०अ/६/२०
१३२०अ/१८/४ ३.०१६३ न.भू.क्र. १३२०अ/१८/१ व कोपरी शीव न.भू.क्र. १३२०अ/१९ खाडी न.भू.क्र. १३२०अ/१७ व खाडी
१३१९ ०.०६१७ खाडी व १३२० अ न.भू.क्र. १३२७ न.भू.क्र. १३१८ पूर्व द्रुतगती मार्ग
१२८० ०.५१ न.भू.क्र. १३२० अ न.भू.क्र. १३२० अ न.भू.क्र. १३१९ द्रुतगती मार्ग, न.भू.क्र. १२८०, १२७९, १२९१/१
२ अ ंधेरी कोलेकल्याण स.नं. २१७ ७६९१ (नवीन ४२०७ पै.) ०.२१ नवीन न.भू.क्र. ४२०७ पै. परिघखाडी न.भू.क्र. ८पै. परिघखाडी न.भू.क्र.८ पै. नवीन न.भू.क्र. ४२०७ पै.
स.नं. २२० ७७१२ (नवीन ४२०७ पै.) ०.३३ नवीन न.भू.क्र. ४२०७ पै. परिघखाडी न.भू.क्र. ८ पै. परिघखाडी न.भू.क्र. ८ पै. नवीन न.भू.क्र. ४२०७ पै.
स.नं. २१८ ७७१४ (नवीन ४२०७४ पै. ) ०.०८ नवीन न.भू.क्र. ४२०७ पै. परिघखाडी न.भू.क्र. ८ पै. परिघखाडी न.भू.क्र. ८ पै. नवीन न.भू.क्र. ४२०७ पै.
परिघखाडी ७ अ ५ ०.०५ न.भू.क्र. ५पै. न.भू.क्र. ५पै. व ७ न.भू.क्र. ७ पै. न.भू.क्र. ५पै.
६ ६ ०.१५ न.भू.क्र. ६ पै. न.भू.क्र. ७ पै. माहिमची हद्द न.भू.क्र. ६ पै.
एकूण ६२.६२४८६

२. उक्त जमिनीस किंवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता याच कलमाच्या खंड (क) अन्वये वन जमाबंदी अधिकारी म्हणून वन जमाबंदी अधिकारी, कोंकण यांची नियुक्ती करीत आहेत.

३. उक्त अधिनियमाच्या कलम १७ अन्वये महाराष्ट्र शासन याद्वारे कलमे ११, १२, १५ व १६ अन्वये वन जमाबंदी अधिकायाने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांची नियुक्ती करीत आहे.

वीरेन्द्र तिवारी,

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय).

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च २९, २०१९/चैत्र ८, शके १९४१ ३

REVENUE AND FOREST DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 29th March 2019.

NOTIFICATION

INDIAN FOREST ACT, 1927.

No. FLD-11/2018/C.R. 262/F-3.–In exercise of the powers conferred by Section 4 of the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927), the Government of Maharashtra is pleased to declare that it is proposed to constitute the land in the Kurla Taluka of the Mumbai Suburban District, specified in the schedule hereto annexed, Reserved Forest.

Schedule

District Mumbai Suburban

Sr. No. Taluka Village C.T.S Area (Hr.) BOUNDARIES
(1) (2) (3) (4) (5) North South East West
(6) (7) (8) (9)
1 Kurla Vikhroli 1 c 49.2419 C.T.S. 1 A C.T.S. 1 Pt. C.T.S. 1 A and Creek C.T.S. 1 A Pt.
Ghatkopar 194 A 0.5 C.T.S. 194 A Pt. Creek & Vikroli Boundary C.T.S. 194 B C.T.S. 195 Pt.
194 B 3.6893 C.T.S. 194 A, 195 Creek & New C.T.S 224 Creek & Borla Boundary Eastern Express Highway, Creek & Chembur Boundary
Mandaley 2 1.80378 C.T.S. 1 Turbhe Boundary Sion- Panvel Highway & C.T.S 1 C.T.S. 1
4 0.32773 C.T.S. 1 Sion- Panvel Highway & C.T.S 3 Sion- Panvel Highway & C.T.S 5 Drenar
5 1.06245 Sion-Panvel Highway & C.T.S 3, 4 & Drenar Turbhe Boundary Drenar Drenar
Mulund (E.) 1320 A 1.5917 C.T.S. 1320A/6/4 to 6/20, Creek C.T.S. 1319, Creek C.T.S. 1319 C.T.S.1280, 1320A/7, 1320A/6/4, 1320A/6/20
1320A/18/4 3.0163 C.T.S. 1320A/18/1 & Kopari Boundary C.T.S. 1320A/19 Creek C.T.S. 1320A/17 & Creek
1319 0.0617 Creek & C.T.S. 1320 A C.T.S. 1327 C.T.S. 1318 Eastern Express Way
1280 0.51 C.T.S. 1320 A C.T.S. 1320 A C.T.S. 1319 Express Way, C.T.S. 1280, 1279, 1291/1
2 Andheri Kolekalyan S.No. 217 7691 (New 4207 Pt.) 0.21 C.T.S. 4207 Pt. Parigkhadi C.T.S 8 Pt. Parigkhadi C.T.S 8 Pt. New C.T.S. 4207 Pt.
S.No. 220 7712 (New 4207 Pt.) 0.33 New C.T.S. 4207 Pt. Parigkhadi C.T.S 8 Pt. Parigkhadi C.T.S 8 Pt. New C.T.S. 4207 Pt.
S.No. 218 7714 (New 4207 Pt. ) 0.08 New C.T.S. 4207 Pt. Parigkhadi C.T.S 8 Pt. Parigkhadi C.T.S 8 Pt. New C.T.S. 4207 Pt.
Parighkhar 7 A 5 0.05 C.T.S. 5 Pt. C.T.S. 5 Pt. & 7 C.T.S. 7 Pt. C.T.S. 5 Pt.
6 6 0.15 C.T.S. 6 Pt. C.T.S. 7 Pt. Mahim Khadi C.T.S. 6 Pt.
Total 62.62486
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च २९, २०१९/चैत्र ८, शके १९४१

2. Forest Settelment Officer of Konkan is hereby appointed, under clause (c) of the same section, to be Forest Settelment Officer to enquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over this land.

3. Under section 17 of the said Act the Government of Maharashtra is also pleased to appoint the Collector of Mumbai Suburban District to hear appeals from any orders passed by the said Forest Settelment Officer under sections 11, 12, 15 and 16 of the said Act. By order and in the name of the Governor of Maharashtra,

VIRENDRA TIWARI,

Additional Principal Chief Conservator of Forests

(Mantralaya).

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च २९, २०१९/चैत्र ८, शके १९४१ ५

महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ मार्च २०१९ अधिसूचना

भारतीय वन अधिनियम, १९२७.

क्रमांक एफएलडी-१३/२०१९/प्र.क्र.१५६/फ-३.–भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) च्या कलम ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे रायगड जिल्ह्यतील माणगाव व रोहा तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली जमीन राखीव वन म्हणून स्थापित करण्याबाबत प्रस्तावीत असल्याचे घोषित करीत आहे.

अनुसूची

जिल्हा रायगड

अ.क्र. (१) तालुका (२) गावाचे नांव (३) सव्र्हे नं./ गट नं. (४) एकूण क्षेत्र (हे.) (५) चतु:सीमा
उत्तर (६) पूर्व (७) दक्षिण (८) पश्चिम (९)
१ माणगांव आळसुंदे ६९ ६.२९० ४ ७० ४४ ५, ६८
भाले ११९ २०.५४० गावठाण, महारवाडा, ११७, ६० ३७, ३८, ४१, ४२ ७८, ७९ ६२
बोरवली तर्फ निजामपुर ९५ १०.६४० ९३ वन ९६, ९८ ९३
धामणी ४४ १८.८३० शिरसाड गावची शीव ४३ ४, २४, ४१, ३१ ३२
हारवंडी ७० ३०.००० ६३, ६८, ८३ करवेळी व चकोड गावची शीव ३०, ६५, ८२ -
कपाडे ८४ ६.०७० ८३, येरद गावची शीव ७२ ८६ ८९
कांदळगांव बुद्रुक ९२ ५.८२० गावठाण वन ८२ ८७
निळज १६२ (नवीन १७९) ८९.२२० रातवड गावची शीव गट नं. ३३८, ३३९, ३४५, ३४६, ३४९, ३५२, ३५३, ३५४ पोटणेर गावची शीव, गट नं. २०६, २०७, २०८ गट नं. ७७ ते ७९, १२५, १४७, ११६, ११७, ११८
पानस्पे ४३३ ६.५४० १८, २० ३६, ३७ कोस्ते बु. गावची शीव नदी

भाग चार अ--९१--२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च २९, २०१९/चैत्र ८, शके १९४१

पाणसई १६९ १५.२०० २०२ १७१ १३८ २०८
पोटनेर ९२ (गट नं. ५३३) २४.४३० निळज गावची शीव निळज गावची शीव नदी, गट नं. ५४० ते ५४३, ५३४, ४४६ रस्ता
रुद्रवली ६२ (२४३/१) १७.४२० पाटणेर गावची शीव नदी/नाला नदी/नाला १६, १७, १८, २५, २६, २९
वारक ७९ (३२०) १०.४२० तिलोरे गावची शीव तिलोरे व कोशिंबळे गावची शीव साले गावची शीव ७७
वावे दिवाळी १८२ ९.६०० १८३ ६४, ६५, १८६ माटकी गावची शीव १८३
एकूण २७१.०२
२ रोहा डोंगरी (जुना शेणवई) १४३ (गट नं. ५६) ३७.०६० स.नं. १३९, ११५ (गट नं. ५५, ५३) स.नं. १४२, (शेणवई गावची शीव) गट नं. ५७ वावे पोटगे गावाची शीव
काढणे खुर्द ३१ (गट नं. २२३) २.०२० २३३ २३०, ७८ २२२ वन
एकूण ३९.०८०
एकूण एकंदर ३१०.१००

२. उक्त जमिनीस किंवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता याच कलमाच्या खंड (क) अन्वये वन जमाबंदी अधिकारी म्हणून वन जमाबंदी अधिकारी, कोंकण यांची नियुक्ती करीत आहेत.

३. उक्त अधिनियमाच्या कलम १७ अन्वये महाराष्ट्र शासन याद्वारे कलमे ११, १२, १५ व १६ अन्वये वन जमाबंदी अधिकायाने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, रायगड यांची नियुक्ती करीत आहे.

वीरेन्द्र तिवारी,

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय).

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च २९, २०१९/चैत्र ८, शके १९४१ ७

REVENUE AND FOREST DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk

Mantralaya, Mumbai 400 032, dated 29th March 2019

NOTIFICATION

INDIAN FOREST ACT, 1927.

No. FLD-11/2018/C.R.156/F-3.–In exercise of the powers conferred by Section 4 of the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927), the Government of Maharashtra is pleased to declare that it is proposed to constitute that land in the Mangaon, Roha Taluka of the Raigad District, specified in the schedule hereto annexed, Reserved Forest.

Schedule

District Raigad

Sr. No (1) (2) Taluka Village (3) Survey No./ Gut. No. (4) Area (Hr.) (5) BOUNDARIES
North (6) South (7) East (8) West (9)
1 Mangaon Alsunde 69 (Gut. No. 228) 6.290 4 70 44 5, 68
Bhale 119 20.540 Goanthan, Maharwada, 117, 60 37, 38, 41, 42 78, 79 62
Borwali Trf Nijampur 95 10.640 93 Forest 96, 98 93
Dhamani 44 18.830 V.B. of Shirsad 43 4, 24, 41, 31 32
Harwandi 70 30.000 63, 68, 83 V.B of Kareweli Bk. & Chkot 30, 65, 82 -
Kadape 84 6.070 83, V.B of Yerad 72 86 89
Kandalgoan Bk 92 5.820 Goanthan Forest 82 87
Nilaj 162 (New 179) 355 89.220 V.B. Ratwad Gut. No. 338, 339, 345, 346, 349, 352, 353, 354 V.B. of Potner, Gut. No. 206, 207, 208 Gut. No. 77 to 79, 125, 147, 116, 117, 118
Panaspe 433 6.540 18, 20 36, 37 V.B of Koste Bk. River
Pansai 169 15.200 202 171 138 208
Potner 92 (Gut No.533) 24.430 V.B. of Nilaj V.B. of Nilaj River Gut No. 540 to 543, 534, 446 Road

भाग चार अ--९१--२अ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च २९, २०१९/चैत्र ८, शके १९४१

Rudrawali 62 (243/1) 17.420 V.B. of Patner River/Nala River/Nala 16, 17, 18, 25, 26, 29
Warak 79 (320) 10.420 V.B. of Tilore V.B. of Tilore & Koshinmba V.B. of Sale 77
Wave Diwali 182 9.600 183 64, 65, 186 V.B. of Makti 183
Total 271.02
2 Roha Dongari (old Shenvai) 143 (Gut No. 56) 37.060 Survey No. 139, 115 (Gut No. 55, 53) Survey No. 142 (Village Boundry of Shenvai) Gut No. 57 Village Boundry of Vavepotage
Kandane Khurd 31 (Gut No.223) 2.020 233 230, 78 222 Forest
Total 39.080
Grand Total 310.100

2. Forest Settelment Officer of Konkan is hereby appointed, under clause (c) of the same section, to be Forest Settelment Officer to enquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over this land.

3. Under section 17 of the said Act the Government of Maharashtra is also pleased to appoint the Collector of Raigad District to hear appeals from any orders passed by the said Forest Settelment Officer under sections 11, 12, 15 and 16 of the said Act.

By order and in the Name of the Governor of Maharashtra,

VIRENDRA TIWARI,

Additional Principal

Chief Conservator of Forests (Mantralaya).

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च २९, २०१९/चैत्र ८, शके १९४१ ९

महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ मार्च २०१९.

अधिसूचना

भारतीय वन अधिनियम, १९२७.

क्रमांक एफएलडी. २४/२०१९/प्र.क्र.२७८/फ-३.–भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) च्या कलम ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे औरंगाबाद जिल्ह्यतील कन्नड तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली जमीन राखीव वन म्हणून स्थापित करण्याबाबत प्रस्तावीत असल्याचे घोषित करीत आहे.

अनुसूची

तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद

अ. क्र. गावाचे नाव सव्र्हे नं./ गट नं. एकूण क्षेत्र (हे.) चतु:सीमा
पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८)
१ सितानाईक तांडा १७ भाग ५८.०३ मौजे चापनेरची शीव गट नं. १७ भाग मौजेद चापनेरची शीव, कोळवाडीची शीव मौजे गुव्हुलीची शीव, मौजे गुदमाची शीव

२. उक्त जमिनीस किंवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता याच कलमाच्या खंड (क) अन्वये वन जमाबंदी अधिकारी, औरंगाबाद यांची वन जमाबंदी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहेत.

३. उक्त अधिनियमाच्या कलम १७ अन्वये महाराष्ट्र शासन याद्वारे कलमे ११, १२, १५ व १६ अन्वये वन जमाबंदी अधिकायाने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांची नियुक्ती करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वीरेन्द्र तिवारी,

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय).

१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च २९, २०१९/चैत्र ८, शके १९४१

REVENUE AND FOREST DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 29th March 2019

NOTIFICATION

INDIAN FOREST ACT, 1927.

No. FLD. 24/2019/C.R.278/F-3.–In exercise of the powers conferred by Section 4 of the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927), the Government of Maharashtra is pleased to declare that it is proposed to constitute the land in the Kannad Taluka of the Aurangabad District, specified in the schedule hereto annexed, Reserved Forest.

Schedule

Taluka Kannad, District Aurangabad

Sr. No. Village Sur No/ Gut No. Area (Hr.) BOUNDIRES
East West North South
(1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8)
1 Sitanaik Tanda 17 Pt. 58.03 V.B. of Chapaner Gut No. 17 Part V.B. of Kolwadi V.B. of Gahuli, V.B. of Gudma

2. Forest Settlement Officer, Aurangabad is hereby appointed, under clause (c) of the same section, to be Forest Settlement Officer to enquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over this land.

3. Under section 17 of the said Act the Government of Maharashtra is also pleased to appoint the Collector of Aurangabad District to hear appeals from any orders passed by the said Forest Settlement Officer under sections 11, 12, 15 and 16 of the said Act.

By order and in the name of the Governor of Maharashtra, VIRENDRA TIWARI,

Additional Principal Chief Conservator of Forests (Mantralaya).

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च २९, २०१९/चैत्र ८, शके १९४१ ११

महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ मार्च २०१९

अधिसूचना

भारतीय वन अधिनियम, १९२७.

क्रमांक एफएलडी. २४/२०१९/प्र.क्र.२७९/फ-३.–भारतीय वन अधिनियम १९२७ (१९२७ चा १६) च्या कलम ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे औरंगाबाद जिल्ह्यतील कन्नड तालुक्यातील सोबतच्या अनुसूचित विर्िनदिष्ट केलेली जमीन राखीव वन म्हणून स्थापित करण्याबाबत प्रस्तावित असल्याचे घोषित करीत आहे.

अनुसूची

तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद

अ. क्र. गावाचे नाव सव्र्हे नं./ गट नं. एकूण क्षेत्र (हे.) चतु:सीमा
पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८)
१ शिरजापुर ४३ भाग/ ५५ भाग ४४.३० मौजे रेलची शीव गट नं. ५५ भाग मौजे रेलची शीव गट नं. ५८, ५७, ५६

२. उक्त जमिनीस किंवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता याच कलमाच्या खंड (क) अन्वये वन जमाबंदी अधिकारी, औरंगाबाद यांची वन जमाबंदी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहेत.

३. उक्त अधिनियमाच्या कलम १७ अन्वये महाराष्ट्र शासन याद्वारे कलमे ११, १२, १५ व १६ अन्वये वन जमाबंदी अधिकायाने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांची नियुक्ती करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वीरेन्द्र तिवारी,

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय).

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च २९, २०१९/चैत्र ८, शके १९४१

REVENUE AND FOREST DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 29th March 2019.

NOTIFICATION

INDIAN FOREST ACT, 1927.

No. FLD. 24/2019/C.R.279/F-3.–In exercise of the powers conferred by Section 4 of the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927), the Government of Maharashtra is pleased to declare that it is proposed to constitute the land in the Kannad Taluka of the Aurangabad District, specified in the schedule hereto annexed, Reserved Forest :–

Schedule

Taluka Kannad, District Aurangabad

Sr. No. Village Sur. No/ Gut. No. Area (Hr.) BOUNDIRES
East West North South
(1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8)
1 Sirjapur 43 Pt./ 55 Pt. 44.30 V.B. of Rail Gut. No. 55 Part V.B. of Rail Gut. No. 57, 56

2 Forest Settlement Officer, Aurangabad is hereby appointed, under clause (c) of the same section, to be Forest Settlement Officer to enquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over this land.

3. Under section 17 of the said Act the Government of Maharashtra is also pleased to appoint the Collector of Aurangabad District to hear appeals from any orders passed by the said Forest Settlement Officer under sections 11, 12, 15 and 16 of the said Act.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VIRENDRA TIWARI, Additional Principal Chief Conservator of Forests (Mantralaya).

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 29 March 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-03-29.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-03-29.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.