महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ५, अंक ३९] शनिवार, मार्च ३०, २०१९/चैत्र ९, शके १९४१ [पृष्ठे ३ , किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ९३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग
मादाम कामा मार्ग, मुख्य इमारत, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३० मार्च २०१९
अधिसूचना
फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३.
क्रमांक पीआरओ ०३१९/प्र.क्र.५३/विशा-२.----फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (सन १९७४ चा २) च्या कलम २१ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे, जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी लोकसभा निवडणूक-२०१९ च्या प्रयोजनार्थ नियुक्त केलेले लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांचे क्षेत्रीय अधिकारी यांना खालील कालावधीकरिता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित करीत आहेत व त्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ च्या कलम १२९, १३३, १४३ व १४४ खालील शक्ती प्रदान करीत आहे.
१. जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी लोकसभा निवडणूक-२०१९ च्या प्रयोजनार्थ नियुक्त केलेले ८-वर्धा, ९-रामटेक, १०-नागपूर, ११-भंडारा-गोंदिया, १२-गडचिरोली-चिमूर, १३-चंद्रपूर व १४-यवतमाळ-वाशिम या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्रीय अधिकारी यांना दिनांक ९ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ६-०० वाजेपासून ते दिनांक ११ एप्रिल २०१९ पयर्ंत.
२. जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी लोकसभा निवडणूक-२०१९ च्या प्रयोजनार्थ नियुक्त केलेले ५-बुलढाणा, ६-अकोला, ७-अमरावती, १५-हिंगोली, १६-नांदेड, १७-परभणी, ३९-बीड, ४०-उस्मानाबाद, ४१-लातूर व ४२-सोलापूर या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्रीय अधिकारी यांना दिनांक १६ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ६-०० वाजेपासून ते दिनांक १८ एप्रिल २०१९ पयर्ंत.
३. जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी लोकसभा निवडणूक-२०१९ च्या प्रयोजनार्थ नियुक्त केलेले ३-जळगाव, ४-रावेर, १८-जालना, १९-औरंगाबाद, ३२-रायगड, ३४-पुणे, ३५-बारामती, ३७-अहमदनगर, ४३-माढा, ४४-सांगली, ४५-सातारा, ४६-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ४७-कोल्हापूर व ४८-हातकणंगले या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्रीय अधिकारी यांना दिनांक २१ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ६-०० वाजेपासून ते दिनांक २३ एप्रिल २०१९ पयर्ंत.
(१)
भाग चार-अ----९३--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च ३०, २०१९/चैत्र ९, शके १९४१ ४. जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी लोकसभा निवडणूक-२०१९ च्या प्रयोजनार्थ नियुक्त केलेले १-नंदूरबार, २-धुळे, २०-दिंडोरी, २१-नाशिक, २२-पालघर, २३-भिवंडी, २४-कल्याण, २५-ठाणे, २६-मुंबई उत्तर, २७-मुंबई उत्तर पश्चिम, २८-मुंबई उत्तर पूर्व, २९-मुंबई उत्तर मध्य, ३०-मुंबई दक्षिण मध्य, ३१-मुंबई दक्षिण, ३३-मावळ, ३६-शिरुर व ३८-शिर्डी या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्रीय अधिकारी यांना दिनांक २७ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ६-०० वाजेपासून ते दिनांक २९ एप्रिल २०१९ पयर्ंत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
यु. ब. अजेटराव, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च ३०, २०१९/चैत्र ९, शके १९४१ ३HOME DEPARTMENT
Madam Cama Marg, Main Building, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, dated the 30th March 2019
NOTIFICATION
CODE OF CRIMINAL PROCEDURE, 1973.
No.PRO-0319/C.R.53/SpI-2.—In exercise of powers conferred by section 21 of the Code of Criminal Procedure, 1973 (2 of 1974) the Government of Maharashtra hereby declare all Zonal officers, appointed by the District Collector and the District Election Officer, in the Legislative Constituency falling under the Parliamentary Constituency as a Special Executive Magistrates for the Loksabha General Election, 2019 and confers upon them the powers of Special Executive Magistrates under sections 129, 133, 143, 144 of Cr.P.C. 1973 for the period mentioned as below :—
1. All Zonal Officers appointed by the District Collectors and District Election Officer, in the Legislative Constituency falling under the Parliamentary Constituency i.e. 8-Wardha, 9-Ramtek, 10-Nagpur, 11-Bhandara-Gondia, 12- Gadchiroli-Chimur, 13-Chandrapur, and 14-Yavatmal-Washim, from 9th April 2019, from 18-00 Hrs. to 11th April 2019.
2. All Zonal Officers appointed by the District Collectors and District Election Officer, in the Legislative Constituency falling under the Parliamentary Constituency i.e. 5-Buldhana, 6-Akola, 7-Amravati, 15-Hingoli, 16-Nanded, 17-Parbhani, 39-Beed, 40-Usmanabad, 41-Latur and 42-Solapur, from 16th April 2019, from 18-00 Hrs. to 18th April 2019.
3. All Zonal Officers appointed by the District Collectors and District Election Officer, in the Legislative Constituency falling under the Parliamentary Constituency i.e. 3-Jalgaon, 4-Raver, 18-Jalana, 19-Aurangabad, 32-Raigad, 34-Pune, 35-Baramati, 37-Ahmednagar, 43-Madha, 44-Sangli, 45-Satara, 46-Ratnagiri-Sindhudurg, 47- Kolhapur and 48-Hatkanangale, from 21st April 2019, from 18-00 Hrs. to 23rd April 2019.
4. All Zonal Officers appointed by the District Collectors and District Election Officer, in the Legislative Constituency falling under the Parliamentary Constituency i.e. 1-Nandurbar, 2-Dhule, 20-Dindori, 21-Nashik, 22-Palghar, 23-Bhiwandi, 24-Kalyan, 25-Thane, 26-Mumbai North, 27-Mumbai North West, 28- Mumbai North East, 29-Mumbai North Central, 30-Mumbai South Central, 31-Mumbai South, 33-Maval, 36-Shirur, and 38-Shirdi, from 27th April 2019, from 18-00 Hrs. to 29th April 2019.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
Y. B. AJETRAO,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.