महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--ल
वर्ष ५, अंक १६] मंगळवार, एप्रिल २, २०१९/चैत्र १२, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक ४४
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २२ मार्च २०१९.
अधिसूचना
क्रमांक अतिका.२०१९/प्र. क्र. ६७/काम-८.----महाराष्ट्र रेक्गनीशन ऑफ ट्रेड युनियन व प्रिव्हेंशन ऑफ अनफेअर लेबर प्रॅक्टीसेस अधिनियम, १९७१ (महाराष्ट्र १ चा १९७२) च्या कलम ८ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासनाने तात्पुरती व्यवस्था म्हणून शासन अधिसूचना दिनांक १ डिसेंबर २०१५ अन्वये औद्योगिक न्यायालय, जळगाव व औद्योगिक न्यायालय, अहमदनगर येथील अन्वेषण अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार अनुक्रमे श्री. अ. उ. कुटे, सरकारी कामगार अधिकारी, धुळे व श्री. यु. स. पडियाल, सरकारी कामगार अधिकारी, अहमदनगर यांचेकडे सोपविण्यात आला आहे. त्यामध्ये प्रशासकीय कारणास्तव याद्वारे सुधारणा करण्यात येत असून सदर कार्यभारात खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे :---
अनुक्रमांक अन्वेषण अधिकारी पूर्वी अधिसूचित केलेले नव्याने कार्यभार सोपविण्यात आलेले
सरकारी कामगार अधिकारी सरकारी कामगार अधिकारी (१) (२)
(३)
(४)
१ अन्वेषण अधिकारी, औद्योगिक . . श्री. अ. उ. कुटे, श्री. चं. ना. बिरार,
न्यायालय, जळगाव सरकारी कामगार अधिकारी, सरकारी कामगार अधिकारी, नाशिक
धुळे
२ अन्वेषण अधिकारी, औद्योगिक . . श्री. यु. स. पडियाल, श्रीमती अ. दे. मोरे, न्यायालय, अहमदनगर सरकारी कामगार अधिकारी, सरकारी कामगार अधिकारी,
अहमदनगर अहमदनगर
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, एप्रिल २, २०१९/चैत्र १२, शके १९४१ In pursuance of clause (3) of Article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. ATK. 2019/ C.R. 67/LAB-8, dated the 22nd March 2019, is hereby published under the authority of the Governor.
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032,
dated the 22nd March 2019.
NOTIFICATION
In exercise of the powers conferred by Section 8 of the Maharashtra Recognition of Trade Unions and Prevention of Unfair Labour Practices Act, 1971 (Mah. 1 of 1972) the Government of Maharashtra as a temporary arrangement handed over the additional charge of investigating Officer, Industrial Court, Jalgaon and Investigating Officer, Industrial Court, Ahamadnagar Notification dated 1st December 2015. Due to Administrative purpose the said Notification amended partially as below :—
Sr. Investigating Officer Name of Officer Name of Officer No.
(Charge Withdrawn) (Newly Charge Given) (1) (2)
(3)
(4)
1 Investigating Officer, Shri A. U. Kute, Shri C. N. Birar, Industrial Court, Jalgaon G.L.O., Jalgaon G.L.O., Nashik 2 Investigating Officer, Shri U. S. Padiyal Shrim A. D. More, Industrial Court, Ahamadnagar G.L.O., Ahamadnagar G.L.O., Ahamadnagar
By order and in the name of the Governor of Maharashtra,
DR. S. L. PULKUNDWAR, Deputy Secretary to Government.