महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ५, अंक १०ट शनिवार, मार्च ३०, २०१९/चैत्र ९, शके १९४१ पृष्ठे ४, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक ११
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, पालघर यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न. प्रशासन/क-१/टे-१/न.प. सार्वजनिक निवडणूक २०१९/पालघर/कावि २४५/२०१९.-----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम १९(१) नुसार व मा. राज्य निवडणूक आयोगाने दिनांक १० जानेवारी २०१९ रोजीच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, डॉ, प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी, पालघर या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, पालघर नगरपरिषदेच्या दिनांक २४ मार्च २०१९ रोजी घेण्यात आलेल्या, सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खालील उमेदवार त्यांच्या नावासमोर नमूद प्रभागामधून नगरपरिषद सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत :----
अनु- प्रभाग जागा निवडून आलेल्या सदस्यांची नावे शेरा क्रमांक क्रमांक क्रमांक
(जर जागा राखीव असेल तर कोणासाठी) (१) (२) (३) (४)
(५)
नागरिकांचा मागास प्रवर्ग- महिला सर्वसाधारण
सर्वसाधारण
सर्वसाधारण-महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग
१. १ १ अ बाबर दिनेश पांडूरंग अनुसूचित जमाती २. १ १ ब मेमन शेरबानू मुनाफ सर्वसाधारण-महिला ३. २ २ अ म्हात्रे प्रियंका राजेंद्र ४. २ २ ब म्हात्रे रवींद्र मधूकर ५. ३ ३ अ मिश्रा मोना मुन्ना अनुसूचित जमाती-महिला ६. ३ ३ ब भानुशाली तुषार दिलीप सर्वसाधारण ७. ४ ४ अ जाधव कविता सुरेश अनुसूचित जमाती-महिला ८. ४ ४ ब मोरे प्रविण मधुकर ९. ५ ५ अ घरट दिनेश गोपाळ अनुसूचित जमाती १०. ५ ५ु ब पाटील हिंदवी विरेंद्र ११. ६ ६ अ म्हात्रे कैलास सुकया १२. ६ ६ ब हजारी लक्ष्मीदेवी धनराजसिंह सर्वसाधारण-महिला
भाग एक--अ (को.वि.पु).-----११-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, मार्च ३०, २०१९/चैत्र ९, शके १९४१ (१) (२) (३) (४) (५) नागरिकांचा मागास प्रवर्ग
नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला
नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला
नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला सर्वसाधारण
सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला
नागरिकांचा मागास प्रवर्ग
१३. ७ ७ अ पाटील राजेंद्र आत्माराम १४. ७ ७ ब राजपूत अलका पोपटसिंह सर्वसाधारण- महिला १५. ८ ८ अ वडे चंद्रशेखर गोपीनाथ १६. ८ ८ ब बाजपेई शिल्पा अमर सर्वसाधारण-महिला १७. ९ ९ अ तरे अनुजा अशोक १८. ९ ९ ब पिंपळे प्रथमेश उत्तम सर्वसाधारण १९. १० १० अ पिंपळे गीता सुचित २०. १० १० ब संखे अक्षय किशोर २१. ११ ११ अ गायकवाड चेतना हेमंत अनुसूचित जाती-महिला २२. ११ ११ ब संखे भावानंद शांताराम सर्वसाधारण २३. १२ १२ अ मानकामे राधा अरविंद सर्वसाधारण-महिला २४. १२ १२ ब पाटील सुभाष विष्णू २५. १३ १३ अ किणी अनिता शशिकांत २६. १३ १३ ब पाटील अमोल प्रकाश सर्वसाधारण २७. १४ १४ अ घरत उत्तम मोरेश्वर २८. १४ १४ ब अंबुरे रोहिणी अशोक सर्वसाधारण-महिला
पालघर,
डॉ. प्रशांत नारनवरे,
दिनांक ३० मार्च २०१९.
जिल्हाधिकारी, पालघर.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, मार्च ३०, २०१९/चैत्र ९, शके १९४१BY THE COLLECTOR, PALGHAR
Order
No. N.Prashasan/K1/T1/M.CGen.Ele.2019/Palghar/WS 245/2019.—In exercise of the powers vested in sub-section (1) of section 19 of Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 and as per powers delegated to the Collector by the State Election Commission vide order dated 10th Januray 2019, I, Dr. Prashant Narnaware, Collector Palghar, hereby publish the names of the persons who have been declared elected as Councilors of the Palghar Municipal Council for the wards shown against their names in the General Election held on 24th March 2019.
Sr. Ward No. Part No. Names of the Elected Remarks No. Councillors (Whether the seat is reserved
and if so, for whom) (1) (2) (3)
(4)
(5)
1. 1 1 A Babar Dinesh Pandurang S.T.
2. 1 1 B Meman Sherbanu Munaf General (Female)
3. 2 2 A Mhatre Priyanka Rajendra B.C.C. (Female)
4. 2 2 B Mhatre Ravindra Madhukar General
5. 3 3 A Mishra Mona Munna S.T. (Female)
6. 3 3 B Bhanushali Tushar Dilip General
7. 4 4 A Jadhav Kavita Suresh S.T. (Female)
8. 4 4 B More Pravin Madhukar General
9. 5 5 A Gharat Dinesh Gopal S.T.
10. 5 5 B Patil Hindavi Virendra General (Female)
11. 6 6 A Mhatre Kailas Sukarya B.C.C.
12. 6 6 B Hajari Laxmidevi Dhanrajsingh General (Female)
13. 7 7 A Patil Rajendra Atmaram B.C.C.
14. 7 7 B Rajput Alka Popatsingh General (Female)
15. 8 8 A Wade Chandrashekhar Gopinath B.C.C.
16. 8 8 B Bajpai Shilpa Amar General (Female)
17. 9 9 A Tare Anuja Ashok B.C.C. (Female)
18. 9 9 B Pimple Prathamesh Uttam General
19. 10 10 A Pimple Geeta Suchit B.C.C. (Female)
20. 10 10 B Sankhe Akshay Kishor General
21. 11 11 A Gaikwad Chetna Hemant S.C. (Female) ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, मार्च ३०, २०१९/चैत्र ९, शके १९४१ (1) (2) (3) (4) (5) 24. 12 12 B Patil Subhash Vishnu General
25. 13 13 A Kini Anita Shashikant B.C.C. (Female)
26. 13 13 B Patil Amol Prakash General
27. 14 14 A Gharat Uttam Moreshwar B.C.C.
28. 14 14 B Ambure Rohini Ashok General (Female)
Palghar,
DR. PRASHANT NARNAWARE, dated 30th March 2019.
Collector, Palghar.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : DIRECTOR, DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.